खडक परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

pune-ganpati-dairy-2025-26

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व पुस्तकाचे एकाचवेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे.

पोलिसकाकाच्या माध्यमातून पुणे शहर पोलिसांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून, एका पुस्तकाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहेत. जगभरात विखुरलेले गणेशभक्त हे ऑनलाईनच्या माध्यमातून माहिती अथवा दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात. पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत.

पुणे गणपतीच्या वेबसाईटवर गणपती मंडळांची सविस्तर माहिती, व्हिडिओ, छायाचित्र, क्यूआर कोडच्या माध्यमातून लोकेशन दिले जाणार आहे. गणपती मंडळाच्या डेकोरेशनचा व्हिडिओ प्रसिद्ध करणार आहोत. शिवाय, पुणे शहरातील गणपती मंडळांची हक्काची वेबसाईट असणार असून, फक्त गणपती उत्सव व मंडळाच्याच बातम्या, लेख, मुलाखती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मंडळाने लाखो रुपये खर्च करून केलेला देखावा व्हिडिओच्या माध्यमातून वर्षेभर पाहता येणार आहे. शिवाय, गणपती मंडळांना परदेशातून वर्गणी मिळवून देण्यासाठी मंडळाचा बॅंकेचा क्यूआर कोड वेबसाईटवर दिला जाणार आहे.

मंडळांनी गुगल फॉर्म प्रमाणे आपल्या मंडळाची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहचवावीत, म्हणजे पुस्तकामध्ये समाविष्ट करता येईल, असे आवाहन टीम पुणे गणपतीच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे गणपती वेबसाईट आणि पुस्तकाची वैशिष्ट्ये:
1) पुणे गणपती मंडळांची प्रथमच स्वतंत्र वेबसाईट
२) पुणे गणपती डायरी (पुस्तक), चार हजार मंडळांची एकत्रित माहिती.
३) प्रत्येक गणपती मंडळांचे वेबसाईटवर स्वतंत्र पान असणार
४) अध्यक्षांसह, पदाधिकाऱ्यांचे फोटो, माहिती, मुलाखती असणार
४) गणपती मंडळांच्या वर्षेभर बातम्या साईटवर असणार
५) प्रत्येक गणपती मंडळाचे असणार स्वतंत्र पुस्तक.

गणपती मंडळांनी काय माहिती पाठवायची?
१) गणपती मंडळाचा फोटो, मंडळाची स्थापना,
२) गणपती मंडळाचा पत्ता आणि संपर्क
३) अध्यक्ष यांचे छायाचित्र व नाव.
४) मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, ग्रुप फोटो
५) मंडळाचे गुगल लोकेशन
६) गणपती मंडळाविषयी थोडक्यात माहिती व सामाजिक कार्यांची माहिती
७) माजी अध्यक्षांची नावे
८) मंडळाच्या बॅंकेच Qr कोड (परदेशातून वर्गणी मिळण्यासाठी)
९) सर्व एकत्रित माहिती पीडीएफ स्वरूपात WhatsApp अथवा इमेलवर पाठवावी.

गणपती मंडळांसाठी पत्र
👉 https://shorturl.at/hB8s6

पुणे गणपती डायरीसाठी गुगल फॉर्म
👉 https://forms.gle/o78LiKGr83y2nQyRA

गणपती मंडळांचा ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…
👉 https://chat.whatsapp.com/EC3W2HSO6FSAoxUDzQ9k6m

book-frame

(पुणे गणपती डायरीमध्ये (पुस्तक) प्रत्येक मंडळासाठी वरीलप्रमाणे सशुल्क चौकट असणार आहे.)

