बुधवार पेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

pune-ganpati-dairy-2025-26

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व पुस्तकाचे एकाचवेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे.

पोलिसकाकाच्या माध्यमातून पुणे शहर पोलिसांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून, एका पुस्तकाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहेत. जगभरात विखुरलेले गणेशभक्त हे ऑनलाईनच्या माध्यमातून माहिती अथवा दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात. पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत.

पुणे गणपतीच्या वेबसाईटवर गणपती मंडळांची सविस्तर माहिती, व्हिडिओ, छायाचित्र, क्यूआर कोडच्या माध्यमातून लोकेशन दिले जाणार आहे. गणपती मंडळाच्या डेकोरेशनचा व्हिडिओ प्रसिद्ध करणार आहोत. शिवाय, पुणे शहरातील गणपती मंडळांची हक्काची वेबसाईट असणार असून, फक्त गणपती उत्सव व मंडळाच्याच बातम्या, लेख, मुलाखती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मंडळाने लाखो रुपये खर्च करून केलेला देखावा व्हिडिओच्या माध्यमातून वर्षेभर पाहता येणार आहे. शिवाय, गणपती मंडळांना परदेशातून वर्गणी मिळवून देण्यासाठी मंडळाचा बॅंकेचा क्यूआर कोड वेबसाईटवर दिला जाणार आहे.

मंडळांनी गुगल फॉर्म प्रमाणे आपल्या मंडळाची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहचवावीत, म्हणजे पुस्तकामध्ये समाविष्ट करता येईल, असे आवाहन टीम पुणे गणपतीच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे गणपती वेबसाईट आणि पुस्तकाची वैशिष्ट्ये:
1) पुणे गणपती मंडळांची प्रथमच स्वतंत्र वेबसाईट
२) पुणे गणपती डायरी (पुस्तक), चार हजार मंडळांची एकत्रित माहिती.
३) प्रत्येक गणपती मंडळांचे वेबसाईटवर स्वतंत्र पान असणार
४) अध्यक्षांसह, पदाधिकाऱ्यांचे फोटो, माहिती, मुलाखती असणार
४) गणपती मंडळांच्या वर्षेभर बातम्या साईटवर असणार
५) प्रत्येक गणपती मंडळाचे असणार स्वतंत्र पुस्तक.

गणपती मंडळांनी काय माहिती पाठवायची?
१) गणपती मंडळाचा फोटो, मंडळाची स्थापना,
२) गणपती मंडळाचा पत्ता आणि संपर्क
३) अध्यक्ष यांचे छायाचित्र व नाव.
४) मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, ग्रुप फोटो
५) मंडळाचे गुगल लोकेशन
६) गणपती मंडळाविषयी थोडक्यात माहिती व सामाजिक कार्यांची माहिती
७) माजी अध्यक्षांची नावे
८) मंडळाच्या बॅंकेच Qr कोड (परदेशातून वर्गणी मिळण्यासाठी)
९) सर्व एकत्रित माहिती पीडीएफ स्वरूपात WhatsApp अथवा इमेलवर पाठवावी.

गणपती मंडळांसाठी पत्र
👉 https://shorturl.at/hB8s6

पुणे गणपती डायरीसाठी गुगल फॉर्म
👉 https://forms.gle/o78LiKGr83y2nQyRA

गणपती मंडळांचा ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…
👉 https://chat.whatsapp.com/EC3W2HSO6FSAoxUDzQ9k6m

book-frame

(पुणे गणपती डायरीमध्ये (पुस्तक) प्रत्येक मंडळासाठी वरीलप्रमाणे सशुल्क चौकट असणार आहे.)

अधिक माहितीसाठी संपर्कः
WhatsApp: 93712 69949
puneganpatidairy@gmail.com

उदा.
एकता मित्र मंडळ (ट्रस्ट)


