सिंहगड रोड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

pune-ganpati-dairy-2025-26

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व पुस्तकाचे एकाचवेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे.

पोलिसकाकाच्या माध्यमातून पुणे शहर पोलिसांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून, एका पुस्तकाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहेत. जगभरात विखुरलेले गणेशभक्त हे ऑनलाईनच्या माध्यमातून माहिती अथवा दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात. पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत.

पुणे गणपतीच्या वेबसाईटवर गणपती मंडळांची सविस्तर माहिती, व्हिडिओ, छायाचित्र, क्यूआर कोडच्या माध्यमातून लोकेशन दिले जाणार आहे. गणपती मंडळाच्या डेकोरेशनचा व्हिडिओ प्रसिद्ध करणार आहोत. शिवाय, पुणे शहरातील गणपती मंडळांची हक्काची वेबसाईट असणार असून, फक्त गणपती उत्सव व मंडळाच्याच बातम्या, लेख, मुलाखती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मंडळाने लाखो रुपये खर्च करून केलेला देखावा व्हिडिओच्या माध्यमातून वर्षेभर पाहता येणार आहे. शिवाय, गणपती मंडळांना परदेशातून वर्गणी मिळवून देण्यासाठी मंडळाचा बॅंकेचा क्यूआर कोड वेबसाईटवर दिला जाणार आहे.

मंडळांनी गुगल फॉर्म प्रमाणे आपल्या मंडळाची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहचवावीत, म्हणजे पुस्तकामध्ये समाविष्ट करता येईल, असे आवाहन टीम पुणे गणपतीच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे गणपती वेबसाईट आणि पुस्तकाची वैशिष्ट्ये:
1) पुणे गणपती मंडळांची प्रथमच स्वतंत्र वेबसाईट
२) पुणे गणपती डायरी (पुस्तक), चार हजार मंडळांची एकत्रित माहिती.
३) प्रत्येक गणपती मंडळांचे वेबसाईटवर स्वतंत्र पान असणार
४) अध्यक्षांसह, पदाधिकाऱ्यांचे फोटो, माहिती, मुलाखती असणार
४) गणपती मंडळांच्या वर्षेभर बातम्या साईटवर असणार
५) प्रत्येक गणपती मंडळाचे असणार स्वतंत्र पुस्तक.

गणपती मंडळांनी काय माहिती पाठवायची?
१) गणपती मंडळाचा फोटो, मंडळाची स्थापना,
२) गणपती मंडळाचा पत्ता आणि संपर्क
३) अध्यक्ष यांचे छायाचित्र व नाव.
४) मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, ग्रुप फोटो
५) मंडळाचे गुगल लोकेशन
६) गणपती मंडळाविषयी थोडक्यात माहिती व सामाजिक कार्यांची माहिती
७) माजी अध्यक्षांची नावे
८) मंडळाच्या बॅंकेच Qr कोड (परदेशातून वर्गणी मिळण्यासाठी)
९) सर्व एकत्रित माहिती पीडीएफ स्वरूपात WhatsApp अथवा इमेलवर पाठवावी.

गणपती मंडळांसाठी पत्र
👉 https://shorturl.at/hB8s6

पुणे गणपती डायरीसाठी गुगल फॉर्म
👉 https://forms.gle/o78LiKGr83y2nQyRA

गणपती मंडळांचा ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…
👉 https://chat.whatsapp.com/EC3W2HSO6FSAoxUDzQ9k6m

book-frame

(पुणे गणपती डायरीमध्ये (पुस्तक) प्रत्येक मंडळासाठी वरीलप्रमाणे सशुल्क चौकट असणार आहे.)