अधिक माहितीसाठी संपर्कः
WhatsApp: 93712 69949
puneganpatidairy@gmail.com

उदा.
एकता मित्र मंडळ (ट्रस्ट)


खडक परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

  • सेवा मित्र मंडळ, 322 शुक्रवार पेठ, पुणे.
  • राजर्षी शाहु तरूण मंडळ, पुणे.
  • खडक पोलीस लाईन मंडळ, 930 शुक्रवार पेठ खडक पोलीस वसाहत, पुणे.
  • लाकडी गणपती मंडळ, 407 शुक्रवार पेठ पुणे.
  • आकरा मारूती चौक मंडळ, 401 शुक्रवार पेठ पुणे.
  • सार्व.चिंचेची तालीम मंडळ, 230 शुक्रवार पेठ, पुणे.
  • शिंदे आळी सार्व.गणेश मंडळ, 138 शुक्रवार पेठ,पुणे.
  • जनजागृती मंडळ, पंतसचिव पिंच्छाडी मंडळ, शुक्रवार पेठ पुणे.
  • टिळक मित्र मंडळ, शुक्रवार पेठ, पुणे.
  • जुन्या जाईचा गणपती मंडळ, पुणे
  • नातुबाग सार्व.गणेश मंडळ, पुणे.
  • खजीना विहीर तरूण मंडळ, पुणे.
  • भिकारदास मारूती मंडळ, पुणे.
  • गणेश मित्र मंडळ, काळा हौद शुक्रवार पेठ, पुणे.
  • सिध्दविनायक मित्र मंडळ, शुक्रवार पेठ पुणे.
  • आकरा मारूती कोपरा, शुक्रवार पेठ, पुणे.
  • वस्ताद शेखचंद नाईक तालीम गणेश मंडळ, शुक्रवार पेठ, पुणे.
  • शिवाजी तरूण मंडळ, पुणे.
  • महाराष्ट्र जोशी समाज तरूण मंडळ, शुक्रवार पेठ, पुणे.
  • धर्मविर मित्र मंडळ, पुणे.
  • रणजित गणराया तरूण मंडळ, गुरूवार पेठ पुणे.
  • वनराज तरूण मंडळ, शुक्रवारपेठ, पुणे.
  • दिग्विजय तरूण मंडळ, शुक्रवार पेठ पुणे.
  • सुयोग मित्र मंडळ, शुक्रवार पेठ पुणे.
  • खडक माळआळी सार्व गणेश उत्सव, घोरपडे पेठ पुणे.
  • सुवर्ण भारत मित्र मंडळ, घोरपडे पेठ, पुणे.
  • पाडव प्रताप गणेश मंडळ, घोरपडे पेठ पुणे.
  • बालविर मित्र मंडळ, घोरपडे पेठ पुणे.
  • झगडेवाडी सार्व. गणेश मंडळ, घोरपडे पेठ, पुणे.
  • समर्थ तरूण मंडळ, गुरूवारपेठ, पुणे.
  • विर शिवराज मंडळ, पुणे.
  • पंचहौद एकता सार्व गणेश उत्सव मंडळ, गुरुवार पेठ पुणे.
  • रण झुंजार मित्र मंडळ, गूरूवारपेठ पुणे.
  • शिवतेज मित्र मंडळ, शुक्रवारपेठ, पुणे.
  • झुंजार मित्र मंडळ, गुरूवार पेठ पुणे.
  • शितळादेवी सार्व. गणेश उत्सव मंडळ, गुरूवार पेठ पुणे.
  • पंचमुखी मारूती मंडळ, शुक्रवार पेठ, पुणे.
  • विशाल मित्र मंडळ, शुक्रवार पेठ पुणे.
  • बाल समाधान मंडळ, शुक्रवार पेठ पुणे.
  • शिवाजी चौक मित्र मंडळ, पुणे.
  • सुभाषनगर माडीवाले कॉलनी सार्व. गणेश उत्सव मंडळ, शुक्रवार पेठ, पुणे.
  • श्रीनाथ मित्र मंडळ, शुक्रवारपेठ पुणे.
  • स्वारगेट पोलीस लाईन गणेशउत्सव मंडळ, पुणे.
  • लोकमान्य मित्र मंडळ, गुरूवार पेठ पुणे.
  • आनंद मित्र मंडळ, गूरूवारपेठ, पुणे.
  • युवक मित्र मंडळ, पुणे.
  • गणेश मित्र मंडळ, शुक्रवार पेठ
  • गणेश भक्त मोरे मित्र मंडळ,
  • सुभूध्द मित्र मंडळ, शुक्रवार पेठ, पुणे.
  • जय हनुमान मित्र मंडळ, पुणे.
  • श्री.सोमवंशी सहक्षत्राजुन क्षेत्रीय समाज युवक संघटना मंडळ, गुरूवार पेठ,पुणे.
  • राष्ट्रभुषण क्रीडा संघ, घोरपडे पेठ पुणे.
  • वीर हनुमान मित्र मंडळ, पुणे.
