येरवडा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

pune-ganpati-dairy-2025-26

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व पुस्तकाचे एकाचवेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे.

पोलिसकाकाच्या माध्यमातून पुणे शहर पोलिसांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून, एका पुस्तकाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहेत. जगभरात विखुरलेले गणेशभक्त हे ऑनलाईनच्या माध्यमातून माहिती अथवा दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात. पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत.

पुणे गणपतीच्या वेबसाईटवर गणपती मंडळांची सविस्तर माहिती, व्हिडिओ, छायाचित्र, क्यूआर कोडच्या माध्यमातून लोकेशन दिले जाणार आहे. गणपती मंडळाच्या डेकोरेशनचा व्हिडिओ प्रसिद्ध करणार आहोत. शिवाय, पुणे शहरातील गणपती मंडळांची हक्काची वेबसाईट असणार असून, फक्त गणपती उत्सव व मंडळाच्याच बातम्या, लेख, मुलाखती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मंडळाने लाखो रुपये खर्च करून केलेला देखावा व्हिडिओच्या माध्यमातून वर्षेभर पाहता येणार आहे. शिवाय, गणपती मंडळांना परदेशातून वर्गणी मिळवून देण्यासाठी मंडळाचा बॅंकेचा क्यूआर कोड वेबसाईटवर दिला जाणार आहे.

मंडळांनी गुगल फॉर्म प्रमाणे आपल्या मंडळाची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहचवावीत, म्हणजे पुस्तकामध्ये समाविष्ट करता येईल, असे आवाहन टीम पुणे गणपतीच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे गणपती वेबसाईट आणि पुस्तकाची वैशिष्ट्ये:
1) पुणे गणपती मंडळांची प्रथमच स्वतंत्र वेबसाईट
२) पुणे गणपती डायरी (पुस्तक), चार हजार मंडळांची एकत्रित माहिती.
३) प्रत्येक गणपती मंडळांचे वेबसाईटवर स्वतंत्र पान असणार
४) अध्यक्षांसह, पदाधिकाऱ्यांचे फोटो, माहिती, मुलाखती असणार
४) गणपती मंडळांच्या वर्षेभर बातम्या साईटवर असणार
५) प्रत्येक गणपती मंडळाचे असणार स्वतंत्र पुस्तक.

गणपती मंडळांनी काय माहिती पाठवायची?
१) गणपती मंडळाचा फोटो, मंडळाची स्थापना,
२) गणपती मंडळाचा पत्ता आणि संपर्क
३) अध्यक्ष यांचे छायाचित्र व नाव.
४) मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, ग्रुप फोटो
५) मंडळाचे गुगल लोकेशन
६) गणपती मंडळाविषयी थोडक्यात माहिती व सामाजिक कार्यांची माहिती
७) माजी अध्यक्षांची नावे
८) मंडळाच्या बॅंकेच Qr कोड (परदेशातून वर्गणी मिळण्यासाठी)
९) सर्व एकत्रित माहिती पीडीएफ स्वरूपात WhatsApp अथवा इमेलवर पाठवावी.

गणपती मंडळांसाठी पत्र
👉 https://shorturl.at/hB8s6

पुणे गणपती डायरीसाठी गुगल फॉर्म
👉 https://forms.gle/o78LiKGr83y2nQyRA

गणपती मंडळांचा ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…
👉 https://chat.whatsapp.com/EC3W2HSO6FSAoxUDzQ9k6m

book-frame

(पुणे गणपती डायरीमध्ये (पुस्तक) प्रत्येक मंडळासाठी वरीलप्रमाणे सशुल्क चौकट असणार आहे.)

