लष्कर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

pune-ganpati-dairy-2025-26

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व पुस्तकाचे एकाचवेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे.

पोलिसकाकाच्या माध्यमातून पुणे शहर पोलिसांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून, एका पुस्तकाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहेत. जगभरात विखुरलेले गणेशभक्त हे ऑनलाईनच्या माध्यमातून माहिती अथवा दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात. पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत.

पुणे गणपतीच्या वेबसाईटवर गणपती मंडळांची सविस्तर माहिती, व्हिडिओ, छायाचित्र, क्यूआर कोडच्या माध्यमातून लोकेशन दिले जाणार आहे. गणपती मंडळाच्या डेकोरेशनचा व्हिडिओ प्रसिद्ध करणार आहोत. शिवाय, पुणे शहरातील गणपती मंडळांची हक्काची वेबसाईट असणार असून, फक्त गणपती उत्सव व मंडळाच्याच बातम्या, लेख, मुलाखती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मंडळाने लाखो रुपये खर्च करून केलेला देखावा व्हिडिओच्या माध्यमातून वर्षेभर पाहता येणार आहे. शिवाय, गणपती मंडळांना परदेशातून वर्गणी मिळवून देण्यासाठी मंडळाचा बॅंकेचा क्यूआर कोड वेबसाईटवर दिला जाणार आहे.

मंडळांनी गुगल फॉर्म प्रमाणे आपल्या मंडळाची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहचवावीत, म्हणजे पुस्तकामध्ये समाविष्ट करता येईल, असे आवाहन टीम पुणे गणपतीच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे गणपती वेबसाईट आणि पुस्तकाची वैशिष्ट्ये:
1) पुणे गणपती मंडळांची प्रथमच स्वतंत्र वेबसाईट
२) पुणे गणपती डायरी (पुस्तक), चार हजार मंडळांची एकत्रित माहिती.
३) प्रत्येक गणपती मंडळांचे वेबसाईटवर स्वतंत्र पान असणार
४) अध्यक्षांसह, पदाधिकाऱ्यांचे फोटो, माहिती, मुलाखती असणार
४) गणपती मंडळांच्या वर्षेभर बातम्या साईटवर असणार
५) प्रत्येक गणपती मंडळाचे असणार स्वतंत्र पुस्तक.

गणपती मंडळांनी काय माहिती पाठवायची?
१) गणपती मंडळाचा फोटो, मंडळाची स्थापना,
२) गणपती मंडळाचा पत्ता आणि संपर्क
३) अध्यक्ष यांचे छायाचित्र व नाव.
४) मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, ग्रुप फोटो
५) मंडळाचे गुगल लोकेशन
६) गणपती मंडळाविषयी थोडक्यात माहिती व सामाजिक कार्यांची माहिती
७) माजी अध्यक्षांची नावे
८) मंडळाच्या बॅंकेच Qr कोड (परदेशातून वर्गणी मिळण्यासाठी)
९) सर्व एकत्रित माहिती पीडीएफ स्वरूपात WhatsApp अथवा इमेलवर पाठवावी.

गणपती मंडळांसाठी पत्र
👉 https://shorturl.at/hB8s6

पुणे गणपती डायरीसाठी गुगल फॉर्म
👉 https://forms.gle/o78LiKGr83y2nQyRA

गणपती मंडळांचा ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…
👉 https://chat.whatsapp.com/EC3W2HSO6FSAoxUDzQ9k6m

book-frame

(पुणे गणपती डायरीमध्ये (पुस्तक) प्रत्येक मंडळासाठी वरीलप्रमाणे सशुल्क चौकट असणार आहे.)

