सहकारनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

pune-ganpati-dairy-2025-26

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व पुस्तकाचे एकाचवेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे.

पोलिसकाकाच्या माध्यमातून पुणे शहर पोलिसांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून, एका पुस्तकाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहेत. जगभरात विखुरलेले गणेशभक्त हे ऑनलाईनच्या माध्यमातून माहिती अथवा दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात. पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत.

पुणे गणपतीच्या वेबसाईटवर गणपती मंडळांची सविस्तर माहिती, व्हिडिओ, छायाचित्र, क्यूआर कोडच्या माध्यमातून लोकेशन दिले जाणार आहे. गणपती मंडळाच्या डेकोरेशनचा व्हिडिओ प्रसिद्ध करणार आहोत. शिवाय, पुणे शहरातील गणपती मंडळांची हक्काची वेबसाईट असणार असून, फक्त गणपती उत्सव व मंडळाच्याच बातम्या, लेख, मुलाखती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मंडळाने लाखो रुपये खर्च करून केलेला देखावा व्हिडिओच्या माध्यमातून वर्षेभर पाहता येणार आहे. शिवाय, गणपती मंडळांना परदेशातून वर्गणी मिळवून देण्यासाठी मंडळाचा बॅंकेचा क्यूआर कोड वेबसाईटवर दिला जाणार आहे.

मंडळांनी गुगल फॉर्म प्रमाणे आपल्या मंडळाची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहचवावीत, म्हणजे पुस्तकामध्ये समाविष्ट करता येईल, असे आवाहन टीम पुणे गणपतीच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे गणपती वेबसाईट आणि पुस्तकाची वैशिष्ट्ये:
1) पुणे गणपती मंडळांची प्रथमच स्वतंत्र वेबसाईट
२) पुणे गणपती डायरी (पुस्तक), चार हजार मंडळांची एकत्रित माहिती.
३) प्रत्येक गणपती मंडळांचे वेबसाईटवर स्वतंत्र पान असणार
४) अध्यक्षांसह, पदाधिकाऱ्यांचे फोटो, माहिती, मुलाखती असणार
४) गणपती मंडळांच्या वर्षेभर बातम्या साईटवर असणार
५) प्रत्येक गणपती मंडळाचे असणार स्वतंत्र पुस्तक.

गणपती मंडळांनी काय माहिती पाठवायची?
१) गणपती मंडळाचा फोटो, मंडळाची स्थापना,
२) गणपती मंडळाचा पत्ता आणि संपर्क
३) अध्यक्ष यांचे छायाचित्र व नाव.
४) मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, ग्रुप फोटो
५) मंडळाचे गुगल लोकेशन
६) गणपती मंडळाविषयी थोडक्यात माहिती व सामाजिक कार्यांची माहिती
७) माजी अध्यक्षांची नावे
८) मंडळाच्या बॅंकेच Qr कोड (परदेशातून वर्गणी मिळण्यासाठी)
९) सर्व एकत्रित माहिती पीडीएफ स्वरूपात WhatsApp अथवा इमेलवर पाठवावी.

गणपती मंडळांसाठी पत्र
👉 https://shorturl.at/hB8s6

पुणे गणपती डायरीसाठी गुगल फॉर्म
👉 https://forms.gle/o78LiKGr83y2nQyRA

गणपती मंडळांचा ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…
👉 https://chat.whatsapp.com/EC3W2HSO6FSAoxUDzQ9k6m

book-frame

(पुणे गणपती डायरीमध्ये (पुस्तक) प्रत्येक मंडळासाठी वरीलप्रमाणे सशुल्क चौकट असणार आहे.)

अधिक माहितीसाठी संपर्कः
WhatsApp: 93712 69949
puneganpatidairy@gmail.com

उदा.
एकता मित्र मंडळ (ट्रस्ट)


सहकारनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

  • वनराई कॉलनी मित्र मंडळ स.नं.36 धनकवडी, पुणे.
  • फाईव्ह स्टार मित्रमंडळ स.नं.37/1 फाईव्हस्टार सोसा. धनकवडी पुणे
  • श्रीनाथ तरूण मंडळ खेडेकर बंगल्याशेजारी, श्रीनाथ चौक .धनकवडी, पुणे.
  • नवयुग तरूण मित्र मंडळ हीलटॉप सोसा केसरी चौक धनकवडी पुणे
  • अखिल नवरंग गणेश मंडळ स.नं.37/8 नवरंग सोसा. धनकवडी, पुणे.
  • केशव मित्र मंडळ केशव कॉम्पलेक्स धनकवडी पुणे
  • सुवर्णयुग मित्र मंडळ स.नं.3/17/19 गोविंदपाटील नगर धनकवडी गावठाण, पुणे.
  • जयनाथ तरूण मित्र मंडळ जयनाथ चौक धनकवडी गावठाण पुणे
  • अखिल सह्राद्री सेवा मंडळ स.नं.2/3 सह्राद्रीनगर धनकवडी पुणे
  • रणसम्राट मित्र मंडळ म्हस्के पाटील नगर धनवकडी पुणे
  • श्री विश्व विनायक मित्र मंडळ स.नं.2/3 म्हस्के वाडया जवळ, नगर धनकवडी पुणे
  • प्रभात मित्र मंडळ प्रभात चौक धनकवडी पुणे
  • आदर्श मित्र मंडळे स.नं.3/4/5/ आदर्शनगर धनकवडी पुणे
  • अचानक मित्र मंडळ मंदार सोसा. धनकवडी पुणे
  • अखिल धनकवडी गाव अलीशान मित्र मंडळ धनकवडी शेवटचा बसस्टॉप पुणे
  • श्री शिवछत्रपती तरूण मंडळ स.नं.37/2 श्रीनगर सोसा. पुरोहीत हॉस्पिटलजवळ धनकवडी पुणे
  • श्री साईनाथ मित्र मंडळ साईनगरी प्रतिभानगरी धनकवडी पुणे
  • श्री सुवर्णयुग तरूण मंडळ धनकवडी शेवटचा बसस्टॉप जवळ धनकवडी, पुणे.
  • कानिफनाथ तरूण मंडळ गुलाबनगर धनकवडी पुणे
  • गणेशनगर मित्र मंडळ स.नं.31गणेश नगर धनकवडी पुणे
  • श्री गणेश मित्र मंडळ सर्वे नं.36 अपर संभाजीनगर धनकवडी पुणे
  • अखिल संभाजीनगर मित्र मंडळ स.नं.35/1 संभाजीनगर धनकवडी पुणे
  • एकता मित्र मंडळ स.नं.37/14 कृष्ण हौ. सोसा. धनकवडी पुणे
  • अखिल तानाजी नगर सुवर्णयुग मित्र मंडळ स.नं.37 घोडके निवास जवळ धनकवडी पुणे
  • जय महाराष्ट्र मित्र मंडळ स.नं.37 तानाजीनगर धनकवडी पुणे
  • विद्यानगरी मित्र मंडळ जवाहर बेकरीजवळ धनकवडी पुणे
  • पंचरत्नेश्वर मित्र मंडळ राजमुद्रा सोसा.मागे धनकवडी पुणे
  • शिवयोद्धा मित्र मंडळ सर्वे नं 35/8 धनकवडी पुणे
  • अखिल मोहननगर मित्र मंडळ सर्वे नं.35 मोहन नगर कॉलनी धनकवडी, पुणे.
  • शिवांजली मित्र मंडळ शिवांजली चौक कलानगर धनकवडी पुणे
  • अखिल चैतन्यनगर मित्र मंडळ स.नं.29 चैतन्यनगर धनकवडी पुणे
  • चैतन्यनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स.नं.28 चैतन्य नगर भारती हॉस्पि जवळ धनकवडी, पुणे.
  • त्रिशक्ती मित्र मंडळ सर्वे नं.31 मुंगळे आण्णा नगर धनकवडी पुणे
  • अखिल गणेशनगर मित्र मंडळ सर्वे नं.31 मुंगळे आण्णानगर धनकवडी, पुणे.
  • उर्मिला सोसायटी मित्र मंडळ स.नं.31, उर्मिला सोसायटी धनकवडी पुणे
  • शिवशंभो प्रतिष्ठान संभाजीनगर धनकवडी पुणे
  • अष्टविनायक मित्र मंडळ राऊतबाग मेन गेटसमोर तिनहत्ती चौक धनकवडी, पुणे.
  • अखिल छत्रपती संभाजीनगर मित्र मंडळ संभाजीनगर धनकवडी, पुणे.
  • रामशौर्य प्रतिष्ठान शंकर महाराज वसाहत धनकवडी पुणे
  • शिवशंभो मित्र मंडळ सं.न.14/15 शंकरमहाज वसाहत धनकवडी पुणे
  • श्री छत्रपती शिवाजी मित्र मंडळ संभाजीनगर धनकवडी पुणे
  • नवएकता मित्र मंडळ शंकर महाराज वसाहत, धनकवडी पुणे
  • लक्ष्मी माता मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव संभाजीनगर धनकवडी पुणे
  • रामेश्वर तरूण मित्र मंडळ शंकर महाराज वसाहत, धनकवडी, पुणे.
