पर्वती परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

pune-ganpati-dairy-2025-26

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व पुस्तकाचे एकाचवेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे.

पोलिसकाकाच्या माध्यमातून पुणे शहर पोलिसांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून, एका पुस्तकाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहेत. जगभरात विखुरलेले गणेशभक्त हे ऑनलाईनच्या माध्यमातून माहिती अथवा दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात. पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत.

पुणे गणपतीच्या वेबसाईटवर गणपती मंडळांची सविस्तर माहिती, व्हिडिओ, छायाचित्र, क्यूआर कोडच्या माध्यमातून लोकेशन दिले जाणार आहे. गणपती मंडळाच्या डेकोरेशनचा व्हिडिओ प्रसिद्ध करणार आहोत. शिवाय, पुणे शहरातील गणपती मंडळांची हक्काची वेबसाईट असणार असून, फक्त गणपती उत्सव व मंडळाच्याच बातम्या, लेख, मुलाखती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मंडळाने लाखो रुपये खर्च करून केलेला देखावा व्हिडिओच्या माध्यमातून वर्षेभर पाहता येणार आहे. शिवाय, गणपती मंडळांना परदेशातून वर्गणी मिळवून देण्यासाठी मंडळाचा बॅंकेचा क्यूआर कोड वेबसाईटवर दिला जाणार आहे.

मंडळांनी गुगल फॉर्म प्रमाणे आपल्या मंडळाची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहचवावीत, म्हणजे पुस्तकामध्ये समाविष्ट करता येईल, असे आवाहन टीम पुणे गणपतीच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे गणपती वेबसाईट आणि पुस्तकाची वैशिष्ट्ये:
1) पुणे गणपती मंडळांची प्रथमच स्वतंत्र वेबसाईट
२) पुणे गणपती डायरी (पुस्तक), चार हजार मंडळांची एकत्रित माहिती.
३) प्रत्येक गणपती मंडळांचे वेबसाईटवर स्वतंत्र पान असणार
४) अध्यक्षांसह, पदाधिकाऱ्यांचे फोटो, माहिती, मुलाखती असणार
४) गणपती मंडळांच्या वर्षेभर बातम्या साईटवर असणार
५) प्रत्येक गणपती मंडळाचे असणार स्वतंत्र पुस्तक.

गणपती मंडळांनी काय माहिती पाठवायची?
१) गणपती मंडळाचा फोटो, मंडळाची स्थापना,
२) गणपती मंडळाचा पत्ता आणि संपर्क
३) अध्यक्ष यांचे छायाचित्र व नाव.
४) मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, ग्रुप फोटो
५) मंडळाचे गुगल लोकेशन
६) गणपती मंडळाविषयी थोडक्यात माहिती व सामाजिक कार्यांची माहिती
७) माजी अध्यक्षांची नावे
८) मंडळाच्या बॅंकेच Qr कोड (परदेशातून वर्गणी मिळण्यासाठी)
९) सर्व एकत्रित माहिती पीडीएफ स्वरूपात WhatsApp अथवा इमेलवर पाठवावी.

गणपती मंडळांसाठी पत्र
👉 https://shorturl.at/hB8s6

पुणे गणपती डायरीसाठी गुगल फॉर्म
👉 https://forms.gle/o78LiKGr83y2nQyRA

गणपती मंडळांचा ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…
👉 https://chat.whatsapp.com/EC3W2HSO6FSAoxUDzQ9k6m

book-frame

(पुणे गणपती डायरीमध्ये (पुस्तक) प्रत्येक मंडळासाठी वरीलप्रमाणे सशुल्क चौकट असणार आहे.)

अधिक माहितीसाठी संपर्कः
WhatsApp: 93712 69949
puneganpatidairy@gmail.com

उदा.
एकता मित्र मंडळ (ट्रस्ट)


