हडपसर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

pune-ganpati-dairy-2025-26

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व पुस्तकाचे एकाचवेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे.

पोलिसकाकाच्या माध्यमातून पुणे शहर पोलिसांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून, एका पुस्तकाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहेत. जगभरात विखुरलेले गणेशभक्त हे ऑनलाईनच्या माध्यमातून माहिती अथवा दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात. पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत.

पुणे गणपतीच्या वेबसाईटवर गणपती मंडळांची सविस्तर माहिती, व्हिडिओ, छायाचित्र, क्यूआर कोडच्या माध्यमातून लोकेशन दिले जाणार आहे. गणपती मंडळाच्या डेकोरेशनचा व्हिडिओ प्रसिद्ध करणार आहोत. शिवाय, पुणे शहरातील गणपती मंडळांची हक्काची वेबसाईट असणार असून, फक्त गणपती उत्सव व मंडळाच्याच बातम्या, लेख, मुलाखती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मंडळाने लाखो रुपये खर्च करून केलेला देखावा व्हिडिओच्या माध्यमातून वर्षेभर पाहता येणार आहे. शिवाय, गणपती मंडळांना परदेशातून वर्गणी मिळवून देण्यासाठी मंडळाचा बॅंकेचा क्यूआर कोड वेबसाईटवर दिला जाणार आहे.

मंडळांनी गुगल फॉर्म प्रमाणे आपल्या मंडळाची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहचवावीत, म्हणजे पुस्तकामध्ये समाविष्ट करता येईल, असे आवाहन टीम पुणे गणपतीच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे गणपती वेबसाईट आणि पुस्तकाची वैशिष्ट्ये:
1) पुणे गणपती मंडळांची प्रथमच स्वतंत्र वेबसाईट
२) पुणे गणपती डायरी (पुस्तक), चार हजार मंडळांची एकत्रित माहिती.
३) प्रत्येक गणपती मंडळांचे वेबसाईटवर स्वतंत्र पान असणार
४) अध्यक्षांसह, पदाधिकाऱ्यांचे फोटो, माहिती, मुलाखती असणार
४) गणपती मंडळांच्या वर्षेभर बातम्या साईटवर असणार
५) प्रत्येक गणपती मंडळाचे असणार स्वतंत्र पुस्तक.

गणपती मंडळांनी काय माहिती पाठवायची?
१) गणपती मंडळाचा फोटो, मंडळाची स्थापना,
२) गणपती मंडळाचा पत्ता आणि संपर्क
३) अध्यक्ष यांचे छायाचित्र व नाव.
४) मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, ग्रुप फोटो
५) मंडळाचे गुगल लोकेशन
६) गणपती मंडळाविषयी थोडक्यात माहिती व सामाजिक कार्यांची माहिती
७) माजी अध्यक्षांची नावे
८) मंडळाच्या बॅंकेच Qr कोड (परदेशातून वर्गणी मिळण्यासाठी)
९) सर्व एकत्रित माहिती पीडीएफ स्वरूपात WhatsApp अथवा इमेलवर पाठवावी.

गणपती मंडळांसाठी पत्र
👉 https://shorturl.at/hB8s6

पुणे गणपती डायरीसाठी गुगल फॉर्म
👉 https://forms.gle/o78LiKGr83y2nQyRA

गणपती मंडळांचा ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…
👉 https://chat.whatsapp.com/EC3W2HSO6FSAoxUDzQ9k6m

book-frame

(पुणे गणपती डायरीमध्ये (पुस्तक) प्रत्येक मंडळासाठी वरीलप्रमाणे सशुल्क चौकट असणार आहे.)

