वानवडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

pune-ganpati-dairy-2025-26

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व पुस्तकाचे एकाचवेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे.

पोलिसकाकाच्या माध्यमातून पुणे शहर पोलिसांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून, एका पुस्तकाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहेत. जगभरात विखुरलेले गणेशभक्त हे ऑनलाईनच्या माध्यमातून माहिती अथवा दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात. पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत.

पुणे गणपतीच्या वेबसाईटवर गणपती मंडळांची सविस्तर माहिती, व्हिडिओ, छायाचित्र, क्यूआर कोडच्या माध्यमातून लोकेशन दिले जाणार आहे. गणपती मंडळाच्या डेकोरेशनचा व्हिडिओ प्रसिद्ध करणार आहोत. शिवाय, पुणे शहरातील गणपती मंडळांची हक्काची वेबसाईट असणार असून, फक्त गणपती उत्सव व मंडळाच्याच बातम्या, लेख, मुलाखती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मंडळाने लाखो रुपये खर्च करून केलेला देखावा व्हिडिओच्या माध्यमातून वर्षेभर पाहता येणार आहे. शिवाय, गणपती मंडळांना परदेशातून वर्गणी मिळवून देण्यासाठी मंडळाचा बॅंकेचा क्यूआर कोड वेबसाईटवर दिला जाणार आहे.

मंडळांनी गुगल फॉर्म प्रमाणे आपल्या मंडळाची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहचवावीत, म्हणजे पुस्तकामध्ये समाविष्ट करता येईल, असे आवाहन टीम पुणे गणपतीच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे गणपती वेबसाईट आणि पुस्तकाची वैशिष्ट्ये:
1) पुणे गणपती मंडळांची प्रथमच स्वतंत्र वेबसाईट
२) पुणे गणपती डायरी (पुस्तक), चार हजार मंडळांची एकत्रित माहिती.
३) प्रत्येक गणपती मंडळांचे वेबसाईटवर स्वतंत्र पान असणार
४) अध्यक्षांसह, पदाधिकाऱ्यांचे फोटो, माहिती, मुलाखती असणार
४) गणपती मंडळांच्या वर्षेभर बातम्या साईटवर असणार
५) प्रत्येक गणपती मंडळाचे असणार स्वतंत्र पुस्तक.

गणपती मंडळांनी काय माहिती पाठवायची?
१) गणपती मंडळाचा फोटो, मंडळाची स्थापना,
२) गणपती मंडळाचा पत्ता आणि संपर्क
३) अध्यक्ष यांचे छायाचित्र व नाव.
४) मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, ग्रुप फोटो
५) मंडळाचे गुगल लोकेशन
६) गणपती मंडळाविषयी थोडक्यात माहिती व सामाजिक कार्यांची माहिती
७) माजी अध्यक्षांची नावे
८) मंडळाच्या बॅंकेच Qr कोड (परदेशातून वर्गणी मिळण्यासाठी)
९) सर्व एकत्रित माहिती पीडीएफ स्वरूपात WhatsApp अथवा इमेलवर पाठवावी.

गणपती मंडळांसाठी पत्र
👉 https://shorturl.at/hB8s6

पुणे गणपती डायरीसाठी गुगल फॉर्म
👉 https://forms.gle/o78LiKGr83y2nQyRA

गणपती मंडळांचा ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…
👉 https://chat.whatsapp.com/EC3W2HSO6FSAoxUDzQ9k6m

book-frame

(पुणे गणपती डायरीमध्ये (पुस्तक) प्रत्येक मंडळासाठी वरीलप्रमाणे सशुल्क चौकट असणार आहे.)

