मुंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

pune-ganpati-dairy-2025-26

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व पुस्तकाचे एकाचवेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे.

पोलिसकाकाच्या माध्यमातून पुणे शहर पोलिसांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून, एका पुस्तकाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहेत. जगभरात विखुरलेले गणेशभक्त हे ऑनलाईनच्या माध्यमातून माहिती अथवा दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात. पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत.

पुणे गणपतीच्या वेबसाईटवर गणपती मंडळांची सविस्तर माहिती, व्हिडिओ, छायाचित्र, क्यूआर कोडच्या माध्यमातून लोकेशन दिले जाणार आहे. गणपती मंडळाच्या डेकोरेशनचा व्हिडिओ प्रसिद्ध करणार आहोत. शिवाय, पुणे शहरातील गणपती मंडळांची हक्काची वेबसाईट असणार असून, फक्त गणपती उत्सव व मंडळाच्याच बातम्या, लेख, मुलाखती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मंडळाने लाखो रुपये खर्च करून केलेला देखावा व्हिडिओच्या माध्यमातून वर्षेभर पाहता येणार आहे. शिवाय, गणपती मंडळांना परदेशातून वर्गणी मिळवून देण्यासाठी मंडळाचा बॅंकेचा क्यूआर कोड वेबसाईटवर दिला जाणार आहे.

मंडळांनी गुगल फॉर्म प्रमाणे आपल्या मंडळाची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहचवावीत, म्हणजे पुस्तकामध्ये समाविष्ट करता येईल, असे आवाहन टीम पुणे गणपतीच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे गणपती वेबसाईट आणि पुस्तकाची वैशिष्ट्ये:
1) पुणे गणपती मंडळांची प्रथमच स्वतंत्र वेबसाईट
२) पुणे गणपती डायरी (पुस्तक), चार हजार मंडळांची एकत्रित माहिती.
३) प्रत्येक गणपती मंडळांचे वेबसाईटवर स्वतंत्र पान असणार
४) अध्यक्षांसह, पदाधिकाऱ्यांचे फोटो, माहिती, मुलाखती असणार
४) गणपती मंडळांच्या वर्षेभर बातम्या साईटवर असणार
५) प्रत्येक गणपती मंडळाचे असणार स्वतंत्र पुस्तक.

गणपती मंडळांनी काय माहिती पाठवायची?
१) गणपती मंडळाचा फोटो, मंडळाची स्थापना,
२) गणपती मंडळाचा पत्ता आणि संपर्क
३) अध्यक्ष यांचे छायाचित्र व नाव.
४) मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, ग्रुप फोटो
५) मंडळाचे गुगल लोकेशन
६) गणपती मंडळाविषयी थोडक्यात माहिती व सामाजिक कार्यांची माहिती
७) माजी अध्यक्षांची नावे
८) मंडळाच्या बॅंकेच Qr कोड (परदेशातून वर्गणी मिळण्यासाठी)
९) सर्व एकत्रित माहिती पीडीएफ स्वरूपात WhatsApp अथवा इमेलवर पाठवावी.

गणपती मंडळांसाठी पत्र
👉 https://shorturl.at/hB8s6

पुणे गणपती डायरीसाठी गुगल फॉर्म
👉 https://forms.gle/o78LiKGr83y2nQyRA

गणपती मंडळांचा ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…
👉 https://chat.whatsapp.com/EC3W2HSO6FSAoxUDzQ9k6m

book-frame

(पुणे गणपती डायरीमध्ये (पुस्तक) प्रत्येक मंडळासाठी वरीलप्रमाणे सशुल्क चौकट असणार आहे.)

अधिक माहितीसाठी संपर्कः
WhatsApp: 93712 69949
puneganpatidairy@gmail.com

उदा.
एकता मित्र मंडळ (ट्रस्ट)


