Help Us

pune-ganpati-dairy-2025-26

पुणे शहरातील गणपती मंडळांची संपूर्ण माहिती देणारी www.puneganpati.com ही वेबसाईट आणि ‘पुणे गणपती २०२५-२६’ या नावाने पुस्तक तयार करण्यात आले आहे. पुणे गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे उपक्रम करण्यात आला आहे. गणपती मंडळांसह जगभरातील भाविकांना याचा उपयोग होईल, ही अपेक्षा!

संबंधित उपक्रम पुढे नेण्यासाठी आपण केलेली आर्थिक मदत नक्कीच मोलाची ठरू शकेल.

Ishwari-Prakashan-GPay

धन्यवाद!

– टीम पुणे गणपती