बुधवार पेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

  • श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट 254 बुधवार पेठ पुणे.
  • बुधवार पेठ सार्वजनिक मंडळ 165 बुधवार पेठ पुणे.
  • आखिल मंडई मंडळ, पुणे.
  • हुतात्मा बाबू गेणू मंडळ 238 बुधवार पेठ पुणे
  • जिलब्या मारूती मंडळ शनिपार रोड, पुणे.
  • तुळशीबाग गणेश मंडळ 81 बुधवार पेठ पुणे
  • गुरूजी तालीम मंडळ गणपती चौक, पुणे.
  • ताबंडी जोगेश्वरी मंडळ 33 बुधवार पेठ, पुणे.
  • रामेश्वर चौक मित्र मंडळ 10/11 शुक्रवार पेठ, पुणे.
  • लोखंडे तालीम संघ नुमवि बाजीराव रोड, पुणे.
  • नगरकर तालीम मंडळ 917 सदाशिव पेठ, पुणे.
  • जय बजरंग मंडळ 27 बुधवार पेठ, पुणे.
  • शिवशक्ती सार्वजनिक गणेश मंडळ 82 बुधवार पेठ, पुणे.
  • श्रीकृष्ण हनुमान मंडळ, पुणे.
  • टिळक पुतळा म.न.पा.कर्मचारी मंडई, पुणे.
  • गणपती चौक सार्वजनिक गणपती मंडळ 48 बुधवार पेठ, पुणे.
  • राधाकृष्ण सार्वजनिक गणपती मंडळ 25 बुधवार पेठ, पुणे.
  • आदर्श मित्र मंडळ 131 बुधवार पेठ, पुणे.
  • गुरूदत्त मित्र मंडळ 101 शुक्रवार पेठ, पुणे.
  • शनिपार मित्र मंडळ ट्रस्ट 1074 सदाशिव पेठ, पुणे.
  • चिमण्या गणपती मंडळ 1437 सदाशिव पेठ, पुणे.
  • निबांळकर तालीम मंडळ 1260 सदाशिव पेठ, पुणे.
  • नागनाथ पार मंडळ 814 सदाशिव पेठ, पुणे.
  • उबं­या गणपती मंडळ लक्ष्मीरोड, पुणे.
  • विश्रामबाग मित्र मंडळ 767 सदाशिव पेठ, पुणे.
  • नवजवान मित्र मंडळ 824 सदाशिव पेठ, पुणे.
  • गणेश मित्र मंडळ 959 सदाशिव पेठ, पुणे.
  • वंदे मातरम मंडळ 1838 सदाशिव पेठ, पुणे.
  • दिग्विजय मित्र मंडळ 1832 सदाशिव पेठ, पुणे.
  • संयुक्त मित्र मंडळ 1037 सदाशिव पेठ, पुणे.
  • अनंत मित्र मंडळ 667 सदाशिव पेठ, पुणे.
  • मयुरेश्वर मित्र मंडळ 1025 सदाशिव पेठ, पुणे.
  • लोक शिक्षण मित्र मंडळ 575 सदाशिव पेठ, पुणे.
  • श्री. छत्रपती राजाराम मंडळ 851 सदाशिव पेठ, पुणे.
  • पेरूगेट चौक मित्र मंडळ 1818 सदाशिव पेठ पुणे
  • विश्वास सांस्कृतिक मंडळ 1127 सदाशिव पेठ पुणे
  • हत्ती गणपती मंडळ 501 सदाशिव पेठ पुणे
  • टिळक रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पुणे.
  • गरूड गणपती मंडळ, पुणे.
  • विनायक मित्र मंडळ 216 नारायण पेठ, पुणे.
  • बाळ गजानन मंडळ 300 नारायण पेठ, पुणे.
  • आझाद मित्र मंडळ होळकर चौक, पुणे.
  • माती गणपती मंडळ 540 नारायण पेठ, पुणे.
  • विश्वज्योत मित्र मंडळ 540नारायण पेठ, पुणे.
  • आखिल विश्व मंडळ 989 सदाशिव पेठ, पुणे.
  • श्री. छत्रपती संभाजी मंडळ 5 सदाशिव पेठ, पुणे.
  • समाज विकास मंडळ 450 सदाशिव पेठ, पुणे.
  • नवनाथ अचानक मंडळ 13/14 सदाशिव पेठ, पुणे.
  • विसावा मारूती मंडळ 22 सदाशिव पेठ पुणे
  • चित्रशाळा मित्र मंडळ 562 सदाशिव पेठ, पुणे.
  • खालकर तालीम चौक मंडळ 552 सदाशिव पेठ, पुणे.
  • समर्थ मित्र मंडळ ट्रस्ट (टिळक रोड) सदाशिव पेठ पुणे.
  • श्री गजानन मंडळ, विजय टॉकीज चौक, लक्ष्मीरोड पुणे
  • राजेंद्र नगर तरूण मंडळ पी.एम.सी. कॉलनी, पुणे.
  • नवशक्ती मित्र मंडळ, पुणे.
  • कै.पै.हरि दास मंडळ 376 नवी पेठ, पुणे.
  • लोकमान्य नगर समाज मंदिर लोकमान्य नगर, पुणे.
  • राणा प्रताप तरूण मंडळ 65/1 नवी पेठ पुणे
  • वीर सावरकर मंडळ 992/93 राजेंद्रनगर पुणे
  • टिळक तरूण मंडळ 235 नवी पेठ पुणे
  • चिमणबाग गणेश मंडळ 1573 सदाशिव पेठ, पुणे.
  • शिवशक्ती तरूण मंडळ, नवी पेठ पुणे.
  • रणंमर्द तरूण मंडळ 367 नवी पेठ, पुणे.
  • टिळक रोड एकता मंडळ 1545 सदाशिव पेठ, पुणे.
  • संयुक्त जवान मित्र मंडळ सेनादत्त पेठ पुणे
  • सहमत मित्र मंडळ 226 नवी पेठ, पुणे.
  • शिवरत्न तरूण मंडळ 204 नवी पेठ, पुणे.
  • शिवांजली मित्र मंडळ 393 नवी पेठ, पुणे.
  • नवी पेठ तालीम मंडळ, नवी पेठ, पुणे.
  • ओंकार मित्र मंडळ, पुणे.
  • श्री. छत्रपती शिवाजी मित्र मंडळ सदाशिव पेठ, पुणे.
  • श्री. भोलेनाथ मित्र मंडळ क्र.39 लोकमान्य नगर, पुणे.
  • संस्कृत मित्र मंडळ, 3 सेनाद्त्त पेठ पुणे.
  • विजय क्रिकेट क्लब 437 नारायण पेठ पुणे.
  • विजय मित्र मंडळ, नारायण पेठ, पुणे.
  • मुजोंबाचा बोळ सार्वजनिक गणेश मंडळ 417 नारायण पेठ, पुणे.
  • प्रगतीशील मित्र मंडळ 409 नारायण पेठ, पुणे.
  • नवजीत मित्र मंडळ 469 सदाशिव पेठ, पुणे.
  • विजय मारूती मंडळ 25 नारायण पेठ, पुणे.