मुंढवा परिसरातील गणपती मंडळं

  • अखिल गणेशबाग मित्र मंडळ गणेश बाग, पिंगळे वस्ती, मुंढवा, पुणे
  • भोलेनाथ मित्र मंडळ, केशवनगर, मुंढवा, पुणे
  • अखिल घोरपडी गाव देवस्थान पंचमंडळ, गुलमाहोर पार्क, घोरपडीगाव, पुणे
  • जय महाराष्ट्र मित्र मंडळ, केशवनगर, मुंढवा,पुणे
  • श्री. छत्रपती मित्र मंडळ,केशवनगर, मुंढवा, पुणे
  • हनुमान मित्र मंडळ, लोणकर पडळ नगर, केशवनगर, मुंढवा, पुणे.
  • विश्वराज मित्र मंडळ, ऑस्कर स्कुल शाळेजवळ, केशवनगर, मुंढवा, पुणे
  • झकास मित्र मंडळ, केशवनगर, मुंढवा,पुणे
  • नवक्रांती मित्र मंडळ, केशवनगर, मुंढवा, पुणे.
  • निळकंठेश्वर मित्र मंडळ, केशवनगर, मुंढवा, पुणे
  • श्रीकृष्ण क्रिडा युवक मित्र मंडळ, केशवनगर, मुंढवा, पुणे
  • स्वराज्य मित्र मंडळ, केशवनगर, मुंढवा, पुणे
  • एकता तरुण मित्र मंडळ, केशवनगर, मुंढवा, पुणे
  • श्री मयुरेश्वर मित्र मंडळ, केशवनगर, मुंढवा, पुणे
  • श्रीराम मित्र मंडळ, केशवनगर, मुंढवा
  • श्रीदत्त प्रसाद मंडळ ट्रस्ट, केशवनगर, मुंढवा,पुणे
  • बोल्हाई मित्र मंडळ, केशवनगर मुंढवा
  • शिवगर्जना मित्र मंडळ, केशवनगर, मुंढवा, पुणे
  • जय गणेश मित्र मंडळ, मुंढवा, पुणे
  • न्यु फ्रेंडशिप मित्र मंडळ ट्रस्ट, मुंढवा, पुणे
  • शिवसंकेत क्रिडा केंद्र आणि प्रतिष्ठाण, मुंढवा
  • जयहिंद मित्र मंडळ, लोणकर शाळा, मुंढवा,पुणे
  • सुर्यमुखी हनुमान मित्र मंडळ, हडपसर रेल्वे स्टेशन रोड, मुंढवा, पुणे
  • अखिल गुलमोहोर कॉलनी मित्र मंडळ, गुलमोहोर कॉलनी, हडपसर रेल्वे स्टेशन रोड, मुंढवा,पुणे
  • श्रीकृष्ण तरुण मंडळ, वडबन मुंढवा, पुणे
  • एन्जॉय मित्र मंडळ, हडपसर रेल्वे स्टेशन रोड, मुंढवा
  • जय भारत मित्र मंडळ, ताडीगुत्ता चौक, मुंढवा,पुणे
  • विरशैव मित्र मंडळ, बिडकर वस्ती, मुंढवा,पुणे
  • ओमसाई मित्र मंडळ (भंडारी चाळ), हडपसर रेल्वे स्टेशन रोड, मुंढवा,पुणे
  • आझाद मित्र मंडळ, मुंढवा, पुणे
  • भोईराज मंडळ, मुंढवा, पुणे
  • नवोदित मित्र मंडळ, मिलींदनगर मुंढवा, पुणे
  • गणशक्ती मित्र मंडळ, बी.एफ.सी. रोड, घोरपडी,पुणे
  • साई तरुण मित्र मंडळ, साई पार्क, घोरपडी, पुणे
  • महान तरुण मंडळ, बी.टी. कवडे रोड, घोरपडी, पुणे
  • साई प्रतिष्ठाण सत्या गृप, भिमनगर, मुंढवा, पुणे.
  • श्रीराम हनुमान मित्र मंडळ, बी.टी. कवडे रोड, घोरपडी, पुणे
  • राजे शिवराय मित्र मंडळ, आदर्श शळेजवळ, मुंढवा, पुणे
  • ओम साई तरुण मित्र मंडळ, घोरपडी, पुणे
  • वंदे मातरम मित्र मंडळ, बी.टी.कवडे रोड, घोरपडी, पुणे
  • श्रावस्ती नगर मित्र मंडळ, श्रावस्तीनगर, घोरपडी
  • सर्वसधर्म मित्र मंडळ, घोरपडी, पुणे
  • क्रांतीज्योत मित्र मंडळ, भिमनगर, मुंढवा, पुणे
  • तेलगु संघटणा मित्र मंडळ, घोरपडी, पुणे.
  • विघ्नहर्ता मित्र मंडळ, बी.टी.कवडे रोड, घोरपडी, पुणे
  • एकता मित्र मंडळ, घोरपडीगाव, पुणे
  • ओम साई मित्र मंडळ, केशवनगर मुंढवा, पुणे
  • विर हनुमान मित्र मंडळ, हडपसर रेल्वे स्टेशन, मुंढवा,पुणे
  • श्रीदत्त तरुण मंडळ, केशवनगर, मुंढवा, पुणे
  • अशोक मित्र मंडळ, बी.टी. कवडेरोड
  • सुवर्ण मित्र मंडळ, घोरपडी गाव
  • बाल गणेश मित्र मंडळ, बी. टी. कवडे रोड, घोरपडी पुणे.
  • छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ स नं 05 केशवनगर मुंढवा पुणे
  • महात्मा ज्योतिबा फुले मित्र मंडळ, स.नं 124/283 भिमनगर शिर्के कंपनीजवळ
  • सिध्दार्थ मित्र मंडळ स.नं 124/283 भिमनगर शिर्के कंपनीजवळ
  • विश्वलक्ष्मी मित्र मंडळ, श्रावस्ती नगर ले नं 11 घोरपडी गाव पुणे
  • भोईराज तरुण मंडळ, भिमनगर शिर्के कंपनी जवळ
  • कंजारभाट युवा मित्र मंडळ, स. नं. 9/14, गायरान वस्ती केशवनगर मुंढवा पुणे.
  • विनायक मित्र मंडळ, श्रीनाथ नगर, बी. टी. कवडे रोड पुणे.
  • श्री. गणराज मित्र मंडळ, स. नं. 47, निगडे नगर, भारत फोर्ज कंपनी समोर पुणे
