लोहगाव परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

pune-ganpati-dairy-2025-26

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व पुस्तकाचे एकाचवेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे.

पोलिसकाकाच्या माध्यमातून पुणे शहर पोलिसांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून, एका पुस्तकाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहेत. जगभरात विखुरलेले गणेशभक्त हे ऑनलाईनच्या माध्यमातून माहिती अथवा दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात. पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत.

पुणे गणपतीच्या वेबसाईटवर गणपती मंडळांची सविस्तर माहिती, व्हिडिओ, छायाचित्र, क्यूआर कोडच्या माध्यमातून लोकेशन दिले जाणार आहे. गणपती मंडळाच्या डेकोरेशनचा व्हिडिओ प्रसिद्ध करणार आहोत. शिवाय, पुणे शहरातील गणपती मंडळांची हक्काची वेबसाईट असणार असून, फक्त गणपती उत्सव व मंडळाच्याच बातम्या, लेख, मुलाखती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मंडळाने लाखो रुपये खर्च करून केलेला देखावा व्हिडिओच्या माध्यमातून वर्षेभर पाहता येणार आहे. शिवाय, गणपती मंडळांना परदेशातून वर्गणी मिळवून देण्यासाठी मंडळाचा बॅंकेचा क्यूआर कोड वेबसाईटवर दिला जाणार आहे.

मंडळांनी गुगल फॉर्म प्रमाणे आपल्या मंडळाची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहचवावीत, म्हणजे पुस्तकामध्ये समाविष्ट करता येईल, असे आवाहन टीम पुणे गणपतीच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे गणपती वेबसाईट आणि पुस्तकाची वैशिष्ट्ये:
1) पुणे गणपती मंडळांची प्रथमच स्वतंत्र वेबसाईट
२) पुणे गणपती डायरी (पुस्तक), चार हजार मंडळांची एकत्रित माहिती.
३) प्रत्येक गणपती मंडळांचे वेबसाईटवर स्वतंत्र पान असणार
४) अध्यक्षांसह, पदाधिकाऱ्यांचे फोटो, माहिती, मुलाखती असणार
४) गणपती मंडळांच्या वर्षेभर बातम्या साईटवर असणार
५) प्रत्येक गणपती मंडळाचे असणार स्वतंत्र पुस्तक.

गणपती मंडळांनी काय माहिती पाठवायची?
१) गणपती मंडळाचा फोटो, मंडळाची स्थापना,
२) गणपती मंडळाचा पत्ता आणि संपर्क
३) अध्यक्ष यांचे छायाचित्र व नाव.
४) मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, ग्रुप फोटो
५) मंडळाचे गुगल लोकेशन
६) गणपती मंडळाविषयी थोडक्यात माहिती व सामाजिक कार्यांची माहिती
७) माजी अध्यक्षांची नावे
८) मंडळाच्या बॅंकेच Qr कोड (परदेशातून वर्गणी मिळण्यासाठी)
९) सर्व एकत्रित माहिती पीडीएफ स्वरूपात WhatsApp अथवा इमेलवर पाठवावी.

गणपती मंडळांसाठी पत्र
👉 https://shorturl.at/hB8s6

पुणे गणपती डायरीसाठी गुगल फॉर्म
👉 https://forms.gle/o78LiKGr83y2nQyRA

गणपती मंडळांचा ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…
👉 https://chat.whatsapp.com/EC3W2HSO6FSAoxUDzQ9k6m

book-frame

(पुणे गणपती डायरीमध्ये (पुस्तक) प्रत्येक मंडळासाठी वरीलप्रमाणे सशुल्क चौकट असणार आहे.)

