Buy Online : पुणे गणपती (२०२५-२६) पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध…

Pune-Ganpati-Cover

पुणे : पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जात आहे. शिवाय, ‘पुणे गणपती (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक तयार करण्यात आले आहे. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व पुस्तक तयार करण्यात आले आहे. संबंधित पुस्तक Online खरेदी करता येणार आहे.

पुणे शहरातील चार हजार गणपती मंडळांची माहिती पुस्तकात असून, संबंधित उपक्रमाला गणपती मंडळाचा उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिवाय, पुणे शहरातील गणपती मंडळांसाठी स्वतंत्र कव्हर असलेले पुस्तक देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पुस्तकाची रक्कम ऑनलाइन पाठवा.
अधिक माहितीसाठी संपर्क :
WhatsApp: 93712 69949
Email : puneganpatidairy@gmail.com

गणपती मंडळांना गुगल फॉर्म भरून पुस्तक खरेदी करू शकता येणार आहे…

पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!

पुणे गणपती डायरी २०२५-२६ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

पुणे शहरातील गणपती मंडळांचे ‘आमचे मंडळ-आमचे अध्यक्ष’ पुस्तक…

पुणे शहरातील गणपती मंडळांना पुस्तक व वेबसाईटसाठी माहिती देण्याचे आवाहन!

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.