अधिक माहितीसाठी संपर्कः
WhatsApp: 93712 69949
puneganpatidairy@gmail.com

उदा.
एकता मित्र मंडळ (ट्रस्ट)


हडपसर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

  • अखिल त्रिमुर्ती अंजन मित्र मंडळ भेकराईनगर
  • राजबाग मित्र मंडळ राजबाग कॉलनी राजबाग कॉलनी गोपाळपटटी
  • पंुरदर कॉलनी मित्र मंडळ पुरंदर कॉलनी भेकराईनगर
  • श्री गणेश फेस्टिव्हल हडपसर उन्नतीनगर गाडीतळ हडपसर
  • कै अण्णासाहेब मगर कला व मित्र मंडळ 15 नं आण्णासाहेब मगर
  • माहत्मा फुले मित्र मंडळ शेवाळवाडी
  • यशस्वी मित्र मंडळ गोंधळेनगर
  • ओम दिशा प्रतिष्ठाण ससाणेनगर
  • शिवशंभो मित्र मंडळ शेवाळवाडी स्मशान भुमी रोड
  • पंचशिल अष्टविनायक मित्र मंडळ दत्ता भाऊ जनसंपर्क कार्यालय समोर ससाणेनगर
  • दिपज्योती मित्र मंडळ दर्डी वस्ती मांजरी
  • जय महाराष्ट्रा मित्र मंडळ समाधान कॉलनी गंगानगर
  • मगरपटटा मित्र मंडळ मगरपटटा मेन चौक मगरपटटा हडपसर
  • राजमुद्रा मित्र मंडळ ससाणेनगर
  • श्री छत्रपती संभाजी मित्र मंडळ भेकराई शाळा जवळ ढमाळवाडी
  • माळवाडी युथ क्लब हडपसर माळवाडी
  • कृष्णाज ब्लेसिंग मित्र मंडळ कृष्णाज ब्लेसिंग सोसायटी मांजरी बुाा
  • श्री काळभैरवनाथ मित्र मंडळ हिंगने मळा
  • खडकेश्वर मित्र मंडळ फुरसु्ंगी गाव
  • जय शिवाजी मित्र मंडळ गंगानगर
  • मनोहर मित्र मंडळ हडपसर गाव
  • वर्धविनायक मित्र मंडळ गंगानगर
  • सुर्वण युग मित्र मंडळ शेवाळवाडी ग्रामपंचायत
  • पंडित नेहरु मित्र मंडळ भाजी मार्केट हडपसर गाव
  • हनुमान मित्र मंडळ मांजरी
  • गजराज मित्र मंडळ हडपसर सातववाडी हडपसर
  • श्रीनाथ युवा प्रतिष्ठाण फुरसुंगी मंतरवाडी
  • शांतीदुत मित्र मंडळ हडपसर हडपसर गाव
  • शिवज्योत मित्र मंडळ गोपाळपटटी मांजरी रोड
  • अखिल शिवराज मित्र मंडळ गंगानगर
  • विशाल मित्र मंडळ हडपसर गाव
  • सिध्दीविनाय मित्र मंडळ सातववाडी
  • साई मित्र मंडळ साई कॉलनी काळेपडळ
  • त्रिमुर्ती मित्र मंडळ त्रिमुर्ती चौक गंगानगर
  • श्री सिध गणेश मित्र मंडळ हडपसर वैशाली हॉटेलच्या पाठीमागे आकाशवाणी
  • विघ्नहर्ता प्रतिष्ठाण मांजरी
  • दिपज्योती मित्र मंडळ मांजरी
  • श्री समर्थ माथाडी कामगार मित्र मंडळ फुरसुंगी
  • उदय मित्र मंडळ महादेवनगर मांजरी
  • अखिल महादेव युवा मंच, सन्मित्र कॉलनी महादेवनगर
  • ओम साईनाथ गणेश उत्सव मित्र मंडळ, पापडेवस्ती भेकराईनगर
  • आदेश मित्र मंडळ, भेकराईनगर
  • शिवशंभो मित्रमंडळ तुकाईदर्शन
  • श्री गुरुदत्त मित्र मंडळ 15 नंबर लक्ष्मी कॉलनी हडपसर
  • शिवशक्ती मित्र मंडळ सोलापुर रोड
  • कलयुग मित्र मंडळ माळवाडी
  • हेल्थ सोशल फाऊंडेशन घुलेनगर मांजरी
  • अखिल फुरसंुगी फाटा मित्र मंडळ फुरसु्ंगी
