चंदननगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

pune-ganpati-dairy-2025-26

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व पुस्तकाचे एकाचवेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे.

पोलिसकाकाच्या माध्यमातून पुणे शहर पोलिसांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून, एका पुस्तकाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहेत. जगभरात विखुरलेले गणेशभक्त हे ऑनलाईनच्या माध्यमातून माहिती अथवा दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात. पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत.

पुणे गणपतीच्या वेबसाईटवर गणपती मंडळांची सविस्तर माहिती, व्हिडिओ, छायाचित्र, क्यूआर कोडच्या माध्यमातून लोकेशन दिले जाणार आहे. गणपती मंडळाच्या डेकोरेशनचा व्हिडिओ प्रसिद्ध करणार आहोत. शिवाय, पुणे शहरातील गणपती मंडळांची हक्काची वेबसाईट असणार असून, फक्त गणपती उत्सव व मंडळाच्याच बातम्या, लेख, मुलाखती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मंडळाने लाखो रुपये खर्च करून केलेला देखावा व्हिडिओच्या माध्यमातून वर्षेभर पाहता येणार आहे. शिवाय, गणपती मंडळांना परदेशातून वर्गणी मिळवून देण्यासाठी मंडळाचा बॅंकेचा क्यूआर कोड वेबसाईटवर दिला जाणार आहे.

मंडळांनी गुगल फॉर्म प्रमाणे आपल्या मंडळाची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहचवावीत, म्हणजे पुस्तकामध्ये समाविष्ट करता येईल, असे आवाहन टीम पुणे गणपतीच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे गणपती वेबसाईट आणि पुस्तकाची वैशिष्ट्ये:
1) पुणे गणपती मंडळांची प्रथमच स्वतंत्र वेबसाईट
२) पुणे गणपती डायरी (पुस्तक), चार हजार मंडळांची एकत्रित माहिती.
३) प्रत्येक गणपती मंडळांचे वेबसाईटवर स्वतंत्र पान असणार
४) अध्यक्षांसह, पदाधिकाऱ्यांचे फोटो, माहिती, मुलाखती असणार
४) गणपती मंडळांच्या वर्षेभर बातम्या साईटवर असणार
५) प्रत्येक गणपती मंडळाचे असणार स्वतंत्र पुस्तक.

गणपती मंडळांनी काय माहिती पाठवायची?
१) गणपती मंडळाचा फोटो, मंडळाची स्थापना,
२) गणपती मंडळाचा पत्ता आणि संपर्क
३) अध्यक्ष यांचे छायाचित्र व नाव.
४) मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, ग्रुप फोटो
५) मंडळाचे गुगल लोकेशन
६) गणपती मंडळाविषयी थोडक्यात माहिती व सामाजिक कार्यांची माहिती
७) माजी अध्यक्षांची नावे
८) मंडळाच्या बॅंकेच Qr कोड (परदेशातून वर्गणी मिळण्यासाठी)
९) सर्व एकत्रित माहिती पीडीएफ स्वरूपात WhatsApp अथवा इमेलवर पाठवावी.

गणपती मंडळांसाठी पत्र
👉 https://shorturl.at/hB8s6

पुणे गणपती डायरीसाठी गुगल फॉर्म
👉 https://forms.gle/o78LiKGr83y2nQyRA

गणपती मंडळांचा ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…
👉 https://chat.whatsapp.com/EC3W2HSO6FSAoxUDzQ9k6m

book-frame

(पुणे गणपती डायरीमध्ये (पुस्तक) प्रत्येक मंडळासाठी वरीलप्रमाणे सशुल्क चौकट असणार आहे.)

अधिक माहितीसाठी संपर्कः
WhatsApp: 93712 69949
puneganpatidairy@gmail.com

उदा.
एकता मित्र मंडळ (ट्रस्ट)


चंदननगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

  • श्री शिवशक्ती मित्र मंडळ, स.नं. 48/3/4 गणेशनगर वडगावशेरी पुणे
  • साईनाथ मित्र मंडळ, स.नं. 42 साईनाथ सोसायटी सोमनाथनगर वडगावशेरी पुणे 15 दत्तात्रय मधुकर दिवटे रा.
  • संभाजीनगर गणपती मंदिर चौक खराडी पुणे
  • अखिल साईनाथनगर विकास मित्र मंडळ, गणपती मंदिर साईनानगर वडगावशेरी पुणे
  • नवचैतन्य मित्र मंडळ, स.न. 14 लेन.नं. 2 थिटेनगर खराडी पुणे
  • शिवगर्जना मित्र मंडळ, आपलेघर सोसायटी लेन नं. 15 खराडी पुणे
  • अखिल विडी कामगार वसाहत मित्र मंडळ, स.नं. 37/2 विडी कामगार वसाहत खराडी/चंदननगर पुणे
  • एकता मित्र मंडळ, स.नं.31/2बी बोराटेवस्ती लेन नं.4 चंदननगर खराडी रोड पुणे
  • अखिल राजाराम पाटीलनगर मित्र मंडळ, स.नं. 63 राजाराम पाटीलनगर खराडी पुणे
  • अष्टविनायक सोसायटी मित्र मंडळ शिवराज शाळेजवळ वडगावशेरी पुणे
  • यशवंत तरूण मित्र मंडळ, स.नं. 8 यशवंतनगर खराडी पुणे
  • शिवराज तरून मंडळ, शिवराज चौक जुनी भाजी मार्केट चंदननगर पुणे
  • श्री सोमेश्वर मित्र मंडळ, स.नं. 47/3 चंदननगर/खराढी पुणे
  • चंदननगर मित्र मंडळ, जुनी भाजी मार्केट चंदननगर पुणे
  • ओंम नवग्रह प्रतिष्ठाण, (सुयोगमित्र मंडळ) नवग्रह मंदिर नवीन भाजी मार्केट चंदननगर पुणे
  • धनश्री महिला मंडळ, संचलित शिवबा चौक नवीन विडीकामगार वसाहत चंदननगर पुणे
  • त्रिमुर्ती मित्र मंडळ,स.नं. 38,44,45/4बी खराडी रोड चंदननगर पुणे
  • आझाद तरुण मंडळ शिवाजी पुतळा चंदननगर पुणे
  • शिवाजंली मित्र मंडळ, स.नं. 34/2 शिवाजंली चौक बोराटेवस्ती खराडी पुणे
  • समर्थनगर मित्र मंडळ, स.नं. 56/4 समर्थनगर खराडी पुणे
  • साईराज प्रतिष्ठाण त्रि मंडळ, थिटेनगर खराडी पुणे
  • जय श्ंभु नारायण प्रतिष्ठाण, विष्णोणी मंदीर शेजारी थिटे वस्ती खराडी पुणे
  • शिवक्रांती प्रतिष्ठाण, स.नं. 38/6 प्रकाश पठारेनगर खराडी पुणे
  • काळुबाई मित्र मंडळ, स.नं. 13 काळुबाईनगर खराडी पुणे
  • संघर्ष मित्र मंडळ, संघर्ष चौक खराडी रोड चंदननगर पुणे.
  • आपलेघर मित्र मंडळ, आपलेघर सोसा स. नं. 56 लेन नं. 10 खराडी पुणे
  • पंढरीनगर मित्र मंडळ, स.नं. 4/1 पंढरीनगर खराडी पुणे
  • प्रतिकार मित्र मंडळ, स.नं. 36/2/1 चंदननगर खराडी रोड पुणे
  • जागृती मित्र मंडळ, स.नं. 7/3 अनुसया पार्क, खराडी रोड पुणे
  • श्री सिध्दनाथ तरूण मित्र मंडळ, स.नं. 56/3 सुर्यप्रकाशनगर खराडी पुणे
  • नवज्योत मित्र मंडळ, स.नं. 38/4 शंकरनगर पठारेवस्ती, दत्त मंदिर बायपास रोड खराडी पुणे
  • सौज्यन्य मित्र मंडळ, स.नं. 36/1 यशवंतनगर खरडी पुणे
  • शिवप्रताप मित्र मंडळ, स.नं. 47/2 मित्र मंडळ सोसा गणेशनगर वडगावशेरी पुणे
  • अष्टविनायक मित्र, स.नं. 45/4ए चंदननगर खराडी रोड पुणे
  • श्री गणेश विकास प्रतिष्ठाण, स.नं. 50/1 दिनकर पठारेवस्ती चंदननगर पुणे
  • हनुमान व्यायाम शाळा, ट्रस्ट स.नं. 49/2 आवरी हॉस्पीटल जवळ चंदननगर भाजी मार्केट पुणे
  • सम्राट स्पोर्ट क्लब, स.नं. 45/46 चंदननगर खराडी रोड पुणे
  • मंगलमुर्ती मित्र मंडळ दामोदर नगर खराडी पुणे
  • शिवमुद्रा तरुण मित्र मंडळ, विडीकामगार शितलादेवी चंदननगर पुणे
  • एकता मित्र मंडळ, शेजवळपार्क चंदननगर पुणे