अधिक माहितीसाठी संपर्कः
WhatsApp: 93712 69949
puneganpatidairy@gmail.com

उदा.
एकता मित्र मंडळ (ट्रस्ट)


सिंहगड रोड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

  • आझाद मित्र मंडळ, निवृत्तीनगर चरवड वस्ती वडगाव बु., पुणे.
  • आखिल शांताईनगर मित्र मंडळ शांताईनगर पाण्याची टाकी वडगाव बु., पुणे.
  • सिद्धीविनयक मित्र मंडळ जुनी दांगट शाळा कॉलेज रोड पुणे
  • जय भवानी मित्र मंडळ, पठार वस्ती, वडगाव पुणे
  • आखिल चरवड वाडी नवयुग तरुण मित्र मंडळ चरवड वाडी, वडगाव बु पुणे
  • शिवराज मित्र मंडळ, शेळकेनगर, निखील गार्डन मागे, वडगाव, पुणे.
  • विश्वकर्मा युवक मित्र मंडळ जुना टोल नाक्याजवळ वडगाव, पुणे.
  • स्वयंभु प्रतिष्ठाण ट्रस्ट शिवप्रस्थ नगर,/, वडगाव बु धबाडी, वडगाव, पुणे.
  • सहयोग मित्रमंडळ, जुनाटोल नाका जवळ, वडगाव बु, पुणे.
  • शिवतेज मित्र मंडळ घुलेनगर वडगाव बु, पुणे.
  • हायवेचा राजा शिवतेज मित्र मंडळ, जुना टोल नाका, हायवे, पुणे
  • शिवस्वराज्य मित्र मंडळ साई मंदिराजवळ वडगाव फाटा, पुणे.
  • गणेश मित्र मंडळ, किर्तीनगर चौक वडगाव, पुणे.
  • सुदर्शन मित्र मंडळ (वडगावचा राजा) लक्ष्मण दांगटनगर, वडगाव बु., पुणे.
  • सुवर्ण राज मित्रमंडळ, रेणुकानगरी वडगाव बु, पुणे.
  • श्री गणेश मित्र मंडळ गोसावी वस्ती, वडगाव, पुणे.
  • युवक मित्र मंडळ ट्रस्ट वडगाव बस स्टॉप चौक, वडगाव बु., पुणे.
  • एकता मित्र मंडळ, जुने पोस्ट ऑफिस लेन , वडगाव बु, पुणे.
  • लक्ष्मी माता मित्र मंडळ वडगाव बु. मनपा शाळेसमोर, पुणे.
  • समस्त गावकरी मंडळ वडगाव बु. मेनचौक , पुणे.
  • शक्तीशाली मित्र मंडळ वडगाव , पुणे.
  • अमरज्योत मित्र मंडळ त्रिमुर्ती चौक वडगाव , पुणे.
  • आखिल विकासनगर मित्र मंडळ,विकासनगर, वडगाव बु, पुणे.
  • सुवर्णयुग तरुण मंडळ,साई चौक वडगाव बु , पुणे.
  • जयहनुमान तरुण मंडळ ट्रस्ट दत्त मंदिरचौक जाधवनगर वडगाव, पुणे.
  • कै चंद्रकांत दांगट पाटील सार्वजनिक गणेश मंडळ जुनी दांगट शाळा, जाधव नगर, वडगाव, पुणे.
  • अखिल जाधवनगर संयुक्त केदार नाथ मित्र मंडळ, जाधव नगर चौक, वडगाव बु, पुणे.
  • जयहिंद मित्र मंडळ, दांगट गार्डन, बसस्टॉप जवळ, वडगाव बु, पुणे.
  • अखिल रायगड नगर मित्र मंडळ, भैरवनाथ चौक वडगाव बु, पुणे.
  • अखिल शांतीनगर मित्र मंडळ, शांती हॉटेल बाजुला वडगाव बु पुणे
  • अखिल दांगट पाटीलनगर गणेशोत्सव मित्र मंडळ, वडगाव बु पुणे
  • अजिंक्य मित्र मंडळ, साईमंदीराशेजारी वडगाव बु, पुणे.
  • एकता तरुण मित्र मंडळ, विठ्ठलवाडी मंदीराशेजारी, पुणे.
  • विजयश्री मित्र मंडळ, विठ्ठलवाडी, पुणे.
  • अष्टविनायक मित्र मंडळ, कार्तीकीनगर, विठठलवाडी हिंगणे खु, पुणे.
  • विक्रम मित्र मंडळ ,4 इंची चौक हिंगणे, पुणे.
  • अखिल हिंगणे खुर्द तरुण मित्र मंडळ, रोकडोबा चौक, हिंगणे, पुणे.
