कोथरूड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

pune-ganpati-dairy-2025-26

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व पुस्तकाचे एकाचवेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे.

पोलिसकाकाच्या माध्यमातून पुणे शहर पोलिसांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून, एका पुस्तकाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहेत. जगभरात विखुरलेले गणेशभक्त हे ऑनलाईनच्या माध्यमातून माहिती अथवा दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात. पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत.

पुणे गणपतीच्या वेबसाईटवर गणपती मंडळांची सविस्तर माहिती, व्हिडिओ, छायाचित्र, क्यूआर कोडच्या माध्यमातून लोकेशन दिले जाणार आहे. गणपती मंडळाच्या डेकोरेशनचा व्हिडिओ प्रसिद्ध करणार आहोत. शिवाय, पुणे शहरातील गणपती मंडळांची हक्काची वेबसाईट असणार असून, फक्त गणपती उत्सव व मंडळाच्याच बातम्या, लेख, मुलाखती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मंडळाने लाखो रुपये खर्च करून केलेला देखावा व्हिडिओच्या माध्यमातून वर्षेभर पाहता येणार आहे. शिवाय, गणपती मंडळांना परदेशातून वर्गणी मिळवून देण्यासाठी मंडळाचा बॅंकेचा क्यूआर कोड वेबसाईटवर दिला जाणार आहे.

मंडळांनी गुगल फॉर्म प्रमाणे आपल्या मंडळाची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहचवावीत, म्हणजे पुस्तकामध्ये समाविष्ट करता येईल, असे आवाहन टीम पुणे गणपतीच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे गणपती वेबसाईट आणि पुस्तकाची वैशिष्ट्ये:
1) पुणे गणपती मंडळांची प्रथमच स्वतंत्र वेबसाईट
२) पुणे गणपती डायरी (पुस्तक), चार हजार मंडळांची एकत्रित माहिती.
३) प्रत्येक गणपती मंडळांचे वेबसाईटवर स्वतंत्र पान असणार
४) अध्यक्षांसह, पदाधिकाऱ्यांचे फोटो, माहिती, मुलाखती असणार
४) गणपती मंडळांच्या वर्षेभर बातम्या साईटवर असणार
५) प्रत्येक गणपती मंडळाचे असणार स्वतंत्र पुस्तक.

गणपती मंडळांनी काय माहिती पाठवायची?
१) गणपती मंडळाचा फोटो, मंडळाची स्थापना,
२) गणपती मंडळाचा पत्ता आणि संपर्क
३) अध्यक्ष यांचे छायाचित्र व नाव.
४) मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, ग्रुप फोटो
५) मंडळाचे गुगल लोकेशन
६) गणपती मंडळाविषयी थोडक्यात माहिती व सामाजिक कार्यांची माहिती
७) माजी अध्यक्षांची नावे
८) मंडळाच्या बॅंकेच Qr कोड (परदेशातून वर्गणी मिळण्यासाठी)
९) सर्व एकत्रित माहिती पीडीएफ स्वरूपात WhatsApp अथवा इमेलवर पाठवावी.

गणपती मंडळांसाठी पत्र
👉 https://shorturl.at/hB8s6

पुणे गणपती डायरीसाठी गुगल फॉर्म
👉 https://forms.gle/o78LiKGr83y2nQyRA

गणपती मंडळांचा ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…
👉 https://chat.whatsapp.com/EC3W2HSO6FSAoxUDzQ9k6m

book-frame

(पुणे गणपती डायरीमध्ये (पुस्तक) प्रत्येक मंडळासाठी वरीलप्रमाणे सशुल्क चौकट असणार आहे.)

