पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

pune-ganpati-dairy-2025-26

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व पुस्तकाचे एकाचवेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे.

पोलिसकाकाच्या माध्यमातून पुणे शहर पोलिसांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून, एका पुस्तकाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहेत. जगभरात विखुरलेले गणेशभक्त हे ऑनलाईनच्या माध्यमातून माहिती अथवा दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात. पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जाणार आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत.

पुणे गणपतीच्या वेबसाईटवर गणपती मंडळांची सविस्तर माहिती, व्हिडिओ, छायाचित्र, क्यूआर कोडच्या माध्यमातून लोकेशन दिले जाणार आहे. गणपती मंडळाच्या डेकोरेशनचा व्हिडिओ प्रसिद्ध करणार आहोत. शिवाय, पुणे शहरातील गणपती मंडळांची हक्काची वेबसाईट असणार असून, फक्त गणपती उत्सव व मंडळाच्याच बातम्या, लेख, मुलाखती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मंडळाने लाखो रुपये खर्च करून केलेला देखावा व्हिडिओच्या माध्यमातून वर्षेभर पाहता येणार आहे. शिवाय, गणपती मंडळांना परदेशातून वर्गणी मिळवून देण्यासाठी मंडळाचा बॅंकेचा क्यूआर कोड वेबसाईटवर दिला जाणार आहे.

मंडळांनी गुगल फॉर्म प्रमाणे आपल्या मंडळाची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहचवावीत, म्हणजे पुस्तकामध्ये समाविष्ट करता येईल, असे आवाहन टीम पुणे गणपतीच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे गणपती वेबसाईट आणि पुस्तकाची वैशिष्ट्ये:
1) पुणे गणपती मंडळांची प्रथमच स्वतंत्र वेबसाईट
२) पुणे गणपती डायरी (पुस्तक), चार हजार मंडळांची एकत्रित माहिती.
३) प्रत्येक गणपती मंडळांचे वेबसाईटवर स्वतंत्र पान असणार
४) अध्यक्षांसह, पदाधिकाऱ्यांचे फोटो, माहिती, मुलाखती असणार
४) गणपती मंडळांच्या वर्षेभर बातम्या साईटवर असणार
५) प्रत्येक गणपती मंडळाचे असणार स्वतंत्र पुस्तक.

गणपती मंडळांनी काय माहिती पाठवायची?
१) गणपती मंडळाचा फोटो, मंडळाची स्थापना,
२) गणपती मंडळाचा पत्ता आणि संपर्क
३) अध्यक्ष यांचे छायाचित्र व नाव.
४) मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, ग्रुप फोटो
५) मंडळाचे गुगल लोकेशन
६) गणपती मंडळाविषयी थोडक्यात माहिती व सामाजिक कार्यांची माहिती
७) माजी अध्यक्षांची नावे
८) मंडळाच्या बॅंकेच Qr कोड (परदेशातून वर्गणी मिळण्यासाठी)
९) सर्व एकत्रित माहिती पीडीएफ स्वरूपात WhatsApp अथवा इमेलवर पाठवावी.

गणपती मंडळांसाठी पत्र
👉 https://shorturl.at/hB8s6

पुणे गणपती डायरीसाठी गुगल फॉर्म
👉 https://forms.gle/o78LiKGr83y2nQyRA

गणपती मंडळांचा ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…
👉 https://chat.whatsapp.com/EC3W2HSO6FSAoxUDzQ9k6m

book-frame

(पुणे गणपती डायरीमध्ये (पुस्तक) प्रत्येक मंडळासाठी वरीलप्रमाणे सशुल्क चौकट असणार आहे.)