पर्वती परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

  • अखिल पानमळा वसाहत मित्र मंडळ ट्रस्ट, पुणे.
  • अखिल स नं 133 दांडेकरपुल मित्र मंडळ, पुणे.
  • सत्यवीर मित्र मंडळ ट्रस्ट, शिवदर्शन लक्ष्मीमाता मंदिराजवळ पर्वती पुणे
  • जयनाथ मित्र मंडळ, दत्तवाडी पुणे
  • अरण्येश्वर अखिल तावरे कॉलनी मित्रमंडळ, पुणे.
  • शिवदर्शन मित्र मंडळ ट्रस्ट , पुणे.
  • आझाद मित्र मडळ सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे.
  • शहीद भगतसिंग सेवा मंडळ चाळ, पुणे.
  • शिवराज मित्र मंडळ, पुणे.
  • पर्वती दर्शन नागरिक संघ, पुणे.
  • अखिल दत्तवाडी संयुक्त उत्सव कमिटी लायन्स क्लब मित्र मंडळ, पुणे.
  • लक्ष्मीनगरचा राजा मित्र मंडळ, पुणे.
  • जय शिवाजी मित्र मंडळ, जनता वसाहत पुणे
  • जय महाराष्ट्र मित्र मंडळ ट्रस्ट, पुणे.
  • मोरेश्वर मित्र मंडळ, पुणे.
  • समाजसुधारक महात्मा फुले तरुण मंडळ दांडेकरपुल पुणे
  • श्रीमंत महाराणा प्रतापसिंह मित्र मंडळ ट्रस्ट पुणे
  • अखिल लक्ष्मीनगर बाल विकास मित्र मंडळ, लक्ष्मीनगर, पुणे.
  • काचेचा गणपती सार्वजनिक ट्रस्ट, पुणे.
  • श्रीकृष्ण मित्र मंडळ, पुणे.
  • श्री वाघजाई मित्र मंडळ फांऊडेशन, जनता वसाहत वाघजाई मंदिराजवळ पुणे
  • जयभवानी तरुण मंडळ, पुणे.
  • दर्शन मित्र मंडळ ट्रस्ट, पुणे.
  • साई मित्र मंडळ, पुणे.
  • अखिल लक्ष्मीनगर रहीवाशी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लक्ष्मीनगर पुणे
  • अविनाश मित्र मंडळ अंबिलओढा वसाहत पुणे
  • बाल शिवाजी मित्र मंडळ, पुणे.
  • एकता मित्र मंडळ, पुणे.
  • अखिल पर्वती पायथा जिलब्या मारुती मंडळ (नवज्योत मित्र मडळ), पुणे.
  • नवरत्न तरुण मंडळ इंदिरा गांधीनगर पर्वती पायथा पुणे
  • शिवशंकर संयुक्त अमर मित्र मंडळ, पुणे.
  • नटराज मित्र मंडळ, पुणे.
  • साने गुरुजी तरुण मंडळ, पुणे.
  • जय भवानी मित्र मंडळ, पुणे.
  • दत्तवाडी नागरिक संघ, पुणे.
  • जवाहर तरुण मंडळ, पुणे.
  • अभिनव मित्र मंडळ, स.नं 38/4 बी पर्वती दर्शन पुणे.
  • विनायक मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, पुणे.
  • साईनाथ मित्र मंडळ, पुणे.
  • विजयी चैतन्य मित्र मंडळ, पुणे.
  • जय हनुमान तरुण मंडळ दत्तवाडी, पुणे.
  • अमरज्योत मित्र मंडळ ट्रस्ट, पुणे.
  • गुरुदत्त मित्र मंडळ ट्रस्ट, पुणे.
  • सत् अभिरुची मित्र मंडळ 833, तपोभुमी दत्तवाडी, पुणे.
  • नवजवान मित्र मंडळ, पुणे.
  • शिवतेज मित्र मंडळ शाहु वसाहत लक्ष्मीनगर पुणे.
  • साईनाथ संयुक्त राणाप्रताप मित्र मंडळ, पुणे.
  • वेंकटेश्वरा हॅजरीज प्रायव्हेट लिमिटेड, राजाराम पुल, पुणे.
  • सुर्योदय मित्र मंडळ, पुणे.
  • शिवशंकर मित्र मंडळ दांडेकरपुल, पुणे.
  • शिवबाल मित्र मंडळ, पुणे.
  • नवजवान मित्र मंडळ, पुणे.
  • अरण्येश्वर मित्र मडंळ, पुणे.
  • स्वामी विवेकानंद वसाहत मित्र मंडळ, पुणे.
  • शिवशक्ती कबडडी संघ सार्व् गणेशोत्सव मित्र मंडळ, पुणे.
  • विकास तरुण मंडळ, पुणे.
  • गणपती नगर मित्र मंडळ, गणेशमळा सिंहगडरोड पुणे
  • क्रांतीवीर मित्र मंडळ, पुणे.
  • सहजीवन गणेशोत्सव मित्रमंडळ ट्रस्ट, पुणे.
  • एकता तरुण मित्र मंडळ तुळशीबागवाले कॉलनी, पुणे.
  • गणराज मित्र मंडळ, पुणे.
  • जय हनुमान मित्र मंडळ ट्रस्ट, पुणे.
