चतु:श्रृंगी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

pune-ganpati-dairy-2025-26

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व पुस्तकाचे एकाचवेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे.

पोलिसकाकाच्या माध्यमातून पुणे शहर पोलिसांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून, एका पुस्तकाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहेत. जगभरात विखुरलेले गणेशभक्त हे ऑनलाईनच्या माध्यमातून माहिती अथवा दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात. पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत.

पुणे गणपतीच्या वेबसाईटवर गणपती मंडळांची सविस्तर माहिती, व्हिडिओ, छायाचित्र, क्यूआर कोडच्या माध्यमातून लोकेशन दिले जाणार आहे. गणपती मंडळाच्या डेकोरेशनचा व्हिडिओ प्रसिद्ध करणार आहोत. शिवाय, पुणे शहरातील गणपती मंडळांची हक्काची वेबसाईट असणार असून, फक्त गणपती उत्सव व मंडळाच्याच बातम्या, लेख, मुलाखती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मंडळाने लाखो रुपये खर्च करून केलेला देखावा व्हिडिओच्या माध्यमातून वर्षेभर पाहता येणार आहे. शिवाय, गणपती मंडळांना परदेशातून वर्गणी मिळवून देण्यासाठी मंडळाचा बॅंकेचा क्यूआर कोड वेबसाईटवर दिला जाणार आहे.

मंडळांनी गुगल फॉर्म प्रमाणे आपल्या मंडळाची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहचवावीत, म्हणजे पुस्तकामध्ये समाविष्ट करता येईल, असे आवाहन टीम पुणे गणपतीच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे गणपती वेबसाईट आणि पुस्तकाची वैशिष्ट्ये:
1) पुणे गणपती मंडळांची प्रथमच स्वतंत्र वेबसाईट
२) पुणे गणपती डायरी (पुस्तक), चार हजार मंडळांची एकत्रित माहिती.
३) प्रत्येक गणपती मंडळांचे वेबसाईटवर स्वतंत्र पान असणार
४) अध्यक्षांसह, पदाधिकाऱ्यांचे फोटो, माहिती, मुलाखती असणार
४) गणपती मंडळांच्या वर्षेभर बातम्या साईटवर असणार
५) प्रत्येक गणपती मंडळाचे असणार स्वतंत्र पुस्तक.

गणपती मंडळांनी काय माहिती पाठवायची?
१) गणपती मंडळाचा फोटो, मंडळाची स्थापना,
२) गणपती मंडळाचा पत्ता आणि संपर्क
३) अध्यक्ष यांचे छायाचित्र व नाव.
४) मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, ग्रुप फोटो
५) मंडळाचे गुगल लोकेशन
६) गणपती मंडळाविषयी थोडक्यात माहिती व सामाजिक कार्यांची माहिती
७) माजी अध्यक्षांची नावे
८) मंडळाच्या बॅंकेच Qr कोड (परदेशातून वर्गणी मिळण्यासाठी)
९) सर्व एकत्रित माहिती पीडीएफ स्वरूपात WhatsApp अथवा इमेलवर पाठवावी.

गणपती मंडळांसाठी पत्र
👉 https://shorturl.at/hB8s6

पुणे गणपती डायरीसाठी गुगल फॉर्म
👉 https://forms.gle/o78LiKGr83y2nQyRA

गणपती मंडळांचा ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…
👉 https://chat.whatsapp.com/EC3W2HSO6FSAoxUDzQ9k6m

book-frame

(पुणे गणपती डायरीमध्ये (पुस्तक) प्रत्येक मंडळासाठी वरीलप्रमाणे सशुल्क चौकट असणार आहे.)