अधिक माहितीसाठी संपर्कः
WhatsApp: 93712 69949
puneganpatidairy@gmail.com

उदा.
एकता मित्र मंडळ (ट्रस्ट)


कोथरूड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

  • कैलास मित्र मंडळ, साईनाथ वसाहत, शास्त्रीनगर, कोथरुड, पुणे.
  • स्वामी विवेकानंद मित्र मंडळ, आझादनगर, कोथरुड पुणे
  • अखिल गणंजय मित्र मंडळ, गणंजय चौक डीपी रोड, पुणे.
  • जय जवान मित्र मंडळ, श्रीकृष्णनगर, सागर कॉलनी, पुणे.
  • श्री अलकापुरी गणपती मंडळ, अलकापुरी, कोथरुड पुणे
  • मौर्य गार्डन मित्र मंडळ, गुरुगणेशनगर समोर, पुणे.
  • कृष्णाई कॉलनी मित्र मंडळ, ट्रस्ट,न्यु डी.पी. रोड , पुणे.
  • अमर तरुण मंडळ –सिध्दिविनायक गणेश मंदिर, आझादनगर, पुणे.
  • सम्राट मित्र मंडळ, डावी भुसारी कॉलनी, पुणे.
  • नवजवान मित्र मंडळ, गगनगीरी कॉ., आशिष गार्डन समोर, पुणे.
  • जय शिवाजी तरूण मित्र मंडळ, न्यु शांतीनगर, पुणे.
  • श्री गणेश मित्र मंडळ, रुणवाल सिंक्लेअर, उजवी भुसारी, पुणे.
  • हमराज मित्र मंडळ, शास्त्रीनगर, पुणे.
  • गजराज तरुण मंडळ, सुंदर नगरी, सुतार दवाखाना, पुणे.
  • संगम तरुण मंडळ ट्रस्ट शास्त्रीनगर, पुणे.
  • मुठेश्वर मित्र मंडळ, शास्त्रीनगर, पुणे.
  • अखिल गांधी भवन मित्र मंडळ, गोपीनाथ तळवळकर चौक, डीपी रोड, पुणे.
  • सिध्दार्थ मित्र मंडळ, ट्रस्ट गुजरात कॉलनी, पुणे.
  • अमरजित मित्र मंडळ, लोकमान्य कॉलनी परमहंस नगर, पुणे.
  • अखिल वृंदावन मित्र मंडळ, गुरुगणेशनगर समोर, पुणे.
  • विजय तरुण मित्र मंडळ, साईनाथ वसाहत, पुणे.
  • रामकृष्ण परमहंसनगर सार्व. गणेशोत्सव मंडळ (ट्रस्ट) , पुणे.
  • श्री गणेश मित्र मंडळ, लक्ष्मीकांत कॉलनी, गाढवे कॉलनीच्या पुढे, शास्त्रीनगर, पुणे.
  • श्री दत्त मित्र मंडळ ट्रस्ट, गुजरात कॉलनी, पुणे.
  • अखिल सागर कॉलनी मित्र मंडळ, शास्त्रीनगर, पुणे.
  • जय मल्हार मित्र मंडळ, गुजरात कॉलनी, पुणे.
  • श्रीराम तरुण मंडळ, श्रीराम कॉलनी, शास्त्रीनगर, पुणे.
  • अचानक मित्र मंडळ, 87/6, त्रिमुर्ती कॉलनी, आझादनगर, पुणे.
  • श्री अष्टविनायक मित्र मंडळ, ट्रस्टृ गुजरात कॉलनी, पुणे.
  • आझाद मयुर मित्र मंडळ त्रिमुर्ती हाईटस्, गुजराथ कॉलनी (सोसा), पुणे.
  • श्री गणेश मित्र मंडळ, पी.एम.सी.कॉ शास्त्रीनगर, पुणे.
  • वनाज मित्र मंडळ, पौड रोड, पुणे.
  • अथर्व हाईट्स, महात्मा सोसा. लेन, पुणे.
  • नवभुमी तरुण मंडळ, 84/165, शास्त्रीनगर, पुणे.
  • एकदंत फ्रेंड सर्कल, ट्रस्ट, सागर कॉलनी, शास्त्रीनगर, पुणे.
  • संयुक्त आझादनगर मित्र मंडळ, वृंदावन कॉ आझादनगर, पुणे.
  • बालाजी मित्र मंडळ, कुशल पार्क जवळ, डावी भुसारी कॉ, पुणे.
  • श्री. शिवसाम्राज्य प्रतिष्ठाण ट्रस्ट, गुजरात कॉ., वनाज कॉर्नर, पुणे.
  • श्री. विघ्नहर्ता मित्र मंडळ, कुंबरे पार्क गार्डन, पुणे.
  • शिवांजली मित्र मंडळ, 81/2, पौड रोड, पुणे.