अधिक माहितीसाठी संपर्कः
WhatsApp: 93712 69949
puneganpatidairy@gmail.com

उदा.
एकता मित्र मंडळ (ट्रस्ट)


पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

1. श्री कसबा गणपती सार्व मंडळ, 159,कसबा पेठ पुणे..
2. त्वष्टा कासार समाज संस्था गणेश मंडळ,. 1385 कसबा पेठ, पुणे.
3. त्रिमुर्ती मित्र मंडळ, सार्व. संस्था, 852 कसबा पेठ पुणे.
4. अजंठा मित्र मंडळ, 1308 कसबा पेठ, पुणे.
5. हनुमान मित्र मंडळ, 1304 कसबा पेठ पुणे.
6. हुत्माता भगतसिंग मित्र मंडळ, ट्रस्ट, 1292/93 कसबा पेठ, पुणे.
7. अनिल मित्र मंडळ, 1018 कसबा पेठ, पुणे.
8. श्री संत गोरा कुंभार समाज संस्था, 1012/1 कसबा पेठ पुणे.
9. क्रांतीरत्न चंद्रशेखर आझाद मंडळ,, 1305 कसबा पेठ, पुणे.
10. पुण्येश्वर मित्र मंडळ, 1278 कसबा पेठ, पुणे.
11. दत्त स्वंतत्र मित्र मंडळ, 1142 कसबा पेठ पुणे.
12. वंदे मातरम मित्र मंडळ, 1142 कसबा पेठ पुणे.
13. भोईराज मित्र मंडळ, 1118 कसबा पेठ पुणे.
14. गणेश मित्र मंडळ, 976 कसबा पेठ पुणे.
15. श्री आनंद मंडळ, 541, कसबा पेठ पुणे.
16. श्री नवदिप तरूण मंडळ, 445 कसबा पेठ, पुणे.
17. श्री शिवाजी मंडळ, 436/37 कसबा पेठ, पुणे.
18. भारत माता मित्र मंडळ, 469 कसबा पेठ, पुणे.
19. गावकोस मारूती संस्था 1451 कसबा पेठ, पुणे.
20. श्री जनार्दन पवळे संघ 110 कसबा पेठ, पुणे.
21. नवग्रह मित्र मंडळ, 175 कसबा पेठ, पुणे.
22. शिवशक्ती मित्र मंडळ, 677 कसबा पेठ सात तोटी जवळ, पुणे.
23. श्री जुना काळ भैरवनाथ मंडळ, 787 कसबा पेठ पुणे.
24. राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ, 751 कसबा पेठ, पुणे.
25. श्रीकृष्ण मित्र मंडळ, 749 कसबा पेठ सात तोटी चौकी जवळ, पुणे.
26. ऑस्कर मित्र मंडळ, 129 कसबा पेठ 37 सौरभ घोघरे 195 कसबा पेठ, पुणे.
27. फणी आळी तालीम गणेशपेठ मंडळ, 144 कसबा पेठ, पुणे.
28. त्रिमुर्ती मित्र मंडळ, 276 कसबा पेठ माणिक चौक पुणे.
29. प्रकाश मित्र मंडळ, 184 कसबा पेठ, पुणे.
30. थोरले बाजीराव मित्र मंडळ, 114 कसबा पेठ, पुणे.
31. अमर मित्र मंडळ, 424 कसबा पेठ, पुणे.
32. नवा काळ भैरवनाथ मंडळ, 512 कसबा पेठ, पुणे.
33. विजय अरूण मंडळ, 1401 कसबा पेठ पुणे.
34. प्रभात प्रतिष्ठाण 1394 तांबट कसबा पेठ पुणे.
35. सिदधी विनायक मित्र मंडळ, 650 कसबा पेठ गुंडाचा गणपती शेजारी, पुणे.
36. प्रभात मित्र मंडळ, 404 कसबा पेठ शिंपी आळी, पुणे.
37. क्रंतीवीर राजगुरू मित्र मंडळ, 725 कसबा पेठ, पुणे.
38. जनता जनार्दन मंडळ, 1347/1 कसबा पेठ, पुणे.
39. व्यवहार आळी चौक मित्र मंडळ, 630 कसबा पेठ, पुणे.
40. श्रीराम अभिमन्यु मंडळ, 48 कसबा पेठ, पुणे.
41. नरवीर तानाजी आखाडा तरूण मंडळ, 615 कसबा पेठ, पुणे.
42. आझाद मित्र मंडळ, 540 कसबा पेठ, पुणे.
43. जनजागृती मंडळ, ट्रस्ट 592 चाफयाचा बोळ, पुणे.
44. हनुमान मंडळ, प्रतिष्ठान 267 कसबा पेठ माणिक चौकाजवळ पुणे.