अधिक माहितीसाठी संपर्कः
WhatsApp: 93712 69949
puneganpatidairy@gmail.com

उदा.
एकता मित्र मंडळ (ट्रस्ट)


चतु:श्रृंगी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

1. राजू मित्र मंडळ, वडारवाडी पुणे.
2. वडराज तरुण मित्र मंडळ, पुणे.
3. श्री. गुरूदत्त तरूण मंडळ, पुणे.
4. हेल्थकँप तरूण मंडळ पांडव नगर, पुणे.
5. श्री.जय गणेश मित्र मंडळ, पुणे.
6. अमर मित्र मंडळ चारिटेबल ट्रस्ट, पुणे.
7. श्री.गजानन बाल तरूण मित्र मंडळ, पुणे.
8. शिवांजली सेवा मंडळ, पुणे.
9. बाबा बालकनाथ मित्र मंडळ, पुणे.
10. पांडवनगर मित्र मंडळ
11. विशाल मित्र मंडळ
12. परोपकार मित्र मंडळ
13. जय बजरंग तरूण मित्रमंडळ
14. रणविर मित्र मंडळ
15. हुतात्मा राजगुरू मित्र मंडळ
16. चॅलेंज मित्र मंडळ
17. जय बजरंगबली मित्र मंडळ
18. श्री.छत्रपती तरूण मंडळ
19. जानी दोस्त मित्र मंडऴ
20. अखिल वडारवाडी मित्रमंडळ
21. जय भवानी मित्र मंडळ (चॅरिटेबल ट्रस्ट)
22. अमर ज्योत मित्र मंडळ
23. अखिल पी.एम सी.कॉलनी पांडवनगर
24. वडार समाज सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट मित्र मंडळ
25. स्व. एस. एस. धोत्रे फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर पुणे
26. श्री सेवा मंडळ
27. सुप्रिम मित्र मंडळ
28. वीर लहुजी मित्र मंडळ
29. हेल्थकँम्प मित्र मंडळ
30. शिवशंकर मित्र मंडळ मंदिर
31. नवनाथ मित्र मंडळ
32. अखिल मॉडेल कॉलनी संघर्ष मित्र
33. श्री राम गणेश तरुण मंडळ
34. नवयुग तरुण मंडळ
35. अमर मित्र मंडळ
36. मयुरेश्वर मित्र मंडळ
37. वीर चाफेकर मित्र मंडळ
38. हनुमान बाल तरुण मित्र मंडळ
39. संगण्णा मित्र मंडळ
40. शिवदत्त मंदिर संस्था
41. श्री हरी हरेश्वर मित्र मंडळ
42. गुरुनानक मित्र मंडळ
43. गजानन तरूण मित्र मंडळ
44. जय मित्र मंडळ
45. बालराज मित्र मंडळ
46. वक्रतुंड मित्र मंडळ
47. स्वामी विवेकानंद मित्र मंडळ
48. अजिंक्य मित्र मंडळ
49. नवनित मित्र मंडळ ट्रस्ट, रामोशी वाडी पुणे
50. सुगम मित्र मंडळ
51. श्री वेताळ मित्र मंडळ
52. जनता वसाहत तरुण मित्रमंडळ
53. श्री अष्टविनायक मित्र मंडळ
54. सुयोग मित्र मंडळ
55. आराधना स्पोर्टस क्लब (स्ट्रस्ट)
56. जयभवानी मित्रमंडळ
57. आदर्श मित्रमंडळ
58. एकलव्य मित्रमंडळ
59. शिव प्रताप मित्र मंडळ
60. बाल रत्न तरूण मंडळ
61. न्यूजन मित्र मंडळ
62. पावन मित्र मंडळ
63. श्रीमंत एस.के. कुसाळकर मित्र मंडळ
64. अखिल सेनापती बापट रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
65. सुवर्ण मित्रमंडळ, गोखलेनगर,पुणए
66. पोलीस मित्र मंडळ गोखले नगर
67. जय कालीका तरूण मंडळ
68. सोमनाथ मित्रमंडळ
69. अखिल जनवाडी सार्वजनिक गणे उत्सव मंडळ.
70. हनुमान मित्रमंडळ
71. लाल बहादूरशास्त्री तरुण मित्रमंडळ
72. दिनराज मित्रमडंळ
73. जय बजरंग प्रतिष्ठाण
74. नवरत्न तरूण मित्रमंडळ
75. टिळक मित्र मंडळ
76. अचानक मित्र मंडळ
77. नवयुग मित्र मंडळ
78. अमर मित्रमंडळ
79. गुरु गणेश मित्रमंडळ
80. शिवराज भुषण संघ
81. पाच पांडव मित्र मंडळ सोसा.
82. वीर सावरकर मित्र मंडळ
83. अष्ट विनायक मित्र मंडळ
84. अशोक मित्र मंडळ
85. उत्कर्ष मित्र मंडळ ट्रस्ट
86. जय हनुमान मित्र मंडळ
87. जनसेवा जनता वसाहत रहिवाशी संघ मंडळ ट्रस्ट
88. ॐ साई मंजू मित्र मंडळ
89. लाडाचा गणपती मित्र मंडळ
90. आपला मारुती श्री ॐ मित्र मंडळ