  • अमृतेश्वर मित्र मंडळ पानमळा वसाहत सिंहगड रोड, पुणे.
  • आपला गणपती मित्र मंडळ, पुणे.
  • मोरया मित्र मंडळ शाहु वसाहत, पुणे.
  • विवेकानंद तरुण मंडळ, पुणे.
  • हनुमान मित्र मंडळ जनता वसाहत, पुणे.
  • नवशक्ती मित्र मंडळ जनता वसाहत, पुणे.
  • श्री गणेश मित्र मंडळ जनता वसाहत, पुणे.
  • श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, पुणे.
  • सुवर्ण बाल मित्र मंडळ, पुणे.
  • अखिल समता मित्र मंडळ, पुणे.
  • विजय बाल तरुण मंडळ, पुणे.
  • स्वामी विवेकानंद बालक सेवा संघ, पुणे.
  • श्रीनाथ तरुण मंडळ दत्तवाडी, पुणे.
  • आझाद तरुण मंडळ, पुणे.
  • युवा मित्र मंडळ, पुणे.
  • विरक्रांती बालशिवाजी मित्र मंडळ, पुणे.
  • अशोक तरुण मित्र मंडळ ,सहकारनगर 2, पुणे.
  • उदय मित्र मंडळ शंकर मंदिरामागे दत्तवाडी, पुणे.
  • साई गणराज मित्र मंडळ, पुणे.
  • शिवगणेश मित्र मंडळ, पुणे.
  • श्री गणेश पंचशिल मित्र मंडळ, सर्वे नं 214 दांडेकर पुल, पुणे.
  • स्वामी विवेकांनद मित्र मंडळ, पुणे.
  • भोलेनाथ मित्र मंडळ, गाडगीळ हॉस्पिटल, पुणे.
  • श्री गणेश मित्र मंडळ ट्रस्ट दत्तवाडी, पुणे.
  • नरविर तानाजी बाल मित्र मंडळ, पुणे.
  • सुवर्णयुग तरुण मित्र मंडळ, पुणे.
  • शाहु युवक मित्र मंडळ, स.नं. 120/40 शाहु नगर गणेशमळा पुणे
  • साईनाथ मित्र मंडळ ट्रस्ट, पुणे.
  • आखिल पुणे सातारा रोड मित्र मंडळ, पुणे.
  • हिंद तरुण मंडळ 11 अक्षय शंकर मनुले रा. सदर मो. 8484006845
  • दत्तवाडी नवयुग मित्र मंडळ, पुणे.
  • जय बजरंग तरुण मित्र मंडळ बावडी चौक, पर्वती दर्शन, पुणे.
  • क्रांती तरुण मंडळ, पुणे.
  • बालशिवाजी संयुक्त शिवप्रताप मित्र मंडळ, पुणे.
  • जय भवानी मित्र मंडळ लक्ष्मीनगर ट्रस्ट, पुणे.
  • साई दर्शन मित्र मंडळ ट्रस्ट शिवदर्शन पुणे
  • आदर्श मित्र मंडळ, पुणे.
  • अजिंक्य मित्र मंडळ, पुणे.
  • अलंकार मित्र मंडळ, पुणे.
  • विजय बजरंग तरुण मंडळ पर्वती दर्शन पुणे
  • अष्ठविनायक मिञमंडळ, गल्ली नं. 79 जनतावसाहत पुणे.
  • जय महाराष्ट्र मिञमंडळ दत्तवाडी गाडीवाला चौक पुणे.
  • अखिल संजयनगर वसाहत, मिञमंडळ अरण्येश्वर पुणे
  • लकी मिञमंडळ, लक्ष्मीनगर पुणे
  • वैयक्तीक मिञमंडळ, सवाई हॉटेल समोर सिंहगड रोड पुणे
  • जय शिवराय तरूण मिञमंडळ, विर अभिमन्यु मिञमंडळ, पुणे.
  • दर्शन युवा मंच शिवदर्शन पुणे
  • सुवर्ण भारत मित्र मंडळ पर्वती दर्शन पुणे.
  • श्री.गणेश सोसायर्टीं मित्र मंडळ दत्तवाडी पुणे.
  • शिवशंकर मित्र मंडळ ट्रस्ट जनता वसाहत पुणे
  • संयुक्त श्री दत्त तरूण मित्र मंडळ जनता वसाहत पुणे.
  • श्री.शिवाजी मित्र मंडळ जनता वसाहत पुणे.
  • श्री नवश्या मारूती मित्र मंडळ ट्रस्ट सिंहगड रोड पुणे.
  • नागराज मित्र मंडळ पर्वती दर्शन पुणे
  • एकता मित्र मंडळ ट्रस्ट अरणेश्वर पुणे
  • सुवर्णयुग मित्र मंडळ पर्वतीदर्शन पुणे.
  • अखिल गणेशमळा मित्र मंडळ, पुणे.
  • श्री.गणेश प्रतिष्ठाण दत्तवाडी पुणे.
  • आदर्श विकास मित्र मंडळ लक्ष्मीनगर, पुणे.
  • एकात्मा मित्रमंडळ ट्रस्ट पर्वती दर्शन, पुणे.
  • श्रीराम तरूण मित्र मंडळ जनता वसाहत, पुणे.
  • पुर्णागिरी तरूण मित्रमंडळ जनता वसाहत, पुणे.
  • मध्यवर्ती मित्र मंडळ जनता वसाहत, पुणे.
  • नवशक्ती मित्र मंडळ 133,रमाबाई आंबडकर वसाहत, पुणे.
  • रामकृष्ण मित्र मंडळ, पुणे.
