वारजे माळवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

pune-ganpati-dairy-2025-26

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व पुस्तकाचे एकाचवेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे.

पोलिसकाकाच्या माध्यमातून पुणे शहर पोलिसांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून, एका पुस्तकाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहेत. जगभरात विखुरलेले गणेशभक्त हे ऑनलाईनच्या माध्यमातून माहिती अथवा दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात. पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत.

पुणे गणपतीच्या वेबसाईटवर गणपती मंडळांची सविस्तर माहिती, व्हिडिओ, छायाचित्र, क्यूआर कोडच्या माध्यमातून लोकेशन दिले जाणार आहे. गणपती मंडळाच्या डेकोरेशनचा व्हिडिओ प्रसिद्ध करणार आहोत. शिवाय, पुणे शहरातील गणपती मंडळांची हक्काची वेबसाईट असणार असून, फक्त गणपती उत्सव व मंडळाच्याच बातम्या, लेख, मुलाखती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मंडळाने लाखो रुपये खर्च करून केलेला देखावा व्हिडिओच्या माध्यमातून वर्षेभर पाहता येणार आहे. शिवाय, गणपती मंडळांना परदेशातून वर्गणी मिळवून देण्यासाठी मंडळाचा बॅंकेचा क्यूआर कोड वेबसाईटवर दिला जाणार आहे.

मंडळांनी गुगल फॉर्म प्रमाणे आपल्या मंडळाची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहचवावीत, म्हणजे पुस्तकामध्ये समाविष्ट करता येईल, असे आवाहन टीम पुणे गणपतीच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे गणपती वेबसाईट आणि पुस्तकाची वैशिष्ट्ये:
1) पुणे गणपती मंडळांची प्रथमच स्वतंत्र वेबसाईट
२) पुणे गणपती डायरी (पुस्तक), चार हजार मंडळांची एकत्रित माहिती.
३) प्रत्येक गणपती मंडळांचे वेबसाईटवर स्वतंत्र पान असणार
४) अध्यक्षांसह, पदाधिकाऱ्यांचे फोटो, माहिती, मुलाखती असणार
४) गणपती मंडळांच्या वर्षेभर बातम्या साईटवर असणार
५) प्रत्येक गणपती मंडळाचे असणार स्वतंत्र पुस्तक.

गणपती मंडळांनी काय माहिती पाठवायची?
१) गणपती मंडळाचा फोटो, मंडळाची स्थापना,
२) गणपती मंडळाचा पत्ता आणि संपर्क
३) अध्यक्ष यांचे छायाचित्र व नाव.
४) मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, ग्रुप फोटो
५) मंडळाचे गुगल लोकेशन
६) गणपती मंडळाविषयी थोडक्यात माहिती व सामाजिक कार्यांची माहिती
७) माजी अध्यक्षांची नावे
८) मंडळाच्या बॅंकेच Qr कोड (परदेशातून वर्गणी मिळण्यासाठी)
९) सर्व एकत्रित माहिती पीडीएफ स्वरूपात WhatsApp अथवा इमेलवर पाठवावी.

गणपती मंडळांसाठी पत्र
👉 https://shorturl.at/hB8s6

पुणे गणपती डायरीसाठी गुगल फॉर्म
👉 https://forms.gle/o78LiKGr83y2nQyRA

गणपती मंडळांचा ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…
👉 https://chat.whatsapp.com/EC3W2HSO6FSAoxUDzQ9k6m

book-frame

(पुणे गणपती डायरीमध्ये (पुस्तक) प्रत्येक मंडळासाठी वरीलप्रमाणे सशुल्क चौकट असणार आहे.)