91. संकल्प विचार मित्र मंडळ
92. अमर जोती मित्र मंडळ
93. बारामती बॉईज होस्टेल गणेशोत्सव गोखले नगर
94. गोपाळकृष्ण विकास मंडळ जनवाडी
95. त्रिमुर्ती मित्र मंडळ
96. जय भवानी मित्र मंडळ
97. नटराज मित्रमंडळ ट्रस्ट
98. श्री गणराज धर्मचैतन्य मित्र मंडळ
99. अभिमान मित्र मंडळ
100. अमरज्योत मित्र मंडळ
101. अमर मित्र मंडळ
102. श्री नवनाथ मित्र मंडळ
103. नवरत्न मिञ मंडळ
104. अखिल जय महाराष्द्र मिञमंडळ
105. शिवदत्त गणेश मंडळ
106. नेहरु मिञमंडळ
107. लोकमान्य मिञमंडळ
108. सतेज मिञमंडळ
109. आनंद पार्क मिञमंडळ
110. अझाद मित्र मंडळ
111. सुवर्ण युग मिञमंडळ मंडळ
112. चंद्रकांत अण्णा गायकवाड स्मृती प्रतीष्ठाण
113. ज्वाला मित्र मंडळ
114. एकता मिञमंडळ
115. मलिंग मित्र मंडळ
116. सुवर्ण मित्रमंडळ
117. दर्शन पार्क मित्र मंडळ
118. नुक्कड मित्र मंडळ
119. नवयुवक मित्र मंडळ
120. जय महाराष्ट्र मित्र मंडळ
121. जय भवानी मित्र मंडळ
122. द औंध सोशल फाऊंडेशन
123. गुलमोहर पार्क मित्र मंडळ
124. रणविर हनुमान तरुण मंडळ
125. गरिब फाऊंडेशन पिनाक गंगोत्री क्लब नागरस रोड औंध
126. नवरंग मित्र मंडळ औंध पुणे
127. श्रीकृष्ण मित्र मंडळ
128. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे मित्र मंडळ
129. श्री गुरुदत्त मित्र मंडळ
130. श्री गणेश युवा प्रतिष्ठान सोसायटी
131. हिंदुस्थान एअरस्पेस अँड इंजिनिअरिंग कॉलेज पुणे
132. नेहरू तरूण मंडळ
133. जय भवानी मित्र मंडळ बॉडीगेट पोलीस लाईन औंध गाव पुणे
134. नेताजी तरुण मंडळ औंधगाव
135. रोहन निलय सोसायटी औंध
136. श्री भैरवनाथ तरुण मंडळ खालची तालीम औंधगाव पुणे
137. जय महाराष्ट मित्र मंडळ
138. राजा शिवछत्रपती मित्र मंडळ
139. भैरवनाथ मंदिर बाणेर
140. शिवराज मित्र मंडळ बालेवाडी
141. जय हनुमान तालीम मित्र मंडळ
142. श्री कृष्ण मित्र मंडळ
143. क्रांती मित्र मंडळ
144. दसरा मित्र मंडळ बालेवाडी
145. शिवदत्त मित्र मंडळ
146. ऊॅ शिवशंभेा मित्र मंडळ बाणेर
147. लक्ष्मी माता मित्र मंडळ
148. श्री शिव छत्रपती मित्र मंडळ
149. संघर्ष मित्र मंडळ
150. विघ्नहर्ता मित्र मंडळ
151. संकल्प प्रतिष्ठान, बालेवाडी
152. श्री अष्ट विनायक मित्र मंडळ,
153. न्यु तुकाई मित्र मंडळ
154. अखिल न्यु बाणेर मित्र मंडळ
155. मुरकुटे मित्र मंडळ
156. साई मित्र मंडळ बालेवाडी
157. सुप्रिम माम्स सोसायटी
158. शिवशक्ती व्यापारी मंडळ
159. अष्टविनायक मित्र मंडळ
160. राम मंदिर गणेश उत्सव बाणेर गाव पुणे
161. 7 अॅव्हेन्यु को ऑप हौसिंग सोसायटी
162. पॉवर कॉन कंपनी, बालेवाडी हायस्ट्रीट पुणे
163. अभि ग्रुप ऑफ कंपनी अभि इम्पॅक्ट लॉजिस्टीक सोल्युशन प्रा. लि. कंपनी
164. वक्रतुंड मित्र मंडळ
165. न्यु वक्रतुंड मित्र मंडळ
166. शंकर पार्वती मित्र मंडळ
167. श्री गणेश मित्र मंडळ
168. विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ
169. बालाजी मित्र मंडळ
170. नवजिवन मित्र मंडळ (गरुड गणपती)
171. जय महाराष्ट्र मित्र मंडळ
172. श्री. गुरूदत्त मित्र मंडळ
173. विघ्नहर्ता मित्र मंडळ
174. चाफाजी बुवा मित्र मंडळ
175. जय तुळजा भवानी मंडळ
176. सोमेश्वर मित्र मंडळ
177. श्री विट्ठल सेवा गणेशोत्सव मंडळ
178. साई चौक मित्र मंडळ
179. कै. पै. नंदकुमार सुतार प्रतिष्ठान (जय भवानी मित्र मंडळ)
180. शिवगर्जना प्रतिष्ठान
