नानापेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

pune-ganpati-dairy-2025-26

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व पुस्तकाचे एकाचवेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे.

पोलिसकाकाच्या माध्यमातून पुणे शहर पोलिसांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून, एका पुस्तकाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहेत. जगभरात विखुरलेले गणेशभक्त हे ऑनलाईनच्या माध्यमातून माहिती अथवा दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात. पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत.

पुणे गणपतीच्या वेबसाईटवर गणपती मंडळांची सविस्तर माहिती, व्हिडिओ, छायाचित्र, क्यूआर कोडच्या माध्यमातून लोकेशन दिले जाणार आहे. गणपती मंडळाच्या डेकोरेशनचा व्हिडिओ प्रसिद्ध करणार आहोत. शिवाय, पुणे शहरातील गणपती मंडळांची हक्काची वेबसाईट असणार असून, फक्त गणपती उत्सव व मंडळाच्याच बातम्या, लेख, मुलाखती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मंडळाने लाखो रुपये खर्च करून केलेला देखावा व्हिडिओच्या माध्यमातून वर्षेभर पाहता येणार आहे. शिवाय, गणपती मंडळांना परदेशातून वर्गणी मिळवून देण्यासाठी मंडळाचा बॅंकेचा क्यूआर कोड वेबसाईटवर दिला जाणार आहे.

मंडळांनी गुगल फॉर्म प्रमाणे आपल्या मंडळाची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहचवावीत, म्हणजे पुस्तकामध्ये समाविष्ट करता येईल, असे आवाहन टीम पुणे गणपतीच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे गणपती वेबसाईट आणि पुस्तकाची वैशिष्ट्ये:
1) पुणे गणपती मंडळांची प्रथमच स्वतंत्र वेबसाईट
२) पुणे गणपती डायरी (पुस्तक), चार हजार मंडळांची एकत्रित माहिती.
३) प्रत्येक गणपती मंडळांचे वेबसाईटवर स्वतंत्र पान असणार
४) अध्यक्षांसह, पदाधिकाऱ्यांचे फोटो, माहिती, मुलाखती असणार
४) गणपती मंडळांच्या वर्षेभर बातम्या साईटवर असणार
५) प्रत्येक गणपती मंडळाचे असणार स्वतंत्र पुस्तक.

गणपती मंडळांनी काय माहिती पाठवायची?
१) गणपती मंडळाचा फोटो, मंडळाची स्थापना,
२) गणपती मंडळाचा पत्ता आणि संपर्क
३) अध्यक्ष यांचे छायाचित्र व नाव.
४) मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, ग्रुप फोटो
५) मंडळाचे गुगल लोकेशन
६) गणपती मंडळाविषयी थोडक्यात माहिती व सामाजिक कार्यांची माहिती
७) माजी अध्यक्षांची नावे
८) मंडळाच्या बॅंकेच Qr कोड (परदेशातून वर्गणी मिळण्यासाठी)
९) सर्व एकत्रित माहिती पीडीएफ स्वरूपात WhatsApp अथवा इमेलवर पाठवावी.

गणपती मंडळांसाठी पत्र
👉 https://shorturl.at/hB8s6

पुणे गणपती डायरीसाठी गुगल फॉर्म
👉 https://forms.gle/o78LiKGr83y2nQyRA

गणपती मंडळांचा ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…
👉 https://chat.whatsapp.com/EC3W2HSO6FSAoxUDzQ9k6m

book-frame

(पुणे गणपती डायरीमध्ये (पुस्तक) प्रत्येक मंडळासाठी वरीलप्रमाणे सशुल्क चौकट असणार आहे.)

अधिक माहितीसाठी संपर्कः
WhatsApp: 93712 69949
puneganpatidairy@gmail.com

उदा.
एकता मित्र मंडळ (ट्रस्ट)


नानापेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

  • समाधान चौक मंडळ 251/1 नानापेठ, पुणे.
  • हिंद माता तरुण मंडळ 204 नानापेठ, पुणे.
  • नानापेठ तरुण मंडळ 351 नानापेठ, पुणे.
  • राष्ट्रीय तरुण मंडळ 714 नानापेठ, पुणे.
  • डोके तालीम संघ 56 नानापेठ, पुणे.
  • साखळी पीर तालीम 279 नानापेठ, पुणे.
  • शिवतेज तरुण मंडळ 177 नानापेठ पुणे
  • अशोक चौक तरुण मंडळ 105 नानापेठ, पुणे.
  • जय बजरंग कब्ब्डी संघ 1090 नानापेठ, पुणे.
  • श्री.दत्त तरुण मंडळ 603 /1 नानापेठ, पुणे.
  • शिव प्रताप तरुण मंडळ 1208 नानापेठ, पुणे.
  • विजय तरुण मंडळ 1192 भवानी पेठ पुणे
  • नवरंग तरुण मंडळ 1111 नानापेठ, पुणे.
  • संभाजी मित्र मंडळ 189 नानापेठ, पुणे.
  • बालमित्र मंडळ 183 नानापेठ, पुणे.
  • देशप्रेमी मित्र मंडळ 309 नानापेठ, पुणे.
  • शिव शक्ती तरुण मंडळ 330 नानापेठ, पुणे.
  • भारत मित्र मंडळ 36/37 नानापेठ, पुणे.
  • भवानी पेठ व्यापारी मंडळ 1254 भवानी पेठ, पुणे.
  • जय भवानी सांस्कृती क्रिडा मंडळ 1122 भवानी पेठ, पुणे.
  • विकास तरुण मंडळ 1192 भवानी पेठ पुणे
  • पद्मसाळी तरुण मंडळ 1085 भवानी पेठ पुणे
  • नानापेठ व्यापारी मंडळ 230 नानापेठ, पुणे.
  • संयुक्तआध्राझारआळी तरुण मंडळ 1051 भवानी पेठ, पुणे.
  • नवयुवक तरुण मंडळ 114 नानापेठ, पुणे.
  • वीर महाराणा मंडळ 260 नानापेठ, पुणे.
  • श्री.गणेश सन्मित्र संघ 1224 भवानी पेठ, पुणे.
  • भवानी तलवार तरुण मंडळ 1143 नानापेठ, पुणे.
  • जय जवान मित्र मंडळ 262 नानापेठ, पुणे.
  • पद्मशाली सम्राट मंडळ 1181 भवानी पेठ, पुणे.
  • सुर्यमुखी मित्रमंडळ 113/14 नानापेठ, पुणे.
  • समाज सुधार तरूण मंडळ 42/43 नानापेठ अल्पना टॉकीज, पुणे.
  • जयभारत मंडळ किरण मेडीकल जवळ 1118 भवानीपेठ, पुणे.
  • गजवक्र तरुण मंडळ 721 नानापेठ, पुणे.
  • शिवशक्ती मित्रमंडळ 1043 भवानी पेठ पुणे
  • नेहरु तरुण मंडळ 115 नानापेठ, पुणे.
  • अरुणा चौक मित्र मंडळ 575 नानापेठ, पुणे.
  • श्री.दत्त क्लब मंडळ 296 रास्तापेठ, पुणे.
  • आझाद तरुण मंडळ 612 रास्तापेठ, पुणे.
  • कर्म प्रयत्नेश्वर तरुणमंडळ 551/52 अपोलो टॉकीज रास्तापेठ, पुणे.
  • हिंदु एकता प्रणित अपोलो चौक मित्र मंडळ 334 रास्तापेठ पुणे
  • रविंद्र नाईक चौक मित्र मंडळ 589 रास्तापेठ, पुणे.
  • नम्रता मित्रमंडळ 504 नाना पेठ पुणे
  • वीर तानाजी मित्र मंडळ 109 रास्तापेठ, पुणे.
  • जयहिंद गणेश मंडळ 240 रास्ता पेठ, पुणे.
  • नानापेठ गवळी मंडळ628 नानापेठ, पुणे.
  • क्रांतीवीर मित्रमंडळ 631/633 रास्तापेठ, पुणे.
  • मल्हारनाथ मित्र मंडळ411 रास्ता पेठ, पुणे.
  • स्वराज मित्र मंडळ 429 रास्ता पेठ पुणे
  • सम्राट मंडळ ट्रस्ट 411 रास्ता पेठ, पुणे.
  • रास्तापेठ श्री सार्वजनिकनायडु गणपती मंडळ259 रास्ता पेठ, पुणे.
  • श्री.गणेश मित्र मंडळ 392 रास्तापेठ, पुणे.
  • राष्ट्रीय हिंद मंडळ 179 रास्तापेठ पुणे
  • जागृती गणपती मंडळ ट्रस्ट 341रास्तापेठ, पुणे.
  • सुभाष तरुण मित्रमंडळ 213रास्तापेठ, पुणे.
  • रास्तापेठ जवाहर मित्रमंडळ 481रास्तापेठ, पुणे.
  • वीर तानाजी मंडळ 145 रास्तापेठ, पुणे.
  • मराठा मित्र मंडळ 226 रास्तापेठ, पुणे.
  • अखिल नानापेठ, समझोता मित्र मंडळ 561 नानापेठ, पुणे.
