पुणे गणपती डायरी २०२५-२६ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

pune-ganpati-dairy-2025-26

पुणे (संतोष धायबर):पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जात आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व पुस्तकाचे एकाचवेळी मान्यवरांच्या हस्ते गणेशोत्सवादरम्यान प्रकाशन केले जाणार आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

पुणे शहरातील गणपती मंडळाचा उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. गणपती मंडळांनी गुगल फॉर्म प्रमाणे आपल्या मंडळासाठी पुस्तकांची नोंदणी करावी, असे आवाहन टीम पुणे गणपतीच्या् वतीने करण्यात आले आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ ही दोन प्रकारे छापली जाणार आहे. एक म्हणजे संपूर्ण पुणे शहरातील गणपती मंडळाची माहिती असलेले (अंदाजे हजार पानांचे) आणि दुसरे म्हणजे मंडळाचे स्वतंत्र मुखपृष्ठ असलेले. (अंदाजे पाचशे पानांचे).

आपल्या मंडळासाठी गुगल फॉर्म भरून आजच नोंदणी करा…

पुणे शहरातील गणपती मंडळांचे ‘आमचे मंडळ-आमचे अध्यक्ष’ पुस्तक…

पुणे शहरातील गणपती मंडळांना पुस्तक व वेबसाईटसाठी माहिती देण्याचे आवाहन!

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

धार्मिक विधी करण्यासाठी गुरुजी…

प्रतिक्रिया 0

No comments yet.