अधिक माहितीसाठी संपर्कः
WhatsApp: 93712 69949
puneganpatidairy@gmail.com

उदा.
एकता मित्र मंडळ (ट्रस्ट)


वारजे माळवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

  • श्री. छत्रपती शाहू मित्रमंडळ गल्ली नं 7 शाहू कॉलनी कर्वेनगर, पुणे.
  • समर्थ शिवराय मित्र मंडळ वारजे जलशुध्दीकरण केंद्र समोर मनसे चौक, पुणे.12
  • विठठल रूक्मीनी सार्व मित्र मंडळ भालेकर वस्ती कर्वेनगर, पुणे.
  • अखिल इंगळे नगर मित्र मंडळ इंगळेनगर नाका कर्वेनगर, पुणे.
  • श्रीमंत संत तुकाराम मित्र मंडळ विठठल मंदिर दुधाणेनगर कर्वेनगर, पुणे.
  • श्री गणेश मित्र मंडळ दिलदार ग्रुप स नं 55 कर्वेनगर, पुणे.
  • बिजली तालीम मित्र मंडळ स नं 55 गुरूदत्त हॉट्ेल शेजारी कर्वेनगर, पुणे.
  • अखिल मावळेआळी नवजीवन तरुण मंडळ कर्वेनगर, पुणे.
  • श्री मित्र मंडळ हिंगणे होम कॉलनी स नं 19/8 ब कर्वेनगर, पुणे.
  • गणराज मित्र मंडळ हिंगणे होम कॉलनी कर्वेनगर, पुणे.
  • श्री गगनगिरी मित्र मंडळ गल्ली नं.6 कर्वेनगर, पुणे.
  • अखिल श्रीमान परिसर मित्रमंडळ श्रीमान सोसा कर्वेनगर, पुणे.
  • नवभारत मित्र मंडळ, मावळे आळी, पुणे.
  • विठठल मित्र मंडळ विठठल मंदिरा शेजारी कर्वेनगर, पुणे.
  • शहिद मित्र मंडळ शहिद चौक कर्वेनगर, पुणे.
  • अखिल वेदांत नगरी मित्र मंडळ पाणंद रोड दाते मांडववाले समोर कर्वेनगर, पुणे.
  • मोरया मित्र मंडळ कामना वसाहत कॅनाल रोड कर्वेनगर, पुणे.
  • स्वराज्य मित्र मंडळ निमती पार्कजवळ, हिंगणे होम कॉलनी कर्वेनगर, पुणे.
  • श्रीकृष्ण मित्र मंडळ, हिंंगणे होम कॉलनी, कर्वेनगर, पुणे.
  • नवयुग मित्र मंडळ काकडे पॅलेस जवळ कर्वेनगर, पुणे.
  • सिद्ध्ीविनायक मित्र मंडळ, कल्पतरु कॉलनी जकात नाका बी.जे.पी. ऑफीस वरघडे चौक, पुणे.
  • साईनाथ तरूण मंडळ साईबाबा मंदिरा शेजारी वडारवस्ती कर्वेनगर, पुणे.
  • श्री छावा प्रतिष्ठाण लेन नं 3 छावा कॉलनी कर्वेनगर, पुणे.
  • श्रमिक ज्ञानदिप संयुक्त कानिफनाथ मित्र मंडळ श्रमिक वसाहत कर्वेनगर, पुणे.
  • अष्टविनायक कॉलनी मित्र मंडळ गल्ली नं 9 कॅनॉलखाली कर्वेनगर, पुणे.
  • श्री छत्रपती शिवाजी तरूण मंडळ गल्ली नं 7 कॅनॉलखाली कर्वेनगर, पुणे.
  • श्री गणेश मित्र मंडळ ट्रस्ट हिंगणे होम कॉलनी कर्वेनगर, पुणे.
  • युवक मित्र मंडळ वडाचा स्टॉप मनपा शाळेजवळ कर्वेनगर, पुणे.
  • न्यु बाल तरूण मंडळ मारूती भैरवनाथ मंडळा जवळ कर्वेनगर, पुणे.
  • श्री छत्रपती शिवाजी तरूण मंडळ सिग्नल जवळ कर्वेनगर, पुणे.
  • चैतन्य मित्र मंडळ स नं 19 हिंगणे होम कॉलनी कर्वेनगर, पुणे.
  • ओम मित्र मंडळ शाहु कॉलनी गल्ली नं 2 कर्वेनगर, पुणे.
  • श्री गणेश मित्र मंडळ वनदेवी मंदिरा समोर कर्वेनगर, पुणे.
  • झुंजार मित्र मंडळ माडवी मंदिर भैरवनाथ मंदिरासमोर कर्वेनगर, पुणे.
  • क्रांतिवीर मित्र मंडळ काकडे पॅलेस शेजारी कर्वेनगर, पुणे.