  • गावसेना मित्र मंडळ हडपसर पुणे हिंगणे आळी हडपसर
  • भैरवनाथ तरुण मंडळ मगर आळी हडपसर
  • हिंदलोक मित्र मंडळ पंधरा नंबर 15 नंबर हडपसर
  • एकता मित्र मंडळ गंगानगर गंगानगर
  • नवरंग कलाक्रिडा संस्था महादेवनगर चौक मांजरी
  • लालबहादुर शास्त्रा मित्र मंडळ शिवाजी पुतळा ससाणेनगर
  • नवयुग मित्र मंडळ मगरपट्टा मगरपटटा
  • कानिफनाथ मित्रमंडळ मांजरी
  • नवयुग मित्र मंडळ भेकराईनगर
  • उदय तरुण मंडळ, माळवाडी हडपसर
  • साईनाथ मित्र मंडळ शंकरमठ हडपसर
  • फिवचर मित्र मंडळ फिवचर टावर अमनोरा
  • जय मल्हार मित्र मंडळ खंडोबा माळ फुरसुंगी
  • जय गणेश मित्र मंडळ हरपळे वस्ती फुरसु्ंगी
  • शिवशक्ती मित्र मंडळ गोडबोले वस्ती मांजरी
  • शिवचैतन्य मित्र मंडळ मांजरी फार्म शेवाळवाडी मांजरी फार्म शेवाळवाडी
  • छत्रपती मित्र मंडळ जुना फुरसुंगी रोड भेकराईनगर
  • शिवशंभो मित्र मंडळ हरपळे वस्ती भेकराईनगर
  • युवक मित्र मंडळ रासगे आळी हडपसर
  • श्री बप्पा मोर्या मित्र मंडळ गोंधळेनगर
  • प्रगती मित्र मंडळ रुपीनगर भेकराईनगर
  • नेवो गणेश मित्र मंडळ अॅमनोरा पार्क
  • विघ्नहर्ता मित्रमंडळ गुरुदत्त कॉलनी भेकराईनगर
  • नवजिवन मित्र मंडळ गोंधळेनगर
  • शंभोराजे तरुण मंडळ कुजीर वस्ती मांजरी
  • जय भवानी मित्र मंडळ काळेपडळ
  • लक्ष्मी कॉलनी युवा मित्र हडपसर पुणे लक्ष्मी कॉलनी हडपसर
  • निर्मल टाऊनशिप सार्वजनिक मंडळ निर्मल टाऊनशिप सोसायटी काळेपडळ
  • मगरपट्टा सिटी गणेश फेस्टिवल मगरपट्टा सिटी
  • आझाद युवक मित्र मंडळ मगरपटटा चौक हडपसर पुणे मगरपटटा चौक हडपसर पुणे
  • शिवरत्न प्रतिष्ठाण पापडेवस्ती
  • मौर्या ग्रुप मंडळ गोंधळे नगर
  • शिवतांडव प्रतिष्ठान (जय महाराष्ट्र मित्र मंडळ ढमाळवाडी भेकराईनगर) ढमाळवाडी
  • नवचैतन्य मित्र मंडळ गोसावी वस्ती हडपसर
  • आनंद स्मृती कला व क्रीडा मंडळ शेवाळवाडी
  • विनावत टाऊन शिप मित्र मंडळ हडपसर पुणे ससाणेनगर
  • भैरवनाथ मित्र मंडळ माळवाडी हडपसर
  • श्री दत्त मित्र मंडळ माळवाडी
  • शशी नव युवक मित्र मंडळ दत्त मंदीर चौक भेकराईनगर
  • ट्रेगी गणेश उत्सव मित्र मंडळ अॅमनोरा पार्क टाऊन
  • महात्मा फुले मित्र मंडळ वैदवाडी हडपसर पुणे नवीन म्हाडा कॉलनी वैदुवाडी
  • समर्पण प्रतिष्ठाण पुणे घुले वस्ती मांजरी बुाा घुले वस्ती मांजरी
  • आयुष मित्र मंडळ साडेसतरा नळी हडपसर साडेसतरा नळी हडपसर
  • विहार मित्र मंडळ हडपसर गावठाण विहार चौक विहार चौक हडपसर
  • तुकाई दर्शन गणेशोत्सव मंडळ आष्टविनायक मंदीर तुकाईदर्शन हडपसर चौकी शेजारी तुकाईइर्शन
  • झंकार तरुण मित्र मंडळ शिंदेवस्ती हडपसर पुणे शिंदेवस्ती हडपसर
  • सोमनाथ तरुण मित्र मंडळ स.न 257 भोरीपडळ स.न 257 भोरीपडळ हडपसर पुणे