  • शिवशंकर मित्रमंडळ, साईनगर, खोराड वस्ती, देशमुख प्लॉझाजवळ, हिंगणे खु, पुणे.
  • श्री साईनाथ मित्र मंडळ, साईनगर, हिंगणे खु, पुणे.
  • सिध्देश्वर मित्र मंडळ, पाण्याच्या टाकीजवळ, हिंगणे, पुणे.
  • अखिल आंनद विहार मित्र मंडळ हिंगणे खुर्द, पुणे.
  • शिवतेज तरुण मित्र मंडळ, समर्थ नगर दौंडकर चाळ हिंगणे खु , पुणे.
  • अखिल वाघजाईनगर मित्र मंडळ, साईनगर ()हिंगणे खु, पुणे.
  • फ्रेंन्डस ग्रुप हनमघर प्रॉपर्टीज समोर तुकाईनगर वडगाव बु, पुणे.
  • मोरया मित्र मंडळ कॉलेज रोड राज वॉशिग सेंटर वडगाव बु पुणे.
  • समस्त तुकाईनगर रहिवाशी मित्र मंडळ, तुकाईनगर वडगाव, पुणे.
  • नवचैतन्य तरुण मंडळ, अजिंक्यनगर नित्यानंद लेनचे शेवटी चैतन्य नगरी हिंगणे खु, पुणे.
  • श्रीमंतयोगी मित्र मंडळ ट्रस्ट, हिंगणे चौक, पायतान शुज समोर वडगाव, पुणे.
  • विठ्ठल रख्ुमाई मित्रमंडळ, आपटे कॉलणी, हिंगणे खु, पुणे.
  • केदार मित्र मंडळ ,हिंगणे खुर्द, पुणे.
  • नवयुग मित्र मंडळ, तरडे कॉलणी, हिंगणे खुर्द, पुणे.
  • अखिल मयुरेश मित्र मंडळ स्विट लेन माणिक बाग, पुणे.
  • नॅशनल पार्क मित्र मंडळ, सिंहगड रोड माणिकबाग, पुणे.
  • शिवसाई मित्रमंडळ, पुष्पक मंगलकार्यालया शेजारी, माणिकबाग, पुणे.
  • अखिल निखील पार्क गणेश उत्सव मंडळ, माणिकबाग, पुणे.
  • श्रीराम बाल मित्र मंडळ, माणिकबाग, पुणे.
  • आखिल सिंहगड रोड तरुण मित्र मंडळ ब्राम्हा हॉटेल चौक, माणिकबाग, पुणे.
  • वीर तानाजी मित्र मंडळ ट्रस्ट ब्राम्हा समोरील लेन माणिकबाग,पुणे
  • साई मित्र मंडळ ट्रस्ट, ब्राम्हा हॉटेल मागे, साईनगर, माणिकबाग, पुणे.
  • गणेश मित्र मंडळ, माणिकबाग, पुणे.
  • श्री शिवतेज मित्र मंडळ माणिकबाग, पुणे.
  • अखिल कुदळे बाग मित्र मंडळ, पुष्पक मंगल कार्यालयासमोर माणिकबाग, पुणे.
  • आखिल अमृतानगर सार्व. मित्र मंडळ, माणिकबाग, पुणे.
  • श्री गुरुदत्त मित्र मंडळ, परीणय मंगल कार्यालय शेजारी माणिकबाग, पुणे.
  • आखील निरंजन पार्क गणेश उत्सव मंडळ, माणिकबाग सिंहगड रोड पुणे
  • वंदे मातरम मित्र मंडळ यशोदा ज्वेलर्स जवळ, माणिकबाग सिंहगड रोड, पुणे.
  • सुंदरगार्डन मित्र मंडळ माणिकबाग रजिस्टर ऑफिससमोर, पुणे.
  • अखिल सिंहगड रोडचा राजा/ धर्मवीर प्रतिष्ठाण माणिकबाग पुणे
  • गणेश बाग सास्कृतिक मंडळ माणिकबाग गणेशबाग सोसायटी सिंहगड रोड पुणे
  • नवनिर्माण मित्र मंडळ, सनसिटी, सिंहगड रोड पोलीस स्टेशन शेजारी, पुणे.
  • देवीआई नगर मित्र मंडळ रघुनंदन हॉल ध्जवळ वडगाव बु, पुणे.
  • रॉयल पुणेकर, इद्रंप्रस्थ सोसायटी सनसिटी रोड पुणे
  • ओमसाई मित्र मंडळ, खाडे वॉशिंग सेंटरसमोर,आनंदनगर, सनसिटी रोड, पुणे.
  • दक्षिण मुखी मारुती सेवाभावी ट्रस्ट, सनसिटी रोड, आनंदनगर, पुणे.
  • एकता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, एकता नगरी, आनंदनगर, पुणे.