  • जय गणेश मित्र मंडळ स नं 20 भारत कॉलनी कर्वेनगर, पुणे.
  • गुलाबराव ताटे मित्र मंडळ सहवास कॉर्नर कर्वेनगर, पुणे.
  • शिवराज तरूण मंडळ सनं 20 भारत कॉलनी कॅनाल रोड कर्वेनगर, पुणे.
  • श्रीमंत बाल तरूण मंडळ गल्ल्ी नं 5 डॉ ढोले समोर कर्वेनगर, पुणे.
  • सुवर्ण बाल तरूण मंडळ स नं 8/17 सुवर्ण कॉलनी कर्वेनगर, पुणे.
  • अष्टविनायक मित्र मंडळ स नं 8/1 गल्ली नं. 6 कर्वेनगर, पुणे.
  • अखिल ज्ञानदिप कॉलनी मित्र मंडळ ज्ञानदिप कॉलनी गल्ली नं 1, कर्वेनगर, पुणे.
  • प्रदीप मित्र मंडळ लेन नं 1, कर्वेनगर पुणे
  • बाल तानाजी मित्र मंडळ मावळे आळी काकडे पॅलेस मागे कर्वेनगर, पुणे.
  • विकास मित्र मंडळ, विकास चौक, कर्वेनगर, पुणे.
  • कै सुधाकर थोरात कॉलनी मित्र मंडळ, थोरात कॉलनी, कर्वेनगर, पुणे.
  • न्यु सन्मित्र तरूण मंडळ बौध्द विहार गायकवाड चाळ कर्वेनगर, पुणे.
  • शिवगर्जना मित्र मंडळ, पुणे.
  • नवचैतन्य मित्र मंडळ, पुणे.
  • साम्राज्य मित्र मंडळ, कर्वेनगर पुणे
  • न्यु साम्राज्य तरूण मंडळ, पुणे.
  • कै विलास भाऊ मित्र मंडळ, पुणे.
  • श्रमिक ज्ञानदिप मित्र मंडळ, पुणे.
  • साईराज मित्र मंडळ, पुणे.
  • ओंकार मित्र मंडळ, पुणे.
  • श्री साई प्रतिष्ठान अखिल राजाराम पुल मित्र मंडळ, पुणे.
  • नम्रता मित्र मंडळ कामना वसाहत, पुणे.
  • निळकंठ मित्र मंडळ स नं 15/1 बाठे चाळ कॅनाल रोड वारजे जकात नाका कर्वेनगर, पुणे.
  • शिवतीर्थ सामाजिक, आनंद कॉलनी, कर्वेनगर, पुणे.
  • ज्ञानदीप तरुण मंडळ (स्थापनेची मिरवणुक), पुणे.
  • स्वामी विवेकानंद प्रतिष्ठाण, पुणे.
  • पार्वतीकुमार मित्र मंडळ, पुणे.
  • श्रीराम मित्र मंडळ, हिंगणे होम हिंगणे कर्वेनगर, पुणे.
  • शिवशक्ती मित्र मंडळ वारजे जकात नाका, पुणे.
  • सुवर्ण मित्र मंडळ, पुणे.
  • पंचशिल मित्र मंडळ, काकडे पॅलेस कर्वेनगर, पुणे.
  • अजिंक्य मित्र मंडळ, पुणे.
  • श्रीकृष्ण मित्र मंडळ, पुणे.
  • गणेश मित्र मंडळ ट्रस्ट पंकज सुपर मार्केट शेजारी एनडीए रोड वारजे, पुणे.
  • रत्नदिप मित्र मंडळ काळुबाइ मंदिराजवळ विठठलनगर माळवाडी, पुणे.
  • अखिल आकाशनगर मित्र मंडळ वारजे नाका, पुणे.
  • ओम साई गणेश मित्र मंडळ स्नेहा कॉम्पलेक्स हायवे, पुणे.
  • एकता मित्र मंडळ स.न्ंा.45 विठठलनगर बालाजी कॉ.माळवाडी, पुणे.
  • सिध्देश्वर नगर तरूण मित्र मंडळ स नं 124 सिध्देश्वरनगर वारजे, पुणे.
  • जयदिप मित्रमंडळ जयदिप चौक वारजे, पुणे.
  • अभिजीत मित्र मंडळ वारजे हायवे जवळ गणराज कॉलनी उरीटनगर हाय-वे माळवाडी, पुणे.
  • विघ्नहर्ता मित्र मंडळ युनिटी मेडी.जवळ एन.डी.ए.रोड वारजे, पुणे.
  • विशाल दत्त मंडळ वारज नाका वारजे, पुणे.
  • मातृभूमी मित्रमंडळ चौकी जवळ वारजे, पुणे.
  • साई सयाजी नगर मित्र मंडळ हायवे वारजे, पुणे.
  • श्री.विठठल मित्र मंडळ विठठलनगर वारजे, पुणे.
  • भोपळे चौक मित्र मंडळ स नं 133 भोपळे चौक वारजे, पुणे.