  • श्री स्वामी समर्थ मंडळ हरपळे नगर 163 हरपळेनगर फुरसुंगी
  • नवभारत गणेश मित्र मंडळ आकाशवाणी हडपसर टेकावडे पेट्रोल मागे आकाशवाणी हडपसर
  • शिवनगरी सोसायटी (शिवशाही मित्र मंडळ) ससाणेनगर शिवनगरी सोसायटी ससाणेनगर हडपसर
  • शिवशक्ती मित्र मंडळ शेवाळवाडी
  • श्री गणराज मित्र मंडळ डी पी.रोड म्हसोबा मंदिर शेजारी हडपसर
  • अॅड्रीनो टॉवर कमिटी अमेनोरा हडपसर पुणे अॅड्रीनो टॉवर कमिटी सोसायटी मगरपटटा
  • नवचैतन्य मित्र मंडळ भेकराईनगर हडपसर पुणे भेकराईनगर
  • अजिक्य मित्र मंडळ अजिक्य कॉलनी आकाशवाणी हडपसर
  • कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे मांजरी उपबाजार शेवाळवाडी
  • शिवराज मित्र मंडळ निर्मल टाऊन शिप काळेपडळ
  • राष्ट्रतेज मित्र मंडळ माऊली कॉलनी नं 2 काळेपडळ
  • गणराज मित्र मंडळ ससाणेनगर
  • श्री कृष्ण मित्र मंडळ मगरआळी हडपसर
  • कामधेनु मित्र मंडळ हडपसर पुणे मंत्री मार्केट हडपसर
  • जय भारत मित्र मंडळ भोसले गार्डन हडपसर
  • नटराज मित्र मंडळ नटराज कॉलनी गोंधळेनगर हडपसर
  • नंदिनी Ïरुपग फिल्ड गणेश मित्र मंडळ टकलेनगर मांजरी
  • मातोश्री मित्र मंडळ हडपसर
  • गणेश मंडळ हडपसर पुणे. हडपसर डेपो पी.एम.टी
  • शिवसाई मित्र मंडळ गवळी वस्ती मांजरी बुाा
  • विठठल तरुण मंडळ 15 नंबर विठठलनगर हडपसर पुणे
  • शिवचैतन्य मित्र मंडळ गंगानगर हडपसर पुणे
  • स्वराज मित्र मंडळ साईबाबा मदिर ससाणेनगर हडपसर
  • सम्राट मित्र मंडळ मगरआळी हडपसर
  • हडपसर कला किं्रडा मंडळ स.न 234 लोकसेवा हनुमान मंदीर गाडीतळ
  • नवचैतन्य मित्र मंडळ स.न 165 नवचैतन्य मित्र मंडळ चौक माळवाडी हडपसर पुणे
  • पंडित जवाहरलाल नेहरु व्यापारी मित्र मंडळ हडपसर भाजी मार्केट हडपसर गाव
  • शिवरत्न मित्र मंडळ स.न 36/12 मारुली कॉलनी नं 1 काळेपडळ हडपसर
  • अखिल उन्नतीनगर मित्र मंडळ हडपसर पुणे स.न 10 उन्नतीनगर गाडीतळ पुणे
  • जयजवान सांस्कृतीक मित्र मंडळ लरिया सोसायटी गोंधळेनगर
  • श्री गुरुदत्त मित्र मंडळ मिरेकर वस्ती हडपसर
  • समदिप ज्योत मित्र मंडळ महादेवनगर कॉलेज हडपसर
  • कानिफनाथ मित्र मंडळ पांढरे मळा हडपसर ससाणेनगर रोड
  • स्वराज्य मित्र मंडळ उन्नतीनगर हडपसर
  • शिवशक्ती मित्र मंडळ, स.न 203 साडेसतरा नळी लेन नं 4 ए सहकार कॉलनी हडपसर
  • यशवंतराव चव्हाण मित्र मंडळ हडपसर गोधळेनगर
  • श्री दत्त मित्र मंडळ आकाशवाणी हडपसर आकाशवाणी हडपसर
  • युवराज मित्र मंडळ हिंगणेमळा हडपसर
  • एकदंत मित्र मंडळ काळेपडळ हडपसर
  • अखिल सुतार आळी मित्र मंडळ सुतार आळी फुरसुंगी
  • जयहिंद मित्र मंडळ महादेवनगर मांजरी बु
  • शिवराज मित्र मंडळ हिंगणेमळा हडपसर
  • आमनोरा मित्र मंडळ हडपसर पुणे आमनोरा टाऊन शिप हडपसर