45. विधायक मित्र मंडळ, 324 कसबा पेठ फडके हौदाजवळ, पुणे.
46. नटराज तरूण मंडळ, 674 कसबा पेठ पुणे.
47. शिव तांडव प्रतिष्ठाण 614 कसबा पेठ, पुणे.
48. भरत मित्र मंडळ, 1404 कसबा पेठ, पुणे.
49. श्री त्रिमुर्ती मित्र मंडळ, ट्रस्ट 851 कसबा पेठ, पुणे.
50. विक्रांत मित्र मंडळ, 1416 कसबा पेठ पुणे.
51. त्रिमुर्ती गणेश मित्र मंडळ, 1319 कसबा पेठ पुणे.
52. तरुण शिव गणेश मित्र मंडळ, 634 कसबा पेठ पुणे.
53. गजानन बाल मित्र मंडळ, 115 कसबा पेठ पुणे.
54. वंदे मातरम मित्र मंडळ, 1019 कसबा पेठ पुणे.
55. श्री नेहरू तरूण मंडळ, ट्रस्ट, 739 बुधवार पेठ पुणे.
56. सोमवंशीय क्षेत्रिय कासार श्री कालीका संस्थान 552 बुधवार पेठ, पुणे.
57. सत्यशोधक मारूती मंडळ, ट्रस्ट 429 बुधवार पेठ, पुणे.
58. सुभाष मंडळ, 669 बुधवार पेठ पुणे.
59. चक्रवर्ती अशोक मंडळ, अष्ट 441 बुधवार पेठ, पुणे.
60. उंब-या मारूती मंडळ, 512 बुधवार पेठ पुणे.
61. नाना हौद तरूण मंडळ, 566 बुधवार पेठ पुणे.
62. तरूण अशोक मंडळ, 468 बुधवार पेठ, पुणे.
63. सार्वजनिक सजीव चित्रांचा गणपती मंडळ, ट्रस्ट 329/30 बुधवार पेठ, पुणे.
64. होनाजी तरूण मंडळ, ट्रस्ट 949 बुधवार पेठ पुणे.
65. तंबाखु आळी व्यापारी मित्र मंडळ, 139 बुधवार पेठ पुणे.
66. गुरूवर्य जगोबा दादा वस्ताद तालीम गणपती ट्रस्ट, 1030 बुधवार पेठ, पुणे.
67. महाराष्ट्र तरूण मंडळ, 1053 बुधवार पेठ सीटी पोस्ट पुणे.
68. चरखा तरूण मंडळ, 391 बुधवार पेठ चोळखण आळी पुणे.
69. नरेंद्र मंडळ, 821/22 बुधवार पेठ पुणे.
70. विजय शिवाजी तरूण मंडळ, 994 बुधवार पेठ पुणे.
71. जय जवान मित्र मंडळ, 955 बुधवार पेठ पुणे.
72. अरुण मित्र मंडळ, 798 बुधवार पेठ पूणे.
73. श्रीकृष्ण मित्र मंडळ, 392 बुधवार पेठ पुणे.
74. वैभव मित्र मंडळ, 314 बुधवार पेठ ढमढेरे बोळ, पुणे.
75. त्रिमुर्ती मित्र मंडळ, 992/ 93 बुधवार पेठ पुणे.
76. वीर हनुमान मंडळ, 1045 बुधवार पेठ, पुणे.
77. नेहरू तरूण मंडळ, ट्रस्ट 739 बुधवार पेठ, पुणे.
78. शिवाजी तरूण मंडळ, ट्रस्ट 994 बुधवार पेठ पुणे.
79. जिजामाता तरूण मंडळ, 591 बुधवार पेठ, पुणे.
80. म्हसोबा मित्र मंडळ, 746/47 बुधवार पेठ, पुणे.
81. श्री दत्त मित्र मंडळ, 778/79 बुधवार पेठ, पुणे.
82. आदर्श सेवा मंडळ, 551 रविवार पेठ पुणे.
83. शिवाजी मराठा मंडळ, 1170 रविवार पेठ पुणे.
84. पुणे. बडाई समाज गणपती ट्रस्ट 590 रविवार पेठ पुणे.
85. गणेश सेवा मंडळ, ट्रस्ट 1089 /90 रविवार पेठ पुणे.
86. दिग्वीजय सेवा प्रतिष्ठान 444 रविवार पेठ पुणे.
87. आखिल कापडगंज सार्वजनिक गणेशोत्सव 619 रविवार पेठ पुणे.
88. वज्रदेही मंडळ, 769 रविवार पेठ, पुणे.
89. जय बंजरंग तरूण मंडळ, ट्रस्ट 1116 रविवार रविवार पेठ, पुणे.
90. उदय मंडळ, 874 रविवार पेठ पुणे.
91. सराफ सुवर्णकार गणपती ट्रस्ट 410 रविवार पेठ पुणे.
92. चैतन्य कबड्डी संघ 838 रविवार पेठ पुणे.