अधिक माहितीसाठी संपर्कः
WhatsApp: 93712 69949
puneganpatidairy@gmail.com

उदा.
एकता मित्र मंडळ (ट्रस्ट)


येरवडा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

  • अहिल्यादेवी होळकर समाज सेवा संघ रामनगर, येरवडा ,पुणे
  • हिंदु संस्कृती संवर्धन मंच संभाजी नगर,म.हा.बोर्ड,पुणे
  • बंजारा तरुण मंडळ स.न.14 लमाण वस्ती येरवडा, पुणे
  • जय गणेश मित्र मंडळ फुलेनगर आर.टी.ओ. जवळ ,येरवडा ,पुणे
  • संघ मित्र मंडळ सं.न.191 नागपुर चाळ ,येरवडा ,पुणे
  • शिवराष्ट्र प्रतिष्ठाण कामराज नगर, येरवडा ,पुणे
  • प्रतिकनगर गणेशत्सव मंडळ प्रतिकनगर, येरवडा, पुणे
  • सुवर्णयुग तरुण मंडळ प्रतिकनगर एम.एस.ई.बी, ऑफिस,येरवडा पुणे
  • दोस्ती ग्रुप मित्र मंडळ साईकृपा सोसा. वडगांवशेरी, पुणे.
  • सौंदर्य संगम मित्र मंडळ शिवाजी महाराज पुतळा, नवी खडकी, पुणे
  • अखिल बिडीकामगार सामाजिक संस्था गणेश नगर, येरवडा, पुणे
  • श्री राम मित्र मंडळ रामनगर, येरवडा गावठाण ,पुणे
  • श्रीगणेश मित्र मंडळ स.न.10 अशोकनगर, येरवडा, पुणे
  • शितलादेवी तरुण मंडळ सुभाष नगर, नवी खडकी, पुणे
  • समस्त गावकरी मंडळी येरवडा गांव, पुणे
  • दर्शक तरुण मंडळ स.न.2,3 मदर तेरेसा नगर गाडीतळ, येरवडा, पुणे
  • श्री गणराया मित्र मंडळ गणेशनगर, येरवडा, पुणे
  • आराधाना तरुण मंडळ भाटनगर, येरवडा, पुणे
  • नवज्योत मित्र मंडळ डायंमड चौक, नवी खडकी, पुणे
  • जागृती मित्र मंडळ स.न.8/1 भाटनगर ,येरवडा,पुणे
  • महालक्ष्मी मित्र मंडळ नाईक नगर, घलोत चौक, येरवडा, पुणे
  • नेताजी नगर मित्र मंडळ येरवडा, पुणे
  • विकास मित्र मंडळ परदेशी चाळ, लक्ष्मीनगर ,येरवडा पुणे
  • जय मल्हार मित्र मंडळ जिजामाता नगर, येरवडा, पुणे
  • सेवादर्शक मित्र मंडळ स.न. मदरतेरेसा नगर, येरवडा पुणे
  • जिवनज्योत तरुण मंडळ पर्णकुटी पायथा, मेन बाजार ,पुणे
  • जितु अंबर मित्र मंडळ स.न.14/05प्रभु रामचंद्र कमान सादलबाबा दर्गा, येरवडा, पुणे
  • जय महाराष्ट्र मित्र मंडळ वडारवस्ती, येरवडा, पुणे
  • श्रीगणेश मित्र मंडळ स.न.10 शनिआळी, वडारवस्ती ,येरवडा पुणे
  • राजे ग्रुप येरवडा गावठाण शनिमंदिर, येरवडा ,पुणे
  • शिवशक्ती प्रतिष्ठाण मित्र मंडळ स.न. 8/1 भाटनगर, येरवडा, पुणे
  • श्री शिवाजी मंडळ नवी खडकी, येरवडा, पुणे
  • जनसेवा युवक मित्र मंडळ गणेश नगर, कामराज नगर, येरवडा, पुणे
  • महाराज मित्र मंडळ 280 नवी खडकी ,येरवडा ,पुणे
  • साई सिध्दी मित्र मंडळ गणेशनगर, येरवडा, पुणे
  • अखिल सुभाषनगर मित्र मंडळ सुभाषनगर, येरवडा, पुणे
  • जय भोलेनाथ मित्र मंडळ स.न. 02 मदर तेरेसानगर येरवडा बाजार, येरवडा, पुणे
  • श्रीगणेश मित्र मंडळ रामवाडी नगर रोड, पुणे
  • श्रीसाई श्रध्दा तरुण मंडळ कृष्णवाडी स.न. 03 वडगांवशेरी, पुणे