  • उत्कर्ष प्रतिष्ठाण मित्र मंडळ शनीमंदिर समोर चव्हाणनगर धनकवडी पुणे
  • अखिल यशवंतराव चव्हाणनगर मित्र मंडळ स.नं.14/15 धनकवडी, पुणे.
  • श्रमिक मित्र मंडळ.पाटील विट भट्टीजवळ स.1/12 श्रमिक वसाहत धनकवडी, पुणे.
  • श्रीकृष्ण मित्र मंडळ निर्मलपार्क सिद्धकलासोसा धनकवडी पुणे
  • कलाजगत मित्र मंडळ स.नं.7 साईदत्तनगर तळजाई पठा, धनकवडी, पुणे.
  • अजिंक्य मित्र मंडळ तळजाई पठार धनकवडी पुणे
  • अखिल तळजाई परिसर मित्र मंडळ स.नं.3 हिलटॉप सोसा धनकवडी पुणे
  • श्री सदगूरू शंकरमहाराज मित्र मंडळ शंकरमहाराज मठा जवळ, पुणे.
  • श्री शेर शिवाजी गणेश उत्सव मंडळ के के मार्केट समोर धनकवडी पुणे
  • साईराज मित्र मंडळ पुण्याईनगर धनकवडी पुणे,
  • अखिल पुण्याईनगर मित्र मंडळ स.नं.20/1 पुण्याई नगर धनकवडी, पुणे.
  • संयुक्त मित्र मंडळ स.नं. 20/1 पुण्याईनगर विश्वेश्वर बॅके जवळ धनकवडी, पुणे.
  • अखिल बालाजीनगर मित्र मंडळ एलोरा पॅलेस चौक बालाजीनगर, पुणे.
  • आझाद मित्र मंडळ सिध्दी हॉस्पि. समोर बालाजी नगर पुणे
  • राणाप्रताप मित्र मंडळ के.पी.नगर साईविठ्ठल मंदिरा शेजारी धनकवडी, पुणे.
  • शिवशक्ती तरूण मंडळ के.पी.नगर. शिव शक्ती चौक धनकवडी, पुणे.
  • पुरंदर मित्र मंडळ काशिनाथ पाटील नगर धनकवडी पुणे
  • येागायोग गणेश मंडळ केपी नगर धनकवडी, पुणे.
  • नवविकास मित्र मंडळ के.पी.नगर धनकवडी पुणे
  • सुयोग मित्र मंडळ, बजरंग दल चौक बालाजीनगर धनकवडी पुणे.
  • शिवप्रताप मित्र मंडळ प्रतापचौक पवार हॉ.जवळ बालाजीनगर, पुणे.
  • शिवशंकर मित्र मंडळ शिवाजी चौक बालाजीनगर, पुणे.
  • श्री सिध्दी विनायक मित्र मंडळ सनं.20/3 बालाजीनगर धनकवडी, पुणे.
  • श्री सिध्दीविनायक मित्र मंडळ स.नं.22/47 अक्षय अपार्टमेंट जवळ पवार हॉस्पिटल समोर बालाजीनगर, पुणे.
  • बालाजी मित्र मंडळ, जीजामाता चौक बालाजीनगर धनकवडी, पुणे.
  • शिवतीर्थ मित्र मंडळ, नवले चाळ पोरे दत्त मंदिरा जवळ बालाजीनगर, पुणे.
  • श्री गणेश प्रगती मित्र मंडळ बालाजीनगर, धनकवडी, पुणे.
  • अभिमन्यु मित्र मंडळ 22/34 गणेश कृपा बालाजीनगर, पुणे.
  • विघ्नहर्ता मित्र मंडळ, स.नं.23/3 वृदावन सोसायटी बालाजीनगर, पुणे.
  • शिवतिर्थ मित्र मंडळ, गुरुदत्त सोसा. कोजागिरी बिल्डिंग चैतन्यनगर धनकवडी पुणे
  • संजीवनी मित्र मंडळ वि.स.खांडेकर चौक सहकारनगर, पुणे.
  • अचानक मित्र मंडळ, सार्वजनिक गणेशउत्सव स.नगर चौकी जवळ सहकारनगर पुणे
  • नवजीवन गणेश सेवा तरूण मंडळ नवजीवन सोसा.यशवंत चौक सहकारनगर, पुणे.
  • नेताजी मित्र मंडळ, चौक पद्मावती पुणे
  • रणसंग्राम मित्र मंडळ भोइराज सोसा.स.नगर नं.1 पद्मावती पुणे
  • सिद्धार्थ तरूण मंडळ सिद्धार्थनगर दाते बसस्टॉप जवळ स.नगर, पुणे.
  • श्री अरण्येश्वर मित्र मंडळ अद्यापक कॉलनी मैदान स.नगर नं.1 पुणे
  • तळजाईमाता वसाहत झोपडपट्टी. संघ तळजाईवसाहत पुणे
  • जय गणेश मित्र मंडळ तळजाईमाता वसाहत स.नगर, पुणे.
  • महात्मा गांधी तरूण मंडळ चांदणे चौक तळजाई वसाहत पद्मावती पुणे.
  • गणराज मित्र मंडळ तळजाईमाता वसाहत तळजाईमाता, पुणे.
  • सुवर्ण शनि मारूती मंदिर संस्था सार्वजनिक गणेश उत्सव सहकारनगर, पुणे.
  • पंचवटी तरूण मित्र मंडळ 571 मल्हार मार्तड सोसा. पद्मावती पुणे
  • पद्मावती तरूण मंडळ ट्रस्ट 597 जय मल्हार सोसा.पद्मावती, पुणे.
  • विरलहूजी वस्ताद मित्र मंडळ, स.नगर, पुणे.
