शिवाजीनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

pune-ganpati-dairy-2025-26

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व पुस्तकाचे एकाचवेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे.

पोलिसकाकाच्या माध्यमातून पुणे शहर पोलिसांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून, एका पुस्तकाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहेत. जगभरात विखुरलेले गणेशभक्त हे ऑनलाईनच्या माध्यमातून माहिती अथवा दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात. पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत.

पुणे गणपतीच्या वेबसाईटवर गणपती मंडळांची सविस्तर माहिती, व्हिडिओ, छायाचित्र, क्यूआर कोडच्या माध्यमातून लोकेशन दिले जाणार आहे. गणपती मंडळाच्या डेकोरेशनचा व्हिडिओ प्रसिद्ध करणार आहोत. शिवाय, पुणे शहरातील गणपती मंडळांची हक्काची वेबसाईट असणार असून, फक्त गणपती उत्सव व मंडळाच्याच बातम्या, लेख, मुलाखती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मंडळाने लाखो रुपये खर्च करून केलेला देखावा व्हिडिओच्या माध्यमातून वर्षेभर पाहता येणार आहे. शिवाय, गणपती मंडळांना परदेशातून वर्गणी मिळवून देण्यासाठी मंडळाचा बॅंकेचा क्यूआर कोड वेबसाईटवर दिला जाणार आहे.

मंडळांनी गुगल फॉर्म प्रमाणे आपल्या मंडळाची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहचवावीत, म्हणजे पुस्तकामध्ये समाविष्ट करता येईल, असे आवाहन टीम पुणे गणपतीच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे गणपती वेबसाईट आणि पुस्तकाची वैशिष्ट्ये:
1) पुणे गणपती मंडळांची प्रथमच स्वतंत्र वेबसाईट
२) पुणे गणपती डायरी (पुस्तक), चार हजार मंडळांची एकत्रित माहिती.
३) प्रत्येक गणपती मंडळांचे वेबसाईटवर स्वतंत्र पान असणार
४) अध्यक्षांसह, पदाधिकाऱ्यांचे फोटो, माहिती, मुलाखती असणार
४) गणपती मंडळांच्या वर्षेभर बातम्या साईटवर असणार
५) प्रत्येक गणपती मंडळाचे असणार स्वतंत्र पुस्तक.

गणपती मंडळांनी काय माहिती पाठवायची?
१) गणपती मंडळाचा फोटो, मंडळाची स्थापना,
२) गणपती मंडळाचा पत्ता आणि संपर्क
३) अध्यक्ष यांचे छायाचित्र व नाव.
४) मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, ग्रुप फोटो
५) मंडळाचे गुगल लोकेशन
६) गणपती मंडळाविषयी थोडक्यात माहिती व सामाजिक कार्यांची माहिती
७) माजी अध्यक्षांची नावे
८) मंडळाच्या बॅंकेच Qr कोड (परदेशातून वर्गणी मिळण्यासाठी)
९) सर्व एकत्रित माहिती पीडीएफ स्वरूपात WhatsApp अथवा इमेलवर पाठवावी.

गणपती मंडळांसाठी पत्र
👉 https://shorturl.at/hB8s6

पुणे गणपती डायरीसाठी गुगल फॉर्म
👉 https://forms.gle/o78LiKGr83y2nQyRA

गणपती मंडळांचा ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…
👉 https://chat.whatsapp.com/EC3W2HSO6FSAoxUDzQ9k6m

book-frame

(पुणे गणपती डायरीमध्ये (पुस्तक) प्रत्येक मंडळासाठी वरीलप्रमाणे सशुल्क चौकट असणार आहे.)

अधिक माहितीसाठी संपर्कः
WhatsApp: 93712 69949
puneganpatidairy@gmail.com

उदा.
एकता मित्र मंडळ (ट्रस्ट)


शिवाजीनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

  • श्री संत तुकाराम महाराज सार्वजनीक गणेश उत्सव मांडळ तुकाराम चौक शिवाजीनगर, पुणे.
  • श्री ज्ञानेश्र्वर महाराज सार्व गणेश मंडळ ज्ञानेश्र्वरपादुका चौक शिवाजीनगर, पुणे.
  • अखिल शिवाजीनगर पोलीस वसाहत युवक मित्र मंडळ पोलीस लाईन शिवाजीनगर, पुणे.
  • उदय तरूण मंडळ 1140 शिवाजीनगर पोलीस मैदानासमोर एफ सी रोड शिवाजीनगर, पुणे.
  • श्री गजानन तरूण मंडल 1141 गजानन हौ.सोसा. मॉडेल कॉलनी शिवाजीनगर, पुणे.
  • श्री छत्रपती व्यायाम मंडळ गणेश खिंड रोड शिवाजीनगर, पुणे.
  • अजिंक्य मित्र मंडळ 1122/02 मॉडेल कॉलनी, पुणे.
  • श्री ज्ञानेश्र्वर बाल मित्र मंडळ 1121 केंजळे बंगला एफ सी रोड शिवाजीनगर, पुणे.
  • श्री शिवाजी पुतळा चौक तरूण मित्र मंडळ शिवाजी शिवाजी पुतळा शिवाजीनगर, पुणे.
  • नरविर तानाजीमंडळ न ता.वाडी शिवाजीनगर, पुणे.
  • आझाद व्यायामंडळ जुना तोफखाणा शिवाजीनगर, पुणे.
  • वीर नेताजी तरूणंडळ 29/1 विरनेताजी सहगृह रचनासंस्था शिवाजीनगर, पुणे.
  • शिवाजीनग रेल्वे स्टेशन तरूण मंडळ प्लॉट नं 11 शिवाजी नगर, पुणे.
  • शिवाजीनगर सार्व गणेश उत्सम मंडळ झाशीराणी चौक शिवाजीनगर, पुणे.
  • शिवाजीनगर गावठाण सार्व.गणेश उत्सव मंडळ रोकडोबा मंदीरशिवाजीनगर, पुणे.
  • श्री शिवाजी सार्व गणेश उत्सव मंडळ, 160 शिवाजीनगर गावठाण, पुणे.
  • गणेश मित्र मंडळ 29 राजीव गांधी नगर तोफ खाना पुणे
  • नव महाराष्ट्र मित्र मंडळ गणपती चौक न.ता.वाडी पुणे
  • अभिनव मित्र मंडळ 555 नाथ गल्ली शि.नगर गावठाण पुणे
  • विष्णु कृपा तरुण मंडळ विष्णु कृपा नगर शिवाजीनगर पुणे
  • सदगुरू मित्र मंडळ 492 शिवाजीनगर गावठाण पुणे
  • समग्र क्रांती तरूण मंडळ शिवाजी नगर गावठाम पुणे
  • मुंजाबा मित्र मंडळ मुजाबा चोक शिवाजीनगर गावठाण पुणे
  • कानीफ नाथ मित्र मंडळ शिवाजीनगर गावठाण पुणे
  • नटराज तरूण मंडऴ भिलारे चौक वाकडे वाडी शिवाजी नगर, पुणे.
  • मृत्यंजय मित्र मंडळ जोशी आळी शिवाजी नगर गावठाण, पुणे.
  • श्री शिवाजी मित्र मंडळ सार्व गणेश उत्सव ट्रस्ट शिवाजीनगर, पुणे.
  • नवयुग मित्र मंडल कृर्षी भवन समोर शिवाजीनगर पुणे.
  • उत्कर्ष मित्र मंडळ 392 शिवाजीनगर गवठाण, पुणे.
  • रेव्हेन्य कॉलनी गणेश मंडळ, शिवाजीनगर पुणे
  • अखिल शिवाजीनगर पोलीस लाईन मित्र मंडळ, शिवाजीनगर पोलीस वसाहत पुणे
  • नवयुग मुक्तीसेना मित्रमंडळ, शिवाजीनगर गावठाण पुणे
  • क्रातीविर मित्रमंडळ, शिवाजीनगर गावठाण पुणे
  • श्री राम मित्र मंडळ, राजेंद्रनगर नवी पेठ पुणे
  • पंचमुखी मारुती मित्र मंडळ शिवाजीनगर गावठाण शिवाजीनगर पुणे
  • अमर मित्र मंडळ भैय्या वाडी शिवाजीनगर पुणे
  • श्री हनुमान बाल मित्र मंडळ वाडेकर बंगला शिवाजीनगर, पुणे.

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

खडक परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

डेक्कन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

शिवाजीनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बुधवार पेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

नानापेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लष्कर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पुणे स्टेशन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोरेगाव पार्क परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

स्वारगेट परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सहकारनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

भारती विद्यापीठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कर्वेनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोथरूड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वारजे माळवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

उत्तमनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सिंहगड रोड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पर्वती परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चतु:श्रृंगी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

विश्रांतवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चंदननगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लोहगाव परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

येरवडा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मार्केटयार्ड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बिबवेवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वानवडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मुंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

हडपसर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.