  • भारतीय मित्र मंडळ 36/37 रास्तापेठ, पुणे.
  • प्रताप मित्र मंडळ 423 रास्तापेठ, पुणे.
  • शिवाजी तरुण मंडळ 558 रास्तापेठ, पुणे.
  • मंगलमुर्ती मित्र मंडळ 242 रास्तापेठ, पुणे.
  • संभाजी मित्र मंडळ ट्रस्ट 591 रास्तापेठ, पुणे.
  • सत्यज्येात मित्र मंडळ 80 रास्तापेठ, पुणे.
  • आझाद हौ.सोसा 622 रास्तापेठ, पुणे.
  • खिलाडी मित्र मंडळ 442 नानापेठ, पुणे.
  • टिळक आयुर्वेद वस्तीगृह रास्तापेठ, पुणे.
  • विकास तरुण मंडळ 94 ब रास्तापेठ पुणे
  • रविकिरण शिवशक्ती तरुणमंडळ 1046 न्यु नानापेठ, पुणे.
  • राजेवाडी तरुणमंडळ 732 नानापेठ, पुणे.
  • शिवराज तरुण मंडळ 469 नानापेठ, पुणे.
  • अहिल्या देवी तरुण मंडळ 969 भवानीपेठ, पुणे.
  • प्रगतीशाली मित्र मंडळ 1053 भवानी पेठ, पुणे.
  • अखिल राजेवाडी राहुल तरुण मंडळ 778 नानापेठ, पुणे.
  • लोकशाही आणा भाऊ साठे 962 भवानी पेठ, पुणे.
  • गणेश तरुण मंडळ भवानी पेठ पोलीस लाईन, पुणे.
  • जिज्ञासा तरुण मंडळ 1041 न्यु नानापेठ, पुणे.
  • विघ्नहर तरुण मंडळ 892 भवानी पेठ, पुणे.
  • भवानी पेठ नव महाराष्ट्र मंडळ 921 भवानी पेठ, पुणे.
  • नव किरण तरुण मंडळ 933 भवानी पेठ, पुणे.
  • जयभवानी बाल मित्र मंडळ 1053 न्यु नानापेठ, पुणे.
  • श्री.कृष्ण मंडळ ट्रस्ट 1058 भवानीपेठ पुणे.
  • गोसावीपुरा मित्र मंडळ 427 सोमवार पेठ, पुणे.
  • आश्विनी मित्र मंडळ प्लॉट नं 9 मंगळवार पेठ, पुणे.
  • नव जागृती मित्र 414 मंगळवार पेठ, पुणे.
  • अपोलो तरुण मंडळ 444 मंगळवार पेठ, पुणे.
  • विजय तरुण मंडळ 433 सोमवारपेठ, पुणे.
  • जय जवान मित्र मंडळ 394 मंगळवार पेठ, पुणे.
  • जय हनुमान मित्र मंडळ 61 मंगळवार पेठ, पुणे.
  • सलोखा मित्र मंडळ प्लॉट 04 मंगळवार पेठ, पुणे.
  • दक्षिणमुखी हनुमान सेवामंडळ 391/92 मंगळवार पेठ, पुणे.
  • हरिओम मित्र मंडळ प्लॉट नं 04 मंगळवार पेठ, पुणे.
  • स्वप्न साकार मित्र मंडळ 403 मंगळवार पेठ, पुणे.
  • श्री.गणेश मित्र मंडळ 428 न्यु मंगळवार पेठ, पुणे.
  • जय हनुमान मित्र मंडळ प्लॉट नं.4 देवकर गॅरेज समोर, पुणे.
  • जय भवानी तरुण मंडळ 830 भवानी पेठ, पुणे.
  • बनकर तालीम संघ 839 भवानी पेठ पुणे
  • शिवशक्ती कमलमळा मंडळ 751 भवानीपेठ, पुणे.
  • आदर्श बाल मंडळ 836/37 भवानी पेठ, पुणे.
  • पद्मजी कंपाऊँड तरुण मंडळ 836/16 भवानी पेठ, पुणे.
  • जय भवानी मित्र मंडळ 803/16 भवानी पेठ, पुणे.
  • समता समाज तरुण मंडळ 1034 न्यु नानापेठ, पुणे.
  • श्री.शिवाजी मित्र मंडळ 802 भवानी पेठ, पुणे.
  • एकता तरुण मंडळ 801 भवानी पेठ, पुणे.
  • आशिर्वाद मित्र मंडळ 1009 न्यु नानापेठ, पुणे.
  • गिरणार क्लासीक मित्र मंडळ 1021 न्यु नाना पेठ, पुणे.
  • शिव तरुण मंडळ 777 भवानीपेठ, पुणे.
  • खडीचे मैदान मित्र मंडळ 237 सोमवार पेठ, पुणे.
  • वीर चक्र तरुण मंडळ 347सोमवार पेठ, पुणे.
  • गणेश मित्र मंडळ 351 सोमवार पेठ, पुणे.
  • गणेश मित्र मंडळ 210 सोमवार पेठ, पुणे.
  • विक्रम मंडळ 149 /168सोमवार पेठ पुणे
  • नागेश्वर मित्र मंडळ 260 सोमवार पेठ, पुणे.
  • डॉक्टर व कामगार मित्र मंडळ 423 सोमवार पेठ, पुणे.
  • युवक मंडळ सोमवार पेठ पोलीस लाईन, पुणे.
  • विरेश मित्र मंडळ 486 सोमवार पेठ, पुणे.
  • विजय मित्र मंडळ 350 सोमवार पेठ, पुणे.
