कोंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

pune-ganpati-dairy-2025-26

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व पुस्तकाचे एकाचवेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे.

पोलिसकाकाच्या माध्यमातून पुणे शहर पोलिसांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून, एका पुस्तकाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहेत. जगभरात विखुरलेले गणेशभक्त हे ऑनलाईनच्या माध्यमातून माहिती अथवा दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात. पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत.

पुणे गणपतीच्या वेबसाईटवर गणपती मंडळांची सविस्तर माहिती, व्हिडिओ, छायाचित्र, क्यूआर कोडच्या माध्यमातून लोकेशन दिले जाणार आहे. गणपती मंडळाच्या डेकोरेशनचा व्हिडिओ प्रसिद्ध करणार आहोत. शिवाय, पुणे शहरातील गणपती मंडळांची हक्काची वेबसाईट असणार असून, फक्त गणपती उत्सव व मंडळाच्याच बातम्या, लेख, मुलाखती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मंडळाने लाखो रुपये खर्च करून केलेला देखावा व्हिडिओच्या माध्यमातून वर्षेभर पाहता येणार आहे. शिवाय, गणपती मंडळांना परदेशातून वर्गणी मिळवून देण्यासाठी मंडळाचा बॅंकेचा क्यूआर कोड वेबसाईटवर दिला जाणार आहे.

मंडळांनी गुगल फॉर्म प्रमाणे आपल्या मंडळाची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहचवावीत, म्हणजे पुस्तकामध्ये समाविष्ट करता येईल, असे आवाहन टीम पुणे गणपतीच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे गणपती वेबसाईट आणि पुस्तकाची वैशिष्ट्ये:
1) पुणे गणपती मंडळांची प्रथमच स्वतंत्र वेबसाईट
२) पुणे गणपती डायरी (पुस्तक), चार हजार मंडळांची एकत्रित माहिती.
३) प्रत्येक गणपती मंडळांचे वेबसाईटवर स्वतंत्र पान असणार
४) अध्यक्षांसह, पदाधिकाऱ्यांचे फोटो, माहिती, मुलाखती असणार
४) गणपती मंडळांच्या वर्षेभर बातम्या साईटवर असणार
५) प्रत्येक गणपती मंडळाचे असणार स्वतंत्र पुस्तक.

गणपती मंडळांनी काय माहिती पाठवायची?
१) गणपती मंडळाचा फोटो, मंडळाची स्थापना,
२) गणपती मंडळाचा पत्ता आणि संपर्क
३) अध्यक्ष यांचे छायाचित्र व नाव.
४) मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, ग्रुप फोटो
५) मंडळाचे गुगल लोकेशन
६) गणपती मंडळाविषयी थोडक्यात माहिती व सामाजिक कार्यांची माहिती
७) माजी अध्यक्षांची नावे
८) मंडळाच्या बॅंकेच Qr कोड (परदेशातून वर्गणी मिळण्यासाठी)
९) सर्व एकत्रित माहिती पीडीएफ स्वरूपात WhatsApp अथवा इमेलवर पाठवावी.

गणपती मंडळांसाठी पत्र
👉 https://shorturl.at/hB8s6

पुणे गणपती डायरीसाठी गुगल फॉर्म
👉 https://forms.gle/o78LiKGr83y2nQyRA

गणपती मंडळांचा ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…
👉 https://chat.whatsapp.com/EC3W2HSO6FSAoxUDzQ9k6m

book-frame

(पुणे गणपती डायरीमध्ये (पुस्तक) प्रत्येक मंडळासाठी वरीलप्रमाणे सशुल्क चौकट असणार आहे.)