  • ज्वाला मित्र मंडळ, तुकारामनगर स नं. 9 खराडी पुणे
  • खराडी जिमखाना प्रतिष्ठाण, पाटीलबुआनगर झेन्सार समोर खराडी पुणे
  • आनंद प्रतिष्ठाण, आनंदपार्क चौक वडगावशेरी पुणे
  • विघ्नहर्ता मित्र मंडळ, राजाराम पाटीलनगर लेन नं. 13 खराडी पुणे
  • गुरुदत्त प्रतिष्ठाण, दिनकर पठारेवस्ती स.नं. 50/1/ए चंदननगर पुणे
  • साईनगरी मित्र मंडळ, स.नं. 47/5 साईनगरी चंदननगर पुणे
  • बालाजी मित्र मंडळ सुर्यप्रकाश नगर सनं 56/3 जकात नाका खराडी
  • नवजीवनमित्र मंडळ, स.नं. 49/4 राजश्रीकॉलनी वडगावशेरी पुणे
  • हिदंवी स्वराज्य प्रतिष्ठाण, पुण्यनगरी चौक वडगावशेरी पुणे
  • श्री दत्त मित्र मंडळ, साईनाथनगर पोटे चाळ वडगावशेरी पुणे
  • शिवज्योत मित्र मंडळ, सातव वस्तीनिर्मला कॉनव्हेंट स्कुल जवळ गुलमोकहर सीटीखराडी रोड पुणे
  • आदर्श तरुण मित्र मंडळ स नं 29/03 जुना मुंढवा रोड खरपुडे नगर चंदननगर पुणे
  • एकतामित्र मंडळ, स.नं. 44/5 एकता चौक एकनाथ पठारे वस्ती चंदननगर पुणे
  • विनायक तरूण मित्र मंडळ, आंबेडकर नगर, चंदननगर खराडी पुणे
  • सार्वजनिक गणेश मंडळ य्ुआन वॉटर फ्रंट खराडी पुणे
  • श्रीकृष्ण मित्र मंडळ, 41/1 चौधरीवस्ती खराडी
  • अमर मित्र मंडळ, अंबर चौक, गावठाण वडगावशेरी पुणे
  • ललकार मित्र मंडळ, स.नं. 20/11 गल्ली नं.-10 थिटेस्ती खराडी पुणे
  • महेंद्र व्यापारी मित्र मंडळ, खराडी बायपास नगररोड पुणे
  • आदर्श मित्र मंडळ, स.नं. 43 पठारे मळा बालाजी हॉस्पीटल मागे नगर रोड बायपास पुणे
  • आझाद शिवप्रमात प्रतिष्ठाण, जगदंबा सोसायटी मंडळ इनॉर्बिट मॉलजवळ वडगावशेरी पुणे
  • सुनितानगर मित्र मंडळ ट्रस्ट, स.नं. 47 सुनितानगर वडगावशेरी पुणे
  • राष्ट्रज्योत मित्र मंडळ, स.नं. 43/4 गणेशनगर वडगावशेरी पुणे
  • सुखकर्ता प्रतिष्ठाण, स.नं. 48/2 गणेशनगर वडगावशेरी पुणे
  • क्रांती मित्र मंडळ, स.नं. 48/3 क्रांतीनगर वडगावशेरी पुणे
  • बजरंग मित्र मंडळ, स.नं. 56 आपलेघर सोसा खराडी पुणे
  • शिवप्रेमी मित्र मंडळ, स.नं. 55/2 तुळजाभवानीनगर खराडी चंदननगर पुणे
  • समर्थ तरुण मंडळ, धर्मनगर 5 वा मैल शिवाजंली मंगल कार्यालय वडगावशरी पुणे
  • सेवाभावी प्रतिष्ठाण, स.नं. 48/3 वडगावशेरी पुणे
  • गलांडेनगर विकास प्रतिष्ठाण, गलांडेनगर वडगावशेरी पुणे
  • जनहित मित्र मंडळ, दिंगबरनगर वडगावशेरी पुणे
  • आझाद हिंद राष्ट्र मित्र मंडळ, स.नं. 47/1 दत्त प्रसाद हौसिंग सोसा. लेन नं.5 गणेशनगर वडगावशेरी पुणे
  • श्री गणेश मित्र मंडळ, स नं. 50/2 वडगावशेरी नगर व शेरी पुणे
  • ओमसाई मित्र मंडळ स.नं- 53/58 साईनाथनगर वडगावशेरी पुणे
  • स्वराज मित्र मंडळ खराडी झेन्सार आयटी पार्क समोर खराडी पुणे
  • सुर्यमुखाी मारुती मंदिर, विडी कामगार वसाहत, चंदननगर पुणे
  • नामदेवनगर मित्र मंडळ, स नं. 40/1 नामदेवनगर वडगाव शेरी, पुणे.
  • ओंमकार मित्र मंडळ, स.नं. 49/1 ओंमकार सोसायटी आनंदपार्क वडगावशेरी पुणे
  • एकता मित्र मंड, स.नं. 5011 जुना मुढवा रोड महादेवनगर वडगावशेरी पुणे
  • एकता मित्र मंडळ, स.नं. 43/3 महात्मा फुले चौकीजवळ सोमनाथनगर वडगावशेरी पुणे
  • नवजीवन तरूण मंडळ, स.नं. 53/58 साईनाथनगर वडगावशेरी पुणे
  • मोरया मित्र मंडळ लेन नं. 20 गणेशनगर जुना मुढवारोड वडगावशेरी पुणे
