पुणे स्टेशन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

pune-ganpati-dairy-2025-26

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व पुस्तकाचे एकाचवेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे.

पोलिसकाकाच्या माध्यमातून पुणे शहर पोलिसांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून, एका पुस्तकाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहेत. जगभरात विखुरलेले गणेशभक्त हे ऑनलाईनच्या माध्यमातून माहिती अथवा दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात. पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत.

पुणे गणपतीच्या वेबसाईटवर गणपती मंडळांची सविस्तर माहिती, व्हिडिओ, छायाचित्र, क्यूआर कोडच्या माध्यमातून लोकेशन दिले जाणार आहे. गणपती मंडळाच्या डेकोरेशनचा व्हिडिओ प्रसिद्ध करणार आहोत. शिवाय, पुणे शहरातील गणपती मंडळांची हक्काची वेबसाईट असणार असून, फक्त गणपती उत्सव व मंडळाच्याच बातम्या, लेख, मुलाखती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मंडळाने लाखो रुपये खर्च करून केलेला देखावा व्हिडिओच्या माध्यमातून वर्षेभर पाहता येणार आहे. शिवाय, गणपती मंडळांना परदेशातून वर्गणी मिळवून देण्यासाठी मंडळाचा बॅंकेचा क्यूआर कोड वेबसाईटवर दिला जाणार आहे.

मंडळांनी गुगल फॉर्म प्रमाणे आपल्या मंडळाची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहचवावीत, म्हणजे पुस्तकामध्ये समाविष्ट करता येईल, असे आवाहन टीम पुणे गणपतीच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे गणपती वेबसाईट आणि पुस्तकाची वैशिष्ट्ये:
1) पुणे गणपती मंडळांची प्रथमच स्वतंत्र वेबसाईट
२) पुणे गणपती डायरी (पुस्तक), चार हजार मंडळांची एकत्रित माहिती.
३) प्रत्येक गणपती मंडळांचे वेबसाईटवर स्वतंत्र पान असणार
४) अध्यक्षांसह, पदाधिकाऱ्यांचे फोटो, माहिती, मुलाखती असणार
४) गणपती मंडळांच्या वर्षेभर बातम्या साईटवर असणार
५) प्रत्येक गणपती मंडळाचे असणार स्वतंत्र पुस्तक.

गणपती मंडळांनी काय माहिती पाठवायची?
१) गणपती मंडळाचा फोटो, मंडळाची स्थापना,
२) गणपती मंडळाचा पत्ता आणि संपर्क
३) अध्यक्ष यांचे छायाचित्र व नाव.
४) मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, ग्रुप फोटो
५) मंडळाचे गुगल लोकेशन
६) गणपती मंडळाविषयी थोडक्यात माहिती व सामाजिक कार्यांची माहिती
७) माजी अध्यक्षांची नावे
८) मंडळाच्या बॅंकेच Qr कोड (परदेशातून वर्गणी मिळण्यासाठी)
९) सर्व एकत्रित माहिती पीडीएफ स्वरूपात WhatsApp अथवा इमेलवर पाठवावी.

गणपती मंडळांसाठी पत्र
👉 https://shorturl.at/hB8s6

पुणे गणपती डायरीसाठी गुगल फॉर्म
👉 https://forms.gle/o78LiKGr83y2nQyRA

गणपती मंडळांचा ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…
👉 https://chat.whatsapp.com/EC3W2HSO6FSAoxUDzQ9k6m

book-frame

(पुणे गणपती डायरीमध्ये (पुस्तक) प्रत्येक मंडळासाठी वरीलप्रमाणे सशुल्क चौकट असणार आहे.)

अधिक माहितीसाठी संपर्कः
WhatsApp: 93712 69949
puneganpatidairy@gmail.com

उदा.
एकता मित्र मंडळ (ट्रस्ट)


पुणे स्टेशन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

  • तरुण विकास मंडळ ट्रस्ट, गणपती मंदिर चौक, लाटे बी.एस. ढोलेपाटील रोड, पुणे
  • प्रगती मित्र मंडळ, 13 ताडीवाला रोड, भाजी मार्केट, जयभवानी टेलर जवळ, पुणे
  • जयगणेश दुर्गा मंदिर प्रतिष्ठाण, 13 ताडीवाला रोड, विश्वदीप तरुण मंडळाजवळ, पुणे.
  • नवमहाराष्ट्र तरुण मंडळ, भाजी मार्केट चौक, ताडीवाला रोड, पुणे
  • न्यु आझाद मित्र मंडळ, 13 ताडीवालारोड, मिलींद बुध्दविहाराजवळ, पुणे
  • अखिल ताडीवाला रोड मारुती मंदिर प्रतिष्ठान, मारुती मंदिर चौक, पुणे.
  • इंदिरा मित्र मंडळ, 13 ताडीवाला रोड, साई मेन्स पार्लर जवळ, पुणे.
  • उल्लास नगर तरुण मंडळ, सर्वे नं.347 उल्लास नगर ढोले पाटील रोड, पुणे.
  • एकता प्रतिष्ठान पुणे, लेन नं.32, प्रायव्हेट रोड, पुणे.
  • जनसेवा तरुण मंडळ, 13, ताडीवाला रोड, शिर्के टेलर शेजारी, पुणे
  • श्रीकृष्ण तरुण मंडळ, सजनाबाई भंडारी शाळेजवळ, पानमळा, 13,ताडीवाला रोड, पुणे
  • आदर्श तरुण मंडळ, सिद्धार्थ नगर, लेन नं.19 प्रायव्हेट रोड, पुणे
  • संजय मित्र मंडळ, ढोलेपाटील रोड, मेरु हॉटेल मागे, पुणे
  • श्री. सिध्देश्वर बाल मित्र मंडळ, सिध्देश्वर चौक, 13 ताडीवाला रोड, पुणे.
  • श्री सिध्देश्वर तरुण मंडळ, 13 ताडीवाला रोड पोलीस चौकी समोर, पुणे
  • अविष्कार कला क्रिडा संघ, कपिला डेअरी, सिटी पॉइंट, 13 ताडीवाला रोड, पुणे.
  • लोकसेवा तरुण मंडळ, 15 ताडीवाला रोड, पुणे
  • सिध्दार्थ मित्र मंडळ, लेन नं 25, समोर सिध्दार्थनगर, प्रायव्हेट रोड, पुणे
  • भिमशक्ती मित्र मंडळ, लेन नं.1, भिमशक्ती चौक, लुबींनी नगर, प्रायव्हेट रोड, पुणे
  • भिमरत्न मित्र मंडळ, सर्वे नं.347, लेन नं.34 सिध्दार्थ नगर, प्रायव्हेट रोड, पुणे
  • विघ्नेश्वर मित्र मंडळ, 27, ससुन रोड, लडकतवाडी, सौरभ हॉल शेजारी, पुणे.
  • नवरत्न तरुण मंडळ, के-टी-348, 13 ताडीवाला रोड, पुणे.
  • ललकार मित्र मंडळ, 13 ताडीवालारोड, मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड, पुणे
  • स्वराज मित्र मंडळ, आर.बी.आय.559, 13 ताडीवाला रोड पाच बिल्डींग जवळ, पुणे.
  • नवचैतन्य युवा प्रतिष्ठाण, लेन नं.22 सिध्दार्थनगर, प्रायव्हेट रोड, पुणे
  • श्री.गणेश गृप, जे.के.कमर सोसायटी, पानमळा, ताडीवाला रोड (एस.आर.ए) पुणे.
  • इंद्रलोक युवा बॉईज व महिला मंडळ, इंद्रलोक सोसायटी, ताडीवाला रोड, पुणे.
  • न्यु व्यापारी मित्र, भाजी मार्केट, 13 ताडीवाला रोड, पुणे.
  • नवचैतन्य मित्र मंडळ, 13 ताडीवाला रोड, पोलीस चौकी जवळ, पुणे.
  • ओम श्री साई मित्र मंडळ, स्वीपर चाळ, 13 ताडीवाला रोड, पुणे.
  • सुवर्ण मित्र मंडळ, सुर्यमुखी दत्त मंदिराजवळ, 13 ताडीवाला रोड, पुणे.
  • आनंद मित्र मंडळ, आर.बी.आय. 559 पाच बिल्डींग 13, ताडीवाला रोड, पुणे
  • प्रतिज्ञा युवक संघ (प्रतिज्ञा प्रतिष्ठाण) लेन नं.17 सिध्दार्थ फोटो शेजारी, लिमेरिडीयन हॉटेल मागे, प्रायव्हेट रोड, पुणे
  • तुषार सहकारी गृह रचना संस्था गणेश मंडळ, ताडीवाला रोड, पुणे
  • शुरवीर तरुण मंडळ, 13 ताडीवाला रोड पुणे
  • शुरवीर तरुण मंडळ, नदी किनारी, 13, ताडीवाला रोड, पुणे
  • वंदे मातरम संघ, लेन नं.13, लुंबींनी नगर, प्रायव्हेट रोड, पुणे
  • राजमुद्रा गृप, आर.बी.आय 559 रेल्वे बिल्डींग शेजारी, 13 ताडीवाला रोड, पुणे.
  • भिमसेवा मित्र मंडळ, उल्हास नागरी पतसंस्था समोर, भाजी मार्केट, 13 ताडीवाला रोड, पुणे
  • युवा साम्राज्य प्रतिष्ठाण, 13 ताडीवाला रोड, पुणे
  • मैत्री प्रतिष्ठाण (पुणे शहर), प्रायव्हेट रोड, लुंबीनी नगर, पुणे
  • नवरत्न मित्र मंडळ, महात्मा फुले वसाहत, ताडीवाला रोड, पुणे
  • शिवभक्त मित्र मंडळ, डी.आर.एम.ऑफिस शेजारी, लुंबिनी नगर, प्रायव्हेट रोड, पुणे
  • संकल्प मित्र मंडळ, वन्नाप्पा चौक, ताडीवाला रोड, पुणे
  • डी गृप गणेश मंडळ, मारुती मंदिराजवळ, 13 ताडीवाला रोड, पुणे
  • ओम साईराज तरुण मंडळ, साधुवासवानी रोड, जी.पी.ओ. समोर रांका पार्क, पुणे.
  • आगरकर नगर मित्र मंडळ, इमारत क्र.16 शेजारी, आगरकर नगर, पुणे.
  • यंग वल्र्ड क्लब सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ ट्रस्ट, 1 क्वीन्स गार्डन, कलेक्टर बंगला, पुणे.
  • भारत रत्न सार्वजनिक तरुण मंडळ, नियोजित नवजोत हौसिंग सोसा.दस्तुर शाळेसमोर, पुणे.
  • प्रेम मित्र मंडळ, डांयमंड हॉटेलच्या बाजुला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळया जवळ, पुणे.
  • श्री निळकंठेश्वर तरुण मंडळ, 18 विल्सन गार्डन, पुणे स्टेशन, पुणे
  • गजेंद्र तरुण मंडळ, पुणे एस.टी.स्टॅण्ड समोर,पुणे
  • बाल प्रगती मंडळ, रेल्वे पोर्टर चाळ पुणे स्टेशन, पुणे.
  • श्री गणेश मंडळ, सेंट्रल बिल्डींग वसाहत,पुणे
  • न्यु संघर्ष मित्र मंडळ, वेलस्ली रोड, मालधक्का, पुणे
  • बैजिक गणेश मंडळ, बी.जे. मेडीकल कॉलेज, पुणे

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

खडक परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

डेक्कन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

शिवाजीनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बुधवार पेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

नानापेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लष्कर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पुणे स्टेशन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोरेगाव पार्क परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

स्वारगेट परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सहकारनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

भारती विद्यापीठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कर्वेनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोथरूड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वारजे माळवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

उत्तमनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सिंहगड रोड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पर्वती परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चतु:श्रृंगी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

विश्रांतवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चंदननगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लोहगाव परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

येरवडा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मार्केटयार्ड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बिबवेवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वानवडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मुंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

हडपसर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.