  • जय गणेश मित्र मंडळ घावटे वस्ती हडपसर पुणे मांजरी घावटे वस्ती
  • आयस्टर को ऑप सोसा सांस्कृतीक समिती मा बु मांजरी बुाा
  • शिवशंकर मित्रमंडळ मांजरी बुाा
  • ज्ञानदिप गणेश मित्र मंडळ मगरपट्टा मगरपटटा
  • कियारी टेरेस्को मित्र मंडळ शिंदेवस्ती हडपसर
  • विघ्नहर्ता मित्र मंडळ हडपसर डी.पी.रोड विदया विहार कॉलनी
  • कुबेरा संकुल मित्र मंडळ हडपसर गाडीतळ
  • हनुमान मित्र मंडळ मांजरी रेल्वेस्टेशन बुाा मांजरी रोड
  • चिंतामणी तरुण मंडळ खंडोबा माळ फुरसुंगी
  • अमरज्योती मित्र मंडळ गोंधळेनगर हडपसर पुणे
  • नवरंग मित्र मंडळ हडपसर सासवड रोड गाडीतळ हडपसर
  • श्रमिक मित्र मंडळ विठ्ठलनगर 15 नं चौक
  • जय तुळजा भवानी मित्र मंडळ सोडसतरा नळी हडपसर माळवाडी
  • शिव प्रतिष्ठाण मित्र मंडळ मांजरी बुा
  • आझाद मित्र मंडळ मंतरवाडी चौक फुरसुंगी
  • गजानन कॉलनी मित्र मंडळ आकाशवाणी हडपसर
  • साईराज मित्र मंडळ हरि ओम कॉलनी काळेपडळ
  • शिवतेज मित्र मंडळ गोसावी वस्ती हडपसर
  • सिध्दीविनायक मित्र मंडळ पापडे वस्ती भेकराईनगर
  • अष्टविनायक मित्र मंडळ एस.एम. जोशी कॉलेज हडपसर
  • जयप्रकाश मित्र मंडळ जयप्रकाश कॉलनी माळवाडी
  • शिवशाही मित्र मंडळ कामठेवस्ती माळवाडी हडपसर
  • क्रांतीविर मित्र मंडळ साडेसतरानळी रेल्वे गेट
  • कामठे तरुण मंडळ फुरसंुगी कामठे आळी
  • सिध्दी ग्रीन मानाचा गणपती फुरसुंगी रेल्वे गेट
  • हिंद कॉलनी मित्र मंडळ भेकराईनगर हिंद कॉलनी
  • जय भवानी मित्र मंडळ साडेसतरानळी
  • साईनाथ तरुण मंडळ हिंगणेमळा कॉलनी हडपसर
  • श्री दत्त मित्र मंडळ उन्नती नगर लोखंडी ब्रिाज शेजारी
  • प्रतापगड मित्र मंडळ हिंगणेमळा म्हाडा कॉलनी
  • मोर्या मित्र मंडळ ससाणेनगर डागमाळी आळी
  • सिध्दीविनायक मित्र मंडळ सिध्दीविनायक कॉलनी गंगानगर फुरसुंगी हडपसर पुणे
  • लहु गर्जना ग्रुप युवा संघटना म्हाडा कॉलनी वैदुवाडी
  • राजश्री छत्रपती शिवराय मित्र मंडळ शिवसेना चौक माळवाडी हडपसर
  • नदिती टकले नगर यर्सवजनिक गणेशोत्सव नदिती टकले नगर शेवाळवाडी
  • सुरेश घुले मित्र मंडळ मांजरी बुाा माळवाडी
  • अभिषेक मित्र मंडळ स.न 26 काळे कॉलनी ससाणेनगर
  • शिवशंभो मित्र मंडळ मांजरी रेल्वे गेट विजय कॉलनी
  • श्री शिवछत्रपती मित्र मंडळ मांजरी (घुले नगर) हडपसर
  • नवनाथ तरुण मंडळ नवनाथ चौक ससाणेनगर
  • गणेश तरुण मंडळ स.न.166 माळवाडी हडपसर
  • शिवशक्ती मित्र मंडळ आकाशवाणी मांजरी हडपसर पुणे
  • जानता राजा मित्र मंडळ गंगानगर फुरसुंगी हडपसर पुणे
  • साई प्रतिष्ठान ट्रस्ट स.नं.203 साडे सतरानळी हडपसर पुणे
  • शिवबा प्रतिष्ठान मोरे वस्ती मांजरी बु.
  • क्रांती मित्र मंडळ पापडे वस्ती भेकराईनगर ढमाळवाडी हडपसर पुणे
  • एक दंताय मित्र मंडळ साडेसतरा नळी हडपसर पुणे