  • शिवशंभो तरूण मंडळ लभडे पार्क वारजे, पुणे.
  • श्रीकृष्णा मित्रमंडळ, वारजे बस स्टॉप शेजारी रामचंद्र पॅलेस जवळ वारजे, पुणे.
  • गणेश मित्र मंडळ ट्रस्ट सनं45 विठठल नगर रोड वारजे, पुणे.
  • ओम साई मित्र मंडळ सिप्ला फाऊंडेशन, पुणे.
  • जयहिंद मित्र मंडळ शिवसाई कॉलनी एनडीए रोड वारजे, पुणे.
  • लॉयन मित्र मंडळ स नं 78 गोकुळनगर वारजे, पुणे.
  • श्री छत्रपती शिवाजी मित्र मंडळ तुळजा भवानी मंदिराशेजारी वारजे, पुणे.
  • जय सेवालाल मित्र मंडळ स नं 45 बालाजी कॉलनी विठठल नगर वारजे, पुणे.
  • नवभारत मित्र मंडळ नवभारत सोसा वारजे, पुणे.
  • शिवराजे मित्र मंडळ वाराणसी सोसा. गोकुळ नगर वारजे, पुणे.
  • नवरत्न मित्र मंडळ सनं 936 पिताश्री बिल्डींग वारजे, पुणे.
  • युनिव्हर्सल मित्र मंडळ युनिव्हर्सल रेसि सोसा वारजे, पुणे.
  • शिवसाई मित्र मंडळ सनं 58 शिवसाई कॉलनी गोकुळनगर वारजे, पुणे.
  • अष्टविनायक मित्र मंडळ अष्टविनायक चौक सनं 136 वारजे, पुणे.
  • राजहंस मित्र मंडळ सनं 125 राजहंस कॉलनी तिरूपती नगर वारजे, पुणे.
  • धर्मविर संभाजी राजे प्रतिष्ठाण पोळ कॉलनी आपटे सेासा जवळ वारजे, पुणे.
  • जल्लोष गणेश मंडळ श्रीराम सोसा वारजे, पुणे.
  • श्रीमंत राजयोग गणेश मित्र मंडळ सनं 131/2अ राजयोग सोसा गणेश मंदिर वारजे, पुणे.
  • अखिल निर्मीती गणेशोत्सव मंडळ निर्मीती सोसा आपटे कॉ. वारजे, पुणे.
  • शिवाजी मित्र मंडळ भाजी मंडई वारजे, पुणे.
  • गणराज मित्र मंडळ आकाश नगर वारजे जकात नाकयाजवळ वारजे, पुणे.
  • शिवशक्ती प्रतिष्ठाण विठठल मंदिरा समोर दोडके बिल्डींग वारजे, पुणे.
  • त्रिमुर्ती मित्र मंडळ त्रिमुर्ती सोसा यशोदिप शाळेसमोर वारजे, पुणे.
  • श्री न्यु संघर्ष मित्र मंडळ सव्र्हे नं 45/1 विठठलनगर वारजे, पुणे.
  • विकास तरूण मंडळ जनसेवा बँक वारजे बसस्टॉप एनडीए रोड वारजे, पुणे.
  • महेश प्रतिष्ठाण अक्षय पॅलेस समोर वारजे हायवे चेकपोष्ट मागे वारजे, पुणे.
  • विश्वविदया मित्र मंडळ, वारजे जकात नाका, पुणे.
  • श्री यश टेरेस गणेशोत्सव मंडळ, पुणे.
  • यशोदिप मित्र मंडळ यशोदिप चौक, वारजे, पुणे.
  • बालाजी मित्र मंडळ विठ्ठल गनर वारजे पुणे
  • सम्राट मित्र मंडळ, राजयोग सोसा वारजे, पुणे.
  • नवज्योत मंडळ, दिगंबरवाडी शाळा, पुणे.
  • महाराजा मित्र मंडळ, गणपती माथा समोर, पुणे.
  • गोकुळ नगर पठार रहिवासी संघ, पुणे.
  • हनुमान मित्र मंडळ साई कॉलनी वारजे, पुणे.
  • शिवगर्जना मित्र मंडळ वाराणसी सोसा वारजे, पुणे.
  • अखिल विघ्नहर कॉलनी वारजे चर्च जवळ, पुणे.
  • चैतन्य मित्र मंडळ , पुणे.
  • युवा एकी मित्र मंडळ, पुणे.
  • अष्टविनायक मित्र मंडळ सं नं 136, अष्टविनायक चौक वारजे, पुणे.
  • चैत्यन्यनगरी गणेश मंडळ, पुणे.
  • अखिल जय हनुमान मित्र मंडळ म्हाडा कॉलनी, पुणे.
  • जय गणेश प्रतिष्ठाण संघर्ष मित्र मंडळ, पुणे.