अधिक माहितीसाठी संपर्कः
WhatsApp: 93712 69949
puneganpatidairy@gmail.com

उदा.
एकता मित्र मंडळ (ट्रस्ट)


लोहगाव परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

  • पोरवाल रोड व्यापरी संघ पोरवाल रोड, पुणे.
  • मिस्टेक मुडस सोसायटी दोराबजी मॉल जवळ विमाननगर पुणे
  • शुभगेटवे को ऑप सोसायर्टीं गणपती मंडळ न्यु एअरपोर्ट रोड पुणे
  • सहयाद्री विहार सार्व. गणेशोत्सव लेन नं- डी संतनगर लोहगाव पुणे
  • वाघेश्वर पार्किंग मित्र मंडळ स.नं. 134 खराडी जकात नाका नगर रोड पुणे
  • श्रीराम नगर मित्र मंडळ श्रीरामनगर सोसा. नगर रोड पुणे
  • रोहन मिथिला- 1 सह. गृह. संस्था मर्या. विमाननगर पुणे
  • श्री विघ्नेश्वर विश्वस्त संस्था संजय पार्क पुणे
  • गुडविल मेट्रोपोलीस पोाल रोड लोहगांव पुणे
  • श्री संत सावतामाळी मित्र मंडळ सुर्या जिम शेजारी लोहगाव पुणे
  • किसन पार्क मित्र मंडळ संतनगर लोहगाव पुणे
  • रिवेल ऑर्चिड सोसायर्टीं पोरवाल रोड लोहगाव पुणे
  • पार्क व्हिस्टा सोसायटी डी. वाय. पाटील रोड लोहगाव पुणे
  • अटलंटीस सिटी सोसायटी पोरवाल रोड लोहगाव पुणे
  • ईस्टरलिया सोसायटी गणराज चौकाजवळ खेसे पार्क लोहगाव पुणे
  • गणेश मित्र मंडळ पाटील वस्ती संतनगर लोहगाव पुणे
  • राष्ट्रसंत कैकाडी महाराज तरुण मंडळ लोहगाव पुणे
  • शिव कॉलनी गणेशोत्सव निळकंठेश्वर मंदीराजवळ साठे वस्ती धानोरी रोड लोहगाव पुणे
  • अखिल खांदवेनगर मित्र मंडळ खांदवेनगर नगर रोड लोहगाव, पुणे.
  • रामचंद्र युवा प्रतिष्ठान सार्वजनीक गणेशोत्सव रामचंद्रनगर खांदवेनगर नगर रोड पुणे
  • गुरुदत्त प्रतिष्ठान दत्त मंदीर चौक विमाननगर पुणे
  • श्री संताजी महाराज मित्र मंडळ संताजी नगर खांदवेनगर लोहगाव पुणे
  • साई विश्व गणेश मंडळ खांदवेनगर लोकटाईम्स भवन शेजारी खांदवेनगर लोहगाव, पुणे.
  • संघर्ष मित्र मंडळ स.नं. 121/1, 2 संताजीनगर खांदवेनगर पुणे
  • एकता मित्र मंडळ खुळेवाडी पुणे
  • जय गणेश मित्र मंडळ खांदवेनगर नगर रोड पुणे
  • एअरपोर्ट अॅथोरिटी स्टाफ गणेशोत्सव पुणे एअरपोर्ट, पुणे.
  • मारुती मित्र मंडळ स.नं. 212 देवकर वस्ती कोणार्क कॅम्पस समोर विमाननगर पुणे
  • तेजस्वी यंग फ्रेंड सर्कल संजयपार्क न्यु एअरपोर्ट रोड पुणे
  • बंजारा मित्र मंडळ बर्माशेल पुणे
  • संघर्ष तरुण मंडळ गुरुव्दारा रोड स.नं. 164 गांधीनगर लोहगाव पुणे
  • शिवशाही स्पोर्टस संघ शिवनगर लोहगाव पुणे
  • साईराज प्रतिष्ठान अॅपल मेडीकल समोर पोरवाल रोड लोहगाव पुणे
  • गवळी गणेश प्रतिष्ठान पांडे आळी लोहगाव पुणे
  • शिवज्योत तरुण मंडळ शुभम मंगल कार्यालयासमोर वाघोली रोड संतनगर लोहगाव पुणे
  • संतनगर युवा प्रतिष्ठान शुभम मंगल कार्यालया जवळ संतनगर लोहगाव पुणे
  • जय महाराष्ट्र तरुण मंडळ स.नं. 74/2 संत नगर लोहगाव पुणे
  • श्री शिवराज मित्र मडळ स.नं. 32/1 आर्यनगर विमाननगर निको गार्डन जवळ पुणे
  • जय हनुमान मित्र मंडळ स.नं. 147 दत्त मंदीर जवळ खुळेवाडी पुणे
  • अक्षरधारा गणपती प्रतिष्ठान गणपती चौक विमाननगर पुणे