181. अमर मित्र मंडळ धर्मवीर संभाजी चौक पाषाण पुणे
182. स्वराज्य प्रतिष्ठान
183. शिवराय मित्र मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट
184. नवयुग मित्र मंडळ
185. शिव साम्राज्य प्रतिष्ठान पाषाण
186. श्री गणेश मित्र मंडळ पाषाण
187. साई ग्रुप कृती समिती
188. चॅलेंज मित्र मंडळ
189. निम्हण तालीम मित्र मंडळ
190. शिवछत्रपती मित्र मंडळ
191. श्री श्री सेवालाल मित्र मंडळ
192. गोल्ड कोस्ट हौसिंग सोसायटी
193. माऊंट व्हर्ट ग्रँड को. ऑप. हौसिंग सोसायटी
194. श्री सेवालाल गुरुगोंविद मित्र मंडळ
195. बंजारा मित्र मंडळ
196. श्री सेवालाल जगदंबा मित्र मंडळ
197. श्री सेवालाल मित्र मंडळ
198. अखिल संजय गांधी नगर मित्र मंडळ
199. शिवसाई मित्र मंडळ
200. आझाद मित्र मंडळ
201. पुणे विद्यापीठ सेवक चाळ हनुमान मंडळ
202. ओम मित्र मंडळ
203. गोल्डन मित्र मंडळ
204. आदर्श मित्र मंडळ
205. वीर चाफेकर तरूण मित्र मंडळ
206. चतु:श्रृंगी मित्र मंडळ (ट्रस्ट)
207. सुर्या स्पोर्ट क्लब हनुमान उत्सव मंडळ ट्रस्ट
208. क्रांतीवीर मित्र मंडळ
209. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी गणेश
210. भिमराज ग्रुप (अमर मित्र मंडळ)
211. जय मरीमाता मित्र मंडळ
212. जय महाराष्ट्र मित्र मंडळ मंदिर


पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

खडक परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

डेक्कन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

शिवाजीनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बुधवार पेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

नानापेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लष्कर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पुणे स्टेशन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोरेगाव पार्क परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

स्वारगेट परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सहकारनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

भारती विद्यापीठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कर्वेनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोथरूड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वारजे माळवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

उत्तमनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सिंहगड रोड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पर्वती परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चतु:श्रृंगी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

विश्रांतवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चंदननगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लोहगाव परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

येरवडा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मार्केटयार्ड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बिबवेवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वानवडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मुंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

हडपसर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.