  • वाघिरे देवी पुजक मित्र मंडळ स.नं.106 गोसावी वस्ती वैदवाडी हडपसर पुणे
  • हिंदवी स्वराज्य मित्र मंडळ अष्टविनायक ग.नं.02 जकात नाका भेकराईनगर हडपसर पुणे
  • संभाजी नगर मित्र मंडळ 234/02/संभाजी नगर फुरसुंगी हडपसर पुणे
  • शिवगर्जना मित्र मंडळ गंगानगर ग.नं.08 हडपसर पुणे
  • प्रतिकनगर मित्र मंडळ प्रतिकनगर सोसा.ससाणेनगर हडपसर पुणे
  • स्वराज्य प्रतिष्ठाण शिंदेवस्ती हडपसर पुणे
  • श्री. गणेश मित्र मंडळ स.नं.15 विठ्ठलनगर मांजरी
  • क्रांती युवा प्रतिष्णन ग.नं.01 बनकर कॉलणी आकाशवाणी हडपसर पुणे
  • स्वराज्य प्रतिष्ठाण गोडबोलेवस्ती स.नं.133 मांजरी
  • क्रांतीयुग तरुण मित्र मंडळ न्हावलेनगर हांडेवाडी हडपसर पुणे
  • मांजरी ग्रीन अँनेक्स सोसा. मांजरी ग्रीन अँनेक्स सोसा. मांजरी
  • विजय मित्र मंडळ स.नं.15 गोसावी वस्ती
  • अखिल प्रभात मित्र मंडळ तुकाई दर्शन टेकडी
  • शिवतेज मित्र मंडळ जुना फुरसुंगी रोड भेकराईनगर
  • वन नॉर्थ कोडोमेनिय मित्र मंडळ बी.जी.शिर्के रोड मगरपट्टा हडपसर पुणे
  • श्रीनाथ मित्र मंडळ गोसावी वस्ती हडपस पुणे
  • जय भवानी मित्र शेवाळवाडी मांजरी फॉर्म
  • राजगड मित्र मंडळ राजगड सोसा.वैदवाडी हडपसर पुणे
  • साईदत्त मित्र मंडळ माळवाडी हडपसर पुणे
  • नवज्योत कला मित्र मंडळ गापोळपटटी मांजरी बुाा
  • युथ क्लब गांधी चौक हडपसर
  • बहुले टाऊनशिप फेज-2 गंगानगर हडपसर
  • राहुल स्मुती मित्र मंडळ मांजरी फार्म मांलरी पुणे
  • यशराज ग्रीन कॅसल मित्र मंडळ तुकाई टेकडी जवळ काळेपडळ हडपसर पुणे
  • हनुमान मित्र मंडळ ढाणगे नगर साडेसतरा नळी हडपसर पुणे
  • रुद्र युवा प्रतिष्ठाण स.न 152 शंकरमठ हडपसर पुणे
  • मांजरी ग्रीन वुडस मांजरी बुा.
  • स्वराज सामाजिक संस्था डिलाईट 2 चाळीस फुटी रोड मांजरी बुाा पुणे
  • गुरुदत्त कॉलनी मित्र मंडळ भेकराईनगर फुरसुंगी पुणे
  • विघ्नहर्ता मित्र मंडळ जय मल्हार कॉलनी घुले वस्ती मांजरी पुणे
  • सिध्दीविनायकमंदीर ट्रस्ट गोपाळपटटी मांजरी रोड पुणे
  • म्हसोबा प्रतिष्ठान स.न 127/1 सैनिक नगर मांजरी पुणे
  • अभिनव व मित्र मंडळ ट्रस्ट हिंगणेमळा हडपसर पुणे
  • दोस्ती गृप मित्र मंडळ गोसावी वस्ती साडेसतरानळी हडपसर
  • विघ्नहर्ता मित्र मंडळ नवीन म्हाडा कॉलनी हडपसर पुणे
  • गजानन मित्र मंडळ गोंधळेनगर हडपसर पुणे गोंधळेनगर हडपसर पुणे
  • बालाजी मित्र मंडळ, हडपसर
  • गजानन मित्र मंडळ शंकरमंठ कापरेवस्ती मोठा कॅनॉल हडपसर
  • आर-3 गणेशोत्सव मंडळ अॅमनोरा पार्क टाऊन हडपसर पुणे
  • शहीद भगतसिंग मित्र मंडळ ओकांर कॉलनी काळेपडळ हडपसर
  • सातारा जिल्हा मित्र मंडळ हडपसर
  • श्री गणेश मित्र मंडळ जुना म्हाडा कॉलनी
  • शिवशक्ती मित्र मंडळ सातववाडी हडपसर