  • साई प्रतिष्ठाण साई नगर शेजारी एनडीए रोड वारजे, पुणे.
  • अखिल पॉप्युलर कॉलनी मित्र मंडळ, पुणे.
  • शारदा गजानन मित्र मंडळ वारजे, पुणे.
  • अतुल नगर मित्र मंडळ अतुलनगर सोसा वारजे, पुणे.
  • अखिल सुरभी कॉलनी मित्र मंडळ, पुणे.
  • आदीत्य गार्डन सिटी मित्र मंडळ, पुणे.
  • अखिल पॉप्युलर-गिरीधर नगर मित्र मंडळ, पुणे.
  • इंद्रधनु प्रतिष्ठान, पुणे.
  • अखिल समता मित्र मंडळ, पुणे.
  • बालाजी कॉलनी मित्र मंडळ, पुणे.
  • शंभुराजे प्रतिष्ठाण, पुणे.
  • श्री समर्थ मित्र मंडळ, पुणे.
  • एकदंत मित्र मंडळ, पुणे.
  • स्वराज मित्र मंडळ, पुणे.
  • गणराज मित्र मंडळ, पुणे.
  • शिवरुद्र तरूण मित्र मंडळ, पुणे.
  • नवनाथ मित्र मंडळ, पुणे.
  • श्री दत्तगुरु युवा प्रतिष्ठाण, पुणे.
  • जय सेवालाल मित्र मंडळ लमाण वस्ती रामनगर, पुणे.
  • बालाजी मित्र मंडळ शेवालाल तांडा बाबा खान वस्ती, पुणे.
  • अचानक मित्र मंडळ, पुणे.
  • बापुजी बुवा मित्र मंडळ बापुजी बुवा चौक रामनगर, पुणे.
  • शिवराय मित्रमंडळ, वारजे गांवठाण, पुणे.
  • आझाद मित्र मंडळ रामनगर वारजे, पुणे.
  • श्रीमंत शिवशक्ती तरूण मंडळ वारजे गावठाण, पुणे.
  • मारूती मित्र मंडळ रामनगर मारूती मंदिरा शेजारी वारजे गावठाण, पुणे.
  • पुणेरी नवयुग मित्र मंडळ वारजे गावठाण, पुणे.
  • हणुमान तरूण मंडळ पिंगळे गिरणी शेजारी रामनगर, पुणे.
  • एकता मित्रमंडळ चौधरी शाळे मागे एनडीए रोड, पुणे.
  • श्री मंगलमुर्ती मित्र मंडळ, पुणे.
  • श्रीराम तरूण मंडळ वरूण कॉलनी समोर तपोधाम रोड मनसे शाखे शेजारी वारजे, पुणे.
  • ब्राम्हचैतन्य तरूण मित्र मंडळ वारजे जकात नाका वारजे, पुणे.
  • नवयुग मित्र मंडळ ज्ञानेश सोसा समोर एनडीए रोड वारजे, पुणे.
  • वेताळ बुवा मित्र मंडळ स नं 35/2 वेताळबुवा चौक रामनगर, पुणे.
  • गणेशपुरी मित्र मंडळ स नं 40/1 गणेशपुरी सोसा वारजे, पुणे.
  • जय गणेश मित्र मंडळ सव्र्हे नं 81/1 दांगट पाटील इंडस्ट्रीयल इस्टेट मातृछाया बंगल्याशेजारी शिवणे, पुणे.
  • जयहिंद तरूण मंडळ वारजे गावठाण रामनगर, पुणे.
  • अमर ज्योत मित्र मंडळ, खान वस्ती रोड, रामनगर, पुणे.
  • सुवर्णयुग मित्र मंडळ, पुणे.
  • एकता मित्र मंडळ, पुणे.
  • अखिल रामनगर तरूण मित्र मंडळ, पुणे.
  • जय महाराष्ट्र एक गाव एक गणपती, पुणे.
  • मंगलमूर्ती मित्र मंडळ, पुणे.
  • अंकुर ज्योत मित्र मंडळ, रामनगर वारजे, पुणे.
  • मोरया मित्र मंडळ, पुणे.
  • सिध्दार्थ मित्र मंडळ, रामनगर वारजे, पुणे.
  • राष्ट्रीय एकता मित्र मंडळ, पुणे.
  • श्री समर्थ मित्र मंडळ, रामनगर, पुणे.
  • शिवशक्ती मित्र मंडळ, पुणे.
  • श्री साईनाथ मित्र मंडळ ओव्हाळ मिल, रामनगर, पुणे.
  • श्री गुरूदत्त सेवा प्रतिष्ठाण, पुणे.
  • श्रीराम तरूण मंडळ, पुणे.
  • साम्राज्य मित्र मंडळ रामनगर, पुणे.
  • ओम श्री नागेश्र्वर सेवा ट्रस्ट रामनगर कॅनोल रोड, पुणे.