  • ग्राहक पेठ सेवक गणेश उत्सव मंडळ, पुणे.
  • संग्राम मित्र मंडळ, पुणे.
  • लक्ष्मी हनुमान पंच मंडळ, पुणे.
  • श्री अष्टविनायक मित्र मंडळ शुक्रवार पेठ पुणे.
  • सिद्धिविनायक मित्र मंडळ, घोरपडे पेठ पुणे.
  • रणजित गणराया मंडळ, पुणे.
  • आझाद मित्र मंडळ, पुणे.
  • लालबहादूर मित्र मंडळ
  • सुर्यमुखी हनुमंत मंडळ
  • शार्दुल मित्र मंडळ
  • शिव मित्र मंडळ, घोरपडे पेठ, पुणे.
  • गौरीआळी मित्र मंडळ, गुरूवार पेठ पुणे.
  • विर नेताजी तरूण मंडळ, गुरूवारपेठ पुणे.
  • अवचित मारूती मंडळ, पुणे.
  • जयश्री तरूण मंडळ, गुरूवार पेठ पुणे.
  • विर नेताजी युवक मंडळ, गुरूवार पेठ, पुणे.
  • उल्हास मित्र मंडळ, गुरूवार पेठ, पुणे.
  • आहिल्यादेवी तरूण मंडळ, पुणे.
  • शिवशक्ती तरूण मंडळ, गूरूवार पेठ, पुणे.
  • जगदीप तरूण मंडळ, गुरूवार पेठ पुणे.
  • विर अर्जुन तरूण मंडळ, गुरूवार पेठ पुणे.
  • एकता तरुण मंडळ, पुणे.
  • श्रमदान मारूती मंडळ, पुणे.
  • जवान मित्र मंडळ, पुणे.
  • महात्मा फुले युवक आघाडी, गंजपेठ पुणे.
  • सावधान मित्र मंडळ, गंजपेठ पुणे.
  • क्रांतीवीर गहुजी वस्ताद तालीम मंडळ, पुणे.
  • जन विकास मंडळ, गंजपेठ, पुणे.
  • जयशंकर मंडळ, गुरूवार पेठ पुणे.
  • जय मित्र मंडळ, गंजपेठ पुणे
  • पाराची तालीम मंडळ, गंजपेठ पुणे.
  • आदर्श मित्र मंडळ, गंजपेठ पुणे.
  • मराठा मित्र मंडळ, गंज पेठ, पुणे.
  • निळकंठ मित्र मंडळ, गंजपेठ पुणे.
  • जय भारत मित्र मंडळ, गंजपेठ पुणे.
  • उज्जवल मित्र मंडळ, गंज पेठ पुणे.
  • लक्ष्मी हरळे वैष्णव मंडळ, म.फुले पेठ, पुणे.
  • श्रीकृष्ण तरूण मंडळ, पुणे.
  • न्यु हनुमान मित्र मंडळ, गंजपेठ पुणे.
  • म.फुले हौद मंडळ, म.फुले पेठ, पुणे.
  • सुर्य विकास तरूण मडंळ, गंजपेठ पुणे.
  • सुवर्ण मित्र मंडळ, गंजपेठ पुणे.
  • हिंद युवक मित्र मंडळ, गुरुवार पेठ, पुणे.
  • सम्राट अशोक मित्र मंडळ, गुरुवार पेठ पुणे.
  • बैरागी समाज मंडळ, गंजपेठ पुणे.
  • आपला मारूती मंडळ, गंजपेठ पुणे.
  • गजराज तरूण मंडळ, गुरूवार पेठ पुणे.
  • मंगल क्लब मंडळ, गुरूवारपेठ पुणे.
  • नंदकिशोर तरूण मंडळ, गंजपेठ पुणे.
  • साईनाथ मित्र मंडळ, गणेशपेठ पुणे.
  • धर्मवीर तरूण मंडळ, गुरुवार पेठ, पुणे.
  • फुलवाला चौक मंडळ, गुरूवारपेठ, पुणे.
  • शास्त्रीजी तरूण मंडळ, घोरपडे पेठ पुणे.
  • मेंहदीवाला मित्र मंडळ, पुणे.
  • सम्राट मित्र मंडळ, गुरूवारपेठ पुणे.
  • बाल नेताजी सुभाष मंडळ, गुरूवार पेठ पुणे.
  • शहिद भगतसिंग चौक मंडळ, गुरूवारपेठ पुणे.
  • जय हनुमान तरूण मंडळ, पुणे.
  • जय जवान (समता) मित्र मंडळ, म.फुले पेठ पुणे.
  • आनंद मित्र मंडळ, गंज पेठ पुणे.
  • श्रीराम मित्र मंडळ, म.फुले पेठ पुणे.
  • शिव छत्रपति मित्र मंडळ, शुक्रवार पेठ पुणे.
  • क्रांतीवीर मित्र मंडळ, गंज पेठ पुणे.
  • श्री शिवाजी मित्र मंडळ, म.फुले पेठ पुणे.
  • जय दुर्गा मित्र मंडळ, म.फुले पेठ पुणे.