अधिक माहितीसाठी संपर्कः
WhatsApp: 93712 69949
puneganpatidairy@gmail.com

उदा.
एकता मित्र मंडळ (ट्रस्ट)


लष्कर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

1. श्री कृष्ण तरुण मंडळ ‎709 ताबुत स्ट्रिट कॅम्प पुणे
2. शिवराम तरुण मंडळ‎ 1138 सैफीलेन, कॅम्प, पुणे
3. श्रीपाद तरुण मंडळ‎ शिंपी आळ‎ी कॅम्प पुणे
4. जय जवान तरुण मंडळ‎ 387 कोळ‎से गल्ली , कॅम्प, पुणे
5. नवयुग तरुण, मंडळ‎, 1173 शिंपी आळी कॅम्प पुणे
6. नव मह‏ाराष्ट्र तरुण मंडळ‎ कोळ‎से गल्ली कॅम्प पुणे
7. नवचैतन्य तरुण मंडळ‎ 74 एम जी रोड कॅम्प, पुणे.
8. नवयुग सुवर्णकार मंडळ‎, एम जी रोड, कॅम्प पुणे
9. वीर तरुण मंडळ‎ 458, सेंटर स्ट्रिट, पुणे.
10. आदर्श तरुण मंडळ‎बिशप स्कुल कपाऊंड लगत पुणे.
11. एकता मित्र मंडळ पी डब्ल्यु डी क्वाटर्स खान रोड कॅम्प पुणे
12. ओशो मित्र मंडळ 500, सेंटर स्ट्रीट कॅम्प पुणे.
13. हिंन्द तरुण मंडळ‎ 1690 केदारी रोड लष्कर पुणे
14. राजेश्वर तरुण मंडळ, 1801 बाबाजान चौक , लष्कर पुणे.
15. दत्त समाज तरुण मंडळ, 551, सेंटर स्टीट लष्कर पुणे.
16. ताबुत स्टीट मंडळ, 679, ताबुत स्टीट लष्कर पुणे
17. एकता मित्र मंडळ, बाटलीवाला बगीचा लष्कर पुणे.
18. दस्तुर मेहेर तरुण मंडळ, 827 दस्तुर मेहेर रोड लष्कर पुणे.
19. नंदनवन तरुण मंडळ, बच्चु अड्डा चौक, लष्कर पुणे.
20. शिव तरुण मंडळ, अत्रे चौक, गाडी अड्डा लष्कर पुणे.
21. अशोक चक्र तरुण मंडळ, 1952 डवायर लेन लष्कर पुणे.
22. नवनिर्माण तरुण मंडळ, 781 दस्तुर मेहेर रोड, लष्कर पुणे.
23. पापा उस्ताद मंडळ, 784, बुट्टी स्टीट लष्कर पुणे.
24. कॅन्टोंमेंंट कामगार मंडळ, अत्रे चौक लष्कर पुणे.
25. छत्रपती शिवाजी मार्केट मंडळ, शिवाजी मार्केट लष्कर पुणे.
26. यंग बॉइैज तरुण मंडळ, 1670 एम.जी. रोड, लष्कर पुणे.
27. कामाठी पुरा तरुण मंडळ, भोपळे चौक लष्कर पुणे.
28. साईनाथ तरुण मंडळ, केदारी रोड भोपळे चौक लष्कर पुणे.
29. सुवर्ण तरुण मंडळ, 407 साचापीर स्टीट, लष्कर पुणे.
30. जोगेश्वर तरुणमंडळ गल्ली नं. 15 भिमपुरा लष्कर पुणे.
31. श्री गणेश सार्वजनिकउत्सव मंडळ अत्रे चौकलष्कर पुणे.
32. शिवशक्ती तरुण मंडळ, 521 पतंगे वाडा सेंटर स्टीट लष्कर पुणे.
33. महावीर मित्र मंडळ, 559/60 सेंटर स्टीट लष्कर पुणे.
34. शिवतेज तरुण मंडळ, 947 बुट्टी स्टीट, लष्कर पुणे.
35. यंग वर्कर्स मंडळ, 577 साचापीर स्टीट, लष्कर पुणे.
36. सिंगसिग्नेश्वर मित्र मंडळ 2062 जानमहंमद स्ट्रीट लष्कर, पुणे.
37. हिंद बाल मित्र मंडळ कामठीपुरा गल्ली नंबर 18/19 कॅम्प पुणे
38. युवक मित्र मंडळ‎, 96, एम.जी. रोड, लष्कर पुणे
39. गजराज तरुण मंडळ‎ 112,एम. जी रोड, लष्कर पुणे
40. उत्सव संर्वधक मंडळ 2148, न्यु मोदीखाना लष्कर पुणे 4
41. कुंभार बावडी स्थायी सेवा मंडळ 2132 न्यु मोदीखाना, पुणे.
42. रणराज सेवा मंडळ 21, धोबी घाट न्यु मोदीखाना लष्कर पुणे
43. धोबीघाट मित्र मंडळ, कॅन्टों. चाळ धोबीघाट लष्कर पुणे
44. श्रीकृष्ण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, 2159 न्यु. मोदीखाना लष्कर पुणे
45. कुंभार बावडी सार्वजनिक तरुण मंडळ, कुंभार बावडी भाजी मार्केट, लष्कर पुणे
46. जयजवाहर तरुण मंडळ, न्यु. मोदी खाना लष्कर पुणे
47. विश्वमित्र तरुण मंडळ, 2281 न्यु. मोदी खाना लष्कर पुणे
48. मुफती फौज तरुण मंडळ, 2158 न्यु. मोदी खाना लष्कर पुणे
49. सिल्व्हर स्टार फेंन्डस गुप, 2192 न्यु. मोदी खाना लष्कर पुणे