  • अखिल भारतीनगर मित्र मंडळ, भारतीनगर पौड रोड कोथरुड पुणे
  • संयुक्त भुसारी कॉलनी मित्र मंडळ, पुणे.
  • गणेश मित्र मंडळ, गांधीभवन रोड, गणेश कॉलनी, पुणे.
  • श्री शक्ती युवक मंडळ, कचरा डेपो समोर, पुणे.
  • अखिल भुसारी कॉलनी विकास मंडळ (ट्रस्ट), पुणे.
  • मौर्य विहार मित्र मंडळ, मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ, पुणे.
  • मृत्यंुजय मित्र मंडळ, अरमान सोसा. स्मशानभुमी रोड, शास्त्रीनगर, पुणे.
  • अखिल इंदिराशंकर नगरी गणेशोत्सव मंडळ, पौड रोड, पुणे.
  • श्री छत्रपती शिवाजी मित्र मंडळ,शास्त्रीनगर, गाढवे कॉलनी शेजारी (सोसा.), पुणे.
  • कृष्णलीला टेरेस, स. नं. 54/6, महात्मा सोसा. जवळ (सोसा.), पुणे.
  • शांतीबन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, स.नं.52/01,(सोसा), पुणे.
  • माता रहिवासी संघ सार्व. गणेशोत्सव, न्यु स्टार बॉईज, शास्त्रीनगर, पुणे.
  • शिवतेज मित्र मंडळ, डावी भुसारी कॉलनी, मेडी कॉर्नर, पुणे.
  • वुडलँड सोसायटी गणेशोत्सव,गांधीभवन शेजारी (सोसा), पुणे.
  • भुजबळ टाऊनशिप गणेश मंडळ, (सोसा), पुणे.
  • विजय त्रिमुर्ती मित्र मंडळ, दत्त मंदिराजवळ, शास्त्रीनगर, पुणे.
  • संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, स. नं. 83/19,20, शास्तीनगर, पुणे.
  • मोकाटे नगर कॉलनी, डावी भुसारी कॉल्नी (सोसा), पुणे.
  • युवराज मित्र मंडळ, कै. गेनुभाऊ करंकंडे चौक, परमहंसनगर, पुणे.
  • बाल शिवाजी तरुण मंडळ, ट्रस्ट, संगिता हॉटेल चौक, गुजरात कॉलनी, पुणे.
  • गुरुत्तम मित्र मंडळ, 84/165, गुरुजन सोसा. शास्तीनगर, पुणे.
  • क्रंाती मित्र मंडळ, मनिषा चेंबर्स अपार्ट. शेजारी, डावी कॉलनी, पुणे.
  • एकदंत मित्र मंडळ, सागर कॉलनी कोथरुड, पुणे.
  • वात्सल्यपुरम, कुंबरे टाऊनशिप जवळ, पुणे.
  • गुरुजन दत्त मित्रमंडळ सोसा. (सोसा) सह्राद्री शाळेमागे, शास्त्रीगनर, पुणे.
  • रोहन गार्डन सोसा. एकलव्य कॉलेज जवळ (सोसा), पुणे.
  • मोकाटे टॉवर्स, 79 / 1, प्लॉट नं. 3, मोकाटेनगर, डावी भुसारी कॉलनी (सोसायटी), पुणे.
  • धनलक्ष्मी मित्र मंडळ, धनलक्ष्मी पार्क, उजवी भुसारी कॉलनी, पुणे.
  • कलाग्राम मित्र मंडळ, कलाग्राम सोसा. पौड रोड, पुणे.
  • विघ्नहर्ता मित्र मंडळ, लोकमान्य कॉलनी, शंकर मंदिराशेजारी, पुणे.
  • श्री साई मित्र मंडळ, गुजरात कॉलनी, पुणे.
  • सुरक्षा मित्र मंडळ सुरक्षा सोसा कोथरुड, पुणे.
  • श्री साईनाथ मित्र मंडळ, अरमान सोसा. शास्त्रीनगर, पुणे.
  • न्यु फ्रेंड्स सोसायटी, पौड रोड, पुणे.
  • नंदनवन मित्र मंडळ, गादीया इस्टेट, महाराजा कॉम्लेक्स मागे, पुणे.
  • त्रिमुर्ती मित्र मंडळ, शिवतीर्थ नगर, पुणे.
  • शिवसाई मित्र मंडळ, सुतारदरा कोथरुड, पुणे.
  • अखिल स्वराज्य मित्रमंडळ,जयभवानीनगर कोथरुड, पुणे.
  • श्री. गणेश मित्र मंडळ, लेन न. 08, सुतारदरा, पुणे.