  • नवज्योत मित्र मंडळ नवज्योत चौक रामनगर, पुणे.
  • अखिल दांगट पाटील नगर मित्र मंडळ दांगट पाटील नगर शिवणे, पुणे.
  • विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ खानवस्ती रामनगर, पुणे.
  • शिवचैत्यन्य मित्र मंडळ मारुती मंदीर मागे रामनगर, पुणे.
  • अलंकार मित्र मंडळ कॅनोल रोड चव्हाण वाडा, पुणे.
  • जयहिंद मित्र मंडळ वारजे कॅनोल रोड श्रीराम चौक, वारजे, पुणे.
  • साई बॉईज ग्रुप गुंजाळ वस्ती रामनगर, पुणे.
  • शिवरत्न मित्र मंडळ डोंगरवाडी रामनगर, पुणे.
  • आर्दश तरुण मंडळ शिवाजी चौक रामनगर, पुणे.
  • सह्राद्री कुस्ती संकुल मित्र मंडळ बराटे प्रेस्टीज, पुणे.
  • तपोधाम परीसर मित्र मंडळ, पुणे.
  • अखिल एकमत मित्र मंडळ, पुणे.
  • अखिल दांगट इंडस्ट्रीयल मित्र मंडळ, पुणे.
  • विघ्नहर्ता मित्र मंडळ, पुणे.

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

खडक परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

डेक्कन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

शिवाजीनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बुधवार पेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

नानापेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लष्कर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पुणे स्टेशन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोरेगाव पार्क परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

स्वारगेट परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सहकारनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

भारती विद्यापीठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कर्वेनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोथरूड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वारजे माळवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

उत्तमनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सिंहगड रोड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पर्वती परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चतु:श्रृंगी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

विश्रांतवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चंदननगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लोहगाव परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

येरवडा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मार्केटयार्ड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बिबवेवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वानवडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मुंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

हडपसर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.