अधिक माहितीसाठी संपर्कः
WhatsApp: 93712 69949
puneganpatidairy@gmail.com

उदा.
एकता मित्र मंडळ (ट्रस्ट)


वानवडी परिसरातील गणपती मंडळं

  • सावतामाळी मित्र मंडळ ,सावतामाळी चौक,भैरोबानाला
  • शिवशक्ती मित्र मंडळ,स.न.110, ठोंबरे वस्ती, रामटेकडी
  • गणेशतरूण मंडळ,स.नं.296 शेवकर वस्ती
  • एकता मित्र मंडळ,स.नं.110, रामटेकडी रोड,हडपसर
  • नवयुगतरूण मंडळ,स.नं.11/14 होलेमळा
  • स्वराज्य प्रतिष्ठाण,स.नं.109/110 राम नगर,रामटेकडी
  • नवशक्ती सामाजिक व क्रिडा मंडळ स.नं.110,शहा वस्ती,रामटेकडी
  • समता सैनिक दल,स.न110, रामटेकडी
  • नवयुग मित्र मंडळस.नं. 17, श्री गणेश चौक, फातिमानगर
  • पंचरत्नमित्र मंडळ,पंचरत्न हौसिंग सोसा, फातिमानगर 1
  • संघर्ष मित्र मंडळ,रामनगर, हडपसर
  • सत्संग सेवा मंडळ ,विठठल रूक्मिनी मंदीर,रामटेकडी
  • पंचशील सेवा मंडळ,स.नं.110, रामटेकडी, हडपसर
  • न्यू स्टार मित्र मंडळ,स.नं.26, जांभुळकर मळा, भैरोबानाला
  • समता सुरभी मित्र मंडळ, समता सैनिक दल शेजारी, स.नं.110, रामटेकडी
  • सिद्धीविनायक मित्र मंडळ,राजे ग्रुप,स.नं.108,रामनगर, हडपसर
  • साईनाथ तरूण मंडळ,स.नं.110,रामटेकडी
  • नवशक्ती सामाजिक व क्रिडा मंडळ रामटेकडी
  • प्लेझंटपार्क मित्र मंडळ, जांभुळकर मळा,कॅनॉल रोड
  • श्रीराम मित्र मंडळ,स.नं.108 रामनगर, हडपसर
  • स्वामी विवेकानंद नगर गणेशोस्तव मित्रमंडळ, एस. व्हि.नगरसोसा.
  • साईनाथ मित्र मंडळ,स.नं.110लोंढे ऑफिस समोर,रामटेकडी
  • भैरवनाथ मित्र मंडळ,शिवरकर ऑफिस समोर ,भैरोबानाला
  • प्रेरणा सामाजिक सांस्कृतिक संस्था,वंदेमातरम चौक, स.नं.110 रामटेकडी
  • हनुमंत मित्र मंडळ,अंध शाळे समोर स.नं.109 रामनगर
  • लोकसेवा मित्र मंडळ,स.नं.109 रामनगर रामटेकडी
  • अखिल रामटेकडी मित्र मंडळस.नं.110, राजीवगांधी चौक
  • भीमगर्जना मित्र मंडळ स.नं.110,रामटेकडी
  • क्रांतीवीर लहुजी वस्ताद तरूण मंडळ रामटेकडी
  • महाराज मित्र मंडळ,जांभुळकर मळा
  • आखिलसामाजिक एकता स.नं. 110,रामटेकडी
  • गणेश तरून मंडळ 296 लक्ष्मी नगर शेवकर वस्ती
  • शिवछत्रपती प्रतिष्ठाण – परमारपार्क फातीमानगर वानवडी
  • सावतामाळी मित्र मंडळ ,सावतामाळी चौक,भैरोबानाला
  • शिवशक्ती मित्र मंडळ,स.न.110, ठोंबरे वस्ती, रामटेकडी
  • छत्रपती शिवराय तरूण मंडळ महादजी शिंदे चौक, वानवडी
  • नवजवान मित्र मंडळ-378,मधली तालीम वानवडी गांव
  • जयहिंद तरूण मंडळ पता-जगताप चौक वानवडी
  • आदर्श मित्र मंडळ,स.नं.75, शिंदे छत्री ताडी मळा,वानवडी
  • अष्टविनायक मित्र मंडळ,स.नं. 58/3बी,आझाद नगर वानवडी
  • आझादनगर सुर्वणयुग मित्र मंडळ स.न.ं58, आझादनगर वानवडी
  • शिवशाही सेवा संघटना,स.नं.86/अ,साळुंकेविहाररोड, बोराडे नगर, वानवडी
  • जयशिवाजी मित्र मंडळ,चॉइसमार्केटजवळ,जगताप नगर, वानवडी
  • जनसेवा मित्र मंडळ,स.न.57,आझादनगर वानवडी
  • केदारीनगर मित्र मंडळ पत्ता-स.नं 66 वानवडी
  • श्रीमंत महादजी शिंदे तरूण मंडळ,स.नं.75 शिंदेछत्री, वानवडी
  • अखिल आझाद नगर मित्र मंडळ पत्ता- स.नं 58 वानवडी