  • श्री कृष्ण मित्र मंडळ, क साईट, मॉडर्न कॉलनी, जयभवानीनगर, पुणे.
  • समाजसुधारक हिंदुस्थानी मित्र मंडळ (ट्रस्ट), जयभवानीनगर, पुणे.
  • तिरंगा मित्र मंडळ पौड फाटा, कोथरुड, पुणे.
  • पांडुरंग सेवा चॅरीटेबल ट्रस्ट, म्हातोबानगर, पुणे.
  • महाराजा मित्र मंडळ, ट्रस्ट, पावन गणपती, जयभवानी नगर, पुणे.
  • नवयुग मित्र मंडळ, जयभवानीनगर, पुणे.
  • संघर्ष मित्र मंडळ अखिल जय भवानी जयभवानीनगर, पुणे.
  • श्रीगणेश बाल तरुण मंडळ, किष्किंदानगर, पुणे.
  • श्रीकृष्ण मित्र मंडळ, तुषार बेकरी जवळ, पुणे.
  • नवनाथ सार्व. विकास मंडळ ट्रस्ट किष्किंनगर, पुणे.
  • तिरंगा मित्र मंडळ ट्रस्ट, जयभवानी नगर, पुणे.
  • श्री. जय गणेश मित्र मंडळ, सुतारदरा, पुणे.
  • शिवशक्ती मित्र मंडळ, सुतारदरा, कोथरुड, पुणे.
  • शिवकृपा मित्र मंडळ, दत्तनगर सुतारदरा, पुणे.
  • अजिंक्य मित्र मंडळ, सुतारदरा, क्रांतीसेना कमानीजवळ, पुणे.
  • अखिल रामबाग कॉलनी मित्र मंडळ, कोथरुड, पुणे.
  • म्हातोबा नगर मित्र मंडळ, पुणे.
  • जयभवानी तरुण विचार प्रसारक, जयभवानीनगर, पुणे.
  • श्री गणेश मित्र मंडळ (दोस्ती ग्रुप), जजामाता नगर, किष्किंदानगर, पुणे.
  • माऊलीनगर मित्र मंडळ, लेन – 29, सुतारदरा, पुणे.
  • सिल्वर क्रिस्ट, पेठकर प्रोजेक्ट समोर, शिवतीर्थनगर, सुतारदरा जवळ (सोसा), पुणे.
  • राजे शिवराय मित्र मंडळ, गल्ली क्र.26, मराठा मावळ कॉलनी, सुतारदरा, पुणे.
  • शिवकल्याण मित्र मंडळ, शिवकल्याणनगर, सुतारदरा, पुणे.
  • श्री गुरुदत्त मित्र मंडळ, किष्किंदानगर, पुणे.
  • श्री समर्थ मित्र मंडळ, समर्थ कॉलनी सुतारदरा, पुणे.
  • सुदर्शन मित्र मंडळ, किष्किंदानगर, पुणे.
  • नवयुवक मित्र मंडळ, चाळ 1 अ, किष्किंधानगर, पुणे.
  • श्री गणेश मित्र मंडळ श्रीराम कॉलनी, सुदारदरा, पुणे.
  • नवयुग तरुण मित्र मंडळ खंडोबा मंदीर किष्किंदानगर कोथरुड, पुणे.
  • आयकर सोसायटी, 137/2, पौड रोड 11 शुभम साठे मो-9623597979
  • शिवसाम्राज्य मित्र मंडळ, गल्ली नं. 05, सुतारदरा, पुणे.
  • गजराज मित्र मंडळ,सुतारदरा कोथरुड, पुणे.
  • समस्त गावकरी मंडळ, कोथरुड गावठाण, पुणे.
  • बाल शिवाजी मित्र मंडळ (ट्रस्ट), केळेवाडी, पुणे.
  • शिवशक्ती मित्र मंडळ, केळेवाडी, पौड रोड, पुणे.
  • शिवप्रतिष्ठा मित्र मंडळ, केळेवाडी, पुणे.
  • अखिल भेलकेनगर मित्र मंडळ ट्रस्ट, भेलकेनगर, पुणे.
  • जय हनुमान मित्र मंडळ, स.नं.123, रामबाग कॉलनी, एमआयटी कॉलेज जवळ, पुणे.
  • बाल युवक मित्र मंडळ, मोरे श्रमिक वसा. , पुणे.
  • सिग्मा वन को. ऑप.हौसी. सोर्सा. , पुणे.
  • आनंदनगर पार्क मित्र मंडळ सोसा., पुणे.
  • संयुक्त भेलके नगर मित्र मंडळ ( ट्रस्ट ), पुणे.
  • श्री. म्हातोबा मित्र मंडळ, बोराटे संकुल शेजारी, कोथरुड गांवठाण, पुणे.
  • अव्दैत मित्र मंडळ, अव्दैत नगर, केळेवाडी चौक, पुणे.
  • मराठा मित्र मंडळ, केळेवाडी, पुणे.