  • नवचैतन्य मित्र मंडळ संभाजी चौक, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे
  • जय महाराष्ट्र मित्र मंडळ नवी खडकी ,येरवडा, पुणे.
  • सत्यज्योत मित्र मंडळ यंशवंत नगर, येरवडा, पुणे
  • ओम दर्शन मित्र मंडळ येरवडा गाडीतळ ,पुणे
  • हिन्द तरुण मडळ रामवाडी गांव, पुणे
  • नागपुर चाळ शिवराज मित्र मडळ साईबाबा मंदिर ,नागपुर चाळ ,येरवडा, पुणे
  • विरशैव तरुण मंडळ गवळीवाडा चौक, भाजी मंडई येरवडा, पुणे
  • विशाल मित्र मंडळ नवी खडकी, येरवडा पुणे
  • संकल्प मिमत्र मंडळ सुभाषनगर, नवी खडकी ,पुणे
  • यशंवतनगर युनिनटी क्लब स.न.3 वडगांवशेरी, पुणे
  • आझाद मित्र मंडळ वडगावशेरी दुगा माता मंदिर ,पुणे
  • अमर मित्र मंडळ गवळीवाडा, गणेशनगर, येरवडा पुणे
  • शिवसाई प्रतिष्ठाण सोपाननगर, वडगांवशेरी, पुणे
  • कल्याणी नगर मित्र मंडळ सेंट्रल अॅव्हेन्यु रोड, कल्याणी नगर, पुणे.
  • ध्रुवतारा मित्र मंडळ पत्ता -स.नं.11 पर्णकुटी पायथा 83 येरवडा, पुणे
  • शिव चक्रवर्ती मित्र मंडळ, स.न.पर्णकुटी पायथा येरवडा, पुणे
  • बंजारा प्रतिष्ठाण स.न.10, कामराजनगर, येरवडा, पुणे
  • जागृत तरुण मंडळ स.न.10 वडारवस्ती, सुरेश लॉडरी जवळ, येरवडा पुणे
  • धर्मविर संभाजी राजे प्रतिष्ठाण, स.न.12, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे
  • चंद्रकोर मित्र मंडळ एल-38 चंद्रकोर सोसा.हा.बोर्ड येरवडा, पुणे
  • देशप्रेमी मित्र मंडळ देशप्रेमी गार्डन, म.हौ.बोर्ड येरवडा, पुणे
  • श्री.अष्टविनायक मित्र मंडळ 244/ए-1 माजी सैनिक नगर येरवडा, पुणे
  • श्री अमर तरुण मित्र मंडळ येरवडा गावठाण, पुणे
  • आदर्श तरुण मंडळ स.न.2 मदरतेरेसा नगर, येरवडा, पुणे
  • राम क्रिडा मंडळ 14/5 रामनगर, येरवडा, पुणे
  • सुदर्शन मित्र मंडळ 91 संगमवाडी, पुणे
  • शिवतेज स्पोटर्स क्लब मित्रमंडळ रामवाडी, पुणे
  • अहिल्यादेवी होळकर समाज सेवा संघ रामनगर ,येरवडा ,पुणे
  • तिरंगा मित्र मंडळ एम,एस.ई.बी.समोर येरवडा, पुणे
  • आदर्श नगर मित्र मंडळ आदर्शनगर , वडगांवशेरी, पुणे
  • श्री अष्टविनायक मित्र मंडळ स.न.14,रामनगर, येरवडा,पुणे
  • शास्त्रीनगरचा राजा मंडळ शास्त्रीनगर शासकिय वसाहत येरवडा, पुणे
  • तिरंगा मित्र मंडळ स.न.12 लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे
  • शिवशक्ती मित्र मंडळ जयजवान नगर स.न.14 येरवडा, पुणे
  • नटराज मित्र मंडळ नागपुर चाळ, पुणे
  • अखिल बंजारा मित्र मंडळ स.न.14 नाईक नगर, सेवा लाल चौक,येरवडा पुणे
  • नव क्रांतीकारक तरुण मंडळ वडार वस्ती, चित्राचौक ,येरवडा, पुणे
  • मोहनवाडी मित्र मंडळ मोहनवाडी, येरवडा, पुणे
  • शिवराज तरुण मंडळ, 166 येरवडा गावठाण, पुणे
  • श्री गुरुदत्त सेवा प्रतिष्ठान स.न. 12 लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे
  • सत्यशोधक मित्र मंडळ स.न.14 जयजवान नगर, येरवडा, पुणे
  • श्री गणेश बंजारा मित्र मंडळ स.न.14 नाईकनगर, ,येरवडा, पुणे
  • गोल्फ क्लब मित्र मंडळ गोल्फ क्लब, एअरपोर्ट रोड, पुणे
  • शेषनाग तरुण मंडळ सुभाष नगर, नवी खडकी,पुणे
  • गजराज मित्र मंडळ, धर्मविर संभाजी नगर, म.हौ.बोर्ड,येरवडा, पुणे
  • जय बजंरग प्रतिष्ठाण लक्ष्मीनगर, येरवडा ,पुणे
  • सुरक्षानगर मित्र मंडळ येरवडा, पुणे
  • जय भारत मित्र मंडळ लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे
  • कल्याणी नगर मित्र मंडळ, सेंट्रल अॅव्हेन्यु रोड, कल्याणी नगर, पुणे.
  • पुणे रत्न प्रतिष्ठाण, येरवडा, पुणे
  • चैतन मित्र मंडळ जयजवान नगर, येरवडा, पुणे
  • कंजारभाट समाज तरुण मंडळ भाटनगर, येरवडा, पुणे
  • श्री सिध्दीविनायक सेवा भावी संस्था लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे
  • श्रीकृष्ण बहुउद्देशिय संस्था स.न. 72 मारोती मंदिरा मागे, येरवडा गावठाण, पुणे
  • शार्दुल मित्र मंडळ म.हौ.बोर्ड, येरवडा, पुणे
  • शिवज्योत मित्र मंडळ गणेश नगर, येरवडा, पुणे
  • जनता नगर मित्र मंडळ स.न. 08 जनतानगर, नवी खडकी, पुणे
  • आझाद तरुण मडळ येरवडा बाजार पुणे
  • गणराज मित्र मंडळ रामनगर प्रगती दवाखाना समोर, येरवडा, पुणे
  • सुर्यकोटी प्रतिष्ठाण स.न.27 पंचशील नगर ,येरवडा, पुणे
  • नवज्योत मित्र मंडळ डायंमड चौक, नवी खडकी, पुणे
  • आर्दश मित्र मंडळ स.न.103 जयप्रकाशनगर, येरवडा, पुणे
  • न्यु आनंद मित्र मंडळ पंचशिल नगर, येरवडा, पुणे
  • जय गणेश मंडळ सेवा ट्रस्ट नवरत्न सोसा.वडगांवशेरी, पुणे
  • स्वाभिमान मित्र मंडळ शांतीरक्षक सोसा.म.हो.बोर्ड, पुणे
  • जनसेवा मित्र मंडळ भगवा झेंडा चोक, येरवडा, पुणे
  • बालाजी मित्र मंडळ नाईकनगर, येरवडा, पुणे
  • आझाद मित्र मंडळ कामराजनगर, गणेशनगर, येरवडा, पुणे
  • बाप्पा प्रतिष्ठाण विठ्ठल नगर वडगांवशेरी ,पुणे
  • श्रीकृष्ण गोंविद मित्र मंडळ येरवडा गावठाण, मारुती मंदिरामागे, पुणे
  • श्रीराम मित्र मंडळ स.न.14 वार्ड क्र.2 येरवडा, पुणे
  • श्री मोरया प्रतिष्ठाण येरवडा गाडीतळ, येरवडा, पुणे
  • सुर्यमुखी गणेश मंदिर स.न.12 लक्ष्मीनगर, येरवडा ,पुणे
  • शिवराज शिवगंधर्व प्रतिष्ठाण (संगम मित्र मंडळ ) लक्ष्मीनगर येरवडा, पुणे.
  • एकता मित्र मंडळ स.न.14 पांडु लमाण वस्ती, येरवडा, पुणे
  • पिंपळया गणपती मित्रमंडळ ट्रस्ट्र, महा. हौसिंग बोर्ड, येरवडा, पुणे
  • शिवराज मित्र मंडळ म.हा.बोर्ड , येरवडा पुणे
  • नवयुग मित्र मंडळ स.न.14 जयजवाननगर, येरवडा पुणे
  • अमृतेश्वर गणेश मित्र मंडळ स.न.14 जयजवाननगर ,येरवडा पुणे
  • श्रीकृष्ण गोपालकाला प्रतिष्ठाण स.न.14 जयजवाननगर, येरवडा पुणे
  • मातोश्री प्रतिठाण स.न.10 अशोकनगर, येरवडा ,पुणे