50. जयभवानी मित्र मंडळ गवळी गोठया जवळ 2158 न्यु. मोदीखाना लष्कर पुणे
51. समता तरुण मंडळ‎ सोलापूर बाजार, लष्कर पुणे
52. जय भवानी मित्र मंडळ‎ 139 सोलापूर बाजार, लष्कर पुणे
53. अशोक तरुण मंडळ‎ सोलापूर बाजार, लष्कर, पुणे.
54. लोकसेवा तरुण मंडळ‎ पी.सी.बी. कॅन्टों. चाळ सो.बाजार लष्कर, पुणे.
55. स्नेहसंर्वधक युवक मंडळ‎ 196/197 सोलापूर बाजार, लष्कर पुणे
56. अमर मित्र मंडळ‎ 144 सोलापूर बाजार, लष्कर पुणे
57. हिंदवी स्वराज मित्र मंडळ‎ 14, डेक्कन टॉवर, जुना सोलापूर रोड, 74 लष्कर, पुणे.
58. सोलापूर बाजार सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ‎ 226 सो बाजार लष्कर पुणे.
59. यंग चॅलेंजर क्लब 100 सोलापुर बाजार लष्कर पुणे
60. जय गणेश मित्र मंडळ 37 सोलापूर बाजार कॅम्प पुणे
61. कॅन्व्हेंट स्ट्रिट मित्र मंडळ कॉन्व्हेन्ट स्ट्रीट शितळादेवी मंदीर लगत,कॅम्प पुणे.
62. क्लोव्हर सेंटर गणेशोत्सव मंडळ, पुणे.
63. शिवमुद्रा प्रतिष्ठान सार्व गणपती ट्रस्ट राणी लक्ष्मी बाई उदयान कॅम्प पुणे
64. श्री.वीर गोगादेव सार्वजनिक मंडळ, पुणे.
65. गजराज मित्र मंडळ, पुणे.
66. नव हिंद सेवा समिती ट्रस्ट हिंद तरूण मंडळ 43 सोलापुर बाजार, पुणे.
67. दक्षिण मुखी मित्र मंडळ, पुणे.
68. न्यु निर्माण तरूण मंडळ, पुणे.


पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

खडक परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

डेक्कन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

शिवाजीनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बुधवार पेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

नानापेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लष्कर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पुणे स्टेशन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोरेगाव पार्क परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

स्वारगेट परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सहकारनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

भारती विद्यापीठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कर्वेनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोथरूड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वारजे माळवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

उत्तमनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सिंहगड रोड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पर्वती परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चतु:श्रृंगी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

विश्रांतवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चंदननगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लोहगाव परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

येरवडा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मार्केटयार्ड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बिबवेवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वानवडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मुंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

हडपसर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.