  • विश्व विजेता मित्र मंडळ292 सोमवार पेठ, पुणे.
  • औदुंबर मित्र मंडळ 66 सोमवार पेठ, पुणे.
  • दत्त्त तरुण मंडळ 104 सोमवारपेठ पुणे.
  • हरहर महादेव मित्र मंडळ 15/16 सोमवार पेठ, पुणे.
  • अखिल सोमवार पेठ पोलीस लाईन मित्र मंडळ, पुणे.
  • त्रिसुंडया मयुरेश्वर विजय गणपती मंडळ ट्रस्ट 133 सोमवार पेठ, पुणे.
  • सत्यज्योत मित्र मंडळ 15 सोमवार पेठ, पुणे.
  • नवभारत तरुण मंडळ 238 सोमवार पेठ, पुणे.
  • छत्रपती शिवाजी तरुण मंडळ 368/69 सोमवार पेठ, पुणे.
  • समाजसेवा तरुण मंडळ 316 सोमवारपेठ पुणे.
  • सोमनाथ तरुण मंडळ 26 सोमवारपेठ पुणे, पुणे.
  • सुरज तरुण मंडळ पांढरा गणपती 422 सोमवार पेठ, पुणे.
  • रणविर मित्र मंडळ 236 सोमवारपेठ पुणे.
  • स्वरझंकार मित्र मंडळ 17 सोमवारपेठ पुणे.
  • दारुवाला पुल मित्र मंडळ 208 सोमवारपेठ पुणे, पुणे.
  • सुर्योदय मित्र मंडळ कबड्डी संघ 480 सोमवारपेठ, पुणे.
  • यश मित्र मंडळ 294 सोमवारपेठ आगरकर हायस्कुल समोर, पुणे.
  • दासवाणी तरुण मंडळ 418/19 सोमवापेठ पुणे
  • विजय तरुण मंडळ 433 सोमवार पेठ पुणे.
  • ओमकार मित्र मंडळ 468 सोमवार पेठ पुणे.
  • गृहलक्ष्मी अपार्टमेंट गणेश मंडळ 415/1 सोमवार पेठ, पुणे.

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

खडक परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

डेक्कन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

शिवाजीनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बुधवार पेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

नानापेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लष्कर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पुणे स्टेशन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोरेगाव पार्क परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

स्वारगेट परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सहकारनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

भारती विद्यापीठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कर्वेनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोथरूड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वारजे माळवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

उत्तमनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सिंहगड रोड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पर्वती परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चतु:श्रृंगी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

विश्रांतवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चंदननगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लोहगाव परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

येरवडा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मार्केटयार्ड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बिबवेवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वानवडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मुंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

हडपसर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.