93. गजानन मंडळ, ट्रस्ट 930 रविवार पेठ पुणे.
94. संयुक्त रविवार पेठ पटवे करी वस्ताद तालीम ट्रस्ट 513 रविवार पेठ पुणे.
95. अनमोल भारत मंडळ, 414 रविवार पेठ पुणे.
96. अष्टविनायक मित्र मंडळ, 747 रविवार पेठ, पुणे.
97. गुरूदत्त मित्र मंडळ, 789/90 रविवार पेठ पुणे.
98. अचानक भारत मित्र मंडळ, 1088 रविवार पेठ पुणे.
99. गोपाळकृष्ण चौक तरूण मंडळ, 794 रविवार पेठ पुणे.
100. लाल बहादुर शास्त्री तरूण मंडळ, ट्रस्ट 330 रविवार पेठ पुणे.
101. जनसेवा संघ गणेश मंडळ, 614 रविवार पेठ पुणे.
102. अष्टविनायक मित्र मंडळ, 447 रविवार पेठ, पुणे.
103. दगडी नागोबा तरूण मंडळ, ट्रस्ट 938 रविवार पेठ पुणे
104. अमर शक्ती मित्र मंडळ, 916 रविवार पेठ पुणे.
105. सहकार तरूण मंडळ, 1126/27 रविवार पेठ पुणे.
106. जय बंजरग तरूण मंडळ, ट्रस्ट 720 शुक्रवार पेठ पुणे.
107. जय भारत मंडळ, ट्रस्ट 789 शुुक्रवार पेठ पुणे.
108. जय महाराष्ट्र युवक मंडळ, 706/607 शुक्रवार पेठ पुणे.
109. योजना युवक मंडळ, 730 शुक्रवार पेठ पुणे.
110. रणमर्द शिवाजी मंडळ, 1489 शुक्रवार पेठ पुणे.
111. नवचैतन्य मित्र मंडळ, 1591 शुक्रवार पेठ पुणे. नेहरु चौक पुणे.
112. डुल्या मारूती मंडळ, 398 गणेश पेठ पुणे.
113. शिव शक्ती मित्र 96 गणेश पेठ पुणे.
114. हिंदु क्रांती मंडळ, 398 गणेश पेठ पुणे.
115. सुवर्ण तरुण मंडळ, 127 गणेश पेठ पुणे.
116. अशोक तरुण मंडळ, 242, गणेश पेठ पांगुळ आळी पुणे.
117. जोत्याची तालीम 135, गणेश पेठ पांगुळ आळी पुणे.
118. गणेश पेठ पांगुळ आळी सार्व.गणपती ट्रस्ट गणेश पेठ पुणे.
119. शितळादेवी गणेश तरूण मंडळ, 197 गणेश पेठ पुणे.
120. गुरूवर्य शिवराम दादा तालिम मंडळ, 52 गणेश पेठ पुणे.
121. गजवक्र तरूण मंडळ, 68 गणेश पेठ पुणे.
122. नवजवान मित्र मंडळ, 411 गणेश पेठ पुणे.
123. जय बाल मित्र मंडळ, 419 गणेश पेठ पुणे.
124. गजानन मित्र मंडळ, 930/31 गणेश पेठ पुणे.
125. काळभैरवनाथ तरूण मित्र मंडळ, 331 गणेश पेठ पुणे.
126. गणेश विकास मंडळ, 444 गणेश पेठ पुणे.
127. पोटसुळया मारूती मंडळ, 80 गणेश पेठ पुणे.
128. विष्णु तरूण मंडळ, 34/35 गणेश पेठ पुणे.
129. साहयकारी तरूण मंडळ, 489 गणेश पेठ, पुणे.
130. तानाजी मित्र मंडळ, 7 गणेश पेठ पुणे.
131. आझाद हिंद बाल मंडळ, 323/29 गणेश पेठ पुणे.
132. समाज राजपुत तरुण मंडळ, 430 गणेश पेठ पुणे.
133. श्री कृष्ण तरुण मंडळ, 170 गणेश पेठ पुणे.
134. शिव संग्राम मित्र मंडळ, 394 गणेश पेठ पुणे.
135. वीर जवान मित्र मंडळ, 322 गणेश पेठ पुणे.
136. श्री छत्रपती तरूण मंडळ, 388 गणेश पेठ पुणे.
137. सिध्देेश्वर मित्र मंडळ, 232 मंगळवार पेठ पुणे.
138. शिवराया तरूण मित्र मंडळ, 216 मंगळवार पेठ पुणे.
139. मंगल मित्र मंडळ, 51 मंगळवार पेठ पुणे.
140. श्रमिक तरूण मंडळ, 162 मंगळवार पेठ पुणे.
141. संग्राम दशभुजा गणपती 372 मंगळवार पेठ पुणे.