  • सुंदर सहवास फेज 01 को ऑप हाऊसींग सोसायटी आनंदनगर पुणे
  • श्री चक्रधर मित्र मंडळ, स न 14/2/3. चक्रधरनगरी, आनंदनगर पुणे
  • शिवसागर सिटी फेज 1, आनंदनगर, सनसिटी रोड, पुणे
  • युगंधर मित्र मंडळ, लिलापार्क, शिवपुष्प चौक अथर्व पॅलेस, सनसिटी रोड, आनंदनगर पुणे
  • अथर्व मित्र मंडळ आनंदनगर, सनसिटी रोड, समर्थ पार्क, माणिकबाग, पुणे.
  • सनसिटी रहिवाशी संघ सनसिटी बसस्टॉपशेजारी सनसिटी आनंदनगर पुणे
  • श्री विठ्ठलनगर मित्र मंडळ ट्रस्ट, आनंदनगर, विठठलनगर कॉलनी, पुणे.
  • ओंकार मित्र आखिल आनंदनगर मंडळ आनंदनगर संतोष हॉलचे मागे पुणे
  • विठठलपार्क मित्र मंडळ, ओंकार गार्डन सोसायटी, आनंदनगर, पुणे.
  • साईनाथ मित्र मंडळ, भाऊसाहेब चरवड नगर,शिवपुष्प चौक, आनंदनगर, पुणे.
  • साई गणेश मित्र मंडळ आनंदनगर, पुणे.
  • आखिल अंबाईदरा तरुण मंडळ लायगुडे वस्ती धायरी पुणे
  • अजिंक्यतारा मित्र मंडळ धायरी महादेव मंदिरामागे, पुणे
  • शिवांजली मित्र मंडळ, धायरेश्वर मंदीराजवळ, धायरी, पुणे.
  • नंदीबावरा मित्र मंडळ,महादेव मंदिराजवळ, धायरी गाव, पुणे.
  • सिदधी विनायक मित्र मंडळ स न. 53, महादेवनगर, धायरी, पुणे.
  • ओम साई मित्र मंडळ,खडक चौक धायरी, पुणे.
  • आखिल जिजाऊ नरग मित्र मंडळ धायरीगाव, पुणे.
  • अखिल जिजाऊ नगर मित्र मंडळ धायरेश्वर मंदीरामागे, पुणे.
  • जयहिंद मित्र मंडळ, चांदणी चौक, धायरीगाव, पुणे.
  • नवरत्न मित्र मंंडळ जयभवानी चौक,धायरी गाव, पुणे.
  • जय महाराष्ट्र मंडळ धायरी गाव, पुणे.
  • शिवमल्हार मित्र मंडळ खडक चौक धायरी पुणे
  • श्रीकृष्ण मित्र मंडळ चांदणी चौक धायरी, पुणे.
  • अजिंक्य तरुण मंडळ,मधली आळी धायरी, पुणे.
  • धनराज मित्र मंडळ चव्हाण आळी धायरी गाव, पुणे.
  • शिवालय मित्र मंडळ, धायरी फाटा, पुणे.
  • काळुबाई मित्र मंडळ रायकरमळा धायरी, पुणे.
  • गणेश मित्र मंडळ रायकरमळा धायरी पुणे.
  • आखिल जाधवनगर मित्र मंडळ रायकर मळा धायरी पुणे.
  • शिवमल्हार मित्र मंडळ रायकर मळा धायरी, पुणे.
  • श्रीमंत श्री धारेश्वर तरुण मंडळ, मारुती मंदीरा शेजारी, धायरी, पुणे.
  • विघ्नहर्ता मित्र मंडळ धायरी, पुणे.
  • अखिलमंडई मित्र मंडळ, काळभैरवनाथ, भाजी मंडई, शेवटचा बस स्टॉप, धायरी गाव पुणे
  • शिवगर्जना मित्र मंडळ भैरवनाळ मदीर धायरी गाव, पुणे.
  • शिवशंकर मित्र मंडळ बेनकर नगर धायरी गाव, पुणे.
  • विघ्नेश्वर तरुण मंडळ बेनकर वस्ती संभाजी 97नगर कॉलनी धायरी पुणे.
  • संघर्ष मित्र मंडळ, स नं 5, बेनकर वस्ती धायरी, पुणे.
  • आखिल ऋतुनगरी मित्र मंडळ बेनकर वस्ती धायरी, पुणे.
  • श्रीसंत सावतामाळी मित्र मंडळ बेनकर वस्ती धायरी, पुणे.
  • शिवगर्जना मित्र मंडळ, पुणे.
  • शिवसाई मित्र मंडळ पारी कंपनीजवळ धायरी, पुणे.
  • शिवचा राजा जय मल्हार मित्र मंडळ, न­हे पुणे.