  • लोकशाहीर आण्णाभाऊ साठे तरुण मित्र मंडळ दत्त मंदीराजवळ खुळेवाडी, पुणे.
  • समाजकार्य युवा मंच स.नं. 147 वैदय शाळेजवळ खुळेवाडी पुणे
  • सम्राट तरुण मंडळ स.नं. 199 सम्राट चौक यमुनानगर पुणे
  • नवज्योत प्रतिष्ठान लक्ष्मीमाता मंदीराजवळ खुळेवाडी पुणे
  • क्रांती मित्र मंडळ खुळेवाडी पुणे
  • समर्थ मित्र मंडळ स.नं. 146 खुळेवाडी पुणे
  • कविता अपार्टमेंट विमाननगर, पुणे.
  • साई युवा प्रतिष्ठान सीसीडी चौक विमाननगर पुणे
  • सिध्दार्थ प्रतिष्ठान खुळेवाडी पुणे
  • बीटीएमएम ग्रुप सम्राट चौक विमाननगर पुणे
  • शिवशाही युवा प्रतिष्ठाण खुळेवाडी, पुणे.
  • अष्टविनायक मित्र मंडळ विमाननगर म्हाडा कॉलनी पुणे
  • ओम साई प्रतिष्ठान इंदीरानगर बर्माशेल पुणे
  • विजेता जनसेवा मंडळ देवीच्या मंदीराजवळ बर्माशेल पुणे
  • जय बजरंग मित्र मंडळ स.नं. 147 खुळेवाडी पुणे
  • म्हाडा कॉलनी मित्र मंडळ विमाननगर पुणे
  • गीतगंगा मित्र मंडळ, संजय पार्क एअरपोर्ट रोड पुणे
  • क्वीन्स लॅण्ड सोसायटी विमाननगर पुणे
  • जय सेवालाल मित्र मंडळ, विमाननगर पुणे
  • श्री प्रतिष्ठान संजयपार्क लेन नं- 04 पुणे
  • कर्मभुमी प्रतिष्ठान कर्मभुमीनगर संतनगर लोहगाव पुणे
  • जय गणेश तरुण मंडळ स.नं. 278 साठे वस्ती धानोरी रोड लोहगाव पुणे
  • शिव छत्रपती ग्रुप गणराज चौक कलवड वस्ती पुणे
  • शिवराज प्रतिष्ठान मोझेआळी लोहगाव पुणे
  • श्री मयुरेश धार्मिक विश्वस्त नवचैतन्य मित्र मंडळ खेसेपार्क पुणे
  • श्रीराम मित्र मंडळ स.नं. 259 लोहगाव रोड कलवड पुणे
  • सोमेश्वर तरुण मंडळ दादाची वस्ती लोहगाव पुणे
  • शिव छत्रपती ग्रुप शिफा हॉस्पीटल मागे कलवड वस्ती पुणे
  • उत्कर्ष मित्र मंडळ स.नं. 246/2बी लेन नं 4 दत्त मंदीरा जवळ कलवड पुणे
  • ब्ल्यु स्टार स्पोर्टस क्लब नवलाई माता मंदीर चौक गुरुव्दारा कॉलनी लोहगाव पुणे
  • हनुमान मित्र मंडळ खेसे कॉलनी संतनगर लोहगाव पुणे
  • अजिंक्य युवा ग्रुप स.नं. 246 दत्त मंदीर कलवड स्टॉप लोहगाव पुणे
  • शिवशाही मित्र मंडळ कलवड वस्ती लोहगाव पुणे
  • न्यु उत्तरेश्वर तरुण मंडळ साठे वस्ती लोहगाव पुणे
  • मोरया मित्र मंडळ कलवड वस्ती सिध्दार्थ चौक लोहगाव पुणे
  • जगदंब प्रतिष्ठान जर्नादन नगर लेन नं- 4 ओमकार कॉलनी लोहगाव पुणे
  • अष्टविनायक मित्र मंडळ आनंदननगर धानोरी लोहगाव पुणे
  • श्रीराम लोटस सोसायटी स.नं. 274 वडगाव शिंदे रोड लोहगाव पुणे
  • गिनी बेलिना सोसायटी पोरवाल रोड लोहगाव पुणे
  • संस्कृती होम्स मित्र मंडळ स.नं. 276 साठे वस्ती लोहगाव पुणे
  • श्री निधी सह. गृह. संस्था पोरवाल रोड लोहगाव पुणे
  • प्राईड आशियाना सोसायटी लोहगाव पुणे
  • शिवशंकर मित्र मंडळ कदम वाडा लोहगाव पुणे
  • आझाद तरुण मंडळ आझाद चौक ग्रामपंचायत ऑफिस जवळ लोहगाव पुणे
  • स्कायवेज इस्फेरा सोसायटी पोरवाल रोड लोहगाव पुणे
  • शिवगर्जना मित्र मंडळ वडगाव शिंदे रोड संत तुकाराम कॉलेज मागे लोहगाव पुणे
  • विघ्नहर्ता प्रतिष्ठान पवार वस्ती लोहगाव पुणे