142. प्रकाश नवजीवन मंडळ, 60/2 मंगळवार पेठ पुणे.
143. श्रीकृष्ण मित्र मंडळ, 157 मंगळवार पेठ पुणे.
144. नेहरू विकास मंडळ, 330 मंगळवार पेठ पुणे.
145. जय गणेश मित्र मंडळ, 286 मंगळवार पेठ पुणे.
146. मार्केडेय समाज सेवा मंडळ, 241 मंगळवार पेठ पुणे.
147. जागृत एकता संघ 232 मंगळवार पेठ पुणे.
148. नवबौध तरुण मंडळ, 226 मंगळवार पेठ पुणे.
149. सन्मित्र तरूण मंडळ, 224/27 मंगळवार पेठ पुणे.
150. संघर्ष मित्र मंडळ, 224 मंगळवार पेठ पुणे.
151. जय हिंद मित्र मंडळ, 341 मंगळवार पेठ पुणे.
152. रामायण मित्र मंडळ, 201 मंगळवार पेठ पुणे.
153. अष्ट प्रधान मित्र मंडळ, 226 मंगळवार पेठ पुणे.
154. श्री गणेश मित्र मंडळ, 235 मंगळवार पेठ पुणे.

खडक परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

डेक्कन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

शिवाजीनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बुधवार पेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

नानापेठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लष्कर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पुणे स्टेशन परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोरेगाव पार्क परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

स्वारगेट परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सहकारनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

भारती विद्यापीठ परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कर्वेनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोथरूड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वारजे माळवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

उत्तमनगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

सिंहगड रोड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पर्वती परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चतु:श्रृंगी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

विश्रांतवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

चंदननगर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

लोहगाव परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

येरवडा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मार्केटयार्ड परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

बिबवेवाडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

कोंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वानवडी परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

मुंढवा परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

हडपसर परिसरातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.