  • जय महाराष्ट्र तरूण मित्र मंडळ 81/82 अरण्येश्वर गवळी वाडा, पुणे.
  • विनायक मित्र मंडळ ट्रस्ट, स.नगर, पुणे.
  • क्रांतीवीर चंद्रशेखर आझाद मित्र मंडळ स.नं.79/80/81 टांगावाला कॉलनी अरण्येश्वर पुणे
  • अरण्येश्वर अखिल अण्णा भाऊ साठे नगर मित्र मंडळ, इंडीयन ओवरसिज बॅके समोर अरण्येश्वर पुणे.
  • सम्राट मित्र मंडळ संतनगर अरण्येश्वर पुणे 23 वे विशाल अर्जुन लोंढे रा. संतनगर अरण्येश्वर पुणे
  • पद्मावती युवक प्रतिष्ठाण पद्मावती पावर हाऊस जवळ पुणे
  • श्रीराम मित्र मंडळ सहकारनगर पोलीस स्टेशन समोर पद्मावती पुणे
  • विघ्नहर्ता गणेश सेवा मंडळ समता सोसायटी सहकारनगर पुणे
  • सहकारनगर सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ , सहकार नगर पुणे
  • पद्मावतीचा राजा मित्र मंडळ, सहकारनगर पोलीस स्टेशन शेजारी पद्मावती, पुणे.
  • पद्मराज तरुण मित्र मंडळ, मोरे वसाहत पुणे सातारा रोड पद्मावती पुणे
  • पद्मजा मित्र मंडळ ट्रस्ट मोरे वसाहत पुणे सातारा रोड पद्मावती पुणे
  • अखिल वनशिव वाडी मित्र मंडळ स.नं.10 वनशिव वाडी धनकवडी पुणे
  • साईसृष्टी मित्र मंडळ तळजाई वसाहत पद्मावती सहकारनगर, पद्मावती पुणे
  • अखिल तिरुपती मित्र मंडळ धनकवडी पुणे
  • श्री गणेश मित्र मंडळ स.नं.65 तळजाईमाता पद्मावती पुणे

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

खडक परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

डेक्कन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

शिवाजीनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बुधवार पेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

नानापेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लष्कर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पुणे स्टेशन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोरेगाव पार्क परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

स्वारगेट परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सहकारनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

भारती विद्यापीठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कर्वेनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोथरूड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वारजे माळवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

उत्तमनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सिंहगड रोड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पर्वती परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चतु:श्रृंगी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

विश्रांतवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चंदननगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लोहगाव परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

येरवडा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मार्केटयार्ड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बिबवेवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वानवडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मुंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

हडपसर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.