  • अपोलो मित्र मंडळ, भिमनगर शिर्के कंपनी जवळ
  • आर.पी.आय. युवक आघाडी मित्र मंडळ, स.नं 124/283 भिमनगर शिर्के कंपनीजवळ
  • जय महाराष्ट्र मित्र मंडळ स.नं. 49 वनराज काँर्नर कवडे रोड
  • अखिल शिक्षक सोसायटी मित्र मंडळ (शिवराय प्रतिष्ठाण), केशवनगर मुंढवा पुणे
  • अखिल विकास नगर तरूण मित्र मंडळ विकास नगर घोरपडी गाव पुणे
  • नटराज मित्र मंडळ तालीम चौक घोरपडी गाव पुणे
  • आनंदनगर मित्र मंडळ आणि सोसा के आर बी इंजिनिअरिंग समोर केशवनगर मुंढवा पुणे
  • गणेश युवक मित्र मंडळ स.नं. 51 गणेश नगर लेन नं 2 वटारे नगर शिर्के कंपनी
  • अखिल ससाणे काँलनी मित्र मंडळ केशवनगर मुंढवा
  • केशवनगर मित्र मंडळ
  • आदर्श तरूण मित्र मंडळ भारत फोर्स कंपनी समोर
  • सर्वोदय मित्र मंडळ, सर्वोदय काँलनी, मुंढवा
  • नवजीवन मित्र मंडळ जनसेवा बँक केशवनगर मुंढवा पुणे
  • श्री. गणेश मित्र मंडळ, भैय्या चाळ, हडपसर रेल्वे स्टेशन जवळ मुंढवा पुणे.
  • शिव मित्र मंडळ, स. नं. 53, बी. टी. कवडे रोड घोरपडी पुणे
  • क्रांती मित्र मंडळ, क्रांती चौक मुंढवा पुणे.
  • शिवतेज मित्र मंडळ, स. नं. 79, विकास नगर घोरपडी गांव पुणे
  • हिंदू तरूण मंडळ लाल माडी चौक मुंढवा गांव
  • भिमराजे प्रतिष्ठाण श्रीनाथ नगर बी. टी. कवडे रोड
  • श्री साई बालाजी मित्र मंडळ बालाजीनगर घोरपडी गाव
  • बालाजी नगर मित्र मंडळ बालाजीनगर घोरपडी गाव
  • अमृत मित्र मंडळ घोरपडी गाव भैरवनाथ मित्र मंडळ
  • शिवशक्ति तरूण मंडळ व प्रतिष्ठाण स.नं 50/51 शिर्के कंपनी समोर घोरपडी पुणे
  • क्रांतीविर मित्र मंडळ, केशवनगर
  • एकदिल मित्र मंडळ, मुंढवा
  • सत्यज्योत मित्र मंडळ, शिंदे वस्ती मुंढवा
  • अमृत मित्र मंडळ घोरपडी गाव पुणे
  • गुरूदत्त मित्र मंडळ, मुंढवा
  • गजमुख मित्र मंडळ, घोरपडी गाव

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

खडक परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

डेक्कन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

शिवाजीनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बुधवार पेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

नानापेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लष्कर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पुणे स्टेशन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोरेगाव पार्क परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

स्वारगेट परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सहकारनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

भारती विद्यापीठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कर्वेनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोथरूड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वारजे माळवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

उत्तमनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सिंहगड रोड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पर्वती परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चतु:श्रृंगी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

विश्रांतवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चंदननगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लोहगाव परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

येरवडा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मार्केटयार्ड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बिबवेवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वानवडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मुंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

हडपसर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.