  • पैलवान मित्र मंडळ गणेशनगर शिवराज चौक, येरवडा, पुणे
  • दयावान मित्र मंडळ स.न.27 पंचशिल नगर, येरवडा पुणे
  • नवनाथ मित्र मंडळ,लक्ष्मीनगर ,येरवडा पुणे
  • श्रीसाईदत्त सेवाभावी सामाजिक संस्था स.न.08,भाटनगर,येरवडा,पुणे
  • संघर्ष युवा प्रतिष्ठाण स.न.103, जयजवाननगर ,येरवडा पुणे
  • वाडामित्र मंडळ स.न.21 सैनिकवाडी ,येरवडा ,पुणे
  • श्रीराम मित्र मंडळ स.न.10 ,अशोकनगर ,येरवडा पुणे
  • सम्राट मित्र मंडळ स.न.12 लक्ष्मीनगर ,येरवडा,पुणे
  • गणेश मित्र मंडळ आर.के.चौक ,लक्ष्मीनगर ,येरवडा पुणे
  • हनुमान मित्र मंडळ स.न.08 यंशवत नगर येरवडा पुणे
  • गजराज तरुण मंडळ ल.न.12 लक्ष्मीनगर ,येरवडा मित्रमंडळ, पुणे.
  • तारकेश्वर तरुण मित्र मंडळ रामनगर येरवडा पुणे
  • सम्राट मित्रता गणेश मंडळ, महा. हौसी.बोर्ड, एल 53, येरवडा, पुणे
  • आखील रामनगर मित्र मंडळ स.न.14, वार्ड क्र. 5, रामनगर, येरवडा, पुणे
  • राजमुद्रा प्रतिष्ठाण जयजवाननगर, येरवडा, पुणे
  • संजोग मित्र मंडळ येरवडा गाव, पुणे
  • हिंदमाता मित्र मंडळ हनुमान मंदिर येरवडा गावठाण, पुणे
  • आखील येरवडा भाजी मंडई येरवडा. पुणे
  • श्रीराम मंडळ मंडळ ट्रस्ट माजी सैनिकनगर, येरवडा, पुणे
  • गजराज ग्रुप येरवडा स.न.12 लक्ष्मीनगर ,येरवडा ,पुणे
  • श्रीमंत छत्रपती राजे प्रतिष्ठाण स.न.230 कल्याणीनगर ,येरवडा ,पुणे
  • नवनीत मित्र मंडळ विठ्ठल मंदिर,येरवडा गावठाण ,पुणे
  • युग परिवर्तन बहुउदेशिय संस्था राष्ट्रतेज प्रतिष्ठाण मित्र मंडळ स.न.12 लक्ष्मीनगर ,येरवडा ,पुणे
  • मोरया प्रतिष्ठाण ग्रुप गांधीनगर येरवा पुणे
  • अष्टविनायक मित्र मंडळ सुभाष नगर नवी खडकी येरवडा पुणे
  • जगदैन श्री गणेश मित्र मंडळ कल्याणी नगर शास्त्रीनगर चौक येरवडा पुणे
  • कत्मता तरुण मंडळ, गणेश नगर येरवडा पुणे
  • गजमुख मित्र मंडळ नागपुर चाळ ,येरवडा ,पुणे
  • ओम श्री गणेशाय मित्र मंडळ यशंवत नगर येरवडा पुणे
  • गर्जना मित्र मंडळ लक्ष्मीनगर येरवडा पुणे
  • सुवर्णयुग मित्र मंडळ ट्रस्ट रामवाडी ,नगर रोड ,पुणे
  • नवनाथ मित्र मंडळ संगमवाडी येरवडा पुणे
  • क्रांतीकारी मित्र मंडळ स.न. 12 लक्ष्मीनगर येरवडा पुणे
  • ब्ल्यु स्टार ग्रुप कामराजनगर नुराणी मस्जिद येरवडा पुणे
  • बंजारा मित्र मंडळ, स.न. 14 नाईक नगर, येरवडा, पुणे
  • स्वराज मित्र मंडळ नागपुर चाळ ग.न.01 येरवडा पुणे
  • कृष्णनगर तरूण मंडळ सैनिकवाडी .वडगांवशेरी, पुणे.
  • हिंदवी प्रतिष्ठाण सैनिकवाडी वडगांवशेरी पुणे
  • आदर्श तरुण मित्र मंडळ जुनी भाजी मंडई स.न.03 दाभेकर चाळ , वडगांवशेरी पुणे
  • श्रीगणेश दत्त साई सेवा प्रतिष्ठाण एल-31म.हौ.सोसा.येरवडा, पुणे
  • ए.जी.एम.एम. मित्र मंडळ (आखील गांधीनगर मित्र मंडळ) गांधीनगर, येरवडा, पुणे
