भारती विद्यापीठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

pune-ganpati-dairy-2025-26

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व पुस्तकाचे एकाचवेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे.

पोलिसकाकाच्या माध्यमातून पुणे शहर पोलिसांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून, एका पुस्तकाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहेत. जगभरात विखुरलेले गणेशभक्त हे ऑनलाईनच्या माध्यमातून माहिती अथवा दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात. पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत.

पुणे गणपतीच्या वेबसाईटवर गणपती मंडळांची सविस्तर माहिती, व्हिडिओ, छायाचित्र, क्यूआर कोडच्या माध्यमातून लोकेशन दिले जाणार आहे. गणपती मंडळाच्या डेकोरेशनचा व्हिडिओ प्रसिद्ध करणार आहोत. शिवाय, पुणे शहरातील गणपती मंडळांची हक्काची वेबसाईट असणार असून, फक्त गणपती उत्सव व मंडळाच्याच बातम्या, लेख, मुलाखती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मंडळाने लाखो रुपये खर्च करून केलेला देखावा व्हिडिओच्या माध्यमातून वर्षेभर पाहता येणार आहे. शिवाय, गणपती मंडळांना परदेशातून वर्गणी मिळवून देण्यासाठी मंडळाचा बॅंकेचा क्यूआर कोड वेबसाईटवर दिला जाणार आहे.

मंडळांनी गुगल फॉर्म प्रमाणे आपल्या मंडळाची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहचवावीत, म्हणजे पुस्तकामध्ये समाविष्ट करता येईल, असे आवाहन टीम पुणे गणपतीच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे गणपती वेबसाईट आणि पुस्तकाची वैशिष्ट्ये:
1) पुणे गणपती मंडळांची प्रथमच स्वतंत्र वेबसाईट
२) पुणे गणपती डायरी (पुस्तक), चार हजार मंडळांची एकत्रित माहिती.
३) प्रत्येक गणपती मंडळांचे वेबसाईटवर स्वतंत्र पान असणार
४) अध्यक्षांसह, पदाधिकाऱ्यांचे फोटो, माहिती, मुलाखती असणार
४) गणपती मंडळांच्या वर्षेभर बातम्या साईटवर असणार
५) प्रत्येक गणपती मंडळाचे असणार स्वतंत्र पुस्तक.

गणपती मंडळांनी काय माहिती पाठवायची?
१) गणपती मंडळाचा फोटो, मंडळाची स्थापना,
२) गणपती मंडळाचा पत्ता आणि संपर्क
३) अध्यक्ष यांचे छायाचित्र व नाव.
४) मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, ग्रुप फोटो
५) मंडळाचे गुगल लोकेशन
६) गणपती मंडळाविषयी थोडक्यात माहिती व सामाजिक कार्यांची माहिती
७) माजी अध्यक्षांची नावे
८) मंडळाच्या बॅंकेच Qr कोड (परदेशातून वर्गणी मिळण्यासाठी)
९) सर्व एकत्रित माहिती पीडीएफ स्वरूपात WhatsApp अथवा इमेलवर पाठवावी.

गणपती मंडळांसाठी पत्र
👉 https://shorturl.at/hB8s6

पुणे गणपती डायरीसाठी गुगल फॉर्म
👉 https://forms.gle/o78LiKGr83y2nQyRA

गणपती मंडळांचा ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…
👉 https://chat.whatsapp.com/EC3W2HSO6FSAoxUDzQ9k6m

book-frame

(पुणे गणपती डायरीमध्ये (पुस्तक) प्रत्येक मंडळासाठी वरीलप्रमाणे सशुल्क चौकट असणार आहे.)

अधिक माहितीसाठी संपर्कः
WhatsApp: 93712 69949
puneganpatidairy@gmail.com

उदा.
एकता मित्र मंडळ (ट्रस्ट)


भारती विद्यापीठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

  • त्रिमुर्ती मित्र मंडळ, हॉटेल पार्क त्रिमर्ती चौक धनकवडी पुणे
  • शिवराज मित्र मंडळ सं नं 33/11 भारती विदयापीठ, पुणे.
  • अखिल जय गणेश मित्र मंडळ ट्रस्ट सार्वेत विहार फेज 3 समोर, पुणे.
  • रामकृष्ण मित्र मंडळ धनकवडी, पुणे.
  • गजराज मित्र मंडळ मामा येनपुरे नगर धनकवडी पुणे
  • अखिल श्रीधर नगर मित्र मंडळ, धनकवडी पुणे
  • श्री छत्रपती शिवाजी मित्र मंडळ दुर्गा भवानी माता मंदिर, पुणे.
  • ईच्छापुर्ती राजतोरण प्रतिष्ठाण सार्व गणेश उत्सव, पुणे.
  • अखिल मेारेबाग मंडळ मोरेबाग, पुणे.
  • शिवाजी राजे मित्र मंडळ, पुणे.
  • महाराणा प्रताप सार्व गणपती ट्रस्ट सं नं 34/04 धनकवडी पुणे
  • धर्मवीर संभाजीनगर सार्व गणपती ट्रसट , आंबेगाव बु संभजीनगर, पुणे.
  • शिवशक्ती मित्र मंडळ पी के नगर, पुणे.
  • शिव प्रतीष्ठाण गणेश उत्सव मंडळ स.नं 18/2 खंडोबा मंदिर सुखसागर नगर कात्रज, पुणे
  • युवाशक्ती तरूण मंडळ कात्रज कोढवा रोड, पुणे.
  • अखिल कात्रज कोढवा रोड मित्र मंडळ , यशवंत विहार क्र 3 कात्रज कोढवा रोड, पुणे.
  • अखिल विदयानगर मित्र मंडळ सं नं 20 विदयानगर कात्रज कोंढवा, पुणे.
  • एकता मित्र मंडळ कात्रज कोढवा रोड राजस सोसा चौक, पुणे.
  • ओम मित्र मंडळ, सं नं 17/1 महेश पतसंस्था सुखसागर नगर, पुणे.
  • वाधेष्वरी मित्र मंडळ सं नं 15 सुखसागर नगर कात्रज, पुणे.
  • स्वराज मित्र मंडळ माउली गार्डन कात्रज कोंढवा रोड, पुणे.
  • वाघजाईनगर सार्व गणपती ट्रसट सं नं 16 सुखसागर नगर, पुणे.
  • शिवशंभो मित्र मंडळ मांगडेवाडी गांवठाण पाण्याचे टाकीजवळ, पुणे.
  • श्रीसंत शिरोमणी गोरोबा काका मित्र मंडळ, पुणे.
  • सुवर्ण मित्र मंडळ सोनावणे वाडा कात्रज गांव पुणे
  • कात्रजचा राजा शिवशक्ती मित्र मंडळ बाबर डेअरी जवळ कात्रज गांव, पुणे.
  • अजिंक्य भैरवनाथ तरूण मंडळ ग्रामपंचायत चौक कात्रज, पुणे.
  • नवसाचा गणपती साईनाथ मित्र मंडळ कात्रज ग्रामपंचायत रोड, पुणे.
  • राष्ट्रीय एकात्मता प्रतिष्ठाण, ओंव्हाळवाडा कात्रज गाव, पुणे.
  • शूर शिवबा मित्र मंडळ, शिवशंकर चौक कात्रज गांव, पुणे.
  • शिवशंकर मित्र मंडळ शिवशंकर चौक कात्रज गांव, पुणे.
  • भैरवनाथ तरूण मित्र मंडळ सं नं 32/31 गुजरवाडी कात्रज पुणे
  • समर्थ मित्र मंडळ वरखडे नगर गुजरवाडी रोड कात्रज पुणे
  • दत्तनगर सार्व मित्र मंडळ निंबाळकर वस्ती कात्रज पुणे.
  • ओम गणेश तरूण मंडळ, राम मंदिर शेजारी गुजरवाडी, पुणे.
  • अक्षय मित्र मंडळ संतोषनगर कात्रज पुणे
  • दिग्विजय तरूण मंडळ सं नं 69 नागराज मंदिरा जवळ संतोषनगर, पुणे.
  • अचानक मित्र मंडळ कात्रज बायपास सावंत कॉर्नर, पुणे.
  • एकरूप मित्र मंडळ लक्ष्मी नारायण बिल्डींग संतोषनगर कात्रज पुणे
  • आझाद मित्र मंडळ संतोषी माता मंदिर जवळ, पुणे.
  • श्रीराम मित्र मंडळ संयुक्त जय बजरंग मित्र मंडळ संतोष नगर, पुणे.
  • ओमसाई मित्र मंडळ लक्ष्मी अर्पा कात्रज नाक्या मागे एम आय टी परीसर, पुणे.
  • न्यू एकता मित्र मंडळ संतोषनगर कात्रज, पुणे.
  • सुर्यमुखी मारूती मित्र मंडळ स्वामी समर्थ नगर कोढवा रोड, पुणे.
  • पोलीस कॉलनी मित्र मंडळ गुजरवाडी फाटा कात्रज, पुणे.
  • अखिल भेरवनाथ मित्र मंडळ कात्रज कोढवा रोड, पुणे.
  • ज्वलंत मित्र मंडळ लेन नं 7 संतोषनगर कात्रज पुणे
  • सुदर्शन मित्र मंडळ किनारा हॉटेल जवळ कात्रज गाव, पुणे.
  • सुंदरनगर मंडळ सुंदरनगर मांगडेवाडी पुणे.
  • शिवशाही मित्र मंडळ गुजरवाडी फाटा कात्रज पुणे
  • श्रीमंत राजे तरुण मंडळ कात्रज गाव, पुणे.
  • एकदंत मित्र मंडळ कात्रज कोंढवा रोड गोकुळनगर, पुणे.
  • जय बजरंग मित्र मंडळ कात्रज पुणे
  • शिवशक्ती मित्र मंडळ मांगडेवाडी कात्रज पुणे
  • राजमुद्रा मित्र मंडळ शिव शंभोनगर कात्रज कोंढवा रोड, पुणे.
  • विघ्नहर्ता नगर सार्वजनिक मित्र मंडळ कात्रज कोंढवा रोड, पुणे.
  • अखिल ओम साई नगर मित्र मंडळ साई नगर गल्ली, पुणे.
  • अजिक्य केदारनाथ तरुण मंडळ गुजर निंबाळकर वाडी कात्रज, पुणे.
  • जय मल्हार गणेश मित्र मंडळ स.नं.36 स्वामी समर्थ नगर कात्रज कोंढवा रोड, पुणे.
  • अजिक्य मित्र मंडळ महावीर नगर कात्रज कोंढवा रोड, पुणे.
  • जय भवानी मित्र मंडळ साईराज नगर उत्कर्ष नगर सोसा कात्रज कोंढवा रोड, पुणे.
  • शिव गोरक्ष दत्त माऊली मित्र मंडळ शिवशंभोनगर गल्ली न 4/5 कात्रज कोंढवा रोड पुणे
  • गुरु दत्त मित्र मंडळ जाधव नगर मांगडेवाडी रोड, पुणे.
  • श्रीगणेश मित्र मंडळ लोणारे चाळ कात्रज गाव , पुणे.
  • गणराज मित्र मंडळ सच्चाई माता मंदिर विघ्नहर्ता नगर गल्ली नं. 2 कात्रज पुणे.
  • विकास प्रतिष्ठाण, अनमोल सागर बिल्डींग संतोषनगर, पुणे.
  • श्री स्वामी समर्थ मित्र मंडळ, लेन नं 1 गोकुळनगर, पुणे.
  • शिवरत्न मित्र मंडळ, मांगडेवाडी कात्रज पुणे
  • अखिल आर के कॉलनी मित्र मंडळ, कात्रज कोढवा रोड, पुणे.
  • अखिल शिवशंभो मित्र मंडळ,आर के कॉलनी कात्रज पुणे
  • शिवप्रेमी मित्र मंडळ, कात्रज जैन मंदिर शंकर सोसायटी, कात्रज पुणे.
  • मोरेश्वरा मित्र मंडळ, गुरूनानक नगर गुरूव्दारा जवळ कात्रज, पुणे.
  • अखिल दत्तनगर मित्र मंडळ, दत्तनगर गुजरवाडी, पुणे.
  • साईराज मित्रमंडळ साईनगर लेन नं-3 सच्चाईमाता मंदिर कात्रज पुणे.
  • अखिल जुनी दुगड चाळ जय गणेश मित्र मंडळ संतोषनगर कात्रज पुणे.
  • गुरू रविदास नगर मित्र मंडळ, शिवशंभो नगर, पुणे.
  • श्री विश्वकर्मा गणेश मित्र मंडळ, कात्रज नविन वसाहत पुणे
  • गंगा ओसियन पार्क युवा मित्र मंडळ कात्रज पुणे
  • हिंदवी स्वराज्य मित्र मंडळ, जैन मंदिर कात्रज पुणे
  • अखिल अंजनीनगर मित्र मंडळ, पुणे.
  • मोरया मित्र मंडळ, पुणे.
  • अखिल विघ्नहर्ता मित्र मंडळ, पुणे.
  • अखिल वेताळनगर तरूण मित्र मंडळ, आंबेगाव बु. पुणे.
  • श्री गुरूदत्त मित्र मंडळ, गवळीवाडा .आंबेगाव खुर्द पुणे
  • त्रिमुती मित्र मंडळ, दत्त मंदिर मागे, दत्तनगर, पुणे.
  • श्रीराम तरूण मंडळ, आंबेगाव बु गावठाण, पुणे.
  • अखिल दत्तनगर तरूण मंडळ, बेलदरे पाटील चौक, आंबेगाव बु पुणे
  • योध्दा ग्रुप, हनुमाननगर जांभुळवाडी रोड पुणे
  • तिरंगा मित्र मंडळ, शनिनगर चौक जांभुळवाडी रोड पुणे
  • भगवा तरूण मित्र मंडळ, गायमुख .आंबेगाव पुणे
  • अखिल कुमजाई माता मित्र मंडळ, दत्तनगर पुणे.
  • श्रीमंत गुरूदत्त मित्र मंडळ, मोडकवस्ती जांभुळवाडी रोड, पुणे.
  • जय शिवाजी तरूण मंडळ, जय शिवाजी चौक आंबेगाव बु पुणे.
  • अखिल भोलेनगर मित्र मंडळ, भोलेनगर आंबेगाव बु पुणे.
  • ज्ञानदिप मित्र मंडळ, ज्ञानदिप चौक आंबेगाव बु, पुणे.
  • आदर्श मित्र मंडळ, जाधव चाळ जांभुळवाडी रोड दत्तनगर, पुणे.
  • गणपती चौक तरूण मंडळ, आंबेगाव बु पुणे
  • आगम पार्क मित्र मंडळ वाघजाई नगर आंबेगाव बु पुणे.
  • अखिल शनीनगर सेवा प्रतिष्ठान मित्र मंडळ आंबेगाव खु. पुणे.
  • अखिल वाघजाईनगर मित्र मंडळ, वाघजाई नगर कात्रज पुणे.
  • अजिक्य मित्र मंडळ, भोर गल्ली दत्तनगर, पुणे.
  • अजिक्य तरूण मित्र मंडळ टेल्को कॉलनी दत्तनगर, पुणे.
  • भेडी चौक मित्र मंडळ, आंबेगाव बु पुणे
  • शिवांजली मित्र मंडळ दत्तनगर, पुणे.
  • अखिल जांभुळवाडी तरूण मित्र मंडळ, जांभुळवाडी पुणे.
  • शंभुराजे मित्र मंडळ लिपाणे वस्ती जांभुळवाडी रोड पुणे
  • जय बजरंग मित्र मंडळ, आंबेगाव खुर्द, पुणे.
  • सदगुरू मित्र मंडळ माणिक पुष्प सोसा सच्चाई माता मंदिर मागे कात्रज, पुणे.
  • अखिल सिध्दीविनायक मित्र मंडळ जांभुळवाडी रोड, पुणे.
  • जय गणेश मित्र मंडळ, सहयाद्री डेअरी जवळ वर्धमान कॉम्पलेक्स दत्तनगर आंबेगाव, पुणे.
  • अखिल जयभवानी मित्र मंडळ, जय भवानी चौक दत्तनगर टेल्को कॉलनी, पुणे.
  • श्री लमान बाबा मित्र मंडळ काका पवार तालीम जवळ, पुणे.
  • जय बजंरंग तरूण मंडळ, आंबेगाव बु. गावठाण, पुणे.
  • राजे शिवराय तरूण मंडळ, हेमी गार्डन सोसा समोर दत्तनगर, पुणे.
  • जय गणेश मित्र मंडळ, हनुमाननगर .आंबेगाव खुर्द पुणे
  • गणराज मित्र मंडळ, गणेश कॉलनी दत्तनगर पुणे
  • अखिल इंद्रायणी नगर, जुनी चौकी समोर दत्तनगर, पुणे.
  • तुकाराम नगर मित्र मंडळ, सं नं सनब्रााईट आंबेगाव बु पुणे
  • अष्टविनायक मित्र मंडळ, अटल नं 11, .आंबेगाव खुर्द, पुणे.
  • साईनाथ मित्र मंडळ, आंबेगाव, पुणे.
  • गणराज मित्र मंडळ, जांभुळवाडी गांव, पुणे.
  • कोळेवाडी मित्र मंडळ, कोळेवाडी गांव, पुणे.
  • नेताजी मित्र मंडळ सच्चाई माता जैन मंदिर दुगड शाळेजवळ, पुणे.
  • राजे मित्र मंडळ वाघजाई नगर .आंबेगाव खुर्द पुणे
  • एकदंत मित्र मंडळ लिपाणे वस्ती .आंबेगाव खुर्द, पुणे.
  • जय बजंरंग तरूण मंडळ, आंबेगाव खुर्द गावठाण, पुणे.
  • श्री साई मंदिर ट्रस्ट अंकित शंभु राजे मित्र मंडळ शंभोराजे चौक वेताळनगर .आंबेगाव बु, पुणे.
  • अखिल हुनमान नगर,मित्र मंडळ, हनुमाननगर जांभुळवाडी रोड, पुणे.
  • शिवगर्जना मित्र मंडळ जैन मंदिर रोड सच्चाई माता, पुणे.
  • अष्ठविनायक मित्र मंडळ जैनमंदिर रोड .अटल-11 आंबेगाव खुर्द, पुणे.
  • जगदंब तरुण मित्र मंडळ ,कानडेवस्ती कोळेवाडी, पुणे.
  • वाघजाई मित्र मंडळ कोळेवाडी, पुणे.
  • जय बजरंग तरूण मित्र मंडळ कोळेवाडी गावठाण, पुणे.
  • गणराज मित्र मंडळ गणेश कॉलनी दत्तनगर, पुणे.
  • राज तोरणा मित्र मंडळ, लिपाणे वस्ती, जांभुळवाडी रोड, पुणे.
  • अलंकार मित्र मंडळ आंबेगाव पठार, पुणे.
  • आखिल फालेनगर मित्र मंडळ चंद्राई कॉम्पलेक्स आंबेगाव पठार, पुणे.
  • सुर्या मित्र मंडळ आंबेगाव पठार, पुणे.
  • रत्नदिप मित्र स नं.17 रत्नदिप चौक आंबेगाव पठार, पुणे.
  • होळकर तरुण मंडळ स.नं. 20/1 होळकर नगर आंबेगाव पठार, पुणे.
  • स्वराज्य प्रतिष्ठान जिजामाता चौक आंबेगाव पठार, पुणे.
  • राजे चौक सार्व.गणपती ट्रस्ट राजश्री शाहु विदयामंदिराजवळ आंबेगाव शिव धनकवडी, पुणे.
  • गणराज मित्रमंडळ स नं-16 गणराज चौक आंबेगाव पठार पुणे.
  • अजिंक्य तरूण मित्र मंडळ स नं-27/7 गणेशनगर आंबेगाव पठार, पुणे.
  • स्वयंभु प्रतिष्ठान ट्रस्ट आंबेगाव बु., पुणे.
  • ओम साई मित्रमंडळ सनं 16/2 ओमसाई नगर आंबेगाव पठार, पुणे.
  • श्री.वरद विनायक मित्र मंडळ स नं-16 सिल्व्हर पार्क चौक फेज-01, पुणे.
  • अखिल पंचमुखीमित्र मंडळ स नं-15 केशर कॉम्प्लेक्स समोर आंबेगाव पठार पुणे.
  • श्री गणेश मित्र गणेश चौक आंबेगाव पठार पुणे
  • अखिल एकता मित्र मंउळ शिवाजी चौक आंबेगाव पठार पुणे
  • सनमित्र तरूण मित्र मंडळ सनं-20गगनगिरी कॉलनी गणेश चौक आंबेगाव पठार, पुणे.
  • सिध्दिविनायक गणेश मंडळ सिध्दिविनायक कॉलनी स नं-18 आंबेगाव पठार पुणे
  • विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ स नं 17 धनकवडे पाटील नगर आंबेगाव पठार, पुणे.
  • सुवर्णयुग मित्र मंडळ प्रेरणा शाळेजवळ आंबेगाव पठार, पुणे.
  • शिवगर्जना प्रतिष्ठान गणेश मंडळ स नं-15 चिंतामणी शाळेजवळ आंबेगाव पठार पुणे,
  • राजतोरणा मित्रमंडळ स नं 16 राजगड चौक आंबेगाव पठार पुणे.
  • अष्ठविनायक मित्र मंडळ स नं-16/3 आंबेगाव पठार पुणे.
  • मोरया मित्र मंडळ स नं-16 आंबेगाव पठार पुणे
  • अखिल आंबेगाव पठार राजगड मित्र मंडळ जय मल्हार नगर स नं. 15 आंबेगाव, पुणे.
  • साई सिद्धी प्रतिष्ठान सार्वजनिक गणेशोत्सव स.नं.20/21 साई सिद्धी चौक आंबेगाव पठार, पुणे.
  • अखिल भारती विदयापीठ नवयुग मित्र मंडळ शनि मंदिर जवळ आंबेगाव बु, पुणे.
  • साई मित्र मंडळ स नं.31/1 निलगिरी प्लॉट आंबेगाव पठार, पुणे.
  • शिवसमर्थ मित्र मंडळ गजानन कॉलनी स नं. 23 आंबेगाव पठार, पुणे.
  • बालाजी मित्र मंडळ तीन बत्ती चौक आंबेगाव पठार, पुणे.
  • अष्टविनायक मित्र मंडळ स नं. 16 कृष्णकुज बिल्डींग जवळ आंबेगाव पठार, पुणे.
  • शिवसम्राट मित्र मंडळ स नं.33/4 चंद्रभागा नगर आंबेगाव बु , पुणे.
  • जय हनुमान तरुण मित्र मंडळ स नं. 34/2काळुबाई नगर आंबेगाव बु , पुणे.
  • शिवधर्म प्रतिष्ठान धबाडी वस्ती सदाशिव दांगटनगर आंबेगाव बु, पुणे.
  • साई लिला प्रतिष्ठान सिंहगड कॉलेज कॅम्पस आंबेगाव बु, पुणे.
  • जय तिरंगा मित्र मंडळ स नं. 34/12 तिरंगा चौक आंबेगाव बु , पुणे.
  • हनुमान मित्र मंडळ स नं. 26 गणेशनगर आंबेगाव पठार, पुणे.
  • नवजिवन मित्र मंडळ, स्वामीनगर धनकवडी पुणे
  • सत्यशेधाक मित्र मंडळ सं नं 8 आंबेगाव, पुणे.
  • स्वामी समर्थ मित्र मंडळ, सं नं 24 आंबेगाव पठार पुणे
  • वाघजाई प्रतिष्ठाण, सं नं 16 आंबेगाव पठार पुणे.

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

खडक परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

डेक्कन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

शिवाजीनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बुधवार पेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

नानापेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लष्कर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पुणे स्टेशन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोरेगाव पार्क परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

स्वारगेट परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सहकारनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

भारती विद्यापीठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कर्वेनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोथरूड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वारजे माळवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

उत्तमनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सिंहगड रोड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पर्वती परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चतु:श्रृंगी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

विश्रांतवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चंदननगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लोहगाव परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

येरवडा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मार्केटयार्ड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बिबवेवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वानवडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मुंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

हडपसर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.