  • श्री शिवसमर्थ मित्र मंडळ – स.नं 62 केदारी नगर वानवडी
  • मोगरे मित्र मंडळ, मोगरे चाळ स.नं.63 केदारीनगर वानवडी
  • शिवसंघ मित्र मंडळ पत्ता-संभाजी चौक वानवडी गांव पुणे
  • इंद्रायणी लोकसेवा संघटना पत्ता-1 सोलापुर रोड मम्मादेवी चौक वानवडी
  • आझादनगर तरूण मित्र मंडळ /प्रतिष्ठन स.नं.57/3 आझादनगर वानवडी
  • अभिलाषा मित्र मंडळ पत्ता-स.नं.63 केदारी नगर वानवडी
  • सुवर्णयुग मित्र मंडळस.नं.44/4 सत्यविहार मागे,वानवडी
  • विकासनगर मित्र मंडळ, विकासनगर गणपती मंदीर, वानवडी
  • नवजवान मित्र मंडळ स.नं.63 केदारीनगर,वानवडी
  • भैरवनाथ तरूण मंडळ पत्ता-455 लिंबाची तालीम वानवडी गांव
  • साईनाथ मित्र मंडळ पत्ता- वानवडी बाजार
  • गुरूदेव दत्त मित्र मंडळ पत्ता- स.नं 4 जांभूळकर चौक वानवडी
  • ओंकार गणेश मंडळ पत्ता-परमार पार्क फेज 2 सोसा. जांभूळकर चौका जवळ
  • शिवशक्ती मित्र मंडळ,नेहरूचौक शिवरकर दवाखान्याजवळ
  • श्री सुवर्णयुग मित्र मंडळ बौद्ध वस्ती समोर वानवडी गाव
  • साईनाथ तरुण मित्र मंडळ, स.नं.58/4ब आझादनगर
  • शिवांजली मित्र मंडळ, वानवडी बाजार
  • एकता मित्र मंडळ नुराणी मस्जिद समोर -वानवडी बाजार
  • स्वराज्य प्रतिष्ठानजगताप नगर,शिवरकर रोड वानवडी
  • श्री.छत्रपती शिवाजी मित्र मंडळ,जांभुळकर चौक,वानवडी
  • ओम साई मित्र मंडळ,स.नं.58/3,आझादनगर, वानवडी
  • मोरया प्रतिष्ठाण -आझादनगर वानवडी पुणे
  • साई एकता मित्र मंडळ,नेताजीनगर,वानवडी
  • शिवप्रतिष्ठान स.नं.63/9 ऑक्सफर्ड ब्लुज समोर,केदारीनलगर वानवडी
  • हनुमान मित्र मंडळ,स.नं.14, होलेमळा, वानवडी
  • शितला माता तरुण मंडळ स.नं.9/5 चौघुलेमळा वानवडी गांव
  • शांतीनगर सार्वजनिक मित्र मंडळ,स.नं.75/11 शांतीनगर
  • नवयुग मित्र मंडळ, नेपीयर रोड करिअप्पा इनक्लिव्ह रोड
  • लाईन बॉइज एस.आर.पी ग्रुप-2 वानवडी
  • संत रोहिदास समाजसेवा ट्रस्ट वानवडी गांव
  • विघ्नहर्ता मित्र मंडळ स.नं. 61/8 केदारी नगर मानेवस्ती
  • अखिल नेपीयर रोड मित्र मंडळ –नेपीयर रेड
  • लक्ष्मीमाता तरूण मित्र मंडळ पत्ता- डोबरवाडी घोरपडी
  • श्रीमंत महादुशेठ अंगीरवाल गणपती मंडळ घोरपडी बाजार
  • राजे प्रतिष्ठान, साईनाथ मित्र मंडळ घोरपडी बाजार
  • श्रीराम मित्र मंडळ घोरपडी बाजार चौकी मागे
  • प्रगती मित्रमंडळ. स.नं.64 कवडे मळा घोरपडी
  • संतोष तरूण मंडळ पत्ता- स नं.66ढोबळवाडी घोरपडी
  • उमेश मित्रमंडळ, स.नं.66ढोबळवाडी घोरपडी
  • साई मित्र मंडळ घोरपडी बाजार
  • जय बालाजी मित्र मंडळ उदयोगनगर हांडेवाडी रोड
  • हिंदु साम्राज्य मित्र मंडळ, उद्योगनगर, हांडेवाडी रोड
  • अष्टविनायक कॉलनी मित्र मंडळ स.नं.302 अष्टविनायक कॉलनी रेल्वे गेट काळेबोराटे नगर हडपसर
  • मृत्यंजय मित्र मंडळ सुभाष पार्क चिंतामणी नगर हांडेवाडी
  • शिवसम्राट प्रतिष्ठान,स.नं. 309 चिंतामणी नगर,हडपसर पुणे
  • नवजीवन मित्र मंडळ पत्ता- सातवनगर हांंडेवाडी रोड हडपसर
  • अखिल संतोष नगर तरूण मित्र मंडळ,स.नं.67 संतोषनगर सातवनगर हांडेवाडीरोड हडपसर पुणे
  • गजानन मित्र मंडळ दिपक जोग कॉप हॉ.सांसायटी हांडेवाडी रोड हडपसर पुणे