  • कृष्णनगर तरूण मंडळ सैनिकवाडी, वडगांवशेरी, पुणे.
  • हिंदवी प्रतिष्ठाण सैनिकवाडी वडगांवशेरी पुणे
  • आदर्श तरुण मित्र मंडळ जुनी भाजी मंडई स.न.03 दाभेकर चाळ , वडगांवशेरी पुणे
  • श्रीगणेश दत्त साई सेवा प्रतिष्ठाण एल-31म.हौ.सोसा.येरवडा, पुणे
  • ए.जी.एम.एम. मित्र मंडळ (आखील गांधीनगर मित्र मंडळ) गांधीनगर, येरवडा, पुणे
  • सुखकर्ता मित्र मंडळ शांतीरक्षक सोसा.येरवडा ,पुणे
  • जीवन तरुण मंडळ स.न.14 पाडु लमाण वस्ती ,येरवडा पुणे
  • शिव शक्ती मित्र मंडळ रा.स.न.191 नागपुर चाळ येरवडा ,पुणे
  • साईनगरी मित्र मंडळ साईनर्सरी सोसा.कल्याणीनगर पुणे
  • विश्रांतवाडी पोलीस लाईन गणेश तरुण मंडळ, पुणे.

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

खडक परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

डेक्कन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

शिवाजीनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बुधवार पेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

नानापेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लष्कर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पुणे स्टेशन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोरेगाव पार्क परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

स्वारगेट परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सहकारनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

भारती विद्यापीठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कर्वेनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोथरूड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वारजे माळवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

उत्तमनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सिंहगड रोड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पर्वती परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चतु:श्रृंगी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

विश्रांतवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चंदननगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लोहगाव परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

येरवडा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मार्केटयार्ड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बिबवेवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वानवडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मुंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

हडपसर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.