अधिक माहितीसाठी संपर्कः
WhatsApp: 93712 69949
puneganpatidairy@gmail.com

उदा.
एकता मित्र मंडळ (ट्रस्ट)


कोंढवा परिसरातील गणपती मंडळं

  • कामठे पाटील नगर मित्र मंडळ, पाटीलनगर येवलेवाडी पुणे
  • श्रीमंत साईनाथ तरुण मंडळ, मारुती आळी कोंढवा खु. पुणे
  • शिवरुद्र प्रतिष्ठाण, शिवनेरीनगर गल्ली नं 09 कोंढवा पुणे
  • स्वराज्य मित्र मंडळ स्वराज्य चौक स.नं.3 लक्ष्मीनगर कोंढव बु. पुणे
  • अष्टविनायक मित्र मंडळ स.नं.46 टिळेकरनगर कोंढवा पुणे
  • शंभुराजे मित्र मंडळ, रामाडेअरी इंद्रायणी नगर मोहम्मदवाडी पुणे
  • संयुक्त एकात्मता पांडुरंग सेवा मंडळ, विठ्ठल मंदीर चौक, कोंढवा खुर्द
  • शिवप्रतिष्ठाण मंडळ, स.नं.58 गोकुळनगर, शिवप्रतिष्ठाण चौक कोंढवा पुणे
  • श्री गणेश तरुण मंडळ ट्रस्ट, डीमार्ट जवळ पुण्यधाम आश्रम रोड पुणे
  • श्री.दत्त तरुण मित्र मंडळ, शिवनेरीनगर गल्ली नं 23 कोंढवा खु.पुणे
  • 46 चा राजा विघ्नहर्ता मित्र मंडळ, संविधान चौक, टिळेकरनगर पुणे
  • नवज्योत तरुण मंडळ ट्रस्ट, स.नं.54 बधेनगर कोंढवा बु.पुणे
  • शिवराज तरुण मंडळ ट्रस्ट, छत्रपती शिवाजी चौक कोंढवा बु. पुणे
  • शिव प्रतिष्ठाण मंडळ, गणपती मंदीर चौक होलेवस्ती उंड्री पुणे
  • सम्राट मित्र मंडळ, होलेवस्ती दत्त मंदीराजवळ उंड्री पुणे
  • नवनिर्माण मित्र मंडळ, डॉ.बाबसाहेब आंबेडकर नगर मल्हारगड चौक कोंढवा पुणे
  • क्रांती तरुण मंडळ, साईनगर क्रांतीचौक कोंढवा बु पुणे
  • हनुमान आझाद मंडळ ट्रस्ट, आझाद चौक कोंढवा बु.पुणे
  • शिवशक्ती मित्र मंडळ, शिवशक्तीनगर लेन नं.2
  • साईनाथ मित्र मंडळ, लक्ष्मीनगर गल्ली नं 01 कोंढवा पुणे
  • पद्मावती तरुण मंडळ, पिसोळी
  • काशी नगरी मित्र मंडळ, लेन नं.28 शिवनेरीनगर कोंढवा खु पुणे
  • कमल प्रगती जनकल्याण प्रतिष्ठान
  • संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, संत ज्ञानेश्वर नगर स.नं.45 विठ्ठल मंदीर
  • शिवप्रेमी हनुमान तरुण मंडळ, महंम्मदवाडी पुणे
  • मोरया मित्र मंडळ, 38 पार्क मॅजेस्टिक सोसायटीजवळ वडाचीवाडी पुणे
  • श्री.गणेश मित्र मंडळ ट्रस्ट, स.नं.3 गल्ली नं 6 लक्ष्मीनगर कोंढवा बु पुणे
  • श्रध्दा नगर मित्र मंडळ, एम.एस.ई.बी जवळ सोमजी कोंढवा बु.पुणे
  • सोमनाथ तरुण मित्र मंडळ, काकडे वस्ती लेन नं-3 कोंढवा पुणे
  • श्रीकृष्ण तरुण मंडळ, वाघवस्ती बँक ऑफ महाराष्ट्र जवळ कोंढवा बु.
  • श्री. शिवशक्ती युवक मंडळ कासार कॉलनी साईनगर
  • अखिल लक्ष्मीनगर मित्र मंडळ, व्ही.आय.आय.टी कॉलेज शेजारी लक्ष्मीनगर कोंढवा पुणे
  • शिवाजी मित्र मंडळ, लेन नं 11 साईनगर कोंढवा बु.पुणे
  • मैत्री फांऊडेशन ंसचलित सिहगर्जना तरुण मंडळ, स.नं.35 संभाजीनगर कोंढवा बु पुणे.
  • सह्राद्री पार्क मित्र मंडळ, एसआरए बी वींग साळुखे विहार रोड पुणे