  • सिध्दीविनायक सार्वनिक गणेश मंडळ सातव नगर हांडेवाडी रोड
  • शिवशाही प्रतिष्ठान स.नं.49 काळेपडळ, हडपसर
  • गजानन मित्रमंडळ, स.नं.53,गजानन कॉलनी,काळेपडळ
  • जोगेश्वरी मित्र मंडळ ,काळेपडळ
  • शिवप्रभु मित्र मंडळ रेल्वे गेट जवळ काळेपडळ हडपसर पुणे
  • युवा मित्र मंडळ संयोग कॉलनी काळेपडळ हडपसर पुणे
  • म्हसोबा मित्र मंडळ -म्हसोबा चौक काळेपडळ हडपसर पुणे
  • गजानन मित्र मंडळ म्हसोबा नगर काळेपडळ गजानन कॉलनी
  • धर्मराज प्रतिष्ठाण -संतोषी माता नगर काळेपडळ हडपसर पुणे
  • पद्मावती मित्र मंडळ , वाडकर मळा, हडपसर
  • अष्टविनायक मित्र मंडळ पत्ता. हरिहरेश्वर ससाणे वस्ती
  • शिव छत्रपती तरूण मंडळ पत्ता-तरवडे वस्ती महंमदवाडी
  • नागरी विकास कमिटी तरवडे वस्ती हडपसर पुणे
  • हेवनपार्क मित्र मंडळ,हेवनपार्क,महंमदवाडी खिंड रोड
  • महाराणा मित्र मंडळ तरवडे वस्ती, महंमदवाडी रोड
  • गजभक्त मित्र मंडळ राजीव गांधीनगर तरवडेवस्ती महंमदवाडी रोड

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

खडक परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

डेक्कन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

शिवाजीनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बुधवार पेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

नानापेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लष्कर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पुणे स्टेशन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोरेगाव पार्क परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

स्वारगेट परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सहकारनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

भारती विद्यापीठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कर्वेनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोथरूड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वारजे माळवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

उत्तमनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सिंहगड रोड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पर्वती परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चतु:श्रृंगी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

विश्रांतवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चंदननगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लोहगाव परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

येरवडा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मार्केटयार्ड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बिबवेवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वानवडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मुंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

हडपसर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.