  • जय देवा मित्र मंडळ वैदुवाडी हडपसर
  • शिवशक्ती तरुण मित्र मंडळ सातववाडी हडपसर पुणे
  • समर्थ नगर मित्र मंडळ नवीन म्हाडा कॉलनी हडपसर
  • श्री दत्त तरुण मंडळ माळवाडी हडपसर
  • इंदिरानगर मित्र मंडळ हिंगणे मळा
  • समर्थ मित्र मंडळ जहागीर नगर मंडळ
  • जय शिवशंकर मित्र मंडळ शंकरमंठ मिरेकरवस्ती हडपसर
  • मार्कन्डेय तरुण मंडळ स.न 315 मार्कन्डयनगर वैदवाडी हडपसर पुणे
  • वंदे मातरम मित्र मंडळ ग.न 7 ससाणेनगर
  • राजहंस मित्र मंडळ मांजरी फार्म मोरे वस्ती
  • एकदंत मित्र मंडळ सातववाडी हडपसर पुणे
  • पारिजात मित्र मंडळ पारिजात कॉलनी आकाशवाणी
  • अखिल त्रिवेणी नगर मंडळ त्रिवेणीनगर भेकराईनगर
  • अमर संघ मित्र मंडळ मांजरी बुाा आनाजी वस्ती
  • शिवशक्ती तरुण मंडळ गोसावी वस्ती वैदुवाडी
  • साधना युथ क्लब माळवाडी हडपसर
  • सिटी पॉर्इंट मित्र मंडळ मगरपटटा मेन चौक
  • सोमनाथ तरुण मित्र मंडळ भोरीपडळ हडपसर
  • महात्मा फुले मित्र मंडळ स.न 111/316 महात्मा फुले वसाहत वैदुवाडी
  • मातोश्री मित्र मंडळ स.न 89/अ हिंगणे मळा
  • नवचैतन्य मित्र मंडळ स.न 106 गोसावी वस्ती हडपसर
  • वेताळ मित्र मंडळ मांजरी बुाा मांजरी
  • श्रीदत्त मित्र मंडळ साठेवस्ती साडेसतरा नळी
  • अखिल सहजीवन सोसायटी ट्रस्ट पापडेवस्ती
  • जय मल्हार मित्र मंडळ गंगानगर फुरसुंगी
  • अचानक मित्र मंडळ मांजरी माळवाडी
  • गजानन मित्र मंडळ स.न 15 विठठलनगर हडपसर पुणे
  • मोर्या मित्र मंडळ स.न 165 माळवाडी
  • वक्रतुड प्रतिष्ठान स.न 131 डॉ आंबेडकरनगर शिंदेवस्ती हडपसर पुणे
  • मोर्या मित्र मंडळ रा स.न 165 माळवाडी
  • वक्रतुंड प्रतिष्ठाण स. न 131 डॉ. बाबा साहेब आंबेडकरनगर शिंदेवस्ती हडपसर पुणे
  • आदर्शनगर मित्र मंडळ सार्वजनिक गोशोत्सव आर्दशनगर उरुळी देवाची
  • सिध्दिविनायक ट्रस्ट तुपे कॉर्नर गोपाळपट्टी मांजरी बुाा पुणे
  • श्री गजानन मित्र मंडळ सन 13 आकाशवाणी
  • शिवतेज कॉलनी गणेश उत्सव, भेकराईनगर
  • पांडवराज तरुण मित्र मंडळ पांडवदंड फुरसुंगी
  • गणेश मंडळ हडपसर डेपो पी.एम.टी हडपसर पुणे.
  • आनंद स्मृती कला व क्रिडा मंडळ ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारी शेवाळवाडी पुणे
  • शिवचरित्र मित्र मंडळ स.न 220 अवधुत नगर अवधुत कॉलनी दत्त मंदिरा शेजारी फुरसुंगी
  • राजे ग्रुप गणेश मंदिर मांजराईनगर मांजरी बुाा
  • शिवशंभो मित्र मंडळ स्मशान भुमी रोड शिवशंभो चौक शेवाळवाडी
  • कृष्णाज ब्लेसिंग मित्र मंडळ स.न 80/2/1 कृष्णाज ब्लेसिंग सोसायटी मांजरी बुाा
  • जय गणेश मित्र मंडळ जय गणेश मंदिरा शेजारी हरपळे वस्ती फुरसु्ंगी
  • जय भवानी मित्र शेवाळवाडी स्माशनभुमी रोड लाड गीरन मांजरी फॉर्म