  • द ग्रेट मराठा मित्र मंडळ, साईनाथनगर वडगावशेरी पुणे
  • श्री समर्थ मित्र मंडळ, लेन नं.1 राघोबा पाटीलनगर खराडी पुणे
  • एकता मित्र मंडळ, स.नं. 53/58 राजमुद्रा चौक साईनाथनगर वडगावशेरी पुणे
  • भैरवनाथ तरूण मंडळ, भैरवनाथ चौक वडगावशेरी गावठाण वडगावशेरी पुणे
  • शिवगर्जना युवक मंडळ, स.नं. 20/1 राघोबा पाटीलनगर खराडी पुणे
  • सुवर्ण भारत मित्र मंडळ, सुंदरबाई मराठे शाळेजवळ गणेशनगर वडगावशेरी पुणे
  • अष्टभुजा विकास प्रतिष्ठाण, स.नं. 20/1 राघोबा पाटीलनगर खराडकरपार्क खराडी पुणे
  • आझाद एकता मित्र मंडळ, स.नं. 41 पोलीस कॉलनी वडगावशेरी पुणे
  • नवजीवन तरून मंडळ, स.नं. 2 महादेवनगर भाजी मार्केट चौक वडगावशेरी पुणे
  • जाणता राजा युवा प्रतिष्ठाण स.नं. 31/1 बोराटेवस्ती खराडी चंदननगर पुणे
  • शिवछत्रपती मित्र मंडळ, स.नं. 55/2 तुळजा भवानीनगर खराडी पुणे
  • श्रीकृष्ण मित्र मंडळ, स.नं. 21/1 जुना मुढवा रोड श्रीकृष्ण सोसा साईनाथनगर वडगावशेरी पुणे
  • शिवशक्ती मित्र मंडळ, स.नं. 53/58 मुढवा चौक साईनाथनगर वडगावशेरी पुणे
  • मारूतीनगर मित्र मंडळ, स नं. 52/3 मारूतीनगर वडगावशेरी पुणे
  • क्रांती मित्र मंडळ ट्रस्ट, स.नं. 22/9 सत्यनारायन सोसा मोझेसवाडी बँक ऑफ महाराष्ट्र जवळ वडगावशेरी पुणे
  • सत्यनारायन सोसा मोझेसवाडी बँक ऑफ महाराष्ट्र जवळ वडगावशेरी पुणे
  • शिवशक्ती तरूण मंडळ, वडगावशेरी गावठाण मारूती मंदिराजवळ वडगावशेरी पुणे
  • शिवगर्जना मित्र मंडळ, स.नं. 48/4 गणेशनगर वडगावशेरी पुणे
  • श्री गणपती प्रतिष्ठाण, स.नं. 49/1 राजेंद्र नगरी वडगावशेरी पुणे
  • भोलेनाथ मित्र मंडळ, राघोबा पाटील नगर खराडी पुणे
  • समर्थ प्रतिष्ठाण, स.नं. 48/4 गणेशनगर वडगावशेरी पुणे
  • शिवगणेश तरूण मंडळ, स.नं. 47 सुनितानगर वडगावशेरी पुणे
  • अष्टविनायक मित्र मंडळ, स.नं. 53/1 अष्टविनायक चौक साई बाबा मंदिर साईनाथनगर वडगावशेरी पुणे
  • अष्टविनायक चौक साई बाबा मंदिर साईनाथनगर वडगावशेरी पुणे
  • अष्टविनायक मित्र मंडळ, स.नं. 42/3 जुना राहुल व्हिडीओ सेंटर समोर गणेशनगर वडगावशेरी पुणे
  • तुळजाभवानी मित्र मंडळ, स.नं. 55/2 तुळजाभवानी नगर खराडी पुणे
  • जय भवानी मित्र मंडळ, स.नं. 22/1 थिंटेवस्ती खराडी पुणे
  • समर्थ मित्र मंडळ, बि.नं. ए.1 1 ला मजला स.नं. 39/1/1/2/39 टेम्पो चौक वडगावशेरी पुणे
  • शिवकल्प तरंण मंडळ, श्रीकृष्णवाडी सिध्दीविनायक चौक वडगावशेरी पुणे
  • साईकृपा मित्र मंडळ, सोमनाथनगर वडगावशेरी पुणे
  • नवजवान तरुण मित्र मंडळ पोटे बिल्डीग टेम्पो चौक वड्गाव शेरी पुणे
  • धनलक्ष्मी सोशल फाउडेशन धन लक्ष्मी सोसायटी वडगावशेरी पुणे
  • क्रांती मित्र मंडळ क्रांती पार्क खराडी पुणे
  • जय गणेश मित्र मंडळ वडगावचा राजा वडगावशेरी
  • धर्मविर संभाजी मित्र मंडळ स नं. 48/3 गणेशनगर वडगावशेरी पुणे
  • श्री गजाणन मित्र मंडळ, गणेशनगर गल्ली नं. 12 वडगावशेरी पुणे
  • श्री गणपती सेवा प्रतिष्ठाण लेन नं. 6 स.नं. 22/1 थिटेवस्ती खराडी पुणे
  • क्रांती मित्र मंडळ, साईनाथनगर चौक संभाजी चौक वडगावशेरी पुणे
  • गुरुदत्तमित्र मंडळ, स.नं. 13/1 काळुबाईनगरखराडी पुणे
  • अष्टविनायक मित्र मंडळ, स.नं. 53/58 साईनाथनगर, वडगावशेरी, पुणे.
