धार्मिक विधी करण्यासाठी गुरुजी…

naivedya

पुणेः पुणे शहरातील विविध भागांमध्ये धार्मिक विधी करण्यासाठी www.puneganpati.comच्या माध्यमातून गुरुजी उपलब्ध करून दिले जाणार आहे. शिवाय, Online पुजा करण्यासाठी सुद्धा गुरुजी उपलब्ध असणार आहेत. आपल्याला धार्मिक विधी कधी करायचा आहे, यासाठी गुगल फॉर्म भरून द्या अथवा Only WhatsApp 93712 69949 या क्रमांकावर संपर्क साधा.

प्रतिक्रिया 0

No comments yet.