  • गणराज मित्र मंडळ स.न 13 सिध्दीविनायक कॉलनी सातववाडी हडपसर पुणे
  • समता दिपज्येात मित्र मंडळ महादेवनगर सावंत चौक मांजरी रोड हडपसर पुणे
  • युवक मित्र मंडळ रासगे आळी हडपसर
  • श्रीनाथ युवा प्रतिष्ठाण श्रीनाथ म्हसोबा मंदिर परिसर गणेशनगर फुरसुंगी र्मेतरवाडी
  • लक्ष्मी कॉलनी मित्र मंडळ लक्ष्मी कॉलनी हडपसर पुणे
  • अभिनव मित्र मंडळ स.न 15/2 गोधळेनगर महात्मा फुले शाळेचे ग्राऊंड हडपसर पुणे
  • मुंजाबा मित्र मंडळ जय भवानी चौक मेमाणे वाडा झेडपी शाळेजवळ फुरसंगी पुणे
  • ऑयस्टर को.ऑ हाऊसिंग सोसा सांस्कतिक मंडळ मांजरी बुाा
  • निसर्ग सोसायटी मित्र मंडळ घावटेनगर मांजरी बु.

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

खडक परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

डेक्कन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

शिवाजीनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बुधवार पेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

नानापेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लष्कर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पुणे स्टेशन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोरेगाव पार्क परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

स्वारगेट परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सहकारनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

भारती विद्यापीठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कर्वेनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोथरूड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वारजे माळवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

उत्तमनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सिंहगड रोड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पर्वती परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चतु:श्रृंगी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

विश्रांतवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चंदननगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लोहगाव परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

येरवडा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मार्केटयार्ड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बिबवेवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वानवडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मुंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

हडपसर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.