  • जयनाथ मित्र मंडळ, गुरुवार पेठ पुणे.
  • जानाई मित्र मंडळ, गंज पेठ पुणे.
  • नवयुग मित्र मंडळ, पुणे.
  • शिवांजली मंडळ, पुणे.
  • हिंदु तरूण मंडळ, गुरुवार पेठ पुणे.
  • कस्तुरे चौक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, गणेश पेठ पुणे.
  • धर्मवीर संभाजी तरूण मंडळ, रविवारपेठ, पुणे.
  • अमर हिंद तरूण मंडळ, पुणे.
  • जय बजरंग मित्र मंडळ, गणेशपेठ पुणे.
  • संयुक्त भांडी आळी मित्र मंडळ, रविवार पेठ पुणे.
  • शिवशक्ती तरूण मंडळ, रविवारपेठ पुणे.
  • राजगुरू तरूण मंडळ, रविवार पेठ पुणे.
  • सुंदर गणपती तरूण मंडळ, शुक्रवार पेठ, पुणे.
  • हनुमान तळेवाले मंडळ, शुक्रवारपेठ पुणे.
  • केदारेश्वर तरूण मंडळ, गणेशपेठ पुणे.
  • महाभारत मित्र मंडळ, पुणे.
  • शिवराज तरूण मंडळ, गणेशपेठ पुणे.
  • श्रीकृष्ण युवक मंडळ, रविवारपेठ पुणे.
  • खाजगी गणपती मंडळ, रविवार पेठ पुणे.
  • रणमर्द शिवाजी तरुण मंडळ, शुक्रवार पेठ पुणे.
  • साईबाबा मित्र मंडळ, गणेश पेठ पुणे.
  • रामकृष्ण शिवाजी तरूण मंडळ, पुणे.
  • मनपा कॉ.न.9 सर्व गणेश मंडळ, घो.पेठ, पुणे.
  • न्यु हनुमान व्यायाम मंडळ, घोरपडे पेठ पुणे.
  • एकता तरूण मंडळ, घोरपडे पेठ पुणे.
  • कैकाडी समाज सार्व गणेश उत्सव मंडळ, पुणे.
  • शिवशक्ती मित्र मंडळ, पुणे.
  • औदुंबर मित्र मंडळ, पुणे.
  • नवजीवन मित्र मंडळ, पुणे.
  • राम रहिम मित्र मंडळ, पुणे.
  • जवान मित्र मंडळ, घोरपडे पेठ पुणे.
  • दनकट मारूती मित्र मंडळ, म.फुले पेठ पुणे.
  • नेहरू मित्र मंडळ, पुणे.
  • सेवा मित्र मंडळ, पुणे.
  • उदय मित्र मंडळ, पुणे.
  • श्रीमंत जयभवानी मंडळ, पुणे.
  • आझाद हिंद मित्र मंडळ, पुणे.
  • गजचक्र तरूण मंडळ, पुणे.
  • श्री शिव मित्र मंडळ, घोरपडे पेठ पुणे.
  • आझाद मित्र मंडळ, भवानीपेठ पुणे.
  • मारूती मंदीर मंडळ ट्रस्ट, भवानीपेठ पुणे.
  • जय मल्हार तरूण मंडळ, 19 टिंबर मंडळ, पुणे.
  • गोकुळ वस्ताद तालीम मंडळ, भवानीपेठ पुणे.
  • हिंद बालसमाज तरूण मंडळ, भवानीपेठ पुणे.
  • बालाजी तरूण मंडळ, पुणे.
  • पृथ्वीराज तरुण मंडळ, भवानी पेठ, पुणे.
  • क्रांतीवीर तरूण मंडळ, भवानी पेठ पुणे.
  • नवभारत सेवक मंडळ, पुणे.
  • श्रीकृष्ण मित्र मंडळ, पुणे.
  • वीरजवान मित्र मंडळ, भवानी पेठ पुणे.
  • जय महाराष्ट्र तरूण मंडळ, पुणे.
  • श्री भगवान महावीर मित्र मंडळ, भवानी पेठ पुणे.
  • जय गणेश बाल मित्र मंडळ, भवानी पेठ पुणे.
  • सत्ययुग मित्र मंडळ, भवानी पेठ पुणे.
  • भवानी पेठ व्यापारी तरुण मंडळ, पुणे.
  • अखिल एकबोटे कॉलनी मित्र मंडळ, घोरपडे पेठ पुणे.
  • अमर मित्र मंडळ, पुणे.
  • युवक कती मंडळ, पुणे.
  • गणेश सेवक मित्र मंडळ, पुणे.
  • छत्रपती शिवाजी तरूण मंडळ, पुणे.
  • सहकार तरूण मंडळ, पुणे.
  • रत्न सागर तरूण मंडळ, पुणे.
  • रनमर्द तरूण मंडळ, पुणे.
  • अखिल लो.नगर मित्र मंडळ, पुणे.
  • जय जवान मित्र मंडळ, पुणे.
  • अमर ज्योत मित्र मंडळ, पुणे.
  • अजिंक्य मित्र मंडळ, पुणे.