  • एरोपोलीस सह. गृह. संस्था पोरवाल रोड लोहगाव पुणे
  • जय मल्हार मित्र मंडळ निरगुडी रोड शिवाजी महाराज चौक लोहगाव पुणे
  • गणराज कॉलनी मित्र मंडळ गणराज चौक कलवड वस्ती लोहगाव पुणे
  • श्रीराम समर्थ मित्र मंडळ कलवड वस्ती बद्रीनाथ मंदीर रोड लोहगाव पुणे
  • पनामा पार्क उत्सव समिती पोरवाल रोड निंबाळकर नगर लोहगाव पुणे
  • नवदुर्गा प्रतिष्ठाण जनार्दन नगर लेन नं- 1 लोहगाव पुणे
  • कलवडचा राजा प्रतिष्ठान स.नं. 246/3 कलवड वस्ती लेन नं- 1 लोहगाव पुणे
  • शौर्य कौटुंबिक गणेश सेवा मंडळ शौर्य रेसिडेन्सी चिरके कॉलनी लोहगाव पुणे
  • अखिल राखपसरे वस्ती सार्वजनीक गणेशोत्सव राखपसरे वस्ती लोहगाव पुणे
  • सुवर्णयुग मित्र मडळ संत तुकाराम महाराज मंदीरा समोर लोहगाव पुणे
  • न्यु क्रांती मित्र मंडळ बर्माशेल पुणे
  • लोहगावाचा राजा उत्तरेश्वर तरुण मंडळ मोझे आळी निंबाळकर तालीम लोहगाव पुणे

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

खडक परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

डेक्कन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

शिवाजीनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बुधवार पेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

नानापेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लष्कर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पुणे स्टेशन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोरेगाव पार्क परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

स्वारगेट परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सहकारनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

भारती विद्यापीठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कर्वेनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोथरूड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वारजे माळवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

उत्तमनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सिंहगड रोड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पर्वती परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चतु:श्रृंगी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

विश्रांतवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चंदननगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लोहगाव परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

येरवडा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मार्केटयार्ड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बिबवेवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वानवडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मुंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

हडपसर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.