स्वारगेट परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

pune-ganpati-dairy-2025-26

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व पुस्तकाचे एकाचवेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे.

पोलिसकाकाच्या माध्यमातून पुणे शहर पोलिसांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून, एका पुस्तकाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहेत. जगभरात विखुरलेले गणेशभक्त हे ऑनलाईनच्या माध्यमातून माहिती अथवा दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात. पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत.

पुणे गणपतीच्या वेबसाईटवर गणपती मंडळांची सविस्तर माहिती, व्हिडिओ, छायाचित्र, क्यूआर कोडच्या माध्यमातून लोकेशन दिले जाणार आहे. गणपती मंडळाच्या डेकोरेशनचा व्हिडिओ प्रसिद्ध करणार आहोत. शिवाय, पुणे शहरातील गणपती मंडळांची हक्काची वेबसाईट असणार असून, फक्त गणपती उत्सव व मंडळाच्याच बातम्या, लेख, मुलाखती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मंडळाने लाखो रुपये खर्च करून केलेला देखावा व्हिडिओच्या माध्यमातून वर्षेभर पाहता येणार आहे. शिवाय, गणपती मंडळांना परदेशातून वर्गणी मिळवून देण्यासाठी मंडळाचा बॅंकेचा क्यूआर कोड वेबसाईटवर दिला जाणार आहे.

मंडळांनी गुगल फॉर्म प्रमाणे आपल्या मंडळाची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहचवावीत, म्हणजे पुस्तकामध्ये समाविष्ट करता येईल, असे आवाहन टीम पुणे गणपतीच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे गणपती वेबसाईट आणि पुस्तकाची वैशिष्ट्ये:
1) पुणे गणपती मंडळांची प्रथमच स्वतंत्र वेबसाईट
२) पुणे गणपती डायरी (पुस्तक), चार हजार मंडळांची एकत्रित माहिती.
३) प्रत्येक गणपती मंडळांचे वेबसाईटवर स्वतंत्र पान असणार
४) अध्यक्षांसह, पदाधिकाऱ्यांचे फोटो, माहिती, मुलाखती असणार
४) गणपती मंडळांच्या वर्षेभर बातम्या साईटवर असणार
५) प्रत्येक गणपती मंडळाचे असणार स्वतंत्र पुस्तक.

गणपती मंडळांनी काय माहिती पाठवायची?
१) गणपती मंडळाचा फोटो, मंडळाची स्थापना,
२) गणपती मंडळाचा पत्ता आणि संपर्क
३) अध्यक्ष यांचे छायाचित्र व नाव.
४) मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, ग्रुप फोटो
५) मंडळाचे गुगल लोकेशन
६) गणपती मंडळाविषयी थोडक्यात माहिती व सामाजिक कार्यांची माहिती
७) माजी अध्यक्षांची नावे
८) मंडळाच्या बॅंकेच Qr कोड (परदेशातून वर्गणी मिळण्यासाठी)
९) सर्व एकत्रित माहिती पीडीएफ स्वरूपात WhatsApp अथवा इमेलवर पाठवावी.

गणपती मंडळांसाठी पत्र
👉 https://shorturl.at/hB8s6

पुणे गणपती डायरीसाठी गुगल फॉर्म
👉 https://forms.gle/o78LiKGr83y2nQyRA

गणपती मंडळांचा ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…
👉 https://chat.whatsapp.com/EC3W2HSO6FSAoxUDzQ9k6m

book-frame

(पुणे गणपती डायरीमध्ये (पुस्तक) प्रत्येक मंडळासाठी वरीलप्रमाणे सशुल्क चौकट असणार आहे.)

अधिक माहितीसाठी संपर्कः
WhatsApp: 93712 69949
puneganpatidairy@gmail.com

उदा.
एकता मित्र मंडळ (ट्रस्ट)


स्वारगेट परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

  • वारकरी सेवा प्रतिष्ठाण. 242,पर्वती पायथा सिंहगड पुणे.
  • अखिल मुकुंदनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,जोशी हॉस्पिटल मागे पुणे
  • महर्षीनगर सार्वजनिक गणेश मंडळ झांबरे पॅलेसजवळ महर्षीनगर, पुणे
  • समर्थ रामदास मित्र मंडळ गांधी इस्टेट समोर महर्षीनगर पुणे
  • एकता तरुण मित्र मंडळ 427,इंदिरानगर गुलटेकडी पुणे
  • नवजवान मित्र मंडळ 248 पर्वती पायथा, पुणे
  • एकदिल तरुण मंडळ, मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी पुणे
  • पर्वती सेवा मंडळ सार्वजनीक गणेशोत्सव 135 पर्वती गांव, पुणे
  • गणेश मित्र मंडळ 425/26 औदयोगिक वसाहत गुलटेकडी पुणे
  • एकजुट मित्र मंडळ संत नामदेव शाळे समोर महर्षीनगर पुणे
  • नवनाथ मित्र मंडळ 503 राऊतचाळ पर्वतीगाव, पुणे
  • दिग्विजय मित्र मंडळ 427/इंदिरानगर गुलटेकडी पुणे
  • बाल गणेश मंडळ, मुकुंदनगर कॉलनी, रस्ता क्रं 15, पुणे
  • सुयोग मित्र मंडळ, धोबीघाट, शंकरशेठरोड पुणे.
  • हिराबाग मित्र मंडळ हिराबाग चौक, टिळक रोड पुणे.
  • आझाद हिंद मित्र मंडळ, 429/30 डायसप्लॉट, गुलटेकडी, पुणे
  • सुर्यमुखी गणेश मंदिर अखिल सॅलसबरी पार्क मनपा शाळा क्र.29 शेजारी सॅलबरीपार्क, पुणे
  • युनिटी मित्र मंडळ महर्षीनगर, महर्षी नगर, पुणे.
  • श्री आदिनाथ सोसा.गणेश सेवा ट्रस्ट पुणे
  • श्री सारसबाग सिध्दी विनायक मित्र मंडळ, पुणे.
  • भारत मित्र मंडळ, पुणे.
  • श्री स्वामी कृपा मित्र मंडळ, पुणे.
  • अजय मित्र मंडळ, पुणे.
  • सॅलसबरी पार्क मित्र मंडळ, पुणे.
  • जनसेवा प्रतिष्ठाण आयोजित आदर्श जनसेवा मित्र मंडळ ढोले मळा शळा, राधा स्वामी सत्संग चौक, पुणे
  • प्रकाश कॉलनी मित्र मंडळ, सॅलीसबरी पार्क, गुलटेकडी पुणे
  • शिवमुद्रा ग्रुप (ट्रस्ट), लोकसेवा बुध्द विहार समोर 429/30 डायसप्लॉट, गुलटेकडी, पुणे
  • रामेश्वर मित्र मंडळ, 234 पर्वती गांव, पुणे
  • नवयुग तरुण मंडळ ढोळेमळा,डायसप्लॉट, गुलटेकडी, पुणे
  • पुणे परिवार प्रतिष्ठाण, पुणे.
  • अजिंक्य मित्र मंडळ, पुणे.
  • सुजय गार्डन अॅपेक्स कमिटी मुकुंदनगर, पुणे.
  • टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कॉलनी गणेशोत्सव मंडळ, मुकुंदनगर, पुणे
  • मध्यवर्ती यंत्रशाळा स्वारगेट पी.एम.पी.एल सार्व.गणेशौत्सव मंडळ, पुणे.
  • आनंदपार्क सोसायटी मित्र मंडळ शंकरशेठ रोड, पुणे
  • श्रीराम प्रतिष्ठाण गुलटेकडी, पुणे
  • कोयना मित्र मंडळ, गुलटेकडी, पुणे.
  • सिध्धी सिगनेट सोसायटी मंडळ, गोल्डन बेकरी जवळ, 431 सॅलीसबरी पार्क, पुणे.
  • अंकुर पार्क 1 मित्र मंडळ, अंकुर पार्क 1, महर्षीनगर, पुणे.
  • अॅरिस फ्रेंड सर्कल डी बिल्डींग, आदिनाथ सोसायटी, पुणे.
  • अष्टविनायक प्रतिष्ठाण मंडळ, महात्मा हौसींग सोसायटी, नुराणी मस्जीद मागे, पुणे.
  • गिरीश देढिया प्रतिष्ठाण, एफ बिल्डींग, आदिनाथ सोसायटी, पुणे सातरा रोड, पुणे.
  • श्री गणेश मित्र मंडळ, ढोले मळा, खिलारे वस्ती, गुलटेकडी, पुणे.
  • योगिराज प्रतिष्ठाण ढोलेमळा, खिलारे वस्ती, गुलटेकडी, पुणे.
  • आदर्शनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आदर्शनगर सोसायटी, पुणे.
  • रोट्रॅक्ट कल्ब ऑफ पुणे सॅलीसबरी पार्क, पुणे.
  • ॐकार मित्र मंडळ, 29 बी, म.न.पा शाळेमागे, ढोलेमळा, गुलटेकडी, पुणे.
  • श्री गणेश मित्र मंडळ, रा. डायसप्लॉट, गुलटेकडी, पुणे.
  • श्री शंकर सोसायटी मित्र मंडळ, गुलटेकडी, पुणे.
  • श्री पृथ्वी मित्र मंडळ, मुकुंदनगर कॉर्नर, सुपर लाँड्री जवळ, गुलटेकडी रोड, पुणे.
  • जय श्रीराम मित्र मंडळ, औद्योगीक वसाहत, गुलटेकडी, पुणे.
  • एकता मित्र मंडळ, 429/30 डायसप्लॉट, गुलटेकडी, पुणे.

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

खडक परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

डेक्कन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

शिवाजीनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बुधवार पेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

नानापेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लष्कर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पुणे स्टेशन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोरेगाव पार्क परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

स्वारगेट परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सहकारनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

भारती विद्यापीठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कर्वेनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोथरूड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वारजे माळवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

उत्तमनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सिंहगड रोड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पर्वती परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चतु:श्रृंगी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

विश्रांतवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चंदननगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लोहगाव परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

येरवडा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मार्केटयार्ड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बिबवेवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वानवडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मुंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

हडपसर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.