  • बाल तरुण मंडळ, ट्रस्ट, राऊतवाडी, पुणे.
  • जयदिप मंडळ, एसएनडिटी कॉलेज जवळ, कर्वे रोड, पुणे.
  • विनायक मित्र मंडळ, मयुर कॉलनी, कर्वे पुतळ्याजवळ, पुणे.
  • बाल तरुण मित्र मंडळ, हनुमान नगर, राऊतवाडी, पुणे.
  • ए.आर.ए.आय. कर्मचारी गणेशोत्सव मंडळ, वेताळ टेकडी, पुणे.
  • न्यु अंजठा सह. गृह. संस्था मर्या. सोसा.कृष्णा हॉस्पीटल जवळ (सोसा), पुणे
  • श्री. गणेश मित्र मंडळ, स.नं.135/136, राहूल गार्डन मयूर कॉलनी, पुणे.
  • विश्वशांती तरुण मंडळ,केळेवाडी, पौड रोड, पुणे.
  • क्रांतीवीर मित्र मंडळ, केळेवाडी, पुणे.
  • जयहिंद बाल तरुण मंडळ (ट्रस्ट) गावठाण, पुणे.
  • तानाजी तरुण मंडळ, तानाजी चौक गावठाण, पुणे.
  • एकी तरुण मंडळ, कोथरुड बस स्टँड जवळ, तानाजी चौक गावठाण, पुणे.
  • जय मल्हार मित्र मंडळ, केळेवाडी मनपा शाळेजवळ, पुणे.
  • मारुती मित्र मंडळ ट्रस्ट, कोथरुड गावठाण, पुणे.
  • नरवीर तरुण मंडळ, संत गंगाराम चौक, कोथरुड बस स्टँड जवळ, पुणे.
  • शिवशक्ती मित्र मंडळ, शेलार कॉम्प्लेक्स, कृष्णा हॉस्पी. जवळ, पुणे.
  • अष्टविनायक मित्र मंडळ,साई बाबा मंदिराशेजारी, हनुमान नगर, पुणे.
  • टेबल्स् ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पौड रोड, पुणे.
  • जय श्रीराम तरुण मंडळ, केळेवाडी, पुणे.
  • न्यु युवा फ्रेंड्स सर्कल, कोथरुड गावठाण, पुणे.
  • बाल मित्र मंडळ, ठिगळे दवाखाना शेजारी, केळेवाडी, पुणे.
  • शिपाई चाळ मित्र मंडळ, केळेवाडी, पुणे.
  • नवमहाराष्ट्र तरुण मंडळ, भिमनगर, पौड फाटा, पुणे.
  • साईनाथ मित्र मंडळ (ट्रस्ट), हनुमान नगर, पुणे.
  • नवजवान मित्र मंडळ, केळेवाडी, पुणे.
  • हरि ओम मित्र मंडळ, ए.आार.ए.आय.रोड, केळेवाडी, पुणे.
  • नव हिंद तरुण मंडळ, मोरे श्रमिक वसाहत, पुणे.
  • त्रिमुर्ती मित्र मंडळ,एआरएआयरोड, राजीव गांधीपार्क, केळेवाडी, पुणे.
  • देशप्रेमी मित्र मंडळ, हनुमान नगर केळेवाडी, पुणे.
  • श्री राधाकृष्ण मित्र मंडळ, मामासाहेब मोहोळ शाळे शेजारी, पुणे.
  • नवभारत मित्र मंडळ, गांधी चाळ, भेलकेनगर, पुणे.
  • अखिल हनुमाननगर मित्र मंडळ,हनुमाननगर, पुणे.
  • श्री साई सेवा मित्र मंडळ, ,आनंदनगर चौक, पुणे.
  • श्री कृष्ण मित्र मंडळ (युवा ग्रुप), हनुमान नगर, मोहोळ गिरणी शेजारी, पुणे.
  • नवयुग मित्र मंडळ, स.नं. 44,हनुमाननगर,एआरएआय रोड, पुणे.
  • एकता मित्र मंडळ, हनुमान नगर, एआरएआय रोड, पुणे.
  • जय भारत मित्र मंडळ, हनुमाननगर, पुणे.
  • श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा मंडळ ट्रस्ट, हनुमाननगर, पुणे.
  • श्री कृष्ण मित्र मंडळ, केळेवाडी, पुणे.
  • विनायक मित्र मंडळ, पेट्रोल पंपाजवळ कोथरुड, पुणे.
  • खडकेश्वर मित्र मंडळ केळेवाडी, पुणे.
  • आदर्श मित्र मंडळ (केळेवाडी), पुणे.
  • बालाजी मित्र मंडळ (अखिल ढोकळे कॉलनी ले नं 7 सुतारदरा), पुणे.
  • बालाजी मित्र मंडळ हनुमाननगर, पुणे.
  • नवभारत मित्र मंडळ. जयभवानी नगर पौड रोड, पुणे.
  • गुरुगणेश नगर भाग 1 गणेश उत्सव मंडळ, पुणे.
  • समता मित्र मंडळ हनुमाननगर, पुणे.
  • शिवसाई मित्र मंडळ, सुतारदरा, पुणे.
  • सुवर्णयुग बाल तरूण मित्र मंडळ, कोथरुड पुणे.
  • राजमुद्रा फेंड्स सर्कल, कोथरुड पुणे.
  • स्वराज्य मित्र मंडळ, कोथरूड पुणे.
  • अष्टविनायक मित्र मंडळ डावी भुसारी कॉलनी, पुणे.
  • चिंतामणी नगर मित्रमंडळ एकलव्य कॉलेज, पुणे.
  • एकता मित्र मंडळ, कोथरुड पुणे
  • वनाज परिवार मित्रमंडळ, कोथरुड पुणे
  • जय बलभीम मित्र मंडळ ट्रस्ट कोथरुड, पुणे.
  • माणीक्यनगर सोसासटी, परमहंसनगर, पुणे.
  • सिद्धिविनायक कॉलनी मित्र मंडळ ट्रस्ट, कोथरुड, पुणे.
  • जय महाराष्ट्र मित्रमंडळ, पौड रोड पुणे.

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

खडक परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

डेक्कन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

शिवाजीनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बुधवार पेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

नानापेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लष्कर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पुणे स्टेशन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोरेगाव पार्क परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

स्वारगेट परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सहकारनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

भारती विद्यापीठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कर्वेनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोथरूड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वारजे माळवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

उत्तमनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सिंहगड रोड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पर्वती परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चतु:श्रृंगी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

विश्रांतवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चंदननगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लोहगाव परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

येरवडा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मार्केटयार्ड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बिबवेवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वानवडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मुंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

हडपसर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.