  • श्री.समर्थ हनुमान मित्र मंडळ आनंदमठाशेजारी, पुणे.
  • जय जवान तरूण मित्र मंडळ, पुणे.
  • नटराज मित्र मंडळ, पुणे.
  • आझाद मित्र मंडळ ट्रस्ट शिवदर्शन, पुणे.
  • स्वयंभु गणेश मित्र मंडळ जनता वसाहत, पुणे.
  • गजेंद्र मित्र मंडळ ट्रस्ट पर्वती दर्शन, पुणे.
  • शिवतेज प्रतिष्ठाण लायन्स क्लब दवाखाना समोर, दत्तवाडी पुणे.
  • त्रिमुर्ती मित्र मंडळ पानमळा वसाहत नागरिक संघ, पुणे.
  • जय जवान मित्र मंडळ महात्मा फुले वसाहत, लक्ष्मीनगर, पुणे.
  • युवा ग्रुप मित्र मंडळ लडकतवाडी दत्तवाडी, पुणे.
  • अष्टविनायक मित्र मंडळ लक्ष्मीनगर, पुणे.
  • सुवर्णरत्न मित्र मंडळ पानमळा सिंहगड रोड, पुणे.
  • बाल गणेश मित्र मंडळ जनता वसाहत, पुणे.
  • लव्ह स्टार एस.एम.मित्र मंडळ जनता वसाहत, पुणे.
  • श्री.दत्त तरूण मित्र मंडळ जनता वसाहत, पुणे.
  • नवयुग मिञमंडळ , 43/338, लक्ष्मीनगर पुणे
  • श्री सिद्धविनायक मिञमंडळ, साईबाबा मंदिराजवळ पर्वतीदर्शन, पुणे
  • गुरूदत्त मित्र मंडळ दांडेकर पुल, पुणे.
  • अखिल शाहु वसाहत गणेश प्रतिष्ठाण लक्ष्मीनगर, पुणे.
  • नवजीवन मिञमंडळ, अरण्येश्वर, पुणे.
  • सदाबहार मिञमंडळ, पर्वतीदर्शन, पुणे.
  • श्रीमंत श्रीकृष्ण मिञमंडळ, आंबेडकर वसाहत दत्तवाडी, पुणे.

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

खडक परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

डेक्कन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

शिवाजीनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बुधवार पेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

नानापेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लष्कर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पुणे स्टेशन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोरेगाव पार्क परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

स्वारगेट परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सहकारनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

भारती विद्यापीठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कर्वेनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोथरूड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वारजे माळवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

उत्तमनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सिंहगड रोड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पर्वती परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चतु:श्रृंगी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

विश्रांतवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चंदननगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लोहगाव परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

येरवडा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मार्केटयार्ड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बिबवेवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वानवडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मुंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

हडपसर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.