  • मतेनगर प्रतिष्ठान मतेनगर वडगावशेरी पुणे
  • नवनाथ मित्र मंडळ स नं-20/4 खराडकर पार्क खराडी पुणे
  • विरचक्र तरुण मंडळ ग्रेवाल हौसींग सोसायटी सोमनाथनगर वडगावशेरी पुणे
  • फारेस्ट काउंटी सोसासयटी युआन आयटी जवळ खराडी पुणे
  • नवरंग मित्र मंडळ, स नं. 37/2 विडीकामगार वसाहत खराडी पुणे
  • रूद्र प्रतिष्ठाण, स नं. 48/4 लेन नं. 13 गणेशनगर वडगावशेरी पुणे
  • विघ्नहर्ता मित्र मंडळ, विघ्नहर्ता पार्क, सुनितानगर वडगावशेरी पुणे
  • राजश्री मित्र मंडळ राजश्री कॉलनी वडगावशेरी पुणे
  • न्याती एम्पायर हौसिंग सोसायटी, खराडी पुणे
  • गणराज मित्र मंडळ, थिटे वस्ती, पुणे.
  • सोमनाथ मित्र मंडळ, सोमनाथमळा पठारेवज्ञती खराडी पुणे
  • ओंकारेश्वर प्रतिष्ठाण, स नं. 58/2 साईनाथनगर गवळी वडगावव शेरी, पुणे.
  • अखिल गणेशनगर मित्र मंडळ, गणेशनगर वडगावशेरी पुणे
  • मैत्रि प्रतिष्ठाण पुण्यनगरी सोसायटी शोजारी वडगावशेरी, पुणे.
  • शुभम मित्र मंडळ, वडगावशेरी
  • जय गणेश दुर्गेश्वरी प्रतिष्ठाण जय गॅस एजन्सी जवळ आनंद पार्क, पुणे.
  • एकदंत्त मित्र मंडळ, रामनगर टेम्पो चौक वडगावशेरी पुणे

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

खडक परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

डेक्कन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

शिवाजीनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बुधवार पेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

नानापेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लष्कर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पुणे स्टेशन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोरेगाव पार्क परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

स्वारगेट परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सहकारनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

भारती विद्यापीठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कर्वेनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोथरूड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वारजे माळवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

उत्तमनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सिंहगड रोड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पर्वती परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चतु:श्रृंगी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

विश्रांतवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चंदननगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लोहगाव परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

येरवडा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मार्केटयार्ड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बिबवेवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वानवडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मुंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

हडपसर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.