  • शिवराय मित्र मंडळ चव्हाणबाग धायरी, पुणे.
  • बारांगणी मित्र मंडळ, स.नं. 131 बांरागणी मळा, धायरी, पुणे.
  • शिवस्वराज्य मित्र मंडळ,स न 136,त्रिशुलनगर,नांदेड फाटा, पुणे.
  • उंब-या गणपती मित्र मंडळ धायरी गाव, पुणे.
  • जयहिदं मित्र मंडळ/शिवज्योत मित्र मंडळ, गणेशनगर, धायरी, पुणे.
  • एकता मित्र मंडळ,गणेशनगर कांबळेवस्ती धायरी, पुणे.
  • आझाद मित्र मंडळ, धायरी, पुणे.
  • आखिल लिमयेनगर मित्र मंडळ धायरी, पुणे.
  • जय गणेश मित्र मंडळ काळभैरवनाथ मंदिर, धायरी गाव, पुणे.
  • अखिल रायकर नगर एकता मित्र मंडळ, धायरी, पुणे.
  • जयमल्हार तरुण मंडळ, गारमाळ धायरी, पुणे.
  • विघ्नहर्ता मित्रमंडळ, रायकर नगर, लेन नं. 18 धायरी, पुणे.
  • श्रीराम वसाहत मित्रमंडळ, गल्ली नं. अे/17, गारमाळ, धायरी पुणे.
  • अजिंक्य तरुण मंडळ, गारमाळ, धायरी, पुणे.
  • धारेश्वर गणेश मित्र मंडळ धायरी फाटा, पुणे.
  • आखिल क्रांतीनगर मित्र मंडळ, त्रिमुर्ती हॉस्पिटल,वडगाव, पुणे.
  • साई मित्र मंडळ, अखिल पाटील कॉलणी, अभिरुची समोर, पुणे.
  • आखिल सिहंगड रोड युवक मित्र मंडळ अभिरुची समोर रक्षक हॉस्पि. जवळ, पुणे.
  • संकल्प प्रतिष्ठाण ,अभिरुची जवळ 8 लोकेश रवी राठोड रा धायरी पुणे
  • अष्टविनायक मित्र मंडळ धायरी फाटा पुणे
  • अमरज्योत मित्र मंडळ देशमुख चाळ धायरी फाटा, पुणे.
  • कर्मवीर तरुण मंडळ धायरी फाटा नेताजी चौक वांजळे ब्रिज जवळ, पुणे.
  • राजयोग सांस्कृतीक मंडळ, लोकमत प्रेसजवळ, वडगाव खु, पुणे.
  • अखिल लगडमळा एकता मित्र मंडळ, धायरी पुणे
  • श्री लक्ष्मी मित्र मंडळ गोसावी वस्ती, धायरेश्वर बारचे मागे धायरी, पुणे.
  • इलेव्हन स्टार मित्र मंडळ, धायरी फाटा, पुणे.
  • एकदंत मित्र मंडळ सुवासिनी कार्यालयाजवळ त्रिमर्ती हॉस्पिटलमागे धायरी बु पुणे
  • श्रीराम संकुल सार्वजनिक गणेशउत्सव मंडळ रायकर नगर धायरी पुणे
  • श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पीटल, न­हे गाव पुणे
  • अखिल मानाजीनगर तरुण मित्र मंडळ मानाजीनगर न-हे, पुणे.
  • आखिल साईराज मित्र मंडळ, मानाजीनगर, न­हेगाव, पुणे.
  • नवदिप मित्र मंडळ, न-हे मानाजीनगर, पुणे.
  • शिवराजे मित्र मंडळ, न-हे पुणे
  • जगदंब प्रतिष्ठान मानाजीनगर स्वामीराज संकुल समेार न-हे पुणे
  • जय बजरंग तरुण मंडळ, न-हे, लोकमान्य चौक, पुणे.
  • साईराज मित्र नवले इडस्ट्रीज न­हे रोड कार्यालयाजवळ न-हे, पुणे.
  • शिवज्योत तरुण मंडळ,नवले हॉस्पिटलसमोर, न-हे पुणे
  • पिराजीनगर गणेश मित्र मंडळ, पिराजीनगर न-हे रोड, पुणे.
  • अखिल गोकुळनगर मित्र मंडळ जुन्या जकात नाक्याजवळ, न-हे, पुणे.
  • गणराज मित्र मंडळ, न-हे, पुणे.
  • शिव छत्रपती मित्र मंडळ, न-हे रोड कृष्णाईनगर मराठे उद्यानासमोर, पुणे.
  • राजमुद्रा तरुण मंडळ रा. न-हे झील कॉलेज चौक, पुणे.