  • सहकार मित्र मंडळ, येसाजी कामठे चौक गगन अॅव्हेन्यु शेजारी
  • स्वराज्य मित्र मंडळ, स.नं.60 लेन नं 3 गुरुकृपा कॉलनी साईनगर कोंढवा बु. पुणे
  • भैरवनाथ मित्र मंडळ, विठ्ठल मंदीर उंड्री पोलीस चौकी शेजारी पुणे
  • श्री.छत्रपती प्रतिष्ठण , शंकर मंदिर जवळ, गोकुळनगर कोंढवा बु पुणे
  • विघ्नहर्ता मित्र मंडळ, ईशाबेला सोसायटी समोर कोंढवा बु. पुणे
  • युवक मित्र मंडळ, राजदीप कॉम्प्लेक्स, उंड्री चौक
  • छत्रपती शिवबा मित्र मंडळ, लेन नं 25 जिजामाता चौक शिवनेरी नगर कोंढवा पुणे
  • सिध्दी विनायक मित्र मंडळ, महंमदवाडी भैरवनाथ मंदिराजवळ पुणे
  • शिवसंगम मित्र मंडळ, म.न.पा शाळेजवळ कोंढव खु.
  • गणेश तरुण मित्रमंडळ, स.नं.50 भाग्योदयनगर कोंढवा खू पुणे
  • वेताळ मित्र मंडळ, सुर्यमुखी वरदविनायक गणेश मंदीर वेताळ चौक कोंढवा खु
  • हनुमान मित्र मंडळ स.नं.63/2 काकडेनगर कोंढवा बु.पुणे
  • विघ्नहर्ता मित्र मंडळ, काकडेनगर गल्ली नं 1 कोंढवा बु.पुणे
  • राजमुद्रा मित्र मंडळ, टिळेकरनगर भाग 1 कोंढवा पुणे
  • जय बजरंग तरुण मित्र मंडळ, भगवा चौक शिवनेरीनगर कोंढवा पुणे
  • नवशक्ती तरुण मंडळ, कोंढव्याचा राजा
  • नवयुग मित्र मंडळ, शिवशंभोनगर स.नं.3, व्ही आय आय टी कॉलेज कोंढवा पुणे
  • दुर्गामाता नगर मित्र मंडळ, दुर्गामाता मंदीर, दुर्गामातानगर येवलेवाडी पुणे
  • गुरुदत्त मित्र मंडळ, कांतीनी अर्पाटमेंट जवळ, ठोसरनगर कोंढवा बु.
  • मोरया मित्र मंडळ, गल्लीनं 3 गोकुळनगर
  • श्री शिवसमर्थ मित्र मंडळ, स.नं.354, राममंदीर जवळ कोंढवा खु पुणे
  • श्री.केदारेश्वर तरुण मंडळ ट्रस्ट, कोंढवा हॉस्पीटल शेजारी येवलेवाडी पुणे
  • भगवा श्री मित्र मंडळ, भाग्योदयनगर ग.नं.14 कोंढवा खु. पुणे
  • अखिल गोकुळनगर शिवतेज मित्र मंडळ, गोकुळनगर लेन नं 3 पुणे
  • धर्मवीर शंभुराज मित्र मंडळ ट्रस्ट, स.नं.3 लेन नं 5 लक्ष्मीनगर कोंढवा बु.पुणे
  • कोंढवा सोशल क्लब, जिजामाता निवास कोंढवा
  • ओम साई मित्र मंडळ, लक्ष्मीनगर ग.नं.6 कोंढवा बु. पुणे
  • श्री.सिध्दीविनायक मित्र मंडळ, मीठानगर कोंढवा खु पुणे
  • समभाव मित्र मंडळ, साळुंख विहार रोड
  • जय बजरंग बली मित्र मंडळ ट्रस्ट, काकडेनगर
  • भोलेनाथ तरुण मंडळ ट्रस्ट
  • जय गणेश मित्र मंडळ, हागवणेनगर कोंढवा बु. पुणे
  • जय बजरंग सामाजिक संस्था, कृष्णानगर महंमदवाडी पुणे
  • अखिल कोंढव व्यापारी मित्र मंडळ ट्रस्ट, सोमजी चौक
  • जाणीव मित्र मंडळ, साळवे गार्डन समोर, साईनगर गल्ली नं 13 कोंढवा बु पुणे
  • तिरंगा मित्र मंडळ ट्रस्ट, प्रतिभाताई शाळेमागे कोंढवा बु. पुणे
  • सिंहराज तरुण मित्र मंडळ, शिवनेरीनगर गल्ली नं 36 कोंढवा खु.
  • शिवज्योत मित्र मंडळ, गल्ली क्र.30, शिवनेरीनगर कोंढवा खु पुणे
  • हिंदवी स्वराज्य मित्र मंडळ, कृष्णानगर ग.नं.7 पुणे
  • विघ्नहर्ता मित्र मंडळ, स.नं.4 लेन नं 5 काकडे नगर कोंढवा बु. पुणे
  • साम्राज्य मित्र मंडळ, काकडेवस्ती गल्ली नं 2 कोंढवा बू. पुणे
  • सर्व धर्म समभाव मित्र मंडळ, सोमनाथ नगर गल्ली नं 3 काकडेवस्ती कोंढवा बु. पुणे
  • राजमुद्रा मित्र मंडळ, लक्ष्मीनगर लेन नं 3 कोंढवा बु.
  • गणराज मित्र मंडळ, लक्ष्मीनगर ग.नं.6 कोंढवा बु
  • साईगण मित्र मंडळ, भैरवनाथ मंदीरा शेजारी, कोंढवा खु पुणे
  • श्री.साईनाथ तरुण मंडळ, मारुती आळी कोंढवा खु.
  • श्री अखिल टिळेकरनगर मित्र मंडळ
  • जय बजरंग मित्र मंडळ, कृष्णानगर लेन 3 महंम्मदवाडी पुणे
  • अखिल शिवनेरीनगर कोंढवा, शिवनेरीनगर राजा , स.नं.61 बालवाडी जवळ शिवनेरीनगर कोंढवा बु.
  • भैरवनाथ मित्र मंडळ, महंम्मदवाडी मराठी शाळेजवळ
  • लोकशाहीर आण्णाभाऊ साठे मित्र मंडळ, सिध्दार्थ नगर कोंढवा खु पुणे
  • एकता मित्र मंडळ, लक्ष्मीनगर गल्ली नं 8 कोंढवा बु. पुणे
  • अष्टविनायक मित्र मंडळ, कृष्णानगर मोहम्मदवाडी लेन नं 10 कोंढवा पुणे
  • बंडुशेठ आबनावे मित्र मंडळ रा.आबनावेनगर, उंन्ड्री
  • विनायक मित्र मंडळ आंबेडकरनगर
  • शिवज्योत लोककल्याण संस्था शिवनेरी नगर कोंढवा खु पुणे
  • लक्ष्मीनगर तरुण मंडळ, लक्ष्मीनगर लेन नं 7
  • नादगर्जना प्रतीष्ठान पत्ता- कपील नगर कोंढवा बुाा पुणे
  • शिवरत्न मित्र मंडळ पत्ता-ग नं 4 गोकुळनगर कोंढवा बु. पुणे
  • विसर्जन 04/09/2017 ग नं 4 गोकुळनगर विसर्जन हौद कोंढवा बु. पुणे
  • आखील साईनगर मित्र मंडळ व सांस्कृतीक ट्रस्ट पत्ता-स नं 58 साईनगर कोंढवा बु. पुणे
  • शिवराय मित्र मंडळ पत्ता-सनशाईन रोड पिसोळी उंड्री पुणे
  • धर्मवीर शंभुराजे मित्र मंडळ पत्ता-पारगे चौक कोंढवा खुाा पुणे
  • तिरंगा मित्र मंडळ पत्ता-प्रतिभाताई शाळे मागे कोंढवा बुाा पुणे
  • श्रीमंत आखिल श्रीगणेश तरुण मंडळ पत्ता-येवलेवाडी गाव कोंढवा बुाा पुणे
  • हनुमा मित्र मंडळ पत्ता-स नं 48 ग नं 8 डुरेचाळ मिठानगर कोंढवा खुाा पुणे
  • हनुमान तरूण मंडळ पत्ता-ग्रामपंचायत ऑफिस जवळ पिसोळी पुणे
  • राजमुद्रा तरूण मित्र मंडळ पत्ता-कामठे वस्ती बाळाजीनगर पिसोळी पुणे
  • अखील शांताई मंडई मित्र मंडळ पत्ता-पोलीस चौकी जवळ कोंढवा खुाा पुणे
  • नवनित्त मित्र मंडळ पत्ता-समता नगर कोंढवा खुाा पुणे
  • शिवशक्ती तरूण मित्र मंडळ पत्ता-काळुबाई मंदिराजवळ काळभोर चौक येवलेवाडी कोंढवा बुाा पुणे
  • शिवशंभो मित्र मंडळ येवलेवाडी गावठाण पत्ता-येवलेवाडी महादेव मंदिरा जवळ कोंढवा बुाा पुणे
  • शिवप्रेमी तरूण मंडळ पत्ता-हालेवस्ती उंड्री पुणे
  • मोरया प्रतिष्ठाण, स नं 354,भैरवनाथ मंदीरामागे कोंढवा खुर्द
  • भारत मित्र मंडळ, शिवगंगा सोसायटी कोंढवा खुर्द
  • सुर्यमुखी गणेश मित्र मंडळ, ग.नं 27,शिवनेरी नगर कोंढवा ख्रुर्द
  • वाल्मिकी मित्र मंडळ पत्ता, सिध्दार्थ नगर,कोंढवा खुर्द
  • सम्राट मित्र मंडळ पत्ता होले वस्ती उंड्री
  • हिंदवी स्वराज्य मित्र मंडळ, कृष्ण नगर ग.नं-7
  • गणेश तरुण मंडळ, स.नं 50,भाग्योदय नगर कोंढवा खु.
  • श्री गणेश मित्र मंडळ पत्ता-ग.नं.6 लक्ष्मी नगर कोंढवा बु.
  • अखिल कोंढवा बुद्रुक व्यापारी मित्र मंडळ, कोंढवा बु.
  • लक्ष्मी आई माता मित्र मंडळ पत्ता लक्ष्मी नगर ले नं-9 कोंढवा बु.
  • अष्टविनायक मित्र मंडळ पत्ता-लेनं.10 लक्ष्मी नगर कोंढवा बु.
  • श्री गणेश मित्र मंडळ पत्ता-स.नं.60 साई नगर,कोंढवा बु.

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

खडक परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

डेक्कन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

शिवाजीनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बुधवार पेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

नानापेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लष्कर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पुणे स्टेशन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोरेगाव पार्क परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

स्वारगेट परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सहकारनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

भारती विद्यापीठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कर्वेनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोथरूड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वारजे माळवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

उत्तमनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सिंहगड रोड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पर्वती परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चतु:श्रृंगी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

विश्रांतवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चंदननगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लोहगाव परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

येरवडा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मार्केटयार्ड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बिबवेवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वानवडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मुंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

हडपसर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.