  • श्रमवीर तरूण मित्र मंडळ, पुणे.
  • अखिल लोहीयानगर कृती सेवा समिती, पुणे.
  • विर हनुमान मंडळ, पुणे.
  • जय भारत मित्र मंडळ, पुणे.
  • जयशिवशंकर मित्र मंडळ, पुणे.
  • क्रांती मित्र मंडळ, 316 भवानीपेठ पुणे.
  • शिवराया तरण मंडळ, पुणे.
  • ओमकार मित्र मंडळ, पुणे.
  • क्रांतीवीर लहुजी वस्ताद मित्र मंडळ, कासेवाडी, पुणे.
  • व्यापारी तरूण मंडळ, भवानीपेठ पुणे.
  • आनंद मित्र मंडळ, पुणे.
  • मित्रता तरूण मंडळ, पुणे.
  • ओम तरुण मंडळ, कासेवाडी पुणे.
  • हरकानगर तरूण मंडळ, भवानीपेठ पुणे.
  • अशोक तरूण मंडळ, पुणे.
  • जय मल्हार तरूण मंडळ, पुणे.
  • एकवचन मित्र मंडळ, पुणे.
  • सेवक तरूण मंडळ, पुणे.
  • नवनाथ मित्र मंडळ, कासेवाडी पुणे.
  • अमर ज्योत मित्र मंडळ, भवानीपेठ पुणे.
  • महाराष्ट्र तरूण मंडळ, पुणे.
  • कामगार मित्र मंडळ, पुणे.
  • युवक मित्र मंडळ, पुणे.

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

खडक परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

डेक्कन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

शिवाजीनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बुधवार पेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

नानापेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लष्कर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पुणे स्टेशन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोरेगाव पार्क परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

स्वारगेट परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सहकारनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

भारती विद्यापीठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कर्वेनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोथरूड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वारजे माळवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

उत्तमनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सिंहगड रोड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पर्वती परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चतु:श्रृंगी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

विश्रांतवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चंदननगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लोहगाव परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

येरवडा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मार्केटयार्ड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बिबवेवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वानवडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मुंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

हडपसर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.