  • शिवतांडव मित्र मंडळ, न-हे श्रीराम अपार्टमेंट, झिल कॉलेज चौक, पुणे.
  • साईराज मित्र मंडळ, इंगळे वस्ती, न­हेगाव, पुणे.
  • शिवराय मित्र मंडळ, तुळजा भवानी मंदीर, न-हे गाव, पुणे.
  • श्रीसंत सावतामाळी तरुण मित्र मंडळ, भुमकरनगर, न­हे, पुणे.
  • सन्मित्र तरुण मित्र मंडळ न-हे गाव, भुमकर वस्ती, पुणे.
  • भैरवनाथ नवचैतन्य तरुण मित्र मंडळ व समस्त गावकरी मंडळ न-हे गाव, पुणे.
  • अखिल कृष्णाई नगरी नगरी मित्र मंडळ ट्रस्ट नऱ्हे गाव, पुणे.
  • संघर्ष मित्र मंडळ न­हे रोड तिडके डेअरी जवळ, पुणे.
  • स्वराज्य मित्र मंडळ,न-हे गाव भैरवनाथनगर चाळ नं.01, पुणे.
  • शिवमुद्रा गणेश उत्सव मंडळ आयश्री कॉर्नर मोकार वाडी न­हे पुणे.

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

खडक परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

डेक्कन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

शिवाजीनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बुधवार पेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

नानापेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लष्कर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पुणे स्टेशन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोरेगाव पार्क परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

स्वारगेट परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सहकारनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

भारती विद्यापीठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कर्वेनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोथरूड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वारजे माळवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

उत्तमनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सिंहगड रोड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पर्वती परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चतु:श्रृंगी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

विश्रांतवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चंदननगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लोहगाव परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

येरवडा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मार्केटयार्ड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बिबवेवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वानवडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मुंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

हडपसर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.