बिबवेवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

pune-ganpati-dairy-2025-26

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व पुस्तकाचे एकाचवेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे.

पोलिसकाकाच्या माध्यमातून पुणे शहर पोलिसांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून, एका पुस्तकाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहेत. जगभरात विखुरलेले गणेशभक्त हे ऑनलाईनच्या माध्यमातून माहिती अथवा दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात. पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत.

पुणे गणपतीच्या वेबसाईटवर गणपती मंडळांची सविस्तर माहिती, व्हिडिओ, छायाचित्र, क्यूआर कोडच्या माध्यमातून लोकेशन दिले जाणार आहे. गणपती मंडळाच्या डेकोरेशनचा व्हिडिओ प्रसिद्ध करणार आहोत. शिवाय, पुणे शहरातील गणपती मंडळांची हक्काची वेबसाईट असणार असून, फक्त गणपती उत्सव व मंडळाच्याच बातम्या, लेख, मुलाखती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मंडळाने लाखो रुपये खर्च करून केलेला देखावा व्हिडिओच्या माध्यमातून वर्षेभर पाहता येणार आहे. शिवाय, गणपती मंडळांना परदेशातून वर्गणी मिळवून देण्यासाठी मंडळाचा बॅंकेचा क्यूआर कोड वेबसाईटवर दिला जाणार आहे.

मंडळांनी गुगल फॉर्म प्रमाणे आपल्या मंडळाची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहचवावीत, म्हणजे पुस्तकामध्ये समाविष्ट करता येईल, असे आवाहन टीम पुणे गणपतीच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे गणपती वेबसाईट आणि पुस्तकाची वैशिष्ट्ये:
1) पुणे गणपती मंडळांची प्रथमच स्वतंत्र वेबसाईट
२) पुणे गणपती डायरी (पुस्तक), चार हजार मंडळांची एकत्रित माहिती.
३) प्रत्येक गणपती मंडळांचे वेबसाईटवर स्वतंत्र पान असणार
४) अध्यक्षांसह, पदाधिकाऱ्यांचे फोटो, माहिती, मुलाखती असणार
४) गणपती मंडळांच्या वर्षेभर बातम्या साईटवर असणार
५) प्रत्येक गणपती मंडळाचे असणार स्वतंत्र पुस्तक.

गणपती मंडळांनी काय माहिती पाठवायची?
१) गणपती मंडळाचा फोटो, मंडळाची स्थापना,
२) गणपती मंडळाचा पत्ता आणि संपर्क
३) अध्यक्ष यांचे छायाचित्र व नाव.
४) मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, ग्रुप फोटो
५) मंडळाचे गुगल लोकेशन
६) गणपती मंडळाविषयी थोडक्यात माहिती व सामाजिक कार्यांची माहिती
७) माजी अध्यक्षांची नावे
८) मंडळाच्या बॅंकेच Qr कोड (परदेशातून वर्गणी मिळण्यासाठी)
९) सर्व एकत्रित माहिती पीडीएफ स्वरूपात WhatsApp अथवा इमेलवर पाठवावी.

गणपती मंडळांसाठी पत्र
👉 https://shorturl.at/hB8s6

पुणे गणपती डायरीसाठी गुगल फॉर्म
👉 https://forms.gle/o78LiKGr83y2nQyRA

गणपती मंडळांचा ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…
👉 https://chat.whatsapp.com/EC3W2HSO6FSAoxUDzQ9k6m

book-frame

(पुणे गणपती डायरीमध्ये (पुस्तक) प्रत्येक मंडळासाठी वरीलप्रमाणे सशुल्क चौकट असणार आहे.)

अधिक माहितीसाठी संपर्कः
WhatsApp: 93712 69949
puneganpatidairy@gmail.com

उदा.
एकता मित्र मंडळ (ट्रस्ट)


बिबवेवाडी परिसरातील गणपती मंडळं

  • एकता मित्र मंडळ वास्तुनगर सोसायटी बिबवेवाडी
  • मोरया ग्रुप मित्रमंडळविदयासागर कॉलनी सॅलेसबरी पार्क
  • अखिल विदयासागर कॉलनी मित्र मंडळ विदयासागर कॉलनी
  • आझाद मित्र मंडळ 692/बी बिबवेवाडी रोड पुणे
  • व्यंकटाचल गणेश मित्र मंडळ, बिबवेवाडी
  • श्री सिदिाीविनायक सार्वजनिक मित्र मंडळ
  • जय महाराष्ट्र तरूण मित्र मंडळ मार्केटयार्ड
  • खंडेश्वर सहकारी गृहरचना संस्था मर्यादित पुणे गंगाधाम फेज 1
  • श्री गणेश तरुणमंडळ आण्णा भाऊ साठे पुतळयासमोर बि.वाडी.पुणे.
  • अंकुशमित्रमंडळ (ट्रस्ट) लोअर इंदिरानगर बि.वाडी.पुणे.
  • अखिलबिबवेवाडी गाव गणेशमित्रमंडळ बि.वाडी गाव बि.वाडी.पुणे.
  • रणवीर तरुणमित्र मंडळ बि.वाडीसुहाग कार्यालया जवळ बि.वाडी.पुणे.
  • नव एकता मित्र मंडळ अप्पर इंदिरानगर शेवटचा बस स्टॉप बि.वाडी.पुणे.
  • साईनाथ प्रतिष्ठाण चॅरी. ट्रस्ट ए/39/24 अप्पर इंदिरानगर 276 ओटाबि.वाडी.पुणे.
  • अखिल सुप्पर रहीवासी सेवा संघ चाळ नंसी/8 च्या शेजारी सुपर इंदिरानगर बि.वाडी.पुणे.
  • अखिल इंदिरानगर मित्रमंडळ लोअर इंदिरानगर बि.वाडी.पुणे
  • ज्वाला मित्रमंडळ सुहागमंगल कार्यालयासमोर ओटा नं 188 बि.वाडी.पुणे.
  • महाराणा प्रताप मित्रमंडळ ट्रस्ट संन 659 बि 48 अप्पर इंदिरानगर बि.वाडी. पुणे.
  • श्री सिध्दीविनायक मित्रमंडळ चिंतामंणी नगर रवी किरण हॉल शेजारी 26 श्री.सिध्दांत शेलार रा बिबवेवाडी पुणे
  • शिवशंभो मित्र मंडळ पत्ता- स नं 634/8ऐ गणपतनगर पापळ वसाहत बिबवेवाडी पुणे
  • सुवर्णयुग तरुण मित्रमंडळ व्हि 14आय टी कॉलेज मार्ग विक्रममोहिते चौक अप्पर बिबवेवाडी
  • जय हनुमान तरुण मित्रमंडळ बिबवेवाडी
  • श्री.शिवांजली मित्रमंडळ अप्पर बिबवेवाडी. पुणे.
  • शिवराज मित्रमंडळ, बिबवेवाडी पुणे
  • श्री स्वामी समर्थ मित्र मंडळ बिबवेवाडी पुणे
  • अखिल राजीव गांधी तरुण मित्रमंडळ बिबवेवाडी
  • ओम गणेश मित्र मंडळ इंदिरानगर
  • गुरुदत्तमित्रमंडळ अप्पर इंदिरानगर
  • विद्यासागर सोसायटी्गणेश मित्र मंडळ बिबवेवाडी पुणे
  • एकता मित्रमंडळ शिवरायनगर अप्पर कोंढवारोड
  • श्री राजयोग सोसायटी गणेश उत्सवमंडळ बिबवेवाडी पुणे
  • विघ्नहर्ता मित्र मंडळ चैत्रबन वसाहत बिबवेवाडी पुणे
  • गणराजमित्रमंडळ साई नगर कोंढवारोड बिबवेवाडी पुणे
  • मृत्युंजय मित्र मंडळ ट्रस्ट अष्टविनायक, बिबवेवाडी
  • बंधुत्व मित्र मंडळ पदमावती सांस्कृतिक भवन शेजारी बिबवाडी पुणे
  • साई गणेश मित्र मंडळ 658 ओसवाल गिरणीजवळ, अप्पर बि.वाडी. पुणे
  • अखिल शिवराय नगर मित्र मंडळ अप्पर कोंढवारोड
  • महेश सोसायटी मित्रमंडळ
  • अखिल श्रीरामनगर मित्रमंडळ
  • श्री सिध्दीविनायक मित्रमंडळ लोअर इंदिरा नगर बिवाडी पुणे
  • श्री गणेश मित्र मंडळ सव्र्हे नं 634 गणपत नगर पापळ वस्तीबिवाडी पुणे
  • शिवतेज तरुण मंडळ
  • शिवरुद्रा प्रतिष्ठाण
  • जय गणेश मित्र मंडळ लोअर इंदिरानगर बिबवेवाडी पुणे
  • श्री स्वामी समर्थ नगर मित्रमंडळ
  • सुवर्ण युग तरुणमित्रमंडळ सुप्पर पाण्याच्या टाकीजवळ बिबवेवाडी
  • अखिल सुखसागरनगर मित्रमंडळ सुखसागर नगर
  • अखिल सुवर्ण नगरी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ सुवर्ण नगरी बिबवेवाडी.
  • वीर शक्ती मित्र मंडळ 666 चैत्रबन वसाहत अप्पर बिबवेवाडी पुणे
  • स्वराज्यमित्रमंडळ अप्पर इंदिरानगर 276 बिवाडी पुणे.
  • शिवशक्ती मित्र मंडळ प्रिय दर्शनीशाळा अप्पर इंदिरानगर 276 ओटा अे /31/2 बिवाडी पुणे
  • अचानक मित्र मंडळ (ट्रस्ट) लोअर इंदिरानगर साई मंदिर जवळ बि वाडी पुणे
  • जय गणेश मित्र मंडळ राजिव गांधी नगर, गजाननमंदिरा जवळ बिबवेवाडी पुणे.
  • स्वराज्य मित्रमंडळ चैत्रबनवसाहत बिबवेवाडी पुणे.
  • अखिल पोकळे वस्ती जय गणेश मित्रमंडळ पुष्पम कॉलनी
  • श्री एकमुखी दत्तमित्र मंडळ सुखसागरनगर
  • मृत्युंजय मित्र मंडळ
  • कल्पकल्याण गणेशोत्सव मंडळ

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

खडक परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

डेक्कन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

शिवाजीनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बुधवार पेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

नानापेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लष्कर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पुणे स्टेशन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोरेगाव पार्क परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

स्वारगेट परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सहकारनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

भारती विद्यापीठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कर्वेनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोथरूड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वारजे माळवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

उत्तमनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सिंहगड रोड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पर्वती परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चतु:श्रृंगी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

विश्रांतवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चंदननगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लोहगाव परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

येरवडा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मार्केटयार्ड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बिबवेवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वानवडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मुंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

हडपसर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.