  • नवजवान मित्र मंडळ 618 शनवार पेठ, पुणे.
  • मुठेश्वर तरूण मंडळ 251 शनिवार पेठ, पुणे.
  • बालविकास मंडळ 375 शनवार पेठ, पुणे.
  • भोलेनाथ मित्र मंडळ 577 नारायण पेठ, पुणे.
  • केसरी मराठा ट्रस्ट, 568ब नारायण पेठ, पुणे.
  • गायकवाड तालीम संघ 598 नारायण पेठ, पुणे.
  • पत्र्या मारूती मंडळ 543 नारायण पेठ, पुणे.
  • विश्वकर्मा मित्र मंडळ 331 नारायण पेठ, पुणे.
  • शनिवार वीर मारूती मंडळ 200 शनवार पेठ, पुणे.
  • ओंकारेश्वर तरूण मंडळ 233 शनवार पेठ, पुणे.
  • विराची तालीम संघ 352 शनवार पेठ, पुणे.
  • नातूवाडा मित्र मंडळ 518 शनवार पेठ, पुणे.
  • कडबे आळी तालीम संघ 483 शनवार पेठ, पुणे.
  • शिवाजी संध नवा पूल कोपरा, शनिवार पेठ, पुणे.
  • आहिल्यादेवी गणपती मंडळ 308 शनवार पेठ, पुणे.
  • सह्राद्री मित्र मंडळ 399 शनवार पेठ, पुणे.
  • मेहुणपुरा गणपती मंडळ 509 शनवार पेठ, पुणे.
  • हसबनीस बखळ मंडळ 449 शनवार पेठ, पुणे.
  • कराळेवाडी गणेश मंडळ 672 बुधवार पेठ, पुणे.
  • बाल विकास मंडळ 671 बुधवार पेठ, पुणे.
  • साईनाथ मित्र मंडळ 614 बुधवार पेठ, पुणे.
  • श्री.गणेश आझाद हिंद मंडळ 714 बुधवार पेठ, पुणे.
  • श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, बुधवार पेठ, पुणे.
  • मंकरद मित्र मंडळ, शनिवार पेठ, पुणे.
  • नेने घाट गणेश मंडळ 116 शनवार पेठ, पुणे.
  • आनंद तरूण मंडळ, शनिवार पेठ, पुणे.
  • हरे हरिश्वेर मंडळ 479 शनवार पेठ, पुणे.
  • जयहिंद मित्र मंडळ शनिवार पेठ, पुणे.
  • श्री. गजानन मित्र मंडळ 146 शनवार पेठ, पुणे.
  • साईश्वर मित्र मंडळ, 580 नारायण पेठ पुणे.
  • संयुक्त प्रसाद मित्र मंडळ, 695 नारायण पेठ, पुणे.
  • हनुमान मित्र मंडळ प्रतिष्ठान पुणे.
  • श्री गणेश मित्र मंडळ, पुणे.
  • श्री बेलेश्वर मित्र मंडळ, पुणे.
  • मयुरेश मित्र मंडळ, पुणे.
  • श्री गजानन मित्र मंडळ, पुणे.
  • शिवोदय मित्र मंडळ, पुणे.
  • अष्टविनायक मित्र मंडळ, पुणे.
  • श्री गजानन मित्र मंडळ, पुणे.
  • भरत मित्र मंडळ, पुणे.
  • श्री गणेश कृपा मित्र मंडळ, पुणे.
  • श्रीमंत यशवंत नगर मित्र मंडळ, पुणे.
  • श्री सदाशिव पेठ सार्व. गणेशोत्सव मंडळ, पुणे.
  • नुतन मित्र मंडळ, पुणे.
  • सुवर्ण पंचशिल मित्रमंडळ, पुणे.
  • उत्सव मित्र मंडळ, पुणे.

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

खडक परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

डेक्कन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

शिवाजीनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बुधवार पेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

नानापेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लष्कर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पुणे स्टेशन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोरेगाव पार्क परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

स्वारगेट परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सहकारनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

भारती विद्यापीठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कर्वेनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोथरूड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वारजे माळवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

उत्तमनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सिंहगड रोड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पर्वती परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चतु:श्रृंगी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

विश्रांतवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चंदननगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लोहगाव परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

येरवडा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मार्केटयार्ड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